Balumama Janmale | बाळूमामा जन्मले | बाळूमामांची गाणी |आदमापूर | balumama new song | balumama | mama

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • #admapur #बाळूमामा #balumama #super #balumamachibakar #balumamachyanavanchanbhal #balumamachyanavanachangbhala
    #बाळूमामा पाळणा #बाळूमामा नवीन गाणे
    || बाळूमामा जन्मले ||
    सद्गुरू बाळूमामांनी भक्तांच्या रक्षणासाठी अवतार घेतला आणि गावोगावी आपल्या बक-या मेंढरांसमवेत जाऊन भक्तांना
    सहज सोपा असा भक्तिमार्ग सांगितला.शुद्ध भक्तीची वाट दाखवत परमार्थ सुलभ केला.अंधश्रद्धा नको तर श्रद्धा हवी असे सांगत श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधील फरक सांगितला.गावो गावी आपल्या सद्भक्तांचे वेळोवेळी रक्षण करत बाळूमामा “हाय म्हणाल त्याला हाय” या उक्तीप्रमाण आजही दश दिशांना भटकंती करत आपल्या सद्भक्तांना बोधात आहेत.जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी याप्रमाणे बाळूमामा आजही आपल्या भक्तांना भेटत आहेत अशा देवावतारी बाळूमामांचा जन्म अर्थात त्यांच्या अवताराचं महात्म्य सांगणार हे गीत आपण अवश्य पहा.
    गीत : किशोर सोनवणे(बाळूमामा दास)
    संगीत : सुधीर वाघमोडे
    गायक : माधुरी कासट व सुधीर वाघमोडे
    सर्व हक्क स्वरसुधा कलामंच channel कडे राखीव
    Balumama Janmale | बाळूमामा जन्मले | बाळूमामांची गाणी |आदमापूर | balumama new song | balumama | mama
    #balumama #pune #khandoba #mumbai #maharashtra #solapur #jejuri #marathi #jejuritemple #balumamachyanavanachangbhala #nipani #kolhapur #shiv #maharastra #kagal #india #bhakt #jaymalhar #shiva #official #malhar #dhangarsamaj #ig #sahyadri #dhangar #balumamachyanavanchangbhal #balumamatemple #yellow #satara
    #धाराशिव #मराठवाडा # नगर
    सर्वांना नम्र विनंती, ‘स्वरसुधा कलामंच’च्या सर्व कलाकारांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि बाळूमामांची माहिती,बाळूमामांची ओरिजिनल अमृतवाणी,बाळूमामांचे तत्वज्ञान,बाळूमामांचे भाकीत,बाळूमामांच्या आठवणी,बाळूमामांच्या पाऊलखुणा व भक्तीरसपूर्ण भक्तिगीते ऐकण्यासाठी व सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सर्वानी स्वरसुधा कलामंच channelअवश्य subscribe करा.भक्तीरसपूर्ण नवनवीन व्हिडीओज चे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.

КОМЕНТАРІ • 15