Aaichi Athwan | Madhav Julian आईची आठवण | माधव जुलियन Athwanitlyakavita❤

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лют 2025

КОМЕНТАРІ • 64

  • @damirashi
    @damirashi 8 місяців тому

    jabbardast amahala abhyaskramat sampoorn kavita navhatee

  • @greenstarclasses
    @greenstarclasses 2 місяці тому

    Khup sundar सादरीकरण ❤

  • @gayatripotdar3869
    @gayatripotdar3869 2 роки тому +1

    ह्रदयस्पर्शी... हा ही शब्द... कमीच वाटतो भाव व्यक्त करायचा... अति सुंदर कविता

  • @mugdhakulaye5004
    @mugdhakulaye5004 2 роки тому

    अप्रतिम 👌👌💐

  • @AnuradhaGhadge-vz9yf
    @AnuradhaGhadge-vz9yf Рік тому

    श्रीराम किती भावपूर्ण झालीस बाळा कविता छान

  • @latamaha9458
    @latamaha9458 2 роки тому

    कवितेचेसुंदर ऊपक्रम.

  • @neetasakhadeo5010
    @neetasakhadeo5010 Рік тому +1

    तुझं कविता सादर करणं अप्रतिम

  • @durgazole8128
    @durgazole8128 4 місяці тому

    म स्त खुप सुंदर

  • @krishnar4955
    @krishnar4955 8 місяців тому

    Aaprateem Sadrikaran, dhanyawad.

  • @snehalshashikantbildikar6374
    @snehalshashikantbildikar6374 Рік тому +1

    खूप छान आहे मला सर्व मराठी कविता खूप आवडतात

  • @mujumdar100
    @mujumdar100 3 роки тому +7

    आईच्या महतिचे अतिसुंदर उदाहरण
    🙏🙏🙏

  • @satishpatilpatil3238
    @satishpatilpatil3238 3 роки тому +1

    Khupch sunder , Madhav juliyan sir 👌👌

  • @VasantHardikar
    @VasantHardikar Рік тому

    He gane lata mangeshkar yani pan chhan म्हटले आहे

  • @madhukarambade2570
    @madhukarambade2570 2 роки тому

    आई !
    आई ती आई !!
    आईचे स्थान कुणीही घेऊ शकत नाही !!!
    ।। अभंग ।।
    आईसम आई । पोरा प्रेम देई ।
    एक मात्र आई । देवासम ।।
    आईरूपे घेतो । देव अवतार ।
    स्वये निरंतर । भूतली या ।।
    पुत्रासाठी आई । सोडी पतिपक्ष ।
    पुत्रदोष लक्ष । असोनिही ।।
    साईपदरज म्हणे । प्रेमाविना पाही ।
    आईस ना काही । कळते हो ।
    ।। शुभं भवतु ।।

  • @veenapande9392
    @veenapande9392 Рік тому

    निःशब्द केलंस,😞😞,,, खूप गोड गळा आहे..

  • @jaydeopitale964
    @jaydeopitale964 3 роки тому +1

    Mst
    माधव जुलियन अप्रतिम कवी 👌👌
    आपण ही छान गायली

  • @indumatipawar9532
    @indumatipawar9532 2 роки тому +1

    ही कविता ऐकताना डोळे पाणावतात, गहिवरून येते.
    खरंच आई ती आईच असते. 👌👌😭😭

  • @rrekhe3754
    @rrekhe3754 3 роки тому

    मला आवडली बेटी ही कविता आणि विशेष म्हणजे कवितेतील शब्दाला साजेसे हृदयस्पर्शी भाव मधुरा बेटीच्या मधुर ओठातून ऐकायला मिळाले आई सारखे दुसरे दैवत च नाही बेटी ह्या तिन्ही लोकांमध्ये

    • @madhurasathwanitlyakavita
      @madhurasathwanitlyakavita  3 роки тому

      आई ची जागा कोणीच घेऊन शकत नाही. धन्यवाद आपण केलेल्या कौतुकानेच मला अजून उत्साह येतो 😊.

  • @sureshmehetre2882
    @sureshmehetre2882 2 роки тому

    Sundr

  • @rahulkulkarni231
    @rahulkulkarni231 2 роки тому

    सुंदर ..... ❣️❤️👏👏

  • @eknathmhaloopalve4126
    @eknathmhaloopalve4126 3 роки тому +3

    छान कविता Thanks to माधव ज्युलियन व good presentation

  • @raghunathnimbale7004
    @raghunathnimbale7004 5 місяців тому

    कविता छान गायिली आहे ताई तुम्ही.
    शाळेत होती आम्हाला खूप वर्षांपूर्वी.
    आई विषयी ह्या जुन्या कविता खूप सुंदर आहेत. थेट हृदयाला जाऊन भिडणाऱ्या आहेत अशी ही प्रेमळ आई या जन्मात जी मिळाली होती ती आता पुन्हा भेटू शकणार नाही या जाणिवेतून मन हळवे होते,मग आठवण येते या जुन्या कवितांची .बोलावू तुज आता मी कोणत्या उपायी....धन्यवाद ताई.

  • @dipakgiri6356
    @dipakgiri6356 3 роки тому

    Sunder kavita sadarikaran pan chan zale

  • @neetasakhadeo5010
    @neetasakhadeo5010 3 роки тому +1

    फार सुंदर

    • @madhurasathwanitlyakavita
      @madhurasathwanitlyakavita  3 роки тому

      धन्यवाद 😊

    • @neetasakhadeo5010
      @neetasakhadeo5010 Рік тому

      कितीही वेळा ऐकली तरी समाधान होत नाही
      प्रत्येक वेळा ऐकली की डोळे भरून येतात😞😭

    • @neetasakhadeo5010
      @neetasakhadeo5010 Рік тому

      तुमच्या सर्वच कविता अप्रतिम आहेत
      आई च्या कवितांना तुलनाच नाही
      Thank u 🙏

  • @sakharamjoshi6070
    @sakharamjoshi6070 3 роки тому

    छान म्हणली कविता...

  • @sachindeshmukh2515
    @sachindeshmukh2515 3 роки тому +2

    आईची खूप आठवण येत आहे

  • @pradnyakulkarni7683
    @pradnyakulkarni7683 3 роки тому +3

    खूप सुंदर कविता ! पूर्वी ही कविता ऐकताना जसं डोळ्यात पाणी यायचं तसंच आजही ! तीच व्यकुळता !! खूप छान म्हणतेस कविता 👌👌

  • @rrekhe3754
    @rrekhe3754 3 роки тому +1

    छान बेटी

  • @shamsuddinsyed5409
    @shamsuddinsyed5409 Рік тому

    Chhhan didi

  • @muktagharpure9029
    @muktagharpure9029 3 роки тому +1

    खरच आहे आईचे दुःख वेगळेच असते माझी आई जाऊन 23 वर्ष होतील पण कविता ऐकून डोळ्यात पाणी आले

    • @madhurasathwanitlyakavita
      @madhurasathwanitlyakavita  3 роки тому

      🙏

    • @vijayabhave2279
      @vijayabhave2279 3 роки тому

      खूप दिवसांनी ही कविता ऐकली ! मधुरा छान म्हटलीस कविता ! कवि माधव जुलियन ! विनम्र अभिवादन! तुला खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा!👌👌🙏🙏🌹🌹

    • @madhurasathwanitlyakavita
      @madhurasathwanitlyakavita  3 роки тому

      @@vijayabhave2279 धन्यवाद 😊.

  • @RajaniBakore-mb5dj
    @RajaniBakore-mb5dj Рік тому

    Asp all

  • @chandrakantsawant1493
    @chandrakantsawant1493 23 дні тому

    माधव पटवर्धन (ज्यूलियन ) कुढे आणि आपण कुढं. गाणं कोकिळाची आपण तुलना करू शकत नाही. पण आपला प्रयत्न चांगला आहे.🎉🎉🎉

  • @yashwantmorankar9468
    @yashwantmorankar9468 3 роки тому +1

    chan

  • @temkarraajeshh
    @temkarraajeshh 3 роки тому +1

    खूब छान
    माझ्या वडिलाची आई लहानपणी गेली
    वडिल २०१४ ला गेले तोपर्यंत ते तुम्ही सादर केलेल्या सघळ्या आईच्या कविता म्हणाचे ।
    माझ्या मुलांची आई २० २० नोवेम्बर ला गेली । मुलगा १२ आणि मुलगी २१ वर्षांची आहे ।
    ह्या कपिता एकून मला मुलांची मनस्थिति कळते ।
    🙏🙏🙏

  • @gayatripotdar3869
    @gayatripotdar3869 2 роки тому

    हो, तुमची प्रत्येक कविता आवडणारी च असते... Download करून सतत ऐकतो आम्ही... सगळ्या कविता

  • @ramdasatre7406
    @ramdasatre7406 2 роки тому

  • @amrutapendke7388
    @amrutapendke7388 3 роки тому +1

    Sunder

  • @gayatripotdar3869
    @gayatripotdar3869 2 роки тому +1

    सगळ्या गोष्टी तुमच्या कवितेत जुळून येतात... सुरवातीची प्रस्तावना, तुमची नम्रता, प्रत्येक शब्दाचा उच्चार, त्या त्या वक्यानुसार हावभाव... चढ उतार., वृत्ताला अनुसरून चाली, .. कविते ची निवड... आणि कुठेही न सुटणारा अभिनय.. सगळं काही...

  • @supriyagorhe8268
    @supriyagorhe8268 2 роки тому

    पोर खाटेवर मृत्यू च्या ch धारा कुणा गरिबांचा तळमळ बिचारा ही कविता म्हणून dakhawa ना kavi आठवत नाही पण लहानपणी ही कवीता होती

    • @madhurasathwanitlyakavita
      @madhurasathwanitlyakavita  2 роки тому

      Supriya ji मी सादर केलीये तुम्ही म्हणताय ती कविता

    • @supriyagorhe8268
      @supriyagorhe8268 2 роки тому

      मला नाही सापडली क्रुपया कवितेच नाव अणि kavi सांगा

  • @aparnatayade4943
    @aparnatayade4943 3 роки тому

    Vyakulata bharleli hi aaichi kavita mhanje dolyat pani he yenarach

  • @arunpatil7297
    @arunpatil7297 3 роки тому

    मधुरा,
    तुझे काका कोविड सेंटर ला दाखल आहेत
    सौ. नीलिमा पाटील
    😢😢😢

    • @madhurasathwanitlyakavita
      @madhurasathwanitlyakavita  3 роки тому

      काकू, मी खूप दिवस झाले काकांच्या comment ची वात बघते आहे.
      काळजी करू नका त्यांना नक्कीच लौकर बरं वाटेल मला खात्री आहे. 😊 ते घरी वापस आले मी फोन करीन गप्पा मारायला. त्यांना सांगा माझा निरोप.

  • @ujwalamahajan932
    @ujwalamahajan932 8 місяців тому

    कळी उमलली जो न पावली पूर्ण विकासाला, अदय करांचा तोच तिजवरी पडला की घाला....ही कविता सादर कराल का. धन्यवाद.

    • @gayatripotdar3869
      @gayatripotdar3869 8 місяців тому

      या कवितेच शीर्षक आणि कवी कोण आहेत सांगता येईल का?

  • @dnyaneshwarkadam3529
    @dnyaneshwarkadam3529 2 роки тому

    Madam mi aajpasoon marathi sahitya vachnaar manapasoon sangtoy

  • @shivajitalap5215
    @shivajitalap5215 3 роки тому +2

    Extremely beautiful poem .
    It is extremely heart touching .

    • @arunpatil7297
      @arunpatil7297 3 роки тому

      मधुरा-----
      तुझे काका कोविड सेंटर मध्ये दाखल आहेत
      😢😢