Це відео не доступне.
Перепрошуємо.
बाळुमामा च आदमापूर फुल विडिओ सॉंग/ Balu mama ch Admapur , Mahesh Dede, Akash shinde Vishnu Dede
Вставка
- Опубліковано 10 вер 2021
- देडे एंटरटेनमेंट्स प्रस्तुत
बाळु मामाच आदमापूर
गित संगीत-महेश देडे
गायक-विष्णु देडे , आकाश शिंदे
संगीत संयोजक :- सोनु अजमेर
रेकॉर्डिस्ट-योगेश कांबळे
Dede entertainment presents
Balu mama ch admapur
Lyrics music :- Mahesh Dede
Singer :- Vishnu Dede ,Akash shinde
Music Arrangement-sonu Ajmeri
Recordist -Yogesh kambale
----------------------------------------
MOB :-9890384738
----------------------------------------
#Balu_Mamachya_Navan_changbhal
#Balumamanewsong
#Balumamastatus
#Balu_mama_New_song
भुदरगड तालुका अन् जिल्हा कोल्हापूर
भुदरगड तालुका अन् जिल्हा कोल्हापूर
आमच बाळु मामा सत्वर न गाव आहे बघा कि आदमापुर
बघा की आदमापुर न बाळुमामाच आदमापूर
उजवीकडे मुळे महाराजांच बघा की मंदिर
डाव्या बाजूला विठ्ठल रखुमाई दिसती सुंदर
असा जोतिबा चा डोंगर तिथ चरती मेंढर !!
आमच बाळु मामा सत्वर न गाव आहे बघा की आदमापुर......
बघा की आदमापुर न बाळु मामा च आदमापूर.....
गाभार्याच्या दक्षिणेला निद्रेचा पलंग
दोन्ही बाजुला भुजंग डुले मध्ये महादेवाचालिंग
अशे डुलते भुजंग देतो दुधात साखर !!
आमचे बाळुमामा सत्वर न गाव हाय बघा की आदमापुर....
बघा की आदमापुर न बाळु मामा च आदमापूर....
किती किती सांगावी बाळुमामा ची किर्ती
समोर औदुंबर न तिथ आहे दत्ताची मुर्ती
फुल पुष्पाचा देवा तुम्हा देतो मि हार !!
आमच बाळु मामा सत्वर न गाव आहे बघा की आदमापुर....
बघा की आदमापुर न बाळु मामा च आदमापूर....
आशीर्वाद तुम्ही द्यावा मामा राखिन तुमची मेंढर
महेश विष्णु आकाश नाथा
लाविन कपाळी भंडार
मामा करीतो आम्ही सेवा तुमचा झाडितो दरबार !!
आमच बाळु मामा सत्वर न गाव हाय बघा की आदमापुर....
बघा की आदमापुर न बाळु मामा च आदमापूर.....
Bhudrgad Taluka an jilha kolhapur
Bhudrgad Taluka an jilha kolhapur
Amch balumama satvar n gav ahe bagha ki admapur
Bagha ki admapur n balumamach admapur
Ujvikde Mule maharajanch bagha ki mandir
Davya bajula vitthal Rakhumai Disati sundar
Asa jyotiba cha dongar Tith charati mendhar !!
Amch balumama satvar n gav ahe bagha ki admapur
Bagha ki admapur n balumamach admapur
Gabharyachya dakshinela nidrecha palang
Donhi bajula bhujang dule madhi mahadevacha ling
Ashe dulate bhujang deto dudhat sakhar !!
Amche balumama satvar n gav ahe bagha ki admapur
Bagha ki admapur n balumamach admapur
Kiti kiti sangavi balu mama chi Kirti
Samor aundumbar n tithe ahe dattachi murti
Fula pushpacha deva Tumha deto mi har !!
Amch balumama satvar n gav ahe bagha ki admapur
Bagha ki admapur n balumamach admapur
Ashirvad Tumhi dyava mama rakhin Tumchi mendhar
Mahesh Vishnu Akash natha lavin kapali bhandar
Mama karito amhi seva Tumcha zadito darbar !!
Amch balumama satvar n gav ahe bagha ki admapur
Bagha ki admapur n balumamach admapur ..........
😊🙏 💐 बाळु मामाच्या नावानं चांगभलं
Nice song Mahesh..👌🙏
च,ऑऋतच
श्री बाळूमामां च्या नावान चांगभल 🙏👌👌👌
🙏 धन्यवाद सुंदर अप्रतिम छान सेवा सादरीकरण केले आहे बाळूमामा च्या नावाने चांगभलं
खुपच सुंदर....
,
Throb 4th rggt rgbbrgt
Mast song ahe
सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏❤️ सद्गुरू श्री मनोहर मामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏❤️
🎶🤩बाळु मामाच्या नावाने चांगभलं मस्त लिखाण महेश दादा गायकीचा तर नाद नाय खुप सुंदर विष्णु नाना👌King of 👑संतोष देडे बंधु विष्णु देडे 👑
टटटटॅऑऑऑऑऑऐऐऐऐऐऐऐऋऐऐऐऐऐऐऑओओऑओओओऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐओओचटफफ
खुप छान महेश भाऊ जय बाळूमामा 🙏🏻🙏🏻💐
जबरदस्तच गाणी म्हणतात दादा
खूपच सुंदर 🙏🙏❤️🙏🙏
जय बाळूमामा
मामा तुम्हाला अशीच प्रेरणा देवो 🙏🙏
बाळुमामाची सेवा केली तर कधीच कमी पडत नाही हे १००%आहे
होय हे 100%खरे आहे,बाळूमामांची ज्याने सेवा केली त्याला कशाचेच कमी पडत नाही
@@somnathdagade2309 de de
🌎🙏बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं जय बाळूमामा🌸❤️🙌
खरयं 🙏🌎❤️🙌
Balu mamachya navan changbhal
😭😭
👆भावाश्रु आहेत हे 🙏🙏🙏जीवनाच सोन झाल भाऊ, कान तृप्त झाले 🙏🙏🙏बाळुमामांच्या नावान चांगभल 🙏🙏🙏
मामा च्या नावानं चांग भल तुमचा आशीर्वाद सदा पाठिशी राहू द्या
लेखन एकदम भारी केले आहे
फार छान बाळु मामाच्या नावन चांगभलं 🌹🙏
Kdkkkkkk Dada
भाऊ खूप छान गायला तुम्ही माझ्या बाळूमामांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असो श्री सद्गुरू संत बाळूमामा चरणी प्रार्थना जय बाळूमामा
चांगभलं देवा 💐🌾🌺🚩🙏
कडक विष्णू दादा ❤️❤️❤️😘😘😘
अशीच नवनवीन बाळु मामाची सुपरहिट गाणी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा
😊🙏 बाळु मामाच्या नावानं चांगभलं 😊🙏💐
खुप सुंदर विषय मांडलाय महेश दादा 🥳🥳🎉🎉🥳🥳
बाळु मामाच्या नावानं चांगभलं 🙏💐💐
बाळुमामांच्या नावानं चांगभलं🙏🙏
बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🤩🎉🙏🙏🙏🙏🙏
सुंदर अप्रतिम छान सेवा केलेली बाळु मामा देवान तुमाला असे अंनदी रहा असा अशिंवाद दे
खुप छान।🚩अप्रतिम
गायन केले आहे। 🚩ऐकून मन प्रसन्न झाले आहे।🚩हि सर्व श्री संत सदगुरु बाळुमामांची कृपा आहे।🚩 बोला ॐ श्री संत सदगुरु बाळुमामाधच्या नावानं चांगभलं।
खुप छान गाणं ❤❤❤
बाळूमामांच्या नावानं चांगभलं🎉🎉🎉🎉
जय श्री संत सद्गुरू बाळुमामा च्या नावान चांगभलं🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
देडे बंधू तुमचा आवाज खूप आप्रितीम आहे,अशीच बाळूमामांची सुंदर गाणी बनवा, आपल्या बाळूमामांचा आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील,बोला बोला सदगुरू संत बाळूमामांच्या नावानं चांगभलं
चांग भल चांग भल बाळू मामान्च्या नावानी चांग भल
खुपच नेत्रदीपक गाने खुप खुप शुभेच्छा 🌹🌹 बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🌹🌹
आकाश भाऊ तुमचा आवाज एक नंबर बाळुमामाची तुम्ही अजून गाणे मनवा बाळूमामाचा व सर्व भक्तांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी
कडक song आकाश भाऊ
🎉😢😢😮
श्री संत सद्गुरू बाळुमामा च्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
बाळुमामाच्या नावानं चांगभलं
🙏🕉बोला बोला बाळुमामाच्या नावाने चांगभलं 🙏
बाळु मामाच्या नावाने चांगभलं
बाळुमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏✨✨🙏
Kay bhaari gan banvlay rav ,jay balu mama,, balu mamachya navan changbhala
चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं बाळुमामाच्या नावानं चांगभलं
🥰 मस्त लिखाण आहे तोडच नाय 🥰🙏🙏बाळूमामाच्या नावान चांगभल🙏🙏
क्या बात हे मस्त
श्री सद्गुरू संत बाळूमामांच्या नावाने चांगभल
छान गायल आहे मोठे मामा छान महेश nice 👍👌
बाळूमामाचे गीत खूप छान सुंदर आहेनतमस्तक मी गायकांच्या चरणी लोटांगण घालतो
श्री . सद्गुरू संत बाबांच्या नावानं चांगभलं❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
संत सद्गुरू माझा बाळुमामा
🌸🌼श्री संत सदगुरू बाळुमामाच्या नावानं चांगभलं🙏🙏
Very Good Very Nice Bhavano Congrachulations OK
एक नंबर गाण ऐकून प्रसन्न वाटल
1 ch no bhava mahesh
sundar 😍😍😍
बाळुमामाच्या नावानं चांगभल...मस्त वा महेश भाऊ...विष्णु काका - आकाश भाऊ खुपच छान गाण👌👌❤️🙏🙏🚩🚩
Super
Balumamachya navane changbhal
🙏 khup chan aahe song bhau ❤️
🙏Balumamachy navan Chang bhal🙏
Khup Chan 👌👌👌👌 share sadguru balumama Chaya navan Chang bhal 🙏🙏🙏🙏🙏
Mast akash dada kya bat hai
बाळूमामा ची सेवा केली तर कधीच कमी पडत नाही हे100टके खरं आहे जय बाळूमामा 🙏🙏
, बाळुमामाची सेवा केली तर तिथे कधीच कमी पडत नाही हे शंभर टक्के खर आहे जय बाळुमामा प्रसन्न बोला बोला श्री संत सदगुरू देव अवतारी बाळु मामाच्या नावाने चांगभलं 😢🎉❤😂😅
खुप छान 🙏🙏🙏 बाळूमामाच्या नावानं चांगभलं
Lai bhari song 🙏 jai balumama नाथ 🔱
देव माझा बाळुमामा
Kdk vishay bhau....🥰❣🙏🏻🥳👌🏻
खुपच सुंदर
सद्गुरू बाळु मामाच्या नावानं चांगभलं
Nice
बाळुमामांच्या नावानं चांगभल शोभल गाणं तुला आकाश शेठ
श्री बाळूमामा प्रसन्न शुभ सकाळ शुभ मंगळवार
अशी अनेक नवीन गाणी तयार करा सर ऐकतच राहावी वाटतात
#जय बाळूमामा#
🌹👌 चांगभलं 👌🌹👍👍👍👍
Mama❤️❤️
बाळुमामाच खुप सुंदर गाणं आकाश शिंदे
Number 1bro
जय बाळु मामा आपला आवाज खूप खूप छान आहे अप्रतिम आहे मण भरुन गेले
बाळूमामा च्या नावाने चागभल ❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤
जय बाळूमामा
खरं आहे
बाळुमामांच्या नावानं चांगभलं... मस्त वा महेश भाऊ... विष्णु काका- आकाश भाऊ खुपच छान गाण बाळुमामांच्या नावानं चांगभलं ❤❤😊
Khup chhan
JAI BALUMAMA 🙏🙏❤️❤️🌸🌸🌼🌼🌹🌹☘️☘️🌺🌺☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय बाळुमामा 🙏♥️♥️
जय बाळुमामा
Ekdam mast
बाळू मामा च्या नावाने चांगभलं बाळू मामा तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू द्या ❤📿🔱💫🌎🌷♥️☘️♈🌺🚩💪💪🙏🌹✨🪔
Khup chan 🙏🙏
खूप छान वाटले ऐकून एक नंबर आवाज आहे
खूप छान गुरुजी 🙏🙏🙏
Kdk
🌸🙏🏼🙏🏼श्री सदगुरू संत बाळुमामाच्या नावानं चांगभल🙏🙏🌸
बाळु मामा तुम्हाला चांगले यश देईल आजुन गाणी बनवा 🙏🙏🙏
छान
खूप छान भाऊ👌👌👌🙏🙏🌹🌹🌹🙏
बोला बोला बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं
खूप सुंदर गीत गायन विष्णू दादा आणि आकाश .... शुभेच्छा ....
So super good🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹😍😍😍💗💗💗💖💖💞💖💞💞💞💞👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👌👌👌👌👌🍱🙏🏻🙏🏻🎂🎂🎂🎂🌸🌷🌺🌺🌺🌸🌺🌺🌺🌺
So super🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🕉️🕉️🕉️🕉️🕉️⚛️⚛️🕉️🕉️🕉️🕉️🙏🏻🙏🏻🍱👌👌👌👌🌹🌹🌹🌹
@@sonalvlogs8017 qàà
L]0zm
Best
Balumamachya Navan changbhal 🙏💛💛 kaka tumhala aani Akash Dadala Mayakka Devi ch ek Gan Gav hi tumhala विनंती 💛💛🙏🙏
Nice👍👍
महेश मस्त
माझ्या देवावर विश्वास ठेवा
🚩🌺 बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🌺🚩
अप्रतिम
🙏🌷🙏🌺बाळूमामाच्या नावान चांगभल🙏🌷🙏🌺🙏🌺
nice
Changbhal changbhal changbhal Balu Mamachya Navan Changbhal🙏🙏🙏🙏🙏
आकाश भाऊ शिंदे खूपच छान गायले गाण....खूप सुंदर ... खूप छान आवाज आहे तुमचा....❤️🙏