भाजप ने १० वर्षे पासून शेतकरी पर्ण मातीत घातला रे रोड रस्ते पर्ण खराब झाले रे सुदरा रे जरा पैशे देवून सभेला जातात ५० कोटी खर्च केला रे सभेला २५ गावचा रस्ता झाला असता
नुसतं कांग्रेस वर टिका करायला येतात महाराष्ट्रात,जनतेबददल काही बोलता का? कर्नाटक मध्ये गणपती पोलीसांनी भाजपा नेत्यांकडून, मोदी खोटे बोलले बप्पा ला अटक केली एक प्रधानमंत्री किती खोटं बोलणार,सर न्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी जाऊन आरती केली यावर संपूर्ण देशाला आवडले नाही
अहो मॅडम पूर्ण भारतीय जनता आपणास पहात आहे आपण काय बोलत आहात आपणास तरी समजत आहे की नाही का मोदी ने तुम्हाला वेगळे पॅकेज दिलंय असं बोलण्यासाठी थोडी तरी जनाची नाही मनाची तरी लाज बाळगा आपला देश कुठे चालला आहे याचं तुम्हाला काही देणं घेणं आहे का थोडा अभ्यास करा शिकलेला वाटतात तुम्ही परंतु तुम्हाला पूर्ण ब्रेनवॉश केलेला आहे
मोदी साहेब महाराष्ट्रातील लाडकी बहिण योजनेची स्तुती करतात परंतू दुसऱ्या बिगर भाजप शासीत राज्यातील लाडली बेहेना योजनेवर टिका करतात हा दुटप्पीपणा योग्य नाही
निवडणूक जवळ आली आहे म्हणून सगळ्या जनते साठी खूप काही योजना सुरू आहेत..पण निवडणूकीच्या आगोदर का नाही योजना सुरू झाल्या पत्रकाराला म्हणावं तुम्ही का नाही ऐकत मोदीचं भाषन.
साहेब मी आज मोदींच्या सभेला हजर होतो पहील भाषन अजित पवार दूसर एकनाथ शिंदे चौथ्या नंबर मोदी मी पूलगाव वरून आलो खरी माहिती देतो पाण्याची एवसथा नाही आम्हाला सांगितले की जेवणाची वेवसथा आहे ती पण नाही ५००रू रोज देईल या सर्व गोष्टी खोट्या निघाल्या आम्हाला नाडवून नेले पण तीथे गेल्यावर फार हाल झाले माझी विनंती आहे सभा घेतांना कोणालाही खोट बोलुन नेऊ नका गाड्या फुकट होत्या हे मान्य आहे सभेमध्ये लोकं दीसत यासाठी असे करू नका जनता ५००रू प्रती घेऊन जाते तीथे जाऊण खायची सोय नसते
मुळात सगळं खोटं आहे. ही प्रचार सभा नव्हती. यामधे काँग्रेसची लोकं खूप प्रमाणात होती. ती पण लालसेपोटी गेलेली. त्या ताई बरोबर बोलल्या. काँग्रेस मंडळी पैशासाठी आली होती.
Congress war tika karayela ale modi evda kharch congress vipaksh mukt karnya sathi lawat ahe mahanje modi jante la jast lutun sawatha cha publicity lawat ahe
पैसे देऊन आणलेले लोक जेवढे दाम मिळाले तेवढा वेळच थांबणार.
Abe pappu ke chele tuza pappu watte paise modi NH
पैसे देऊन पब्लिक आणले आहे. सर्व पब्लिक पैसे देऊन आणलेला आहे ₹500
अनाजी पंतांनी संपूर्ण महायुतीचा सुफडासाफ करणार आहेत हे मोदींच्या आता लक्षात आले आहे
पैसे मिळाले घ्या आणी निघा ,मोदी एशित जनता ऊनात
कारण देऊ नका फक्त महाविकास आघाडी
भाजप ने १० वर्षे पासून शेतकरी पर्ण मातीत घातला रे रोड रस्ते पर्ण खराब झाले रे सुदरा रे जरा पैशे देवून सभेला जातात ५० कोटी खर्च केला रे सभेला २५ गावचा रस्ता झाला असता
नेत्यांना फॅन कूलर एसीआम पब्लिक उन्हातउन्हात बसताकोणत्याही नेत्याच्या सभेला जाऊ नका
एवढं सगळं पैसा खर्च करण्यापेक्षा रस्ते. विकास करा
मोदी आले फक्त निवडणूकीसाठी
मोदी हटाव,देश बचाव
🎉agli bar modi sarkhar
पैसा पाहून लोक मत देईल हे काही खरं नाही. महागाही हा महत्वाचा प्रश्न गॅस, किराणा तेलाचे भाव, दिवसेनदिवस वाढ होत आहे.
मोदीच्या सभेला रोजने पैसे देऊन लोक घेऊन आणली आहेत
बेरोजगार लोकांना एक दिवस रोजगार मिळाला. ....... जय महाराष्ट्र.
@@kishornaik623 २०१९ पासून दरवर्षी २कोटी लोकांना रोजगार मिळाला.
Mg tu pn ala aselch
@@Shreeskitchens2217 Thank You✌
@@dattatrayfiske9914 Congress cha kalat milale ka mg rojgar
भाजपा सरकार देश को कंगाल करनेवाली सरकार
नरेंद्र मोदी म्हणजे किसान विरोधी नेता आहे
शेती मालाचे भाव याच्यावर बोला बेरोजगारी महागाई शेती मालाचे भाव याच्यावर बोला
जनतेचाच पैसा आहे
त्यावेळेस मोदी महाराष्ट्रात येतील तितक्या वेळेस भाजपाच्या जागा कमी होतील
बीजेपीला लाज वाटत असेल तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करा सत्तेचा माज उतरवला जाईल
शेतकरी भिकला लाऊन सभेला पैसै देऊन लोक जमवतात लाडकी बहिण पैसे कोणाचे आहेत है बहिण बाईला कळाले पाहिजे हे पैसे आपल्या गरीब शेतकऱ्याच्या मालाचे आहेत
जनतेच्या पैशाचा अपव्यय
भाजप हटावो देशको बचावो
मोदींचे भाषण ऐकण्यात काहीच तथ्य नाही म्हणून हे सगळे निघत आहे.
सोयाबीन तेलाचे भाव वाढवले. शेतकऱ्यांच्या सोयाबीन चे भाव वाढवले नाही. व्यापाऱ्यांना फायदा करून दिल.
हेलिपैड बांधण्या साठीच खुपच पैसा
खर्च केला असेल
महाविकास आघाडी जिंदाबाद
BJP hatao desh bachao
त्यांना फक्त जाहिरातबाजी करून स्वतः चा उदो उदो करायचा आहे
नुसतं कांग्रेस वर टिका करायला येतात महाराष्ट्रात,जनतेबददल काही बोलता का? कर्नाटक मध्ये गणपती पोलीसांनी भाजपा नेत्यांकडून, मोदी खोटे बोलले बप्पा ला अटक केली एक प्रधानमंत्री किती खोटं बोलणार,सर न्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी जाऊन आरती केली यावर संपूर्ण देशाला आवडले नाही
@@arti5444 खोटे बोलणे हा त्यांचा जन्म सिद्ध हक्क आहे तो मोदी नेहमी वापरणार्. .. जय महाराष्ट्र.
फारच छान
बरोबर आहे लोकांचें, कॉटन ला भाव दिला भाड खाऊणे आणी सांगतो शेतकऱ्याचे कल्यान फक्त मीचं केली म्हणतो.फार निच माणूस आहे
Modi Hattao Desh Bachao
हे गुजराती लोक शेतकऱ्यांच्या विरोधात धोरण ठेवतात वाईट
Only MVA
शरद पवार जिंदाबाद
जनतेच्या पैश्याचा तसेच आपल्या सर्व परिवाराला जो त्रास होत आहे यांची ह्या महाशयाला काय देणे घेणे नाही दुपारची वेळ आहे,याला फक्त फेका,फेकी करायची आहे.
ताईला १५०० भेटले .... म्हणुन ताई म्हणते हेच पाहिजेत ... राहुल गांधी ने २००० हजार दिले तर ताई राहुल गांधीला चांगले म्हणेल
लाडकी बहीण योजना म्हणता व महागाही किती झाली तेलाचे दर एक लीटर चे दर 140/ रूपये झाले
अहो मॅडम पूर्ण भारतीय जनता आपणास पहात आहे आपण काय बोलत आहात आपणास तरी समजत आहे की नाही का मोदी ने तुम्हाला वेगळे पॅकेज दिलंय असं बोलण्यासाठी थोडी तरी जनाची नाही मनाची तरी लाज बाळगा आपला देश कुठे चालला आहे याचं तुम्हाला काही देणं घेणं आहे का थोडा अभ्यास करा शिकलेला वाटतात तुम्ही परंतु तुम्हाला पूर्ण ब्रेनवॉश केलेला आहे
एसटी वर्धा येथे, अन् गर्दी बस स्टँड वर, प्रवाशांचे हाल,
कशाला बोंबलत सभा ऐकायला आले महागाई एवढी मोठी झाली
मोदी साहेब महाराष्ट्रातील लाडकी बहिण योजनेची स्तुती करतात परंतू दुसऱ्या बिगर भाजप शासीत राज्यातील लाडली बेहेना योजनेवर टिका करतात हा दुटप्पीपणा योग्य नाही
Kapti manus mahantat ha PM cha kaam nasto
तेल डबा भाव 2100 झाले तूरडाळ 180 कीलो हरबरा दाळ 110 हे विषय बोला
जनतेचा पैसे ऊधलन आहे
पैसै देऊन आणलेली लोक अर्ध्यातुंच उठून गेले
🚩🚩 थापा ऐकून लोक बेशुद्ध पडत आहेत . ते बघून बाकीचे लोक घरी निघालेत . 🚩🚩
महावीकास.आघाडि.जिदाबांद.ठाकरे.
प्रगती सगळ्या महिलांची झाली म्हणतेस,आग बाई तुम्ही दोघी तिघींची बरीच प्रगती मोदी शहाने केलेली दिसते,
अरे दादांनो लाजा वाटु द्या रे आपल्याला विकनार तो
ग्रामीण भागात अजूनही सुधारणा झाली नाही रस्ते . विकास कामे.
पत्रकार साहेबांचा आवाज मस्त आहे
बीजेपी हटाव देश बचाव.
जर विकास केला असेल तर जाऊन सभा घेणे v उद्धटण करणेची गरज नाही नाहीतर ग्रा प प्रचार करणार मोदी
या लाडक्या बहिणीसाठी,घरातील कर्ता पुरुष यांनी वेळेलाच लक्ष घालावे,
पैसे दिले नाही, रोजंदरीचे 300
भाजपा सरकार लवकरच सभेतून पायउतार झाली पाहिजे
सभेला किती वेळ थांबायचे "भाडें" ठरलेले असल्यावर, जर "भाडं" ठरलेली वेळ टळून गेली असेल, तर मग सभा सोडून जाणाऱ्यांची काहीएक चुकी नाही!😂😅
विनाश काले विपरीत बुद्धी
अंधभक्त सभेला येतात, हे महाराष्ट्र प्रेमी नसून गुजरात धार्जिणे असतील
निवडणूक जवळ आली आहे म्हणून सगळ्या जनते साठी खूप काही योजना सुरू आहेत..पण निवडणूकीच्या आगोदर का नाही योजना सुरू झाल्या पत्रकाराला म्हणावं तुम्ही का नाही ऐकत मोदीचं भाषन.
मोदेनि माहागाई किती वाडावलि आहे हेचावर बोला
साहेब मी आज मोदींच्या सभेला हजर होतो पहील भाषन अजित पवार दूसर एकनाथ शिंदे चौथ्या नंबर मोदी मी पूलगाव वरून आलो खरी माहिती देतो पाण्याची एवसथा नाही आम्हाला सांगितले की जेवणाची वेवसथा आहे ती पण नाही ५००रू रोज देईल या सर्व गोष्टी खोट्या निघाल्या आम्हाला नाडवून नेले पण तीथे गेल्यावर फार हाल झाले माझी विनंती आहे सभा घेतांना कोणालाही खोट बोलुन नेऊ नका गाड्या फुकट होत्या हे मान्य आहे सभेमध्ये लोकं दीसत यासाठी असे करू नका जनता ५००रू प्रती घेऊन जाते तीथे जाऊण खायची सोय नसते
फेकुचंद आहे.
पन्नास खोके ऐकदम ओके पैसे देऊन आणले तर असच होणार
जुमला
फोक कितीदा एकणार विदर्भाची जनता..समजूत दार आहे
Main media वर हे दाखवणार नाहीत, कांही media विकले गेले आहेत
Modi hee to mumkin hee gas 1500 hou dere ganpati baapa
मुळात सगळं खोटं आहे. ही प्रचार सभा नव्हती. यामधे काँग्रेसची लोकं खूप प्रमाणात होती. ती पण लालसेपोटी गेलेली. त्या ताई बरोबर बोलल्या. काँग्रेस मंडळी पैशासाठी आली होती.
विकास हा देवेंद फडणवीस ने गुजरात ल पाठवला,आणि विदर्भ चे उद्योग धंदे देवेंद्र फडणवीस ने गुजरात ल आंदण दिले आहे.
Eps95 penstion effect
फुका मारणाऱ्याच्या मीटिंगला कोणीच जाऊ नये
Ed+chor+sarkar
हजरी संपली वेळ संपली निघून गेले
सरकार जाहिराती साठी सरकारी पैसाने आपल्या दारी
कार्यक्रम उन्हात,आणि जनता कोमात,मोदी साहेब जोमात....
व्यवस्था तुमची थोडी आहे ही व्यवस्था केवळ मोदी साठीच आहे,आता कळतं का जनतेचा पैसा कुठे वापरत आहेत
ह्यांना पाहीजे काजु त्यांनी आणला कच्चा बदाम त्यातही नंबर लागेना म्हणून ते चाल्ले कच्चा चीवडा खायला 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
३०० ४०० रूपये दिले असतील
गाडी पाहा गाव नेता षैसे लाठु राहीले
लोकं भाड्यानं आणले होते!
लोकांचा टॅक्स चा पैसा फालतू खर्च करण चालला
Bjp hathv desh bacchav
ना बाप ना भौया सबसे बड़ा रूपया,
मोदीच्या भाषणाने आता पर्यंत आमच्या सर्व अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत. पोट भरले आहे. आता भषण ऐकण्याची गरज नाही. .....
जय महाराष्ट्र.
आरक्षण विषयी काही विषय बोलला नाही
Thodhya divsapurvi Rahul Gandhi sabha Kadegaon madhye hoti,Purna pane vyavsta , Akhi khurchi rikami nhavti.
Ayojak la paise midat ahe lut chalu ahe
मोदिला.मतदान.पाहिजे.विकास.नाही.पाहीजे
महगाई योजना पण चालू आहे 😅
Fact pinachya panya mule sabha bombali
पैसे दिले नाही रोज दरीचे 300
Bjp tadipar
नरेंद्र मोदी चे हे रोजचेच रटाल भाषण कीती वेळा ऐकावं.
जणतेला माहिती आहे
Jan..... Nist modile pahun vikas vhaycha asel tr zl... Ghya krun traas...
Congress war tika karayela ale modi evda kharch congress vipaksh mukt karnya sathi lawat ahe mahanje modi jante la jast lutun sawatha cha publicity lawat ahe
पैसे देऊन आणली आहे यावरून कळते काय गरज होती पण पैसे शेतकरी बांधवांना न देता ऊदळ पट्टी चालू आहे
Janteche paisaver sabha geto janta pan hushar ahe
❤सभा संपली आहे...काँगेस चे कार्यकर्ते आहेत बाकी काहीच नाही....
Hatao
भाजप हटाव देश बचाव
या ताई ब्रामन असतील
Khup kharab management keli khup kharab .....na cooler n pani
मोदीजी लोकाणा पणी ची व्यवस्था करा
महागाई नि केश गेले.tare chalel