राजकीय लोक मराठा मतांसाठी मनोज दादा वापर करतात, बजरंग बाप्पांवर महिलांचा निशाणा | Maharashtra Times

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • #ManojJarange #MarathaReservation #MaharashtraTimes
    बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत शांतता रॅली पार पडली. आम्हा ओबीसीतूनच आरक्षण द्या या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. संसदेत अमोल कोल्हेंच्या कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावं या मागणीला बजरंग सोनवणेंनी समर्थन दिलं. निवडून आल्यानंतर राजकारणी रंग बदलतात असा टोला जरांगेंनी बजरंग सोनवणेंना लगावला.
    आपला विजय हा मनोज जरांगेंमुळे झाल्याचं बजरंग सोनवणेंनी सांगितल्याचं महिला म्हणाल्या. मराठा मतांसाठी मनोज दादांचा वापर राजकारणी करतात असं मत महिलांनी व्यक्त केलं.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & UA-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

КОМЕНТАРІ • 119

  • @Break_Lofikeker
    @Break_Lofikeker Місяць тому +7

    अभिनंदन ताई तुमचं तुम्ही मराठा आरक्षणाबद्दलखूप अभ्यास केलेला दिसतोयखूप छान कमेंट्स केली आहे

  • @prakashnanavare1769
    @prakashnanavare1769 Місяць тому +10

    🚩एक मराठा,,कोटी, कोटी मराठा,,,एकच मिशन,,,अन ओबीसीतूनच मराठा आरक्षण,,,🚩जय शिवराय, 🚩जय जिजाऊ,🚩जय शंभुराजे,,, सोलापूर जिल्हा,,,,महाराष्ट्र राज्य,,,,,
    🚩सरसेनापती श्री मनोज [दादा ]जरांगे पाटील💥

  • @user-mh6hu8cg5c
    @user-mh6hu8cg5c Місяць тому +12

    मराठा समाजाने मराठवाड्यातील निवडणून दिलेल्या खासदारांना दिसताक्षणी आरक्षणाबाबतीत विचारले पाहिजे कारण पहीले खासदार संसदेत काहीच बोलत नव्हते म्हणून यांना आमच्या मराठा समाजाने खासदार बनवलं आहे

  • @SantoshPawar-ko8bc
    @SantoshPawar-ko8bc Місяць тому +7

    धन्यवाद ताई

  • @vasantgaikwad87
    @vasantgaikwad87 Місяць тому +5

    अमोल कोल्हे, बजरंग सोनावणे प्रश्नाला सगळ्या महिलांनी सोयीस्करपणे बगल दिली आहे.

  • @user-hd7xs2yo3g
    @user-hd7xs2yo3g Місяць тому +5

    बजरंग बाप्पा.... स्वतः समाजासाठी आलेत. राजकारण बाजूला... सर्वांनी यावे.

  • @KING81889
    @KING81889 Місяць тому +7

    बरोबर ताई ❤

  • @nagnathmuthal9683
    @nagnathmuthal9683 Місяць тому +19

    जय शिवराय एक मराठा कोटी मराठा👌

  • @user-mh6hu8cg5c
    @user-mh6hu8cg5c Місяць тому +15

    ओन्ली मनोज दादा जरांगे पाटील साहेब

  • @user-vi7yh8qh9k
    @user-vi7yh8qh9k Місяць тому +3

    एक मराठा लाख मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही

  • @konkankatta4357
    @konkankatta4357 Місяць тому +7

    खुप छान ताई..... जय शिवराय

  • @baburaodeshmukh4733
    @baburaodeshmukh4733 Місяць тому +2

    ताईसाहेबलोक सगळ्यांना ओळखून आहेत जो मराठ्यांसाठी बोलला त्यासाठी जनता करू शकते परंतु जोपरंतु जो मुंग गिळूनबसला किंवा सोंग घेतलेला याच्यावर सुद्धा लोकांचं लक्ष आहे आपल्या उजव्या हाताचा याने काय त्रास दिला हे मराठी जनतेला माहित आहे

  • @user-ni6lc9fs3e
    @user-ni6lc9fs3e Місяць тому +3

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩

  • @user-ug3pr6ty8h
    @user-ug3pr6ty8h Місяць тому +27

    बजरंग फक्त मुस्लिम समाजामुळे निवडून आला

    • @angadmore926
      @angadmore926 Місяць тому +2

      सही बात हे..🎉सत्य आपण नाकारू शकत नाहीत...

    • @user-nu7pq7zu3o
      @user-nu7pq7zu3o Місяць тому

      🍌🍌🍌

    • @ravishep768
      @ravishep768 Місяць тому

      Bappa fakt bakade vajvat basnar ahet. Beed chya lokana kalel ata kon kam karu shakate

  • @deepakbhore262
    @deepakbhore262 Місяць тому +4

    हा पञकार 😂 मुंडे साहेब ने पाटवला आहे 😂

  • @shivajijadhav1218
    @shivajijadhav1218 Місяць тому +1

    नंबर एक ताई पत्रकार लोकांना असं विश्लेषण तर करून चांगल्या शब्दांमध्ये समजून सांगण्याबद्दल धन्यवाद ताई

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 Місяць тому +13

    बजरंग बप्पा की जय

  • @ask913
    @ask913 Місяць тому +2

    ताई एका पक्षाच्या पदाधिकारी आहेत😅

  • @ramjaybhaye4618
    @ramjaybhaye4618 Місяць тому +3

    शरद पवार यांच्या पक्षाला मतदान करा मग , मिळेल आरक्षण

  • @KiranShinde-ht2db
    @KiranShinde-ht2db Місяць тому +6

    ताई तुम्ही मराठा आरक्षण वर खुप अभ्यास केलेला दिसतो... 🙏
    फार छान आणि सविस्तर बोल्लात...
    तुम्ही मराठा समाजासाठी आरक्षण वर जनजागृती करू इतर महिलांना सुद्धा तुमच्या सारखे ट्रेन करा.. ही नम्र विनंती 🙏👍🚩🚩🚩

  • @ashokgayke5205
    @ashokgayke5205 Місяць тому +3

    ही मराठा म्हणून कमी आणि शरद पवार च्या पक्षाची चाटुकार म्हणून मोर्चात सहभागी झाली होती ती एक महिला.

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 Місяць тому +8

    Ek Marhata Lakh Marhata jarange ji

  • @bapumore5533
    @bapumore5533 Місяць тому +7

    आता कसं पाटिल म्हणतील तसं ❤❤

  • @gajananpawar385
    @gajananpawar385 Місяць тому +1

    सत्ताधारी सरकार तुमचा 13 चा तारीख आलेला आहे नाहीतर तुमचं स्वप्न साफ होण्यासाठी काय टाईम लागणार नाही नंतर परतुन बघल तर तुम्हाला काही भेटणार नाही लक्षात ठेवा जरांगे पाटील

  • @ramraoghuge1138
    @ramraoghuge1138 Місяць тому +2

    मराठा उमेदवार जरांगेच्या मागे फिरणार एकदा निवडून आले की म्हणायचे.केंद्रात आमचे सरकार नाही.

  • @dnyaneshwarbudhwant3902
    @dnyaneshwarbudhwant3902 Місяць тому +2

    काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार महाराष्ट्रामध्ये आले नाही वाटतंय

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 Місяць тому +2

    एक मराठा कोटी मराठा

  • @dnynusontakke9297
    @dnynusontakke9297 Місяць тому

    एक मराठा लाख मराठा

  • @vikramtanawade778
    @vikramtanawade778 Місяць тому

    Ek..maratha...ek koti maratha...aamhi fakta manoja Dada yanchya sobat...

  • @sureshmurkute3427
    @sureshmurkute3427 Місяць тому

    एकदम बरोबर ताई

  • @SandipAdkine-z8v
    @SandipAdkine-z8v Місяць тому

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @balasahebsangale3110
    @balasahebsangale3110 Місяць тому

    बाप्पाच्या प्रश्ना ला या ताई उत्तर देत नाही.

  • @rajendramahanure1985
    @rajendramahanure1985 Місяць тому +2

    तुम्हाला मराठा आरक्षण पाहिजे का मुस्लिमांना

  • @user-lt2pv2zi9m
    @user-lt2pv2zi9m Місяць тому +2

    राजकीय लोक हे जरांगे चा सरास वापर करतातच. हे लोकसभेच्या निवडणुकीत स्पष्ट झालं आहे.

  • @KendresaraswatiShiddeshwar
    @KendresaraswatiShiddeshwar Місяць тому +1

    Onli dm

  • @vijayjathar1971
    @vijayjathar1971 Місяць тому +3

    मराठा मागास सिद्ध कुठे झाला

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 Місяць тому

      Karodo chi property asatana pankaja munde chagan bhujabal obc kashe kay Manoj jarange patil saheb zindabad

    • @Chuglu21
      @Chuglu21 Місяць тому

      ​@@anilgaikwad2202 करा जनगणना समजेल कोणाकडे सर्वात जास्त जमीन शिक्षण संस्था कारखाने बॅंका सूतगिरणी त्याच बरोबर पैसा कोणाकडे जास्त आहे करा जनगणना माग kalel ना भुजबळ आणि पंकज कसे काय obc आहेत करा जनगणना होऊ द्या सत्य आणि असत्य काय आहे. Jarange ला सांगा आंदोलन करणाचे जनगणना करा मनून मग नंतर घ्या आरक्षण

    • @SP-ek6ce
      @SP-ek6ce Місяць тому +2

      जस दोन खाजगी कारखाने असून बजरंग बप्पा कुणबी

    • @BR-yi5ef
      @BR-yi5ef Місяць тому

      @@vijayjathar1971 मराठा मागास ठरू शकत नाहीत त्यामुळे त्यांना ओबीसी तून
      आरक्षण मिळू शकत नाही लिहून घ्या

  • @BhanudasChangbhale-oy1dg
    @BhanudasChangbhale-oy1dg Місяць тому

    Jai shivrya ek maratha kothi maratha jai jijau jai shivrya dada jai savidhan Jai bhim jai Bharat

  • @rajendramahanure1985
    @rajendramahanure1985 Місяць тому +1

    मंडल आयोग मधे मराठा हा शब्द कोन खोडला ते पण सांगा

  • @santoshjoshi7201
    @santoshjoshi7201 Місяць тому

    पवार साहेब झिंदाबाद

  • @MaasahebPrerana
    @MaasahebPrerana Місяць тому

    कुंदाताई खरं बोललात

  • @sachinjathar8007
    @sachinjathar8007 Місяць тому

    65% OBC AHY

  • @rameshlasure19
    @rameshlasure19 Місяць тому

    🚩🙏🏻🚩🙏🏻🚩💐🚩

  • @bantisanap258
    @bantisanap258 Місяць тому +11

    हि बाई शरद पवाराचे आहे

  • @शास्त्रीय_मराठा

    मराठा ❤

  • @prakashshinde3134
    @prakashshinde3134 Місяць тому +3

    या अगोदर देखील तुम्हीच राज्य करत आहेत यानंतर देखील तुम्हीच राज्य करणार आहात हे सत्य आहे फक्त कोणावर अन्याय करू नका

  • @prashantpatil4980
    @prashantpatil4980 Місяць тому +3

    मनोज दादा कधीच शरद पवार चे पाळतु बनले

  • @pvpatil-wk3fl
    @pvpatil-wk3fl Місяць тому

    Only Bajarang Bappa Sonawane.

    • @svbs2025-ew1wc
      @svbs2025-ew1wc Місяць тому

      कोल्हेनी मनोज जरांगेच्या मागणीला थेट देशाच्या सर्वात मोठ्या कायदेमंडळ संसदेत विरोध केलाय आणि बप्पा टाळ्या वाजवत होता.

  • @user-ic3nj4mh2u
    @user-ic3nj4mh2u Місяць тому

    सरकारने तुम्हाला दहा टक्के आरक्षण दिले आहे आणि

  • @rameshlasure19
    @rameshlasure19 Місяць тому

    🙏🏻🙏🏻wwww🚩💐🙏🏻

  • @SandipanPawar-bi2pn
    @SandipanPawar-bi2pn Місяць тому

    जय जिजाऊ 🚩ताई साहेब

  • @vijayjathar1971
    @vijayjathar1971 Місяць тому +1

    शुक्र समिती बोगस

    • @Chuglu21
      @Chuglu21 Місяць тому

      असत्य जास्त दिवस टिकत नसते

  • @user-qs2gm8kf9q
    @user-qs2gm8kf9q Місяць тому

    जरांगेन फक्त आरक्षणाचा मार्ग शोधावा
    आणि राजकीय ओबीसी च्या नेत्यांना खालच्या पातळीवर बोलून राजकारण करु नये

  • @AmolDombale-ie3nq
    @AmolDombale-ie3nq Місяць тому

    😊

  • @ranganathmetangale7312
    @ranganathmetangale7312 Місяць тому

    Suparibaja

  • @khandutambade5467
    @khandutambade5467 Місяць тому +2

    सुरुवातीपासून मस्तकात राजकीय मसाला ठासून भरलेला असल्यावर काय करावं...

  • @ankushnaikwade9448
    @ankushnaikwade9448 Місяць тому

    Kendra ani rajya sarkarchi जिम्मेदारी आहे किं ५० takyachi maryada vadun marata samajala arakhan dile पाहीजे.

  • @वंचितआघाडीअकोला

    एकच दादा देशी मिथून दादा

    • @d.m.5410
      @d.m.5410 Місяць тому

      वंचितचा कार्यकर्ता आहेस तु...मित्रा जरांगे पाटील यांच्यावर बोलायची लायकी नाही तुझी.....कारण मराठे हे scमधुन आरक्षण मागत नाहीत.....sc आरक्षणाबाबत एक शब्द सुद्धा बोलत नाहीत.........तु सुर्यावर थुंकतोस

  • @amolgitte4959
    @amolgitte4959 Місяць тому +5

    तो घे जरांगे चा वापर करून

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 Місяць тому

    Vakdya la vote kara😂😂😂😂to denar😅😅

  • @bibhishanjadhav7120
    @bibhishanjadhav7120 Місяць тому

    न्यूज वाले प्रश्न वेगळ्या विचारू नका

  • @Nanapadalkar007
    @Nanapadalkar007 Місяць тому

    😅😅😅😅😅

  • @ravishep768
    @ravishep768 Місяць тому

    Tutari chya netya disat ahet. Bappa bakade vajvat hote tya baddal bola. Sagale maratha nivdun anale ata kay upyog jhala te sanga

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 Місяць тому

    Jativadi Maratha jarage 😂😂😂😂😂😂😂😂😮😢😢😢😢😢😢

  • @dipakdhakane2236
    @dipakdhakane2236 Місяць тому +1

    झोपेतून डायरेक्ट आली वाटते बाई😂

  • @swarajya7848
    @swarajya7848 Місяць тому

    Pawar saheb yanche karyakarte aahet

  • @rekhabhosale4752
    @rekhabhosale4752 Місяць тому

    Ak maratha lakha maratha

  • @user-dx8ow2zi9y
    @user-dx8ow2zi9y Місяць тому

    Marathe magas nahi tana aarakshn midat nahi

  • @SaiShrikant...
    @SaiShrikant... Місяць тому

    Bai tutariwali disatiye evhadh pn yed samju nko baya

  • @rajuwanve4510
    @rajuwanve4510 Місяць тому

    Tdv

  • @user-dx8ow2zi9y
    @user-dx8ow2zi9y Місяць тому

    Hi bai shrdh pavar chee aahe

  • @user-mu5ku2pt2o
    @user-mu5ku2pt2o Місяць тому

    Tutari chi Bai

  • @vijay-ne3ge
    @vijay-ne3ge Місяць тому

    Kay ghevun baslay hydrabaad gazette che jaava tithe telaganaat aarakshan ghyayala , are jya tya rajyaat vegveglya jaati veg veglya pravargaat yetaat , Karnataka rajyaat maratha OBC madhe aahe va kodagu jilhyaat tar ST madhe aahe jaa tithe va ST che aarakshan ghy, mag parat Nizamshahi aana va Aarshan ghy , he tyaalapan tayaari dakhavtil , yaanche kahi khare nahi he topi ghaalun photo upload kartaat varun Chatrapatincha naav pan ghetaat yaana laaj pan vatat nahi ,

  • @NavnathShinde-g1v
    @NavnathShinde-g1v Місяць тому

    ताई तुम्ही कधी आणि कुठे जेवला ते सांगा

  • @SRS19281
    @SRS19281 Місяць тому

    Sagle nete Maratha samajavhe ani he mhantat maratha samajavr anyay hotoy....kay chalu ahe kahi kalena

  • @rajendramahanure1985
    @rajendramahanure1985 Місяць тому

    बाप्पा मागच्या दाराने फायदा घेत होतें, ताई महविकासने आघाडीने काय केले ते पण सांगा

  • @gaurikatke6269
    @gaurikatke6269 Місяць тому

    Madam sharadp Pawar gadavhya ahe vatat

  • @shamshinde2643
    @shamshinde2643 Місяць тому

    मनोज जरानगे नी राजकारण करू नये

  • @avinashgarje1215
    @avinashgarje1215 Місяць тому

    आहों ताई तुम्हाला पण माहित नाही असे बोलत आहात...सरळ सांगा की आपण शरद पवार यांच्या बाजूने आहे... जनगणना करा हे तर भुजबळ साहेब पण म्हणत आहेत मग त्यांना का विरोध करत आहात...

  • @वंचितआघाडीअकोला

    मिथुन मुळे

  • @user-gc4ri6zu7j
    @user-gc4ri6zu7j Місяць тому

    तुमचा मनोज दादा पक्का जातियवादी

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 Місяць тому

    😊😊 कोण वापर करतेय

  • @nareshpanchal5718
    @nareshpanchal5718 Місяць тому

    आहो कशाला थडफड करतो 288 हुब कराव सता आणा वी राज तुमचच राहील कशाला आरडाओरडा करत हीडंताय

  • @lifeline-qt4em
    @lifeline-qt4em Місяць тому

    जरांगे दादा ने स्वतंत्र उमेदवार उभे केले तरच लोकं विश्वास ठेवतील नाहीतर तुतारी वाजवा पंजा हाना असे म्हणले तर काही उपयोग नाही

  • @sanjayshintre3576
    @sanjayshintre3576 Місяць тому

    Tond dhun bas

  • @dattatreyanarale8297
    @dattatreyanarale8297 Місяць тому

    आरक्षण महत्त्वाचे नाही,शरद पवार राष्ट्रवादी निवडून आणायची आहे

  • @user-dx8ow2zi9y
    @user-dx8ow2zi9y Місяць тому

    Tu kay utar denar tumche ubhe rahata

  • @pradipdhaigude7814
    @pradipdhaigude7814 Місяць тому

    ही बोलणारी बाई शरद पवार ची आहे ती त्यांचीच कड ओढत होती.

  • @angadmore926
    @angadmore926 Місяць тому

    तुम्ही चांगल नीट मराठी वाक्य पूर्ण बोलत नाहीत. अर्धवट वाक्य बोलता..