चेकअपसाठी गेले, बेपत्ता म्हणून तक्रार, Medical College Lift मध्ये अडकलेले Ravindran Nair वाचले कसे ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 сер 2024
  • #BolBhidu #KeralaLiftAccident #KeralaLiftStuckNews
    केरळच्या थिरुवनंतपुरममधल्या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज हॉस्पिटलचा लिफ्ट ऑपरेटर हॉस्पिटलच्या लिफ्ट्सचं रुटीन मेंटनंन्स करत होता. तो ऑर्थोपेटिड डिपार्टमेंटच्या ११ नंबर लिफ्टजवळ आला तेव्हा तिथून जोरजोरात अलार्म वाजत होता. अलार्म वाजतोय म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड असल्याचं त्याच्या लक्षात आलं. तो धावत लिफ्टजवळ गेला तेव्हा त्याला आतून कोणाच्यातरी ओरडण्याचा आवाज येत होता. तो दरवाजा आपटत होता आणि स्वतःला बाहेर काढण्यासाठी विनंती करत होता.
    लिफ्टमध्ये बिघाड झाल्यानं लिफ्टचा दरवाजा उघडत नसल्याचं लिफ्ट ऑपरेटरच्या लक्षात आलं. तेव्हा त्यानं हातानं लिफ्टचं दार जोर लावून ढकलायला सुरुवात केली. आतमध्ये अडकलेल्या माणसानंही आपल्यामध्ये असलेल्या उरल्यासुरल्या ताकदीनं दरवाजा उघडायला मदत केली आणि अखेर या लिफ्टचा दरवाजा उघडला, तब्बल ४२ तासांनी. ४२ तास या लिफ्टमध्ये ५९ वर्षीय रविंद्रन नायर हे अडकून पडले होते. बाहेर आल्यानंतर त्यांची अवस्था बिकट झाली होती, त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये गेलेले रविंद्रन यांच्यासोबत नेमकं काय झालं, ते या लिफ्टमध्ये कसे अडकले आणि ४२ तास लिफ्टमध्ये स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी रविंद्रन यांनी केलेल्या धडपडीची आणि त्यांच्या विलपॉवरची ही गोष्ट.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 166

  • @aforashish7
    @aforashish7 Місяць тому +189

    Alarm ला response न देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा व त्यांचा लायसेन्स जप्त करा.

  • @vitthalkantule9165
    @vitthalkantule9165 Місяць тому +149

    संभाजीनगर मधील मागच्या महिन्यातील माझा असाच अनुभव आहे, पण तो फक्त पधरा मिनीटाचा, पण फार भयावह, बेचाळीस तास तर जिवघेणाच.

    • @jayneel3137
      @jayneel3137 Місяць тому +13

      bhau 15 min pan kai kami nahi gudmarayala hota 1 min madhe kasa kadhla magh tumala ?

    • @sanjaygopal9293
      @sanjaygopal9293 Місяць тому +14

      मी अडकलो होतो अर्धा तास. तेव्हापासून लिफ्टमधे जायची भीती वाटते.
      पूर्वीच्या लिफ्ट ठीक होत्या.

    • @shreekulkarni4126
      @shreekulkarni4126 Місяць тому +2

      Mi adaklo hoto karnatak madhe ekta

    • @sgtech6051
      @sgtech6051 Місяць тому

      Which hospital?

    • @milandalvi6617
      @milandalvi6617 Місяць тому

      Dev tari tyala kon Mari​@@jayneel3137

  • @sagarkoli7873
    @sagarkoli7873 Місяць тому +41

    एक व्यक्ती लिफ्ट मध्ये अडकुन पडली आहे. आणि या अशा संकटाच्या वेळी
    स्वतः ला बाहेर येण्यासाठी लिफ्ट मधील इमराजन्सी बटण वेळोवेळी press करत आहे.
    पण बाहेरील लोकं त्याला प्रतिसाद देत नाहीत.
    हे एकूणच समाजातील वाढत चाललेले असवेंदनशीलेलतेचे प्राथमीक उदाहरण आहे.
    😔

  • @valmikmahajan3810
    @valmikmahajan3810 Місяць тому +29

    सगळे लोक आपले आपले काम जबाबदारीने करत नाहीत म्हणून अश्या घटना होतात.😢

  • @newsfilter24
    @newsfilter24 Місяць тому +85

    हॉस्पिटल डीन वर कार्यवाही झाली पाहिजे

  • @rajendragunjal3650
    @rajendragunjal3650 Місяць тому +48

    दोन महिन्यापुर्वी मी कोपरगाव येथील कोठारी हाँस्पिटल मधे पंधरा मिनिटे अटकलो होतो मित्राला फोन केला त्यांनी कोठारी हॉस्पिटलला संपर्क केला तेव्हा कळले की तेथील कामगार लिप्त बंद करतात

    • @SK-ws2yd
      @SK-ws2yd Місяць тому

      😮😮😮

  • @shweta0797
    @shweta0797 Місяць тому +49

    जिना चढून गेलेलं परवडलं पण लिफ्ट न जाण लई अवघड अशी जीवघेणी वेळ कोणावर ही येऊ नये देवा सर्वांना सुरक्षित ठेव देवा 🙏

  • @Shiv12aug
    @Shiv12aug Місяць тому +44

    मी एकदा मरता मरता वाचलो त्या नंतर मी कधी lift मध्ये बसलो नाही 5 मजले असले तरी मी आता जिना चढून जातो.

  • @subhashbhamare9923
    @subhashbhamare9923 Місяць тому +55

    म्हणून लिफ्टच्या दरवाजाना जाळीच्या खिडक्या असाव्यात

  • @prashant__1997
    @prashant__1997 Місяць тому +76

    लिफ्ट मध्ये कॅमेरा पाहिजे.... लिफ्ट वर एका गार्ड ची डुटी कायमची नेमलेली पाहिजे

    • @socialbled2939
      @socialbled2939 Місяць тому

      BC system aahe... Rojgaar nirman karayche sodun ... Rojagaar Kami karat aahet.. AI... Technology... F###k

  • @vaishalithakare774
    @vaishalithakare774 Місяць тому +42

    पोलिस पर कारवाही होनी चाहिए.. लास्ट लोकेशन chack किया होता तो तभी मील जाते.. सरकारी कर्मचारी कोई seriously काम नाहीं करता .. यही देश का दुर्भाग्य हैं 😢

  • @NILESHGCEK
    @NILESHGCEK Місяць тому +13

    आयला कसं शक्य आहे?? ही लिफ्ट मोक्याच्या ठिकाणी आहे. मग कोणीही लिफ्ट कशी वापरली नाही...आणि लिफ्ट बंद आहे म्हटल्यावर वरच्या मजल्यावरच्या लोकांनी तक्रार का नाही केली..🤷🏻🤷🏻

  • @arunmandwe3137
    @arunmandwe3137 Місяць тому +8

    CC TV पाहिला असता तर नायर लीप्टमध्ये जाताना दिसले असते. पण बाहेर पडलेच नाही याचा पण ऊलगडा होऊन, त्याची लवकर मुक्तता झाली असती.

  • @dipakrajput2302
    @dipakrajput2302 Місяць тому +21

    खरच धैर्य दाखविले कारण हा अनुभव मी स्वतः कमितकमी विस मिनिट अनुभव घेतला आहे बर दोन मोबाइल असून सुद्धा नेटवर्क नवहते साधा बाहेर ड्राइवर होता तरी कॉल लागत नवहाता

  • @MAU9820.
    @MAU9820. Місяць тому +25

    GOD IS GREAT. VERY SHOCKING. MR RAVINDRA JI PLEASE TAKE CARE. LONG LIVE 100 YEARS😮😊

  • @ShriJoshi
    @ShriJoshi Місяць тому +6

    लिफ्ट बिघडली है लगेच समजले पाहीजे होते अलराम वाजवून पण कोणी येत नाही म्हणजे हॉस्पीटल प्रशासन झोपले होते कारवाई त्याच्यावर झालीच पाहीजे

  • @SagarLad-mf1ue
    @SagarLad-mf1ue Місяць тому +21

    फालतू, हॉस्पिटल सारख्या शांत ठिकाणी लिफ्ट मधील जोर जोराचा आवाज कुणाला कसा काय ऐकू आला नाही

  • @chandrakant1133
    @chandrakant1133 Місяць тому +12

    रविद्रन हे एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्या कारणाने संकटावर, परिस्थितीवर आणि समस्यांवर मात कशी करावी याचे बाळकडु पक्षाकडुन मिळाल्यामुळे ते गंभीर घटनांवर मात करु शकले त्यांच्या व्हिलपाॅवरला लाल सलाम. जयभिम ्

  • @MH-43DevaVlogs
    @MH-43DevaVlogs Місяць тому +42

    लिफ्ट कंपनी के ऊपर कानूनी कार्रवाई होनी चाहिए

    • @soldierpravin
      @soldierpravin Місяць тому

      Are baba Marathi channel vr tumhi hindi mde kut comment karatay
      Ka savay zaliy
      Lacharpanchi

  • @vaishalithakare774
    @vaishalithakare774 Місяць тому +11

    हॉस्पिटल में दुपहर 12 बजे लिफ्ट में अटके..तब तो स्टाफ होगा ना दुटी पे? 6 बजे तक किसी ने अलार्म नहीं सुना ये हो ही नहीं सकता.. जरूर किसी ने सूना होगा लेकीन ध्यान नहीं दिया घर jaane की jaldi मे दुपहार को ही सब निकल गये..supervisor पे कारवाही हो

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan Місяць тому +3

    लिफ्ट मध्ये कॅमेरा पाहिजेल आणि वॉचमन ची नजर शक्यतोवर खाली जी टीव्ही लावलेली असते पार्किंग मध्ये त्या टीव्ही वरती नजर असली पाहिजे की कोणी लिफ्ट मध्ये अडकला आहे का नाही असं

  • @sudhirdeshamukh5074
    @sudhirdeshamukh5074 Місяць тому +8

    जबाबदार लोकांना जन्मठेपेची शिक्षा द्यावयास पाहीजे तेव्हाच लोक जबाबदारीने वागतील

  • @sharadadavkar6969
    @sharadadavkar6969 Місяць тому +16

    Lift operator ani management var crime dakhal kara

  • @astalk2727
    @astalk2727 Місяць тому +8

    Lift la glass ch havi aani lift madhye camera hava. Automatic lift relise system havi ji 2% jari problem asala tari automatic eka out location la yeun open hoil .

  • @MCG099
    @MCG099 Місяць тому +9

    माझ्यासोबत मोशि मध्ये अशेच झाले होते अचानक लाईट गेली आणि लिफ्ट जोरात आदळली सनाट पळून आलो बाहेर थोडा वेळा करीता का होईना पण फाटली होती

  • @aishwaryavaijapurkar9671
    @aishwaryavaijapurkar9671 Місяць тому +5

    Totally बंद लिफ्ट मधे हे होऊच शकतं, पूर्वीच्या लिफ्ट बऱ्या होत्या😢😢😢

  • @user-yz1dg8uv2e
    @user-yz1dg8uv2e Місяць тому +1

    एवढ्या मोठ्या हॉस्पिटलच्या मॅनेजमेंट चा careless पणा आहे.योग्य ती कारवाई झाली पाहिजे.

  • @mahendratambe7544
    @mahendratambe7544 Місяць тому +2

    Hospital management is responsible. Salute to Ravindran

  • @User.ONLY_MOVIES
    @User.ONLY_MOVIES Місяць тому +6

    लिफ्ट ला जाळीचे दार लावायला पाहिजे..

  • @maharashtradesha7382
    @maharashtradesha7382 Місяць тому +2

    दोषीवर कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे

  • @user-qr6lx3lt6m
    @user-qr6lx3lt6m Місяць тому +2

    केरळ मध्ये तर सोडाच आपल्या महाराष्ट्रमध्ये पण सरकारी सिस्टम असेच काम करते

  • @anaghakarnik9067
    @anaghakarnik9067 Місяць тому +4

    निवेदन अतिशय उत्कृष्ट....चिन्मय चे निवेदन एक्सुरी वाटते.

    • @Wellvvisherr
      @Wellvvisherr Місяць тому

      उगाच लोक डोक्यवर घेतात

  • @appa7235
    @appa7235 Місяць тому +10

    पोलीसांनी मोबाईल चे लास्ट लोकेशन का नाही चेक केलं

    • @satyajitpatil4098
      @satyajitpatil4098 Місяць тому +2

      Valid point

    • @user-bi8qk2gn3j
      @user-bi8qk2gn3j Місяць тому

      पोलीसांना फक्त पैसे टाका म्हणजे ते बरोबर वेळ लावतात

    • @priyankasalunkhe2773
      @priyankasalunkhe2773 Місяць тому +1

      2 divsani. Police station la gele gharche

  • @gauritakate8825
    @gauritakate8825 Місяць тому +3

    मला पण असा खराखुरा अनुभव 3,4वेळा आला आहे, मी फूड डिलिवरी काम करतो, लिफ्ट हे काचे पाहिजे काही बिल्डिंग मध्ये आहे

  • @vishwajitbhamare
    @vishwajitbhamare Місяць тому +9

    मी जर राहलो असतो तर गेलो असतो 😢

  • @sandhyajoshi5543
    @sandhyajoshi5543 Місяць тому +2

    फारच भयंकर प्रकार देव करो कोणावरही अशी वेळ येवू नये

  • @dhanrajvishwakarma09
    @dhanrajvishwakarma09 Місяць тому

    मी पण लिफ्ट मध्ये अडकलो होतो ते फक्त 15 सेकंद साठी नशीब जुनी लिफ्ट होती म्हणून बरं झालं. लिफ्ट वर गेली की कोणीतरी खालच्या मजल्यावरचा लिफ्टचा दरवाजा उघडा ठेवून गेला होता.

  • @umakeskar2868
    @umakeskar2868 Місяць тому +3

    लिफ्ट ला जाळीचं दार असलंच पाहिजे

  • @yourloveshorts
    @yourloveshorts Місяць тому

    म्हणूनच म्हणतात जो पर्यंत जीव आहे तोपर्यंत आशा सोडायची नाही 😌

  • @shrikhedkar79
    @shrikhedkar79 Місяць тому

    लिफ्ट मध्ये अडकणं हा फार भयानक अनुभव असतो तशी कल्पना केली तरी सुद्धा भयावहतेचा अंदाज येतो...... त्यामुळे यि निष्काळजीपणा ची शिक्षा संबंधिताला व्हायलाच हवी

  • @ramdasjanjire9163
    @ramdasjanjire9163 Місяць тому +3

    पण 42 तास लिप्ट बंद कसं हे इतरांना कसं कळल नाही ??

  • @guidebg8827
    @guidebg8827 Місяць тому

    मी माझ्या कुटुबा सह प्लिट मध्ये अडकले होते 15-20 मिनिट खूप घाबरलो होतो आम्ही शिवजी नगर येथे होमिओ पॉ थी हॉस्पीटल गेलो होतो

  • @chinmaynaik3651
    @chinmaynaik3651 Місяць тому

    असा अनुभव कोणाला स्वप्नात पण येऊ नको दे. पण मला अनेकदा आला आहे. या माणसाने प्रत्यक्षात अनुभवला आहे. 😮

  • @sameerbhosle5414
    @sameerbhosle5414 Місяць тому

    ह्या case मधल्या सर्व दोषी लोकांना 43 तास त्याच lift मध्ये बंद करून ठेवले पाहिजे.

  • @kaustubhraut2158
    @kaustubhraut2158 Місяць тому

    42 तासात कुणीचकस लिफ्ट वापरली नाही का ते पण हॉस्पिटल् मधे …इतका वेळ लिफ्ट company वर कारवाई करा

  • @HighLights00270
    @HighLights00270 Місяць тому +3

    काळ आला होता पण वेळ नव्हती आली.........

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 Місяць тому +11

    Parmeshwar asla ter Sagle kahi changlach hote

  • @venkateshvishwanath789
    @venkateshvishwanath789 Місяць тому +17

    अहो ब्रिटिश असते तर बरं झाले असते अशी बोलायची वेळ आली आहे इतकी देशाची अवस्था खालावली आहे.श्री नरेन्द्र मोदी साहेबाची जी पकड होती ती ढीली झाली आहे.

    • @DeepakB-xs5te
      @DeepakB-xs5te Місяць тому +4

      गुलामगिरी मानसिकता दुसर काय..

    • @kavishwarmokal124
      @kavishwarmokal124 Місяць тому

      पब्लिकलाच शिस्त आवडत नाही, रूल्स रेगुलेशन नको, म्हणून मोदी विरोधी मतदान केले आणि क्लियर बहुमत नाही दिले.

    • @Hindustani...108
      @Hindustani...108 Місяць тому

      मोदी नाहीत त्या राज्यात....

  • @Ashudt
    @Ashudt Місяць тому +7

    Me 42 minute hi naste kadhle.. Great 😮

    • @dp022
      @dp022 Місяць тому +1

      Mi pan

  • @MrShukra2000
    @MrShukra2000 Місяць тому +7

    अशा ignorance स्टोरी फ़क्त इंडिया मध्ये होऊ शकतात, insensitive कारभार government हॉस्पिटल मधे सर्रास चालतो..

  • @PrashantThakur11
    @PrashantThakur11 Місяць тому

    आम्ही तर maintainance वरती असणाऱ्या लिफ्ट मध्ये जातच नाही भारतात गरीबाच्या जीवाची काडीचीही किंमत नाही

  • @chandrashekharchoudhari2879
    @chandrashekharchoudhari2879 Місяць тому

    लिफ्ट आणि दरवाजे पारदर्शक (काचेचे) ठेवावेत.(परफोरेटैड)
    दरवाजात एक चौकट
    (3 फुटी) बिजागरीचा आपत्कालीन दरवाजा असावा.

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 Місяць тому +1

    खुपच भयावह ..😮😮

  • @AJIT40
    @AJIT40 Місяць тому +2

    आमच्या नशिबात लिफ्टचा प्रवास नाही

  • @sgtech6051
    @sgtech6051 Місяць тому +3

    Lift Operator ani ajun koni asel ter attempt to murder cha gunna dakhal kara😡 nahiter titkech taas konda tynna tyac lift madhe sobat te pn sagle.

  • @amanbagwan2079
    @amanbagwan2079 Місяць тому

    कर्मचारीचां कामचुकार पना महागात पडला... असो पण विश्लेषण भारी केलं राव तुम्ही....ऐकून डोळ्या पुढे सीन क्रिएट होत गेले...!!!😢

  • @guidebg8827
    @guidebg8827 Місяць тому

    प्लिट ची दारे माणस दिसण्या सारखी हवी म्हणजे मददद मिळेल

  • @akshaysatpute3284
    @akshaysatpute3284 Місяць тому

    मला असं वाटतं की यावर काही दिवसांनी movie येईल बहुतेक..😊

  • @vithalnarwade7626
    @vithalnarwade7626 Місяць тому +4

    काचेच. डोर पाहिजे

  • @jyotibharnuke8900
    @jyotibharnuke8900 Місяць тому

    लिफ्टचे दरवाजे पॅकबंद असणे चुकीचेच आहे. ते (जाळीदार )ग्रीलचे हवेशीर असावेत. असा नियम करावा

  • @narendrakhaire4245
    @narendrakhaire4245 Місяць тому +3

    Kas aahe, aapli loksankhya khup aahe na, mhanun mansachya jivala ithe ajibat kimmat nasavi.... kidya mungyansarkhe martil tari koni pahanar nahi.

  • @prakashvichare4244
    @prakashvichare4244 Місяць тому

    इस्पितळात अशा गोष्टी म्हणजे शुद्ध हलगर्जीपणा.

  • @chydfc2325
    @chydfc2325 Місяць тому

    इतक्या वेळेत दुसरं कोणी लिफ्ट वापरण्यासाठी कस काय गेलं नाही ?🤔

  • @rushikeshanchawale
    @rushikeshanchawale Місяць тому +1

    मला पण खूप भिती वाटते लिफ्ट ची

  • @lokya30
    @lokya30 Місяць тому

    लिफ्ट मध्ये एकट जाणं शक्यतो टाळल पाहिजे कधी काय होईल आणि लिफ्ट मधे एकटा माणूस अडकून राहील सांगता येत नाही

  • @rjuniverse93
    @rjuniverse93 Місяць тому

    सगळं ठीक आहे पण अश्या केसेस चीनु भाऊ कडे देत जा

  • @shitaloak4362
    @shitaloak4362 Місяць тому

    इतक्या वेळेला सतत अलार्म वाजण्याचा आवाज पण कर्मचाऱ्यांच्या कानात शिरला नाही का🤔🤔🤔🤔

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 Місяць тому

    लाईट गेल्यावर 50% lift उघडत नाहीत... Auto Generator back up pahije..

  • @sachloveyoumy9243
    @sachloveyoumy9243 Місяць тому

    Government hospital असेल तर कधीच भरोसा ठेवायचा नाही 😂😂😂

  • @radhikab83
    @radhikab83 Місяць тому +1

    13 July was horrible for some of us

  • @thefilmythings
    @thefilmythings Місяць тому

    Lift Company वर कारवाई करा...

  • @atulyelbhar8821
    @atulyelbhar8821 26 днів тому

    Brave man

  • @shwanutayde6771
    @shwanutayde6771 Місяць тому

    Akshay Kumar sathi navin picture chi script taiyaar😂

  • @digvijayubale9244
    @digvijayubale9244 Місяць тому +1

    एखाद्या ठिकाणी फक्त लिफ्ट आहे म्हणून एखादा मजला वर खाली जाण्यासाठी पायऱ्यांचा ऐवजी लिफ्टचा वापर करणारे भुरटे तरुण लोक अशे अडकून पडायला पाहिजेत...
    आपल्याकडे लिफ्टला खेळण समजल्या जात...

  • @jayakamble3934
    @jayakamble3934 Місяць тому

    Very very careless hospital management and staff.

  • @vaibhavvekhande1811
    @vaibhavvekhande1811 Місяць тому +1

    सरकारी काम आणि ४२ तास थांब .

  • @Ajay-kr4uv
    @Ajay-kr4uv Місяць тому +1

    Bhau ha manus ata kadhich lift madhe basnar nahi 😮😓.

  • @shivambhagwat3834
    @shivambhagwat3834 Місяць тому

    सरकारी हॉस्पिटल म्हणले की असेच असते

  • @anjalisomwanshi7665
    @anjalisomwanshi7665 Місяць тому +1

    Hospital var case kara

  • @abhijeetkamble6374
    @abhijeetkamble6374 Місяць тому

    Ravindran siranchya jiddila Salam 😢

  • @thefilmythings
    @thefilmythings Місяць тому

    Mobaile चांगला असता तर कामं जहेल असते...

  • @jaydeepghodake9979
    @jaydeepghodake9979 Місяць тому

    *ओळखीची बोलण्याची स्टाइल*

  • @TitaniumYes
    @TitaniumYes Місяць тому

    कुणीही लिफ्ट मध्ये बसू नका

  • @anjaligadekar78
    @anjaligadekar78 Місяць тому

    होसपीटल स्टाफ दोषी आहे त्यावर कारवाई करा

  • @creativeinformation81
    @creativeinformation81 Місяць тому

    Sarkari nivastani offices hospitals chya lift che asch halat ahe..

  • @Humanrightspm
    @Humanrightspm Місяць тому

    आहे प्रकार्बसररास घडतात आपल्यावडेशत

  • @anjalisomwanshi7665
    @anjalisomwanshi7665 Місяць тому

    Me pan 15 min. Adakale hote. Last month made.. मी अनुभवलंय बाबा हे😢

  • @anjalisomwanshi7665
    @anjalisomwanshi7665 Місяць тому

    Aare bap re ...khup danger but he is lucky ..ewada wel jiwant hote.. thank you God

  • @hemrajmahure7406
    @hemrajmahure7406 Місяць тому

    मला लिफ्टची भीती वाटते.मी तर मेलोच असतो.

  • @sunandavaidya8144
    @sunandavaidya8144 Місяць тому

    Lift me gourd chahie.hospital administration pe karwai hona chahie.

  • @shivkumarkumbhar4421
    @shivkumarkumbhar4421 Місяць тому

    गोवरमेंट म्हणजे असच असत haaa 😮😅

  • @pradipunavane662
    @pradipunavane662 Місяць тому +1

    Lift var vishwas theun vapar Karu naye, lift dangerous asu shktat, aag lagli tar,jiv vachane shaky naahi.

  • @must604
    @must604 Місяць тому

    हॉस्पिटल वर काही कारवाई नाही.

  • @ManojChavan-m9t
    @ManojChavan-m9t Місяць тому

    Chinmay bhau aslya shivay majja yet nhi aekyla

  • @kavitadjoshi
    @kavitadjoshi Місяць тому

    बेजबाबदार कर्मचारी .

  • @gauravmahale2852
    @gauravmahale2852 Місяць тому +1

    पोलिस बिनडोक आहे का? व्यक्ती कुठून निघाला ? CCTV camara चेक केला नाही?

  • @Humanrightspm
    @Humanrightspm Місяць тому

    दुर्लक्ष नियमांचे पालन नाही बेजब्दार prashasanbdekhbhal नाही

  • @ranjitchavan1733
    @ranjitchavan1733 Місяць тому

    Hospital chya owner la 400 hours band kholit kondun teva

  • @santoshjagtap1937
    @santoshjagtap1937 Місяць тому

    त्यांच्या मिसेस कुठ गेल्या होत्या

  • @AjitGhodake-nj1cw
    @AjitGhodake-nj1cw Місяць тому

    Lavkar ch kerala chi suspense movie made yeil.
    . South hindi mde pahu ata