हे गाणं खूप च सुंदर आहे पण दोन सीन खूप भारी आणि रोमांच आणणारे आहेत. पहिला म्हणजे आऊसाहेब आणि थोरल्या महाराजांचे शंभूराजांना दर्शन आणि दुसरा म्हणजे तुळादान करताना सगळे ऐवज टाकून ही तुळा सफल होत नसताना येसूबाई राणीसाहेब यांनी आपली अंगठी ठेवल्यावर ती तुळा संपन्न झाली. जैसे रुक्मिणी मातेने श्री कृष्णाच्या तुळादानात तुळशी पत्र ठेवताच तुळा पूर्ण झालेली हा सीन त्यासारखा वाटला 🙌🙌🚩
जेव्हा शंभुराजे सिंहासनाकडे पाहतात आणि त्यांना आबासाहेब म्हणजे छ. शिवाजी महाराज आणि जिजाऊसाहेब दिसतात. आहाहाहा... काय प्रसंग आहे... नकळत माझ्याही डोळ्यांत अश्रु तरळले. लांझेकर सर क्या बात है... मानलं तुम्हाला....
रा = रांगडा वीर स्वराज्याचा जे = जे केले तो इतिहास सं = संस्काराचा धनी भा = भारतीयांचा मानबिंदू जी = जिंकले मृत्यूला म = मर्द मराठा हा = हाच एकमेव अजिंक्य योद्धा रा = राजकुमार महाराष्ट्राचा ज = जख्मातून ज्याच्या वाहिली शिवशाही छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा..😊🙏 खूप सुंदर गाणं आहे.. वाट पाहतोय चित्रपटाची...
खुप सुंदर... शौर्याची, पराक्रमाची, निष्ठेची, बुद्धीमतेची आणि त्यागाची अतुलनीय स्तुती... जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय भवानी....🚩🚩🚩 आणि धन्य ते निष्ठावंत मावळे...🙏
song at 4:48 literally made me emotional. Shambhuraje seeing the soul of chhattrapati Shivaji Maharaj and Rajmata jijamata whole scene made my heart overwhelming. great piece of work by Digpal dada jai shivray jai shambhuraje 🚩🚩
Goosebumps and tears at the same time during this entire song in theatre. Felt as if we were actually watching Rajyabhishek of Chatrapati Sambhaji Maharaj. Maharajanchya charni naman. Scene where Maharaj sees Jijau Aaisaheb and Chatrapati Shivaji Maharaj giving blessings was too much to handle. Digpal Sir has again created a masterpiece and Bhushan Patil has silenced the critics with his actions. Dhol tasha from 2:52 to 4:05 is just superb 🔥🔥🔥
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय🙏🤩🧡🚩🔥 या चित्रपटातील पहिलं गाणं खूप सुंदर आहे...हे गाणं आम्हाला त्या काळात घेऊन जातं..आणि धन्यवाद तुम्ही हे गाणं छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी release केल्या बद्दल..आणि ह्या गाण्या मधील राजमाता जिजाऊ मॉसाहेब आणि छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजी राजांना आशीर्वाद देणारा scene, आमच्यासाठी emotional आणि goosebumps होता..🙂🚩🔥
गानं ऐकून अस वाटत होत की मी साक्षात महाराजांच्या दरबारात उपस्थित राहुन त्यांच्या राज्यभिषेकाचा तो सुवर्ण क्षण पाहतो , डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा आला माझ्या..💯💯
अप्रतिम.... आणि अप्रतिम च.... लेखणी, आवाज आणि नेहमी सारखेच दर्जेदार संगित आणि सर्व वादक वृंद....👏👍सर्वांचे खुप खुप कौतुक.... माझी वैयक्तिक फार इच्छा होती की दिगपाल लांजेकर यांच्या ह्या अष्टका मधून छ्त्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक पहायची.... पण त्या अगोदर ते छ्त्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दाखवत आहेत....🎉❤ खुप छान
खचून गेलेल्या कोणाला मुसंडी मारून पुन्हा एकदा आपल वर्चस्व दाखवायचं असेल तर आपले शंभूराजे समजावून सांगा.राज्याभिषेक सोहळा बघताना जितका आनंद होतो तितकाच ते गीत संपताना माझ्या राजानी स्वराज्याप्रती केलेलं बलिदान आठवून टचकन पाणी भरून येतं डोळ्यात... जय शिवराय जय शंभूराजे
ऐकतच राहावं असं वाटतं ❤ खुप सुंदर आणि अप्रतिम गाणं झालं आहे सर्व कलाकार आणि या गाण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली आहे त्यांचे खुप खुप अभिनंदन ❤ आंगावर काटा आला 🚩जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩
खरंच दिगपाल सर खूप खूप धन्यवाद तुमचे एक पूर्ण शिवचरित्र आणि शंभू चरित्र जसे रेखाटले जाते आहे ना ते नव्या पिढीला खूप साऱ्या गोष्टी बहाल करताय आम्ही Marvel चे सुपर हिरो बघितले DC Che ही बघितले पण त्यात कुठे ती भावनिक साद आणि विचार ज्यांचं कणभर आहे ते भरभरून सांगतात आणि ज्यांचं भरभरून आहे त्यांनी तर सांगायला हवं. हेच ते शक्ती पीठ आहे शिवरायांचे आठवावे रूप,आठवावा प्रताप अवघे भूमंडळी.....!!! पुन्हा एकदा अभिनंदन 🎉👍
काही लोकं म्हणतात की ह्या गाण्यामधे अतिशयोक्ती आहे..जेव्हा तानाजी movie आला होता तेव्हा कोण काही बोललं नाही.त्या पिक्चर मध्ये wrong इतिहास दाखवलाय..पण आपले digpal सर एवढ मेहनत घेऊन खरा इतिहास दाखवितात त्यांना कोण प्रोत्साहन देत नाही..जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩
अतिशय सुंदर गीत प्रत्येक हिंदू ला अभिमान वाटेल ... इतकं सुंदर प्रत्येक हिंदूंनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा हा चित्रपट पहिलाच पाहिजे ... जय श्रीराम जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे❤🚩
दिगपाल लांजेकर सर.... खरच मनापासून सलाम तुम्हाला... इतकी छान मांडणी तुम्ही मोठ्या पडद्यावर करत आहात...दोनी छत्रपतींना तुम्ही पुन्हा एकदा जिवंत करत आहात एक सिनेमा च्या माध्यमातून... खरच तुम्हाला पण एक मुजरा... सर❤️❤️❤️
oh my god, what a song! kailash kher just nailes it yet again! and the visuals are out of this world. best wishes to the entire team of this film all the way from an iranian woman in Sweden.
ऐतिहासिक चित्रपटांचे बादशहा दिग्पाल दादा आणि ऐतिहासिक गाण्यांचे बादशहा देवदत्त बाजी खरंच तुमच्यामुळेच आम्ही आज महाराजांना आणि शंभूराजेना अनुभवू शकतो. 🚩🚩धन्यवाद दादा 🚩🚩
शिवरायांचा छावा Shivrayancha Chhava Marathi Movie
bitly.ws/3cXGQ
❤❤❤
Ytt
Hwhsheoiwjwjwkkjhehegehehueii iehe
संपूर्ण गाण एका बाजुला आणि 4:49 सीन एका बाजूला... goosebumps 🔥🔥
जय शिवराय जय शंभुराजे
दोल्यात पानी अन अंगावर काटा आला❤
Ho🥺
स्वर्ग ..😊
hore kharach goosebumps aalet 😍😍😍😍😍😍😍😍😍🚩🚩🚩🚩🚩🚩
हे गाणं खूप च सुंदर आहे पण दोन सीन खूप भारी आणि रोमांच आणणारे आहेत. पहिला म्हणजे आऊसाहेब आणि थोरल्या महाराजांचे शंभूराजांना दर्शन आणि दुसरा म्हणजे तुळादान करताना सगळे ऐवज टाकून ही तुळा सफल होत नसताना येसूबाई राणीसाहेब यांनी आपली अंगठी ठेवल्यावर ती तुळा संपन्न झाली. जैसे रुक्मिणी मातेने श्री कृष्णाच्या तुळादानात तुळशी पत्र ठेवताच तुळा पूर्ण झालेली हा सीन त्यासारखा वाटला 🙌🙌🚩
हो राजे तुम्ही व्हा पुढती
तुम्ही असता कसली भिती gives goosebumps and feeling so proudly
गाणं बघूनच अंगावर काटा आला . चक्क राज्याभिषेकला जाऊन आल्याचा भास झाला। शंभूराजे छत्रपती झाले .
Very NICE SONG
Thank You
आऊसाहेबांच्या आणि महाराजांच्या शेवटच्या दृश्याने डोळ्यांत पाणी आणले.. खूपच सुंदर गीत आहे ..
आतुरता फक्त १६ तारखेची
।। जय शिवशंभू ।। 🔥🚩🚩🧡
😢
जेव्हा आऊसाहेब आणि छत्रपती शिवाजीमहाराज दाखवले, डोळ्यात अश्रू आणि अंगावर शहारे आले 🥺🚩🙏
आपले खूप खूप आभार
जेव्हा शंभुराजे सिंहासनाकडे पाहतात आणि त्यांना आबासाहेब म्हणजे छ. शिवाजी महाराज आणि जिजाऊसाहेब दिसतात.
आहाहाहा... काय प्रसंग आहे... नकळत माझ्याही डोळ्यांत अश्रु तरळले.
लांझेकर सर क्या बात है...
मानलं तुम्हाला....
Maharaja ch navach khup aahe , angavar shahare yayla , Jay shivray
Jai shivray..Jai shambhuraje..Jai jijau🚩🚩🚩🚩🚩
रा = रांगडा वीर स्वराज्याचा
जे = जे केले तो इतिहास
सं = संस्काराचा धनी
भा = भारतीयांचा मानबिंदू
जी = जिंकले मृत्यूला
म = मर्द मराठा
हा = हाच एकमेव अजिंक्य योद्धा
रा = राजकुमार महाराष्ट्राचा
ज = जख्मातून ज्याच्या वाहिली शिवशाही
छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा..😊🙏
खूप सुंदर गाणं आहे..
वाट पाहतोय चित्रपटाची...
आपले खूप खूप आभार
🙏🙏🙏🙏🙏
खुप सुंदर...
शौर्याची, पराक्रमाची, निष्ठेची, बुद्धीमतेची आणि त्यागाची अतुलनीय स्तुती...
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ जय भवानी....🚩🚩🚩
आणि धन्य ते निष्ठावंत मावळे...🙏
4:49 a Proud Father & Grandmother watching Him as 'Chhatrapati Sambhaji Maharaj' 🥺🥺❤️
छत्रपती संभाजी राजे जय हो 🙏🚩
जय भवानी, जय शिवराय 🔱🚩
जय शिवराय, जय शंभुराजे
किती चांगलं झाल असतं जेव्हा आपण महाराजांच्या काळात त्यांच्या स्वराज्यात जन्माला आलो असतो ❤
Ho mazya manat suddha hach vichar yeto baryach Vela
@@sonalipardhi9729 ho na
Re apn maharaja chy Maharashtra ta jamalo hee hi tikach chaagal ahe
@@vaibhavs93 ho aapla bhagya aahe
Gelya janmi Kay mahit astol hi
4:50 GOOSEBUMPS!!!🚩🚩🚩🚩 Got Emotional!! Hats Off to you Digpal Dada....Itkya chhan movies dilya baddal!!❤
Thank You
स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की जय 🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿
song at 4:48 literally made me emotional. Shambhuraje seeing the soul of chhattrapati Shivaji Maharaj and Rajmata jijamata whole scene made my heart overwhelming. great piece of work by Digpal dada
jai shivray jai shambhuraje 🚩🚩
Correct Abhishek, really heart touching
Thank you
आशा आहे की या चित्रपटातुन शंभु राजांवरील सर्व गैरसमज दूर होतील ❤ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩❤️
Perfect casting 🔥🔥 Jay shivay jay shambhu raje🚩🚩
जय शिवराय जय शंभुराजे
मे राजस्थान का हु मराठी फिल्म होने के बाद भी आज फिल्म देख के आया ऐसी फिल्मे दसको के बाद बनती है असली हीरो थे शिवाजी के लाल ये
Thanks sir
Khamba gadi from Maharashtra
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩 श्री शंभु राज्याभिषेक सोहळा २०२४ 🚩🤩
अतिशय भव्य दिव्य गीत आहे नक्की बघा 🚩🤩
जय शिवराय जय शंभुराजे
Goosebumps and tears at the same time during this entire song in theatre. Felt as if we were actually watching Rajyabhishek of Chatrapati Sambhaji Maharaj. Maharajanchya charni naman. Scene where Maharaj sees Jijau Aaisaheb and Chatrapati Shivaji Maharaj giving blessings was too much to handle. Digpal Sir has again created a masterpiece and Bhushan Patil has silenced the critics with his actions. Dhol tasha from 2:52 to 4:05 is just superb 🔥🔥🔥
I can just feel the scene where shambhu raje see Aabasaheb and aausaheb🙇🧡just emotinal and full of goosebumps 🧡🙇
Thank You
खरंच तो क्षण प्रतीम आहे . ❤❤❤❤❤
@@cthube43 hoy🧡
Perfect selection of actor for the role of Chatrapati Shambhaji Maharaj.
Thank You
हिमालयाएवढे शौर्य असलेले महापराक्रमी, छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा🙇♀️🚩!
धन्यवाद
❤❤❤❤❤❤
छ.संभाजी महाराज यांची रुपरेखा लय भारी वाटते .
गाण्याच्या शेवटी तो सीन पाहुण आमचेही डोळे पाणावले. अत्यंत सुंदर गीत आहे. जय शिवराय जय शंभूराजे
आपले खूप खूप आभार
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय🙏🤩🧡🚩🔥
या चित्रपटातील पहिलं गाणं खूप सुंदर आहे...हे गाणं आम्हाला त्या काळात घेऊन जातं..आणि धन्यवाद तुम्ही हे गाणं छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी release केल्या बद्दल..आणि ह्या गाण्या मधील राजमाता जिजाऊ मॉसाहेब आणि छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजी राजांना आशीर्वाद देणारा scene, आमच्यासाठी emotional आणि goosebumps होता..🙂🚩🔥
गाण्याच्या शेवटी जिजाऊ आणि शिवराय शंभू राजांच्या राज्याभिषेक पाहताना क्षण अंगावर शहारे आणून गेला दिगपाल सर............🚩🚩🚩
जय शिवराय जय शंभुराजे
गानं ऐकून अस वाटत होत की मी साक्षात महाराजांच्या दरबारात उपस्थित राहुन त्यांच्या राज्यभिषेकाचा तो सुवर्ण क्षण पाहतो , डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा आला माझ्या..💯💯
अप्रतिम.... आणि अप्रतिम च.... लेखणी, आवाज आणि नेहमी सारखेच दर्जेदार संगित आणि सर्व वादक वृंद....👏👍सर्वांचे खुप खुप कौतुक....
माझी वैयक्तिक फार इच्छा होती की दिगपाल लांजेकर यांच्या ह्या अष्टका मधून छ्त्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक पहायची.... पण त्या अगोदर ते छ्त्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दाखवत आहेत....🎉❤ खुप छान
Last scene was just speechless 🥺🔥Radavla kharach.........
Shri Shambhu Chatrapati Jai ho ❤️🔥🙏💪
जय शिवराय जय शंभुराजे
छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩 इतिहास जिवंत करून दाखवलात..! जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩🙏
गीताचा शेवट अंगावर शहारे आणणारा होता, खूप आतुरता आहे चित्रपटाची, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे 🚩🚩🚩
आपले खूप खूप आभार
धर्मवीर, स्वराज्य रक्षक, धाकलं धनी छत्रपती संभाजी महाराज 🙏🏻👑🚩
जय शिवराय जय शंभुराजे
प्रेरणास्थान छत्रपती संभाजी महाराज 🥺🙇🙇🧡🚩🚩🚩👑⚔️
गोरक्षक शिवपुत्र संभाजी महाराज❤❤❤❤❤
येडझवा आहे का तु
दोन्ही छत्रपती सोबतच येणार🧡🧡
Kay sundar scene ghetlay Sambhaji Maharajanna Thorle maharaj ani Jijau distat to wala❤❤
Khup utsukta aahe ya movie sathi
रोज ऐकत आहे मी शंभुराजे हे 🙏🏻🧡🌏🚩
आज च बगुन आलो 1च नं आहे 👌👌🙏🙏
मुझे मराठी नहीं आती लेकिन पूरा वीडियो सिर्फ और सिर्फ संभुराजे के लिए देख रहा हू। भारत को गर्व है की यहां ऐसे शूरवीर हुए है।बारंबार प्रणाम❤🙏
🙏🙏⚔🚩
चिंता ना करो भाई
शंभुराजे की मुव्ही आपको OTT पर subtitle के साथ मिलेंगी
मेरी आपसे विनती है हमारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज का इतिहास जरूर देखे
👏
डोळ्यात पाणी आलं राव शेवटी ला , खरच काय होत आपल धनी
Theatre mdhe ekdam Kadak vajla❤❤❤❤❤❤❤❤❤ 4.50 Dolyat pani anare Drushya😢😢❤❤
❤🔥धर्मवीर संभाजी महाराज की जय🚩हा चित्रपट बघायला कोण कोण जाणार...मी तर नक्की बघणार...
आपले खूप खूप आभार
छ.शंभूराजे जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो!🙏🛐🚩🚩
खचून गेलेल्या कोणाला मुसंडी मारून पुन्हा एकदा आपल वर्चस्व दाखवायचं असेल तर आपले शंभूराजे समजावून सांगा.राज्याभिषेक सोहळा बघताना जितका आनंद होतो तितकाच ते गीत संपताना माझ्या राजानी स्वराज्याप्रती केलेलं बलिदान आठवून टचकन पाणी भरून येतं डोळ्यात... जय शिवराय जय शंभूराजे
1 number movie banlay.. ekadam jabardast
गाण्या च्या शेवटी डोळ्यामधी पाणी च आल जेव्हा , आऊसाहेब आणि स्वराज्याचे धनी छत्रपती शिवाजी राज दिसल....❤❤❤
अत्यंत सुंदर गीत🚩 छत्रपती संभाजी महाराज की जय🚩
जय शिवराय जय शंभुराजे
Jai Shivaji Raje Jai Sambhaji Raje
शंभू राजेंची भूमिका अत्यंत रेखीव पणे साकारली आहे, जणू काही शंभू राजे स्वतः च... शहारे शहारे फक्त शहारे आले अंगावरती. गाण्याचे बोल म्हणजे जणू अमृतच❤
ऐकतच राहावं असं वाटतं ❤ खुप सुंदर आणि अप्रतिम गाणं झालं आहे सर्व कलाकार आणि या गाण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली आहे त्यांचे खुप खुप अभिनंदन ❤ आंगावर काटा आला 🚩जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩
4:48 heart touching
डोळ्यात पाणी आल
जय शिवराय 🙏 जय शंभुराजे
आज शंभू राजे छत्रपती झाले त्या निमित्त मनाचा मुजरा अणि हे गाणं खूप खूप छान आहे अणि अप्रतिम teaser होता शिवरायांचा छावा
आपले खूप खूप आभार
Bhushan Patil sir Good personality Chatrapati Sambhaji Maharaj... Kadak look
अप्रतीम ❤ जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩
श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते।
यदंकसेविनी लेखा वर्तते कस्यनोपरि।।🚩
जय शंभुराजे
देवदत्त बाजी + दिगपाल दादा 🙌❤️
नेहमीच अप्रतिम ❤
जय जिजाऊ 🙏 जय शिवराय 🙏 जय शंभूराजे 🙏
जय शिवराय जय शंभुराजे
खरंच दिगपाल सर खूप खूप धन्यवाद तुमचे एक पूर्ण शिवचरित्र आणि शंभू चरित्र जसे रेखाटले जाते आहे ना ते नव्या पिढीला खूप साऱ्या गोष्टी बहाल करताय आम्ही Marvel चे सुपर हिरो बघितले DC Che ही बघितले पण त्यात कुठे ती भावनिक साद आणि विचार
ज्यांचं कणभर आहे ते भरभरून सांगतात आणि ज्यांचं भरभरून आहे त्यांनी तर सांगायला हवं.
हेच ते शक्ती पीठ आहे
शिवरायांचे आठवावे रूप,आठवावा प्रताप अवघे भूमंडळी.....!!!
पुन्हा एकदा अभिनंदन 🎉👍
4:48 🥺💖 Chinmay dada ani bhushan bhau shobtat as a Chatrapati Shivaji maharaj aani Chatrapati sambhaji maharaj 🚩
धन्यवाद
शेवटच्या वेळी आउसाहेब आणि महाराज आल्यावर अंगावर शहारा आला 🚩🚩
आपले खूप खूप आभार
अंगामधे goosebumps आणणारी ओळ
.....heart touching 3:22 and 3:53
Lyrics - presentation - emotion- celebration - elevation scenes wow what a song ❤
Thank You
खरच दिगपाल लांजेकर सर तुम्ही खूप छान शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवतात जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ
आपले खूप खूप आभार
भूषण पाटील हा संभाजी महाराजांच्या भूमिकेतील उत्कृष्ट अभिनेता आहे
धन्यवाद
Chatrapati sambhaji maharaj ki jay ❤❤
शिवरायांच्या निर्वाणानंतर ढाय मोकलून रडलेला सह्याद्री आज बऱ्याच दिवसांनी हसला होता..आजच्या दिवशी एक छावा रायगडाच्या सिंहासनावर बसला होता 🚩❤️
जय शिवराय जय शंभुराजे
Finally getting recognition the king deserves. Bravest ever
काही लोकं म्हणतात की ह्या गाण्यामधे अतिशयोक्ती आहे..जेव्हा तानाजी movie आला होता तेव्हा कोण काही बोललं नाही.त्या पिक्चर मध्ये wrong इतिहास दाखवलाय..पण आपले digpal सर एवढ मेहनत घेऊन खरा इतिहास दाखवितात त्यांना कोण प्रोत्साहन देत नाही..जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩
बोलणाऱ्याने करून ही दाखवावे थोडं तरी...... आपण ज्या गोष्टींचा विचार ही करू शकत नाही ते दिगपाल दादा ने करून दाखवलं आहे.....
Digpal lanjekar sir kholat jaun history dakvtat je real vatt
Kharch manapasun jay bhim jay shivray jay lahuji
Malahi kaym aturta aste fakt 19 februvarichi 16 janewari and 14 april chi jay bhim jay shivray jay lahuji
Jay shivray bro
हिंदवी स्वराज्याच्या धाकल्या धनीला आणि छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा 💙🚩🧡
जय शिवराय जय शंभुराजे
🚩जय भवानी । जय शिवाजी । जय शंभूराजे ।। 🚩
अतिशय सुंदर गीत प्रत्येक हिंदू ला अभिमान वाटेल ... इतकं सुंदर प्रत्येक हिंदूंनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा हा चित्रपट पहिलाच पाहिजे ... जय श्रीराम जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे❤🚩
जय शिवराय जय शंभुराजे
Goosebumps arises when Chhatrapati Sambhaji Maharaj sees Chhatrapati Shivaji Maharaj and Jijamata🚩⚔️
शंभुराजे ❤😊
शब्दच नाहीत , खूपच सुंदर!🔥🔥🤩🤩
धन्यवाद
छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🙌🏻
Billion likes पाहिजेत या विडिओ ला 🚩🚩🚩🚩.... आमचे संभाजी राजे वादळ होते 🙏🙏
🙏
आम्ही उद्या जाणार.. चित्रपट नाही शिवअष्टकातील सहावं पुष्प पाहायला जाणार आहोत..🗡️🙇🌺🔥🔥⚡💯⛳❤️
Waiting for this... SUBEDHAR was fantastic as well.... Jai Shambhu Raje 🚩
जेवढी आतुरता १९ फेब्रुवारीची लागली तेवढीच आता १६ फेब्रुवारीची सुद्धा लागली,दोन्ही छत्रपती सोबतच येणार जणू🚩🚩🔥🔥
धन्यवाद
16 January
@@EverestMarathi❤❤ एकq
Ji ho
१६ जानेवारी आहे
26 jan la pan ek movie yet aahe ti bagha
No words for the song just goosebumps and tears of pride. 🙏🙏🙏🚩🥺🇮🇳
Thank You
Bhushan Patil is perfect for the Shambhu Raje Role…🙌
दिगपाल दादांचा अजून एक blockbuster धन्यवाद दादा आणि हे गाणं अत्यंत रुधयाच छेद घेणार आणि ते ही शंभू राज्याभिषेक दिनी अप्रतिम ❤❤❤🎉🎉
धन्यवाद
दिगपाल लांजेकर सर.... खरच मनापासून सलाम तुम्हाला... इतकी छान मांडणी तुम्ही मोठ्या पडद्यावर करत आहात...दोनी छत्रपतींना तुम्ही पुन्हा एकदा जिवंत करत आहात एक सिनेमा च्या माध्यमातून... खरच तुम्हाला पण एक मुजरा... सर❤️❤️❤️
आपले खूप खूप आभार
oh my god, what a song! kailash kher just nailes it yet again! and the visuals are out of this world. best wishes to the entire team of this film all the way from an iranian woman in Sweden.
Thank You
you are wellcome@@EverestMarathi
धर्मवीर स्वराज्य रक्षक वाटलं धनी छत्रपती संभाजी महाराज 🙏👑🚩🚩
खूपच छान गीत आहे.
छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका गश्मीर महाजनी यांनी साकारायला हवी होती.
👑🙏🏻⚔️मृत्युंजय धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांना⚔️🔥🧡 त्रिवार मानाचा मुजरा मानाचा मुजरा 🙏🏻🙏🏻🧡🔥🚩
🙏
छत्रपती संभाजी चित्रपट सर्वोत्कृष्ट आहे...
शेवटी सुवर्णतुला,छत्रपती शिवराय आणि राजमाता जिजाऊ ना पाहून अंगावर काटा उभा राहिला..🚩🚩🚩🫡🫡🫡🔥🙇🙇
जय शिवराय जय शंभुराजे
अप्रतिम गीत❤....धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩
जय शिवराय
@@EverestMarathi 🙏🚩
Ek number
... Blockbuster honar movie
आपले खूप खूप आभार
धर्म वीर श्री छत्रपती संभाजी महाराज कि जय🚩❤ जय जय श्री राम 🙏
जय शंभुराजे
अतिशय उत्तम.एका नवीन पर्वाची सुरूवात!!! जय शिवराय जय शंभुराजे
🚩थोरले महाराज यांच्यावरील चित्रपट काढाच सोबत ढाकल महाराज यांच्यावरही आजुन चित्रपट काढाच 🚩🚩 सळसळता इतिहास पुढच्या पिढीला आपल्या कळाला पाहिजे 🚩👑
धन्यवाद
सिंहासनी रुद्र बैसलं शंभू राजं
शिवरायांच्या प्रिय रायगडी
जय शिवराय जय शंभुराजे
ऐतिहासिक चित्रपटांचे बादशहा दिग्पाल दादा आणि ऐतिहासिक गाण्यांचे बादशहा देवदत्त बाजी
खरंच तुमच्यामुळेच आम्ही आज महाराजांना आणि शंभूराजेना अनुभवू शकतो.
🚩🚩धन्यवाद दादा 🚩🚩
छत्रपती संभाजी महाराज पण म्हणजे हिंदू धर्माचे भविष्य 🌹🌹🌹🌹🌹🌹
🙏
Devdutta Manisha Baji should get the credit for every Digpal movie IMO
Thank You
धन्य मराठी चित्रपट आता नव्या शिरकरवर जात आहे
काय तो तोरा काय ते गान काय ते वातावरण काय ते शब्द काय ती रचना सगळं च wah रे wahh ❤❤❤ जय शिवशंभू
जय शिवराय जय शंभुराजे