केळं फरक पडत नाही किती हि बोंबला ओबीसी ओबीसी करून तर हे निवडून येणारच ..... हिंमत असेल तर तुमचा ओबीसी आमदार निवडून अनाच ...... मराठा खडा तो सरकार से बडा एक मराठा कोठी मराठा ❤
जालिंदर भाउ सप्रेम जय हरी............ जाती बाजूला ठेवून विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकरी राहतो हे लक्षात घ्या आणि मग त्या शेतकऱ्याला जन्माची जात आहे शेतकऱ्या ला किती कष्ट आहे हे एका जातिवंत शेतकऱ्याला जेव्हढे कळते तेवढे विधानसभेतील रंगबदलू ना काय कळणार.............. किमान शिक्षणात तरी सहकार्य करावं सरकारने......... ओबीसी मराठा हे असं वातावरण निर्माण केले गेले आहे ते चुकीचं आहे.............. काल आज आणि उद्या आपण शेतकरी होतो आहे आणि राहु.................. तुमच्या आसपास marthvada विदर्भ मध्ये मराठा जर खरचं गरीब कष्टकरी शेतकरी गरजवंत नसेल तर सहकार्य नका करू राम कृष्ण हरी जालिंदर भाउ ❤
भेजा खराब होतोय राव.. अजुनही समजत नाही की सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण? एक मंत्री एका मोठ्या समाजा विरोधात आकसाने वागतो तर दुसरा सत्ताधारी नेता त्याच्या विरोधात भूमिका घेताना दिसतात.. ते पण विधानमंडळात... आमदार संजयजी गायकवाड साहेब भूमिका मस्त मांडली धन्यवाद
अडाणी आमदार गोट्या खेळतात का ? मराठा आरक्षणाचा मुद्द्यावर विधानसभेत चर्चा करत असताना किती आमदारांना आरक्षणाचा अर्थ माहित आहे ? जर आरक्षणाचा अर्थ प्रतिनिधित्व आहे ? तर मराठा समाजाकडे किती प्रतिनिधित्व आहे ? आणि आजून किती पाहिजे ? आणि किती द्यायला पाहिजे ? जर किती आहे आणि किती द्यायला पाहिजे याचा आकडाच माहित नसेल तर मग विधानसभेतील चर्चेचा काय उपयोग ?
2री असो va 3री कमीत कमी त्याला सर्व समाजा ची बाजू तरी मांडता येते अन् मराठा आरक्षणची बाजू मांडत आहेत, मराठे शुर आहेत, म्हणून त्यांना कमीत कमी आपल्या जातीच नाव मोठ्या अभिमानाने सांगतात, मात्र छगन सारखे छक्के त्याचं जतीच नाव ग्यायल देखील घाबरतात, शिवसेनेत दोन वेळा शिवाजी महाराजांच्या नाव घेऊन आमदार होऊन गद्दार झालेला छगन दोन वेळा त्यांच्या pa कडून कसा आदळला? काय उपयोग शिकून सारखा ओबीसी ओबीसी म्हणून ओरडत आहे, त्याला एवढ समजत नाही की ओबीसी हा एक प्रवर्ग आहे यात अनेक जाती धर्मातील लोक समाविष्ट आहेत आणि हया prvarg made कुणबी मराठा हे अगदी सुरुवातीपासून ओबीसी आहेत, आज जवळ जवळ 1महिन्यात एकट्या जरांगे पाटील मुळे 30 लाख नोदी सरकार दफ्तरी मिळाल्या त्या 800 वर्षापूर्वी chya आहेत आज रोजी 3लाखच्या 3कोटी नोंदी 3कोटी होणारच आहे, जे काम शिकलेली मंडळी 70 वर्षात करू शकत नाही ती तुझ्या सगितल्या प्रमाणे 5वी pass jarannge नी कोणताच राजकीय varsha नसताना करून dhkhval मर्द मराठा तो jarange आणि बांडगुळ छगन छ क्का नव्हे तर छगनि नाची!
जिजाऊ माता , विदर्भातील , बुलढाणा जिल्ह्यातील , सिंदखेडराजा येथील , लखुजी जाधव यांच्या कन्या आहेत. ते लढवय्ये होते . लढण्यासाठी मोहिमांवर जात. त्या मराठा देशमुख समाजाच्या होत्या.सिंदखेडराजा येथे त्यांचा पुतळा व राजवाडा आहे. राजवाडा संरक्षित केला आहे.
सरकामघले सगळेच डोक्यावर पडलेत काय एक मंत्री दोन समाजात जाहीर पणे दुफळी माजवत आहे आणि हा सगळं वाचून दाखवत आहे.समाजात तेढ निर्माण न करणे हे सरकारचे काम आहे एकत्र बसा आणि मिटवा.ऊगाच शोबाजी करत राहू नका.
बर मग हंबीरराव मोहिते, सावंत महाडिक नेतोजी पालकर, जेधे, सुर्वे ,इंगळे, शिंदे, हे कोण होते रे बाबा. महाराजांना मराठयांनी आणी महाराष्ट्र मधील सर्व जातीच्या लोकांनी सहकार्य केल . स्वराज्य उभारणीसाठी. हे लक्षात असु दे.
@@विलासभोसले-ङ6ब सोडा दादा यांना फक्त आज जातिप्रेम उतू यायला लागलं आहे की हे लोक महापुरुष यांना पण सोडेना झालेत ।मराठ्यांनी काही केलं हा इतिहास याच्या सारखे लोकांना काय समजणार
छत्रपती संभाजी महाराजांची दुधआई धाराऊ गडांच्या पायथ्या शीअसलेली गाव कपुर होळ ईथली रहीवासी होती ति कुणबी होती महराज तिचं दुध पिले मग ते कुणबि तर सगळे मराठा कुणबी का नाही ?̺?̺?̺?̺?̺?̺?̺?̺?̺?̺?̺?̺?̺?̺?̺?̺?̺?̺?̺?̺?̺
सत्ते 'मध्ये राहून भुजबल मराठा विरोधी बोलणार, सत्तेत राहून संजय gaikwad भुजबल ला बोलणार लोकांना वेड्यात kadayche धंदे चालू आहेत आणि लोक टाळ्या वाजवत आहेत😂😂
सर्व आमदारांना वाटत आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी भावना असेल तर सर्वांनी निवडणूक होणार नाही जो पर्यंत आरक्षण मिळत नाही निवडणूक होणार नाही असे आमदारांनी घोषणा करावी मग मानू सर्व आमदार यांना
संजय गायकवाड साहेब. धन्यवाद 🙏 मराठा आरक्षणावर बोलल्या बंद्दल
धन्यवाद गायकवाड साहेब .
मराठा आरक्षणावर चांगले विचार मांडले .
धन्यवाद साहेब खरं बोलले आपण
अप्रतिम मराठा आरक्षण बद्दल चांगले बोलले आपले मनापासून आभारी आहे मराठा व ओबिसी 🙏🙏
धन्यवाद भाऊ
धन्यवाद, साहेब
धन्यवाद साहेब
याचं दुखणं वेगळं आहे गुवाहाटी जाऊन मंत्री पद मिळालं नाही म्हणून बोंबळतोय.
ऐक नंबर बेले तुम्ही गायकवाड साहेब ❤
खवळे आग्या मोहळ ऐकदाच
बाप को बाप नहीं माणते
कोणी लिहिले आणि हे बाचके बोलते हैं
मराठ्यांचा ढाण्या वाघ मा.संजयजी गायकवाड साहेब तुम्हास मानाचा मुजरा
खूप छान आमदार साहेब.... अशी निर्भीड भूमिका प्रत्येक मराठा आमदार ने घ्यावी
धन्यवाद गायकवाड साहेब
दुस-याने लिहुन दिलेलं वाचत आहे.. तुम्ही सभागृहातील एका मंत्री पातळीवरील सदस्याबद्द्ल आकस बाळगताय त्याचे काय.?
मराठा समाजाला सरसकट कुणबी त आरक्षण द्या आणि 50% मर्यादा वाढून द्यावे अशी विनंती आहे सर्वांना ❤
संजूभाऊ मनापासून अभिनंदन मर्दमावळा🚩
छ. शिवाजी महाराज यांनी धर्म रक्षण न करता स्वराज्य रक्षण केले
साहेब आम्हा ओ बी सी चा आदर करा.... बुलढाणा ओ बी सी चे आगार आहे
केळं फरक पडत नाही किती हि बोंबला ओबीसी ओबीसी करून तर हे निवडून येणारच .....
हिंमत असेल तर तुमचा ओबीसी आमदार निवडून अनाच ......
मराठा खडा तो सरकार से बडा
एक मराठा कोठी मराठा ❤
म्हणजे पवित्र छगन भुजबळ चुकला तरी तोंड दाबून गप्प बसायचं का
जालिंदर भाउ सप्रेम जय हरी............ जाती बाजूला ठेवून विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकरी राहतो हे लक्षात घ्या आणि मग त्या शेतकऱ्याला जन्माची जात आहे शेतकऱ्या ला किती कष्ट आहे हे एका जातिवंत शेतकऱ्याला जेव्हढे कळते तेवढे विधानसभेतील रंगबदलू ना काय कळणार.............. किमान शिक्षणात तरी सहकार्य करावं सरकारने......... ओबीसी मराठा हे असं वातावरण निर्माण केले गेले आहे ते चुकीचं आहे.............. काल आज आणि उद्या आपण शेतकरी होतो आहे आणि राहु.................. तुमच्या आसपास marthvada विदर्भ मध्ये मराठा जर खरचं गरीब कष्टकरी शेतकरी गरजवंत नसेल तर सहकार्य नका करू राम कृष्ण हरी जालिंदर भाउ ❤
❤
आमदारांना गावबंदी होती ती भुजबळ साहेबांनी उठवली हे विसरले काय?
❤❤
खुप खुप धन्यवाद गायकवाड साहेब. 🙏🙏🙏🙏🙏
Last speech
Jay OBC
Vote OBC
Cm OBC
Cm bhujbal.
एक नंबर विश्लेषण गायकाड जी
भेजा खराब होतोय राव..
अजुनही समजत नाही की सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण? एक मंत्री एका मोठ्या समाजा विरोधात आकसाने वागतो तर दुसरा सत्ताधारी नेता त्याच्या विरोधात भूमिका घेताना दिसतात..
ते पण विधानमंडळात...
आमदार संजयजी गायकवाड साहेब भूमिका मस्त मांडली
धन्यवाद
अडाणी आमदार गोट्या खेळतात का ?
मराठा आरक्षणाचा मुद्द्यावर विधानसभेत चर्चा करत असताना किती आमदारांना आरक्षणाचा अर्थ माहित आहे ?
जर आरक्षणाचा अर्थ प्रतिनिधित्व आहे ? तर मराठा समाजाकडे किती प्रतिनिधित्व आहे ?
आणि आजून किती पाहिजे ? आणि किती द्यायला पाहिजे ?
जर किती आहे आणि किती द्यायला पाहिजे याचा आकडाच माहित नसेल तर मग विधानसभेतील चर्चेचा काय उपयोग ?
मस्त वाचून दाखवलं.
खुफ छान गायकवाड साहेब असाच हला सदावरते वर करा
एक मराठा कोठि मराठा 🙏
तुम्ही कितीही आरडाओरडा करत आहेत तरी कोणता ही फरक पडत नाही छगन भुजबळ ची संपत्ती जप्त करण्यात यावी
खुप खुप अभिनंदन आमदार साहेब अत्यंत स्तुत्य व अभ्यासपूर्ण मांडणी धन्यवाद.
गायकवाड साहेब तुम्ही पुन्हा एकदा मराठा समाजाच्या बाजुने उभे राहिलात👌👌👌🙏🙏🙏🙏🙏 मराठा समाज कायम तुमच्या सोबत आहे 🙏🙏
Barobar
छगन भुजबळ ला मंत्री पदावरून हटवा
लिहून आणलं अन वाचून दाखवत आहे हा कसला आमदार. इयत्ता ३ री चा विद्यार्थी आहे का ❓
अगदी बरोबर......
कोणत्याही आमदारास समाजातील एका घटकाची बाजी मांडता येत नाही......
अस करा ना 2023 ला तुम्हीच छगन विरोध करा ना
2री असो va 3री कमीत कमी त्याला सर्व समाजा ची बाजू तरी मांडता येते अन् मराठा आरक्षणची बाजू मांडत आहेत, मराठे शुर आहेत, म्हणून त्यांना कमीत कमी आपल्या जातीच नाव मोठ्या अभिमानाने सांगतात, मात्र छगन सारखे छक्के त्याचं जतीच नाव ग्यायल देखील घाबरतात, शिवसेनेत दोन वेळा शिवाजी महाराजांच्या नाव घेऊन आमदार होऊन गद्दार झालेला छगन दोन वेळा त्यांच्या pa कडून कसा आदळला? काय उपयोग शिकून सारखा ओबीसी ओबीसी म्हणून ओरडत आहे, त्याला एवढ समजत नाही की ओबीसी हा एक प्रवर्ग आहे यात अनेक जाती धर्मातील लोक समाविष्ट आहेत आणि हया prvarg made कुणबी मराठा हे अगदी सुरुवातीपासून ओबीसी आहेत, आज जवळ जवळ 1महिन्यात एकट्या जरांगे पाटील मुळे 30 लाख नोदी सरकार दफ्तरी मिळाल्या त्या 800 वर्षापूर्वी chya आहेत आज रोजी 3लाखच्या 3कोटी नोंदी 3कोटी होणारच आहे, जे काम शिकलेली मंडळी 70 वर्षात करू शकत नाही ती तुझ्या सगितल्या प्रमाणे 5वी pass jarannge नी कोणताच राजकीय varsha नसताना करून dhkhval मर्द मराठा तो jarange आणि बांडगुळ छगन छ क्का नव्हे तर छगनि नाची!
उद्धट बोलणाऱ्या पाटीलवर अजून कारवाई झाली नाही
यावरून शिंदे सरकार किती समर्थ आहे ते समाजतेय .
संजय गायकवाड आपले अभिनंदन मराठा आरक्षण विषय हाताळल्या मुळे
कुणीतरी लिहून दिलंय
खर बोलणार तर तिकडून घणंती वाजवते
आरे संजय तु पण माजी आमदार करनार ओबीसी
या आमदाराची ओबीसी समाज न दखल घ्यावी
१ नंबर साहेब गायकवाड साहेब 💕💕🔥🔥🔥
गायकवाड च्या मतदान संघातील obc समाजाने उत्तर दिलं पाहिजे
संजय गायकवाड मराठा समाज आपला आभारी
खरं आहे
एक नंबर संजय गायकवाड साहेब यांची मागणी योग्य आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अरे ओबीसी च्या मता वर हे सगळे निवडून आलेत
राजीनामा दे ना मग सत्तेत का राहता
एक मराठा लाख मराठा🚩
एकच पर्व ओबीसी सर्व
Sundar
तुमच्या मतदार संघातही ओबीसी आहेत व तुम्ही त्यांचेही प्रतिनिधित्व करतात.. त्यांना काय न्याय देणार..
मनोज जरांगें पाटील यांच्या सोबत मराठा समाज खंबीर पणे उभा आहे
साहेब बुलडाण्यात जास्तo b c समाज आहे .
नही तरी गायकवाड पडणार आहे
अस जर एकमेकांना धमकी दिली तर कस चालेल शेठ
Asla mhanun kaay zale सत्य बाजू amhi manadat aahe te pan आम्ही मांडू शकत nahi ka, tumhi jativachak boli naka
बास झालंना OBC. लवड्या पाटलांनींच जगवलं ना तुम्हाला
मग काय उपटणार आहे
एक मराठा लाख मराठा
Ek no bolalat Saheb tumhi❤❤
जय ओ बी सी
चांगला विषय माडला भाऊ. मराठा आरक्षणा चा.
वाचून दाखायला काय लागतंय. 😂😂😂
good
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय भिम 🚩🙏
कोणी लिहून दिलंय
हा मानुस चांगला आहे. गायकवाड साहेब
काय वाचतोय
वा गायकवाड साहेब.मराठे कुणबी देशमुख नेत्यांनी अशीच समाजाची बाजू घ्या म्हणजे कमावले.
वाचुन दाखवत तो काय मंत्रि
1नंबर साहेब
सर्व कुणबी मराठा बांधवाच्या तर्फे माननीय गायकवाड साहेब यांना मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती संभाजी महाराज
एकदम चांगले निवेदन
यांनी तर सभाग्रह गजवला वा रे वाघा तु कोणत्याही पक्षात रहा तुला फुल सपोर्ट❤❤
बरोबर गायकवाड साहेब खरा आमदार
धन्यवाद संजय गायकवाड मराठा आरक्षण देऊन टाका
1 no bhau
रामभाऊ सातपुते जरा शांत संयमी व्यक्तीमत्व अशावे थोडी हळू बोला
याला काय म्हणावे आता तुझे दिवस भरले
जिजाऊ माता , विदर्भातील , बुलढाणा जिल्ह्यातील , सिंदखेडराजा येथील , लखुजी जाधव यांच्या कन्या आहेत. ते लढवय्ये होते . लढण्यासाठी मोहिमांवर जात. त्या मराठा देशमुख समाजाच्या होत्या.सिंदखेडराजा येथे त्यांचा पुतळा व राजवाडा आहे. राजवाडा संरक्षित केला आहे.
आरक्षण फक्त obc मधूनच आरक्षण दिले तरच आरक्षण मराठा समाजाला मिळणार
धन्यवाद भाऊ जय महाराष्ट्र जय शिवाजीराजे
🚩मराठा आरक्षण ❤️🚩
मराठ्यांचा वाघ कसा लागला
साहेब तुम्ही नक्की निवडून येणार मराठा तुमच्या पाठी आहे.
कुणाकडून लिहून आणले आणपड आमदार होतात कसा विकास होणार
आज पहिल्यांदा छान बोलले साहेब
गायकवाड महाराज बस करा आकलेचे दिवे लाऊ नका आजपर्यंत काय केले कायम सत्तेत होता इतके दिवस कुठे गेले होता नाटकं बंद करा लोकांना भ्रमात घालू नका....
👌👌👌🚩🚩🚩🚩
आरक्षण लवकरात लवकर देणे हिवाळी अधिवेशन आरक्षण कधी देणार
संजय गायकवाड साहेब तुमच्या जिल्ह्यात ओबीसी जास्त आहे
सरकामघले सगळेच डोक्यावर पडलेत काय एक मंत्री दोन समाजात जाहीर पणे दुफळी माजवत आहे आणि हा सगळं वाचून दाखवत आहे.समाजात तेढ निर्माण न करणे हे सरकारचे काम आहे एकत्र बसा आणि मिटवा.ऊगाच शोबाजी करत राहू नका.
तुम्ही वाचून दाखवले ते सर्वांना माहीत आहे.
शिवाजी महाराजांना मदत बारा बोलतेदारांनी केली आणि मराठ्यांनी गद्दारी केली त्यांच्याबरोबर जय शिवाजी जय भवानी
बर मग हंबीरराव मोहिते, सावंत महाडिक नेतोजी पालकर, जेधे, सुर्वे ,इंगळे, शिंदे, हे कोण होते रे बाबा. महाराजांना मराठयांनी आणी महाराष्ट्र मधील सर्व जातीच्या लोकांनी सहकार्य केल . स्वराज्य उभारणीसाठी. हे लक्षात असु दे.
स्वयंघोषित इतिहास शोधू नका
@@विलासभोसले-ङ6ब सोडा दादा यांना फक्त आज जातिप्रेम उतू यायला लागलं आहे की हे लोक महापुरुष यांना पण सोडेना झालेत ।मराठ्यांनी काही केलं हा इतिहास याच्या सारखे लोकांना काय समजणार
@@विलासभोसले-ङ6बयांचाच घरातील लोकांनी सुरुवातीला गद्दारी केलीय.. जर ते शिवाजी राजांना संपवण्यात यशस्वी झाले असते तर
फक्त ओबीसी
केंद्र सरकारकडे आरक्षण मर्यादा वाढवण्याची विनंती करून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे हीच इच्छा असली पाहिजे
छत्रपती संभाजी महाराजांची दुधआई
धाराऊ गडांच्या पायथ्या शीअसलेली गाव कपुर होळ ईथली रहीवासी होती
ति कुणबी होती महराज तिचं दुध पिले
मग ते कुणबि तर सगळे मराठा कुणबी का नाही ?̺?̺?̺?̺?̺?̺?̺?̺?̺?̺?̺?̺?̺?̺?̺?̺?̺?̺?̺?̺?̺
१६० मधला हा एक नंबर only obc
Maratha Arshan mila tar Maharashtra मध्ये DIWALI Sajari होणार
या आमदाराला घालायला कपडे नव्हते. आता रोज नवीन कपडे घालतो आहे. हा फरक आहे सामान्य नागरिक आणि राजकीय नेते यांच्या उत्पन्नात.
Jay bujblsaheb
शिंदे साहेबांनी मराठा आरक्षण विरोधी छगन ची हकालपट्टी करायला सांगा.
नुसत बोलून काहीच उपयोग होणार नाहीत...
सत्ते 'मध्ये राहून भुजबल मराठा विरोधी बोलणार, सत्तेत राहून संजय gaikwad भुजबल ला बोलणार लोकांना वेड्यात kadayche धंदे चालू आहेत आणि लोक टाळ्या वाजवत आहेत😂😂
लहान मुलांसारखे लिहून आणलं आहे
एक मराठा लाख मराठा
छगन नि 700 कोटी
संजय गायकवाड thanks
सर्व आमदारांना वाटत आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी भावना असेल तर सर्वांनी निवडणूक होणार नाही जो पर्यंत आरक्षण मिळत नाही निवडणूक होणार नाही असे आमदारांनी घोषणा करावी मग मानू सर्व आमदार यांना