माझ्यासारख्या एकटाच राहणाऱ्या मुलाला तुमच्या रेसिपीची फार मदत होते ताई तुमच्यासारख्या तंतोतंत रेसिपी बघून करण्याचा प्रयत्न असतो नेहमी आणि मला तरी खायला आवडतात बाहेरून अन्न रोज अन्न परवडत न नाही आणि पैसे ही वाचतात मनापासून धन्यवाद ताई 😊🙏
अरे वा फारच छान दादा तुम्ही स्वतः जेवण बनवता हे वाचून आनंद झाला माझ्यासाठी तरी फार आनंदाची बाब आहे , काही अडलं /नडलं मोठी बहीण म्हणून नक्की विचारू शकता, बाकी खूप खूप धन्यवाद 😊🙏
ताई रेसिपी तुम्ही ज्या छोट्या छोट्या टिप्स त्यां फार उपयोगी येतात , तुमचे सांगण्याची पद्धत मराठी भाषेवरच प्रभुत्व त्यामध्ये गोड आवाज सगळच फार भारी आहे, म्हणूनच कमी दिवसांत 3 लाखापेक्षा जास्त Subrabers झालेत. खूप अभिनंदन ताई 👍
वाह मस्त चमचमीत भाजी दिसत आहे. ही भाजी मला पाव आणि भाकरीवर खायला खूपच आवडेल.😍😋❣️ अशा गावरान पद्धतीच्या भाज्या खूप कमी खायला मिळतात. ही भाजी अगदी तशीच छान झाली आहे. मी पालघर, महाराष्ट्रातून बघतोय हा व्हिडिओ.
दोन्ही रंगाचे वाटाणे, आयडिया मस्तच, बघूनच चविष्ट वाटते- तशा तुमच्या सर्वच रेसिपी सहज, सोप्या, झटपट आणि चविष्ट असतात - आता दोन्ही रंगांचे वाटाणे भिजत घालणार
Namaskar tai 🙏 मला अतिशय वाटाण्याची उसळ आवडते आणि तुम्ही ती दाखवली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार उसळ बघून तोंडाला पाणी सुटले 😋😋 रेसिपी खरच खूप सुंदर झाली आहे धन्यवाद ताई🙏
ताई खरेतर मला वाटाणा आवडत नाही पण ही रस्सा भाजी बघुन खुप खावी असे वाटते.परंतु माझ्या मिस्टरांना खोबर खाण्यास मनाई आहे.तर त्या बद्दल काय वापरू शकतो ? त्यांना हि भाजी खुप आवडते.
Tai tumche bahutek recipes majhya swatahache recipe sarkhech astat.. Majhi pan taste same aahe..Ani je vegle astat te mi tumchya kadun shikte...to try different methods and to bring varuety in cooking.. Thank you for your passion for cooking and efforts in mkg videos.
हा व्हिडिओ पूर्वीचा आहे , आपण बनवलेला मालवणी मसाला यामध्ये वापरला नाही , तर वेगळा तिखट मसाला वापरला होता त्यामुळे गरम मसाला पावडर वापरली, आत्ता आपण बनवलेले सगळे मसाल्यांमध्ये प्रमाणबद्ध गरम मसाले मिरच्या असल्यामुळे वेगळे कोणते मसाले घालावे लागत नाही.
हो खरं आहे कुकरमध्ये जेव्हाही पदार्थ गरम असतो तेव्हा सिटी काढूनच झाकण लावावं म्हणजे कुकरचं झाकण खराब होत नाही, बऱ्याच जणांचे कुकरची झाकण खराब होतात ते याच कारणामुळे म्हणून तुमच्यासाठी ही सूचना दिली 😊🙏
माझ्यासारख्या एकटाच राहणाऱ्या मुलाला तुमच्या रेसिपीची फार मदत होते ताई तुमच्यासारख्या तंतोतंत रेसिपी बघून करण्याचा प्रयत्न असतो नेहमी आणि मला तरी खायला आवडतात बाहेरून अन्न रोज अन्न परवडत न नाही आणि पैसे ही वाचतात मनापासून धन्यवाद ताई 😊🙏
अरे वा फारच छान दादा तुम्ही स्वतः जेवण बनवता हे वाचून आनंद झाला माझ्यासाठी तरी फार आनंदाची बाब आहे , काही अडलं /नडलं मोठी बहीण म्हणून नक्की विचारू शकता, बाकी खूप खूप धन्यवाद 😊🙏
Same bro
Chan zali
ताई रेसिपी तुम्ही ज्या छोट्या छोट्या टिप्स त्यां फार उपयोगी येतात , तुमचे सांगण्याची पद्धत मराठी भाषेवरच प्रभुत्व त्यामध्ये गोड आवाज सगळच फार भारी आहे, म्हणूनच कमी दिवसांत 3 लाखापेक्षा जास्त Subrabers झालेत. खूप अभिनंदन ताई 👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
U receipes r very tasty i have tried. Aachari style chawli batata bhaji it became too good 👌👌😋😋
वाह मस्त चमचमीत भाजी दिसत आहे. ही भाजी मला पाव आणि भाकरीवर खायला खूपच आवडेल.😍😋❣️
अशा गावरान पद्धतीच्या भाज्या खूप कमी खायला मिळतात. ही भाजी अगदी तशीच छान झाली आहे. मी पालघर, महाराष्ट्रातून बघतोय हा व्हिडिओ.
तुमच्या पद्धतीने दोन्हीही वाटाणे मिक्स करून भाजी नक्की पाहीन कारण भाजी खूप सुंदर आहे 🎉
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
तुमच्या सगळ्याच रेसिपी छान असतात प्रत्येक रेसिपी मी तुमची बघते
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Without trying it I can say it is the best receipe thank you and God bless
Thank you so much Dear 😊
Must try.
पूर्वी मला फारसं जेवण बनवता येत नव्हतं , मी नेहमी तुमचे पदार्थ बघून बनवते, आमच्या सासुबाई, सासरे, नवरा फार खुश असतात याच श्रेया फक्त तुम्हाला ताई 🙏
असच प्रेम करत रहा , बाकी तुम्हा सगळ्यांना मनापासून खूप खूप खूप धन्यवाद 😊🙏
दोन्ही रंगाचे वाटाणे, आयडिया मस्तच, बघूनच चविष्ट वाटते- तशा तुमच्या सर्वच रेसिपी सहज, सोप्या, झटपट आणि चविष्ट असतात - आता दोन्ही रंगांचे वाटाणे भिजत घालणार
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
1 कच नंबर भाजी खुप छान झालीय, मी आज वाटाणे भिजत घालते उद्या नक्की बनवते 😅
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
भाजी बघून तोंडाला पाणी सुटलं, मला वाटाणा बटाट्याची भाजी खूप आवडते लवकरच करून पहाते Thank you tai 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
वाटाणा उसळ मस्तच आहे रेसिपी
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tai kalach mi ekadashi nimitta hi recipe try keli khup chan zali ghari saglyana awdali thank you so much❤
फार छान 😊🙏
खुपच छान आहे रेसिपी
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupach tasty..mi banvli 😋
👍👍👍👍👍 छान छान फारच सुंदर आहे.👏👏👏👏👏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupach Chan Recipe Ahe ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
❤WAAH JHAKAAS CHAMCHAMITH VATANYACHI RECIPE ❤❤❤❤❤
Thank you 😊
खुप छान रेसिपी आज मी करणार आहे
Namaskar tai 🙏 मला अतिशय वाटाण्याची उसळ आवडते आणि तुम्ही ती दाखवली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार उसळ बघून तोंडाला पाणी सुटले 😋😋 रेसिपी खरच खूप सुंदर झाली आहे धन्यवाद ताई🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच छान मी नक्की try करीन मला तुमच्या रेसिपी आवडतात
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
प छान ताई रेसिपी
I don't see your videos on mobile. I see it on a high resolution laptop. And that looks fantastic.
Khupch chan recipe.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Hiii tai bhaji ekch number zaliye 😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान समजून सागता मॅडम मी मुंबई येथे आहे तुमच्या रेसिपी मी नेहमी बघत असतो
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
वाटाण्याची भाजी खूपच टेस्टी दिसतेय 😋
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan khup aavdtat
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
you said it with gurantee this vegi will be delious and really it's awesome I prepared thks for sharing & best wishes
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप मस्त असतं तुमच्या रेसिपी मी पण बनवत असते व्हेरी टेस्टी
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
khup chan recipe mi tumchi rajma recipe try keli khup chan jhali hoti
अरे वा फार छान आणि खूप खूप धन्यवाद 😊🙏
ताई खरेतर मला वाटाणा आवडत नाही पण ही रस्सा भाजी बघुन खुप खावी असे वाटते.परंतु माझ्या मिस्टरांना खोबर खाण्यास मनाई आहे.तर त्या बद्दल काय वापरू शकतो ? त्यांना हि भाजी खुप आवडते.
खोबरं घालू नका बाकीची पद्धत सेम आहे, नक्की करून पहा 😊
रेसिपी छान आहे. करून पाहतो एकदा. पुढील रेसिपी पुरी भाजी वर बनवा ताई तुम्ही. 👍🏻🙏
लवकरच नक्की करू 😊🌹🙏
खूप छान मस्त तयार केलीय 👌👌👍🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
वाटण्याची उसळ खूप छान दिसत आहे.
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
Khoop chaan recipe aahe.Me udaya karnad aahe.Thanks.
Khup mast...me nakki karun baghte 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chhan
खुप खुप धन्यवाद 😊
करून बघा,Share करा 🙏
मला तुमची खूप रेसिपी आवडली मी अनिता फड
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा, 🙏
खूप छान झाली भाजी thank you tai
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Wa khupch mast tai😊mi try karte
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khoopach Chan 👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupch chan usal zali 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tai tumche bahutek recipes majhya swatahache recipe sarkhech astat.. Majhi pan taste same aahe..Ani je vegle astat te mi tumchya kadun shikte...to try different methods and to bring varuety in cooking.. Thank you for your passion for cooking and efforts in mkg videos.
फार छान 😊
खूप छान ... नागपूर
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्त रेसिपी
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup sunder n mast
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
Tai tumhi Ajacha karaychi na uplode mhanje udya dabbyasathi bsnvali Asti na o Tai.
😮❤🎉
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Cooker brand kuthala ahe
तुमची रेसिपी छान आहेत माझ गाव पुसेसावळी आहे
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
Khup mast tai
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Please mahaprasad madhe asnari kabuli chana bhaji chi recipe shikava
I am waiting for this Recipe, Thanks ☺️☺️☺️☺️☺️
नक्की करून पहा 😊
Khupch chan sangitl tai tumi ....mla hi bhaji baghun gavakadil lagnatil bhajichi athavn zali ....mast mi try krel..👌👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
😊I watch your recipes They are really Mastt. I am from Goa
Thank you so much 😊
Must try & Please Share Recipe 🙏
Very testy Big like Kiya
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Me banvali bhaji khup chan zali Ty tai
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊🙏
खुप भारी झाली ताई भाजी 😋😋👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
रंग खुप छान आलाय भाजीला , आत्ता करा की रेसिपी अपलोड 😅
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan tari ali ahe must
Brilliant ❤
Thank you 😊
Y r kicthen queen i m also useful daily cooking mast ch
Thank you 😊
मी आजच तुमच्या कडून मालवणी मसाला मागवला आहे.सफेद वाटाणा उसळ मध्ये टाकला तर चालेल ना कारण तुमच्या रेसिपी मध्ये गरम मसाला सांगितलं आहे.😊😊😊😊
हा व्हिडिओ पूर्वीचा आहे , आपण बनवलेला मालवणी मसाला यामध्ये वापरला नाही , तर वेगळा तिखट मसाला वापरला होता त्यामुळे गरम मसाला पावडर वापरली, आत्ता आपण बनवलेले सगळे मसाल्यांमध्ये प्रमाणबद्ध गरम मसाले मिरच्या असल्यामुळे वेगळे कोणते मसाले घालावे लागत नाही.
Khup chan jali bhaji
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Happy new year
Happy New year 🎈😊🙏
Mastach tasty 👌👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khoopach chan ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
खूप छान ताई
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
मस्त 1 नंबर👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई वाटाणा उकडून घेतला तर चाले का..?
या पद्धतीने एकदा करून तरी पहा छान होते 👌
खुप छान लातूर जिल्हा
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Cooker chi Shitti kadhun zakan lacnyachi idea mast❤
हो खरं आहे कुकरमध्ये जेव्हाही पदार्थ गरम असतो तेव्हा सिटी काढूनच झाकण लावावं म्हणजे कुकरचं झाकण खराब होत नाही, बऱ्याच जणांचे कुकरची झाकण खराब होतात ते याच कारणामुळे म्हणून तुमच्यासाठी ही सूचना दिली 😊🙏
रेसिपी छान आहे.....माझे शहर दापोली आहे.....
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
खूप छान 😋👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
सुंदर
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup mast mi pan ashich bhaji karun pahte😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान छान 🎉❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Chan tai❤
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा Share करा 🙏
Khup chhan ...tai thank you ❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
ताई रेसिपी खूपच छान ❤
😊😊
👍No 1👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Thank you so much 😊
Khup ch bhari zaliye vatana chi usal ❤🎉
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
❤
खुप खुप धन्यवाद 😊🌹
करून पहा, Share करा 🙏
लय भारी
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
आम्ही कळंबोली पणवेलला राहतो
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छानच असणार भाजी .
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
कमाल.............. जबरदस्त..........
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान दिसत आहे भाजी ❤ कळ्या वाटण्याची पण दाखवा
चमचमीत काळा वाटाण्याची भाजी
ua-cam.com/video/eQ807QgBSZI/v-deo.htmlsi=dC_dTpPU_nczeIKE
Mast😋😋
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Nice recipe 👌👌
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
थोड़ा सा नींबू का रस.. मजा आजाएगा 👍🙏
Yes
छान रेसिपी #swayamswamini
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,share करा 🙏
Koperkhirneapratimbhajijhaliaahe❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप भारी आवडली
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
😋😋😋😋😋👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
🙏Tai 👌🏻
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी Share करा 🙏
Very Nice 👌👌👍
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏