Datt Upasana दत्तगुरूंच्या निर्गुण पादुका, दत्त उपासनेचा सर्वश्रेष्ठ मार्ग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • दत्तगुरूंच्या निर्गुण पादुका (EP#81)
    पादुका दर्शन हा दत्त संप्रदायामधील एक अत्यंत वेगळा अनुभव आहे. विविध दत्तक्षेत्रांची परिक्रमा करताना विभिन्न प्रकारच्या पादुकांचे आपल्याला दर्शन होते. श्रीदत्त संप्रदायाचे वैशिष्टय़ म्हणजे यामध्ये उपासना पद्धती अत्यंत सोपी आणि सहज केली आहे. खरं तर ईश्वराचे मूळ रूप निर्गुण निराकार असे आहे. त्याला कोणताही रंग, रूप, आकार नाही. मात्र ते तसे समजून घेणे अतिशय अवघड आहे. म्हणून त्याचे सोपे रूप किंवा त्याच्याकडे जाण्याचे पहिले पाऊल म्हणून सगुण उपासना सांगितली जाते. सगुण उपासनेमध्ये आपण त्या भगवंताची मूर्ती रूपाने, विविध देवतांच्या रूपाने आणि प्रतीकांच्या रूपाने पूजा करतो.
    #DattaUpasana #NirgunPaduka

КОМЕНТАРІ • 86