पोरींनी केल्यानी डान्स मला पिरतीच्या झुल्यात झुलवा नी उसळी सोबत बाबल्याक आईस्क्रीम खिलवा🤣
Вставка
- Опубліковано 16 жов 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"पोरींनी केल्यानी डान्स मला पिरतीच्या झुल्यात झुलवा नी उसळी सोबत बाबल्याक आईस्क्रीम खिलवा🤣 #kokanvlog"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
Instagram
/ ghadi_vinay
Facebook
/ ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
तुमच्या गावातील मुली व बायका खुप छान नाचतात कोणताही नाच असुन दे पहिल्या नंबरवर आहेत
नारिंग्रे गावच्या महिला छानच गरबा खेळतात , मस्त वेगवेगळ्या स्टेप मारून खेळतात , मुलींचा डान्स पण छान होता
बाबू,तु किती सुंदर आणि ठेक्यात नाचतोस !!! पूनम पण खुप छान नाचली.
सगळ्या बायका ,एकसारख्या साड्या नेसून किती सुंदर गरबा केला !!!
पोरींनी तर धमालच केली.
साक्षी नाही दिसली ह्या ग्रुपमधे !!
मस्त व्हिडिओ बाबू !!!
पोरी जोमात पोरं कोमात 😄 महिला मंडळाचो गणवेश एकसारखो भारीचं होतो 😂 साक्षीकं आज रजा दिलात शी वाटता 🤔 तेजग्यानं जुळी आईस्क्रिमा खाल्ल्यानं 😟 पुढे जुळी होवूची भीती 😄 एक नंबर 👌 छोटया छोटया गोष्टीत आनंद साजरो करतासं. लयं भरी ♥️ 👍
महिलांचा गरबा 1 नंबर., मुलींचं डान्स म्हणजे चेरी ऑन the केक. भारीच. 🍫🍫🍫🍫🍫🍫👌🍫🍫👌🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
बाबू चा हातून 500 रुपये सुटलं तर नवलाच.
मुलगी झाली त्याची पार्टी तरी दयाची.
व्हिडिओ 1नंबर 🙏
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा नारींग्रे ग्रामस्थांना पोरी छानच नाचल्या महिला मंडळाच्या पण छान गरबा झाला आणि आमचे प्रदीप भाऊ दिसले.
भन्नाट गरबा 🎉 बाबु ने पोरींचा घाम कढलान 😂😂 पोरी खूप छान नाचत होत्या अप्रतीम 🥰 गाण्यांची निवड perfect !!
Colour of kokan ne aamha sarwa subscribers na ganpati aani navratri videos chi mast mejvani dili..dhanywaad..sarwa khup chan disat hote aaj....from London
बाबू खरच सर्वांना घेऊन आनंद साजरा करतोस खूप अभिनंदन तुझे विनूची कमी वाटते सर्व मुली अप्रतिम नाच केला तसेच महिला वर्गानी सुद्धा मस्त ठेका धरला पुणग्या तू पण मस्त गरब्यात रमलास पुष्पाची कमी होती तेजू तसेच त्यां दोघी मुली अप्रतिम नाचल्या सर्व महिलांचे अभिनंदन 🌹व रुपाली घाडी फारच छान गरबा खेळतात विनू बाबू मनापसून विडिओ आवडला तुमचे सर्व विडिओ पहाण्या सारे असतात 👌👍🙏🌹❤
Khupch chhan dance kela mulini😊
आणखिन एक मस्त व्हिडिओ पाहून छान मजा आली. महिलामंडळाने छान गरबा केला आणि तेजु व इतर मुलींनी तर किती मस्तं नाच केला. ❤👌👍
सर्वच एक नंबर ❤❤ डान्स पण लय भारी ❤❤
छान झाला डान्स एक नंबर
खूप छान. मस्त विडिओ.सर्वांच्या साडया सारख्या छान. मुली खूप चांगल्या नाचल्या 👌👌👌👍
Mulincha dance ek number.
बाबु वा वर खुपच छान विडिओ
बाबु वा वा खुपच छान विडिओ पाहायला मिळाला
मुली छान नाचल्या साक्षी कमी होती
खूपच छान नाच झाला पण तेजूला टाॅनीक ची गरज आहे.लेडीज पण मस्त. पूनम आणी बाबू पण मस्त नाचतात.साक्शी दिसली नाही.
एक नं.आजचाही व्हिडिओ .पुनम बाबु व इतर सगळ्या खुप छान नाचल्या? साक्षी कुठे होती ? सगळ्या मुली नंबर वन.
Bablya melya Powder kami lav tondak 😂😂😂
😂😂
Best garba of luck and beautiful girl garba dance and happy to best friends and family members wish you
अप्रतिम व्हिडिओ.
Mast 👍 1 number 👌
Super kokan
अजून एक चांगला ब्लॉग बघायला मिळाला
कोजागिरी धमाल विडिओ 👌
Mulincha danse mast👌👌
लै भारी 🙏🙏✌️
Mahilavarg pan sarkha sadit chan nach kela👌👌
छान मस्त नाचत आहेत सर्व
खूप छान Vlog bava 👌🙏 Mumbai
Teju ❤🎉
त्याच्यामध्ये साक्षीस कमी आहे बाकी एकदम बरोबर
खूप छान एन्जॉय करता मस्त व्हिडिओ
Nice video
खुप छान नाचल्या नाष्टा पण छान
खुप छान 👌
Saglyajani khup chhan garba karta
Nursery of different ART is land of Konkan.
❤❤❤
साक्षी हवी होती ती dj वर छान नाचते
सुंदर गरबा खेळलात
❤❤colors of kokan😊❤❤
❤
LUCKY TEJGYA DOUBLE CHOCOBAR GAAVLE
So sweet
Lay bhari Teju an all❤🎉
Tuja video me fkt te madhech nache techa sathi bgto.😍
1 ST LIKE 1 ST VIEW 1 ST COMMENT COLOUR OF KOKAN ❤🎉
मुली छान नाचल्या सर्व जनी सारख्या साड्यानेसल्या मुळे आणखी बहर आला
Follow karayala I'd tri mention Kara 😅
Hi
Khup chan ❤❤