मांजरेकरांनी होस्ट केलेला दुसरा सीजन बघा त्यात शिवानी सुर्वे ला किती बायस सपोर्ट करून भयानक ट्रोलिंग मांजरेकराना झाली आहे थोडं मागे जावा मागच्या सीजन मध्ये मुलींना काखेत पकडून ढकलणारा व्हिलन अक्षय केळकर व्हिलन आणि जनतेचा संताप असलेला सदस्य जिंकला त्यावेळी दोष कोणाला होता ते पण बघा
निकीमुळे शो पॉप्युलर झाला नाही, उलट दर्जा खालावला.होस्टिंग तर मुळीच चांगले नाही, पैशासाठी आपलंच हसं करून घेतलं.असल्या स्पर्धकांना सरळ करायला मांजरेकर सरंच पाहिजेत.
मीनल तु आम्हाला पहिली ही आवडत होती आता हि आवडशिल मिनल टास मध्ये ऐक काम कर निक्कीच्या कंबर धरून ठेवायची गर गर फिरवाची आपटायच नाही न दिसल असं तु हुशार आहेस तु गेलीस तर निक्की ला बाहेर काढा रितेश दादा चा मला फार राग येतो
बरोबर बोललीस मीनल Bigg boss marathi साठी महेश मांजरेकर हवेत Please Makers and production and channel पुढच्या seasons ला मांजरेकर हवेत. खूप मजा येईल थोडा audience चा विचार करावा आणि महेश मांजरेकर यांनी करावे Bigg boss ❤
14:09 बिग बॉस मधले शाळा घेण्यासाठी महेश मांजरेकर सर पाहिजे ते फुल ग्रेटआहेत ते वयाने मोठे असून त्यांचा आवाज बिग बॉसच्या घरात बिग बॉस सारखाच आहे त्यामुळे घरातील कंटेन्स हादरून जाऊन प्रेक्षकांनाही बघायला चांगलेवाटते तसेच महेश मांजरेकर सरांची पर्सनॅलिटी खास करून बिग बॉस सारखाच आहे 🙏🙏🙏🙏🙏
कोणीही वाइल्ड कार्ड एन्ट्री केली तरी काय फरक पडणार आहे बिग बॉस आणि रितेश देशमुख यांना निकी लागते तिची चाकू सी ही दोघं करतात, निक्की चे डोअर मॅट हे दोघेजण पण आहेत
रितेश भाऊ हे होस्ट आहेत, त्यांच काम होस्टिंग करायचं आहे, ते त्यांचं काम खूप छान करत आहेत, नॉमिनेट झाल्या नंतर ओटिंग करून बाहेर काढायचं काम प्रेक्षकांचं आहे
😂😂निकी हिंदी बिगबॉस मध्ये टॉप 3 मध्ये होती राखी सावंत अर्शी खान ह्या कजाग महिलांना निकीने चांगलंच धुतलं होत त्यांच्यासमोर मिनल कुठे निकी फिजिकली कधीच स्ट्रॉंग नाही पण ती नॉनस्टॉप बडबड करून डोक्याचं दही करू शकते तसंच ती भावनाशून्य असल्याने तिला कोणाच्या बोलण्याचा परिणाम होत नाही
मीनल शेवटी वैभव ब्द्दल अगदी बरोबर म्हणाली कारण वैभव ने सुरवातीलाच त्याचा गेम टिम A मधे राहून विस्कटून टाकलाआणि अगदी म्हणायच गेल तर अरबाजला विनाकारण पाठिंबा दिला. खरच मिनल सारखच मलाही वाटत की सुरज विजेता व्हायला हवा❤
Meenal you were my favourite contestant in BB❤ if you are entering as wild card entry then dont be rude to Nikki as she is just doing all that for entertainment so the show will not be boring. i'm watching this BB for Nikki.
राखी ला पाठवा बिग बॉस मधे, राखी बरोबर निक्की ची वाट लावेल,
खर तर निक्की ला चांगले संस्कार झाले असते तर ती आज चांगली वागली असती
Rakhi Sawant Dubai la shift zali.
Rakhi Ani Nikki Hindi BB madhe hote ektra
True
I think rakhi having health issues that's she will not joining 😊
मीनल मॅडम खूप छान आणि अगदी बरोबर विचार मांडलेत.
रितेशला मांजरेकर सरांसारखी शाळा घेता येत नाही.कमी पडतात
Season hit zala ritesh mule
मांजरेकरांनी होस्ट केलेला दुसरा सीजन बघा त्यात शिवानी सुर्वे ला किती बायस सपोर्ट करून भयानक ट्रोलिंग मांजरेकराना झाली आहे थोडं मागे जावा
मागच्या सीजन मध्ये मुलींना काखेत पकडून ढकलणारा व्हिलन अक्षय केळकर व्हिलन आणि जनतेचा संताप असलेला सदस्य जिंकला त्यावेळी दोष कोणाला होता ते पण बघा
Barobar
Ritesh mule nahich..... Amchya suraj chavhan mule jhala..... Ha ritesh nikki ani अरबाज chya chukanvarti pangrun ghaltoy tyala nit bolta ch yet nahi..... Boycot bigboss 👎👎👎👎😡😡
Hosting manjrekar peksha bhari krtat ritesh Deshmukh
निकीमुळे शो पॉप्युलर झाला नाही, उलट दर्जा खालावला.होस्टिंग तर मुळीच चांगले नाही, पैशासाठी आपलंच हसं करून घेतलं.असल्या स्पर्धकांना सरळ करायला मांजरेकर सरंच पाहिजेत.
मांजरेकर सर पाहिजे होते आर्या ला न्याय मिळाला असता
As kahi nahi season 2 madhe pn ek Jan kanakhali marlyamule ki dhaaka dilya mule evict jhala hota Teva manjarekar h hote
मीनल तु आम्हाला पहिली ही आवडत होती आता हि आवडशिल मिनल टास मध्ये ऐक काम कर निक्कीच्या कंबर धरून ठेवायची गर गर फिरवाची आपटायच नाही न दिसल असं तु हुशार आहेस तु गेलीस तर निक्की ला बाहेर काढा रितेश दादा चा मला फार राग येतो
मांजरेकर ने पार धू धू धूतला असता निक्की ला आणि अरबाज़ ला!
Tri pn tyena fark padela naseta karan te khupch bin laji ahet
मग गेल्या वर्षी अपूर्व आणि अक्षय ला का नाही धुतला@@SamikshaBhandare-bm9ft
@@SamikshaBhandare-bm9ft Tyacha aplyala kay, aplyala fakt dhose deta na baghayacha ahe! Ithe dhos dhilach jaat nahi.
😂😂😂😂😂
Ti chikki nikki.. Salman khan la sudha ikat nhvti bhau..ani manjrekar sir ne kay aat jaun kanakhali marli asti ka ?
महाराष्ट्राची वाघीण मीनल ❤
बायस शो आहे बीग बाॅस. रीतेशभाऊ मजा गेली शोची
मांजरेकर पाहिजे होते, रितेश देशमुख ला काही जमत नाही, फक्त निक्की ची बाजू घ्यायची समजते
Yes right 💯
निकी भाईजान ची बहीण आहे
वशिला लाऊन आली आहे 👍👍
Correct
अरे बाळा बिगबॉस स्क्रिप्ट ठरवतात रितेश काय करू शकत नाही बिचारा रितेश
Minal we miss you in bigg boss, you are one of the strongest contestent of Bb marathi
Hi ❤ you Meenal. Tula khup miss kartoy aamhi. Tuch khari dashing player😍
Ritesh sir la thode divas picnic la pathva aani majrekar sir na pl aana❤
She should enter bb house ..perfect player for BB ❤❤
Menal you are best yarr tu asayla pahije hotis aj tay niki sathi ❤
रितेश सर खुपच वेगळं आणि अतिशय जबरदस्त होस्ट करताहेत.... तुलना करणे योग्य नाही 👌👌🤝🎷🎷👍🌹🌹🙏🙏
Only Rakhi can handle Chikki 😂😂
मिनल खुप छान. यायलाच पाहिजे.😅😅😅😅😅😅😅😅
खरं तर मीनल शहा विनर व्हायला हवी होती पण bb वाल्यांच आधीच ठरलेले असतं top 5 आणि विनर कोण होणार ते
Winner तीच होती खूप छान fight केली तिने प्रत्येक टास्क मध्ये, पण sympathi विशाल ला भेटली
विशाल पण बेस्ट प्लेअर होता
@@moryatech4 best mhnje to fakt camera samor changla vagycha prytn karaycha... Meenanl bindhast hoti
@@sonasona7132 मीनल सगळ्यांना एकटी पुरून उरली होती.पण बाकीचे सर्व मांजरेकरचे पोपट होते म्हणून त्यांना फेवर केलं
बरोबर बोललीस मीनल
Bigg boss marathi साठी महेश मांजरेकर हवेत
Please Makers and production and channel
पुढच्या seasons ला मांजरेकर हवेत. खूप मजा येईल
थोडा audience चा विचार करावा
आणि महेश मांजरेकर यांनी करावे Bigg boss ❤
MINAL YOU ARE THE BEST 👌🫡🫡🫡😊
Meenal u should go as a wildcard to give good to nikhi tamboli to improve nikhi all the best meenal shah👍😊🙏
Ye kon hoti nikki ko sudharne wali
निक्की ला टक्कर देणारी वाटत नाही
राखी सांवत ला बोलवा 😂 तिनेच गप्प केलं फक्त निक्की ला
Minal Must Next Wild Card BBM5
Only Suraj फुल्ल सपोर्ट लावा हजेरी
Nikki is from film industry that's why nitesh supports Nikki everytime.
No she is colors puppet 😂
कोणी पण येऊ द्या आता bb मध्ये कारण आम्ही बघायचंच सोडून दिलय 😂 boycott
नक्कीच निक्की घर सोडायला तयार होणार😂😂😂
काही नाही जमणार हीं पण रडकीच आहे 😂😂😂 राखी सावंतच निकीला टक्कर देऊ शकते
Meenalne perfect interview dila. Khup chan.
बिगबॉस पाहणे सर्वांनी सोडून द्यावे
14:09 बिग बॉस मधले शाळा घेण्यासाठी महेश मांजरेकर सर पाहिजे ते फुल ग्रेटआहेत ते वयाने मोठे असून त्यांचा आवाज बिग बॉसच्या घरात बिग बॉस सारखाच आहे त्यामुळे घरातील कंटेन्स हादरून जाऊन प्रेक्षकांनाही बघायला चांगलेवाटते तसेच महेश मांजरेकर सरांची पर्सनॅलिटी खास करून बिग बॉस सारखाच आहे 🙏🙏🙏🙏🙏
रितेश ला काढा बाकी काहीच नको तो पायपुसणं आहे निकीचा
Ekdum barobar...doormat
मीनल खूप दिवसांनी दिसली बर वाटले ये तू बिग बॉस मध्ये
कोणीही वाइल्ड कार्ड एन्ट्री केली तरी काय फरक पडणार आहे बिग बॉस आणि रितेश देशमुख यांना निकी लागते तिची चाकू सी ही दोघं करतात, निक्की चे डोअर मॅट हे दोघेजण पण आहेत
निकिला चेचाय la ये मिनल 😅😅🐅🐅👍👍
Salman sir is perfect for big boss 5❤❤❤❤❤❤❤❤
Rakhi la patava minal nahi kahi karu shakt
Hindi Big Boss madhe Nikki barobar rakhi hoti
@@sapanavhatkar-ef1hwexactly
Nikki la takkar denyasathi minal nhi meera jagnath pahije 😂
रितेश ला काढा मांजरेकर ला बोलवा
मी खूप ओटिंग केलेलीं मिनल तुला ❤
मांजरेकर सर पाहिजे होते त्यांच्यासारखं होस्टिंग कोणीच करू शकत नाही बिग बॉस बघण्याची इच्छा होत नाही महेश सरांनी यावं
Minal amhi season 3 cha tuza group miss kartoy 😢
रितेश भाऊ हे होस्ट आहेत, त्यांच काम होस्टिंग करायचं आहे, ते त्यांचं काम खूप छान करत आहेत, नॉमिनेट झाल्या नंतर ओटिंग करून बाहेर काढायचं काम प्रेक्षकांचं आहे
Arya la pathava ticha jagewar
माझ्या मनातल बोलला तुम्ही ❤
Minal madam jayla pahij big boss❤
मांजरेकर सर हे खूप अनुभवी आहेत सिनियर आहेत
Season 5 is the best ❤❤❤❤minal is good contents
मीनल 🎉🎉❤❤
Yeeeesssss you r right. Ritesh na tevhada jamat nahi. Manjrekar was perfect
😂😂निकी हिंदी बिगबॉस मध्ये टॉप 3 मध्ये होती
राखी सावंत अर्शी खान ह्या कजाग महिलांना निकीने चांगलंच धुतलं होत त्यांच्यासमोर मिनल कुठे
निकी फिजिकली कधीच स्ट्रॉंग नाही पण ती नॉनस्टॉप बडबड करून डोक्याचं दही करू शकते तसंच ती भावनाशून्य असल्याने तिला कोणाच्या बोलण्याचा परिणाम होत नाही
Session 5 ची वाघीण आर्या ❤️
Minal tu ja nikkila takkar deyla tila bahercha rasta dakhav
मीनल अंत्यत प्रामाणिक आणि छान खेळाडू 👍
Rakhi pahije
Yes love you minla ♥️♥️♥️
मीनल शेवटी वैभव ब्द्दल अगदी बरोबर म्हणाली कारण वैभव ने सुरवातीलाच त्याचा गेम टिम A मधे राहून विस्कटून टाकलाआणि अगदी म्हणायच गेल तर अरबाजला विनाकारण पाठिंबा दिला. खरच मिनल सारखच मलाही वाटत की सुरज विजेता व्हायला हवा❤
Ritesh la nahi jamat tithe manjrekarach pahijet hoast mhanun
Dp दादा बद्दल काहीच बोला नाही ताई तुम्ही
Suraj cha vichar kela big boss yani 😍❤
मिनल मीनल बिग बॉस मध्ये पाहिजे 👍
Khar ahe minal taii ..❤
Best ❤ minal chan aahe
राखी दीदी ला बोलवा बिग बॉस मध्ये please
Very nice minal
🙌
Meenal❤
रितेश,doormat of Nikki
मुलींमध्ये मीनल एकटीच टॉप 3 मधे होती
ती मीनल येईल तेव्हा येईल बिग बॉस मध्ये येईल तेव्हा आम्ही खरं मानू उगाच कशाला पकाव होत आहेत आम्हाला
मांजरेकर सर असते तर १००% निक्कीला आणि अरबाजला धू धू धूतला असता इज्जतच काढली असती पण आ आर्या ला मात्र खरच न्याय मिळाला असता अगदी १००%
शहा घ्या मिश्रा , पांडे,श्रिनाथम,दुबे ,पटेल तर आहे , याच लोकांना घ्या आमचे पोरं राहिले बाहेर
Yaar meenal tu yavis wild card mhanun bb5 mdhe aamhi khup wait kartoy tujhi
राखी सावंत ला पाठवा वाइल्ड कार्ड एन्ट्री
नका कोणाला पाटू नका राखी ला पाठवा बाकी कोणाला नका पाठवू
My fav
मस्तच.
Meenal Tai u go to for wild card entry
मांजरेकर,जय, आदर्श आणि मीरा या टीम बरोबर पार्शालेटी करत होते टीम ए सोबत ते होते तस आता रितेश करत आहे.दोन्ही सारखेच, त्या पेक्षा बघूच नका
Yes ye Minal nakki ye❤❤
ना पैसा लगता है ना खर्चा लगता हैं राम राम बोलिए बड़ा अच्छा लगता हैं 😍😍😍
Kharech,Mahesh sir have hote
Minal br vatal tula baghun
Suraj la girlfriend batal 😅😂bigg boss na wish puarna kale
खूप chaan
निक्की अरबाजला माज माज आहे
राखी सावंत ला पाठव बिग बॉस
Ya minl shah hilla aani arya la prt aana nikki , janvi ,ankita hila pn theva abhijit la arbaj la pnbhrinath la theva
Nako amhala wild card sathi Arya pahije
Ritesh sar ksla hat mhesh manjrekar pahijet
निक्कीचा बीग बॉस शो सुरू आहे.
☞Manjrekar siranna bolva plz🙏💎⭐
Suraj 🎉
❤❤❤❤❤
व्हाईट कार्ड इन्ट्री म्हणून परत आर्या जाधव परत येणार आहे
Rakhi Sawant la pathava
संस्कार शून्य स्पर्धक votes मुळे वाचले तरी biggboss ने नियम असे ठेवावेत की असे स्पर्धक मर्यादा विसरणार नाहीत संस्कृती टिकवण्यासाठी तेही जबाबदार आहेत
Kay baat he to fir or majya aaye ga 😅😂😂
Meenal you were my favourite contestant in BB❤
if you are entering as wild card entry then dont be rude to Nikki as she is just doing all that for entertainment so the show will not be boring. i'm watching this BB for Nikki.