Book Your Andaman Tour Package With Maharaja Travels! Contact - 8001335555 , 9932086666 Website: www.maharajatravels.in/andaman-tour-packages/ Registered Recognized & Approved by Directorate of Andaman Tourism.
Dada jyanni 6 vel britishakalin mafi magitli ani nantar britishanchi h pension khalli ani swatantra sagramatun palun jaun hindu muslim bhandan lavanyat ayushya kharchi ghatala tyanchya aatmyas shanti labho
@@DC-dk7om tuzhya aai vadlanche sanskar dakhavu Nako bhava me puravya Varun boltoi. Ugach shivya deun aplya ani aplya gharchyanche sanskar dakhavu naye jar sahmat nasal tar nit bola nai tika kara mazhyavar
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे योगदान आपल्या भारत 🇮🇳 देशासाठी योगदान खूप मोलाचे आहे 👏👏👏 जीवन दादा खूप छान part होता पहिलाच येणाऱ्या सगळ्याच parts ची उत्कंठा लागलेली आहे 💖✨💪🙏🙏🙏🙏
Happy anniversary दादा.... स्वातंत्रवीर सावरकर यांच्या... गीत ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला....काय देशभक्ती.... अंगावर काटा उभा राहतो...🙏🙏🙏
जिवन दादा तुमच्या कडुन आम्हाला खुप काय चांगले शिकायला आणि बगायला मिळत आहे ❤ आणि तुमचे विचार खुप मोठे आहेत मी आज हा पुर्ण विडियो पाहिला मला खुप काही गोष्टी पाहिला मिळाल्या त्या मधुन शिकायला मिळाले दादा तू great आहेस तुझ्या पुढिल वाटचालीस शुभेच्छा❤
तुझा हा विडओ अप्रतिम आहे खरच तु खुप सुंदर माहिती देत आहे कारण आज पर्यंत दोन जन ब्लॉगर तिथे गेले म्हणजे अजुन हि गेले असतील पण मी ज्या लोकांचे पहाते त्यांच्या बद्दल बोलते पण त्यांनी ही एवढी माहिती नाही जी तु दिली आणि त्या काकू ने किती सुंदर शब्दात सांगीतले की लोकांनी का यावे सलाम
खूप भारी वाटले. आणि भारत माता की जय म्हणाल्यावर अंगावर शहारे आले. साता समुद्रापार जाऊन आपल्या भारत मातेच्या गजर. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे भारताच्या स्वातंत्र्यामध्ये अथक परिश्रम आहेत. खूपच छान वाटले. असे वाटले की आम्ही तुझ्यासोबत तिथे आहोत.
जीवन मित्रा ऊर भरून आला तुझा हा व्हीडिओ बघून,सावरकर म्हणजे आपले आदरणीय,त्यांच्याबद्दलची अंदमानातली माहिती, ती खोली,कारावासाची इमारत ,लेझर शो,हे सर्व काही बघून खूप भारी वाटलं,आणि हो तुला लग्नादिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा,एकंदरीत मी तुझे व्हीडिओ कधीच मिस करत नाही,तुझे व्हीडिओ खूपच सुंदर आणि भारीच असतात 👌👌👌👍👍
Welcome chennai. मी पण बघते तुमचे व्हिडिओ. मी कोकणातली आहे.आणि हो aripot च्या बाहेर जवळ खाण्याची चांगली हॉटेल नाहीत. आम्ही ही अर्धा तासाच्या अंतरावर राहतो.. happy journey..
Light show जेवढा पाहिला त्यावरून कळते ...काय यातना सहन केल्या असतील वीरांनी.....त्या सगळ्यांना सलाम...आपण आज जे स्वातंत्र्य उपभोगतो आहे हे केवळ या सेनानींमुळे....त्याची पावलो पावली जाणीव ठेवली पाहिजे...भारत माता... सुंदर बनवली पाहिजे.... स्वतः पासुन सुरवात आहेच..पण भावी पिढीला ही प्रेरित केले पाहिजे...सगळे भाग कधी पाहते असे झाले आहे...
काय comment करू आता दादा.... अपने देश की, राष्ट्र की, समाज की स्वतंत्रता- हेतु प्रभु से की गई मूक प्रार्थना भी सबसे बड़ी अहिंसा का द्योतक है। -वीर सावरकर
Avdhya lahan vayat vimanat basun phirayla jane kharch khup next leval ahe midal class family sathi ....pan tanulyala jag bagayla milal jivan dada phakt tumchyamule ...so proud of u
जीवन दादा व वहिणीसाहेब तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. अंदमानचा 1st video फारच मस्त सेल्युलर जेल व सावरकरांचा तो show पाहुन काटा आला अंगावर. शत शत नमन वि दांना व त्या सर्व भारतमातेच्या वीरांना. भारत माता की जय वंदे मातरम
आजच्या politician नेत्यांना.... जे फ्रोड मध्ये भेटले आहे त्यांना त्या वेळेची शिक्षा... म्हणजे .. जी सावरकर आणि इतर सावत्रंतर सेनानी लोकांनी भोगली.. ती शिक्षा हया लोकांना दिली पाहिजे......
व्हिडिओ ची सुरुवातच सांगते की ही सिरीज प्रत्येक jkv fan ला किती आनंद आणि माहिती देऊन जाणार आहे ते.....आजच्या व्हिडिओ मुळे तर अंगावर काटेच आलेत....येणाऱ्या प्रत्येक vlog ची आतुरता राहील.....❤️
।। जय शिवराय।। सलाम आपल्या या Vlog ला. मित्रा सार्थ अभिमान वाटतो की Vlog चा किंग जर कोणी असेल तर तो फक्त आणि फक्त जीवन दादा... ताईला पण सलाम अशी अर्धांगिनी लाभली आहे.ताईची सोबत महत्वाची आणि छोटा जीवन दादा ला पण सलाम.एवढ्या लहान वयात 8 दिवस अंदमान सफर ग्रेट!!!!! 💐💐💐💐💐💐💐💐
2019 ला मि with family गेलो होतो तेव्हाच बोललो होतो. भावा तु कधी आपल्या चॅनल वर अंदमान explore करणार. राजेश यांनी माझी आठवण काढली हे छान वाटल. नेहमीप्रमाणेच अप्रतिम व्हिडिओ. खुप खुप प्रेम, आयुष्य सुंदर आहे ते असच मजेत जगल पाहिजे.
Jeevan dada it's a memorable journey in your and also our viewers . So thank you very much. खरंच शब्दच नाहीयेत. तू ज्या पद्धतीने हे सगळं करतोस. त्याला मनापासून सलाम. टेक केअर . बेस्ट ऑफ लक. Jeevan दादा हा तुझा व्हिडिओ मी ट्रेन मध्ये बघत होतो. पण मी ट्रेन तिकीट काढलं च नाही या नादात. नशीब कोणी tc नाहीं आला . ग्रे ट.
काहीतरी महितीपूर्वक आणि दुर्लक्षित पाहायला मिळते ते म्हणजे जीवन कदम Vlogs मधूनच..विडिओ पाहूनच अंगावर काटा आला,माझ्या buket list मध्ये आणखी एक डेस्टिनेशन add झाले.धन्यवाद कदम दादा👍
दादा तुझी सिरीज येणार हे कळल्यावर जी उत्सुकता लागते ना.. काय सांगू.. मस्त होता हा व्हिडिओ. काकुंशी झालेली भेट पण मस्त होती. वाट बघतोय पुढील व्हिडिओ ची.. ❤️
Khupach chan video ...angavar shahare ale bghun ..waiting for nxt episode & ase freedom fighters che informative video or tya thikani jaun ase videos banvle tr avdtil ...request to all subscribers jastit jast like kara 👍👍
उतम प्रकारे अंदमानच्या कारागृहाची माहिती दिली...एक माहितीपट च बघितल्या चा अनुभव येत आहे... Back to back सर्व vlog episode आज पाहुन घेतलें ❤️❤️👌👌👍👍🙏🏻🙏🏻🎊🎊💐💐😀😀😂
Dada khupch chan mahiti Dili tu and tya kaku ni veer Savarkarachi and khupch bhari suruavt zaliy series chi excited ahe upcoming vlog sathi 😍😍❤️❤️❤️👌👌👏
खुप मेहनती आहेस तू कौतुक करावं ते कमीच काय सुंदर माहीती दिली आहेस Detailing अगदी अप्रतिम कॅमेरा आत नेता येतो हे विशेष आहे नाही तर अशा ठिकाणी आपल्या भारतात तरी बरयाच ठिकाणी अजिबात allow करित नाहीत.
I watched lot of UA-camer they go and show honeymoon trip or beauty of Andaman . I am thankful to you to show history of our Indian soldiers.. Also Thanks to your wife to support you always
काय बोलावे तेच कळत नाहीए जीवन.आम्हीपण या पवित्र स्थळाला भेट दिली आहे. जागा पवित्र कधीच नव्हती कारण ती जागा शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी बांधली होती पण आपल्या स्वातंत्र्य सैनिकांमुळे ती जागा पवित्र स्थळ बनली "अति पवित्र " "पावन " . खरंच डोळे भरून आले रे . शतशः नमन 🙏 आयुष्यात पुन्हा एकदा मी नक्की जाणार तिथे 🙏 पण माफ की तू ते अजून जास्ती छान video through दाखवू शकला असता कारण खूप काही आहे सांगण्या सारखे पण असो जे दाखवले ते छानच Best wishes
Book Your Andaman Tour Package With Maharaja Travels!
Contact - 8001335555 , 9932086666
Website: www.maharajatravels.in/andaman-tour-packages/
Registered Recognized & Approved by Directorate of
Andaman Tourism.
Dada jyanni 6 vel britishakalin mafi magitli ani nantar britishanchi h pension khalli ani swatantra sagramatun palun jaun hindu muslim bhandan lavanyat ayushya kharchi ghatala tyanchya aatmyas shanti labho
@@kunalkedare2855 शेटू गप्प
@@DC-dk7om tuzhya aai vadlanche sanskar dakhavu Nako bhava me puravya Varun boltoi. Ugach shivya deun aplya ani aplya gharchyanche sanskar dakhavu naye jar sahmat nasal tar nit bola nai tika kara mazhyavar
@@kunalkedare2855 😂😂😂😂 कुठे वाचला एवढा भारी जोक?
@@swanandgore1946 are mitra tuzhya sarkhe mi mafi viryache comics nahi vachat na
स्वातंत्र्य ते भगवती 🇮🇳🚩🙏❤️🔥💥
❤️ अप्रतिम दादा, तुझा कार्याला आणि स्वतंत्रवीर सावरकर यांचा स्मृतीला कोटी कोटी प्रणाम...तुमच्या सारखा दुसरा होणे नाही 🙏
व्हिडिओ आवडली तर शेयर करा🙏🙏
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे योगदान आपल्या भारत 🇮🇳 देशासाठी योगदान खूप मोलाचे आहे 👏👏👏 जीवन दादा खूप छान part होता पहिलाच येणाऱ्या सगळ्याच parts ची उत्कंठा लागलेली आहे 💖✨💪🙏🙏🙏🙏
पुढील व्हिडिओ लवकरच येत आहे ☺☺
👌🤗
💖💖👏👏👏
🤣🤣🤣🤣🤣
माफिवीर🤣
Happy anniversary दादा.... स्वातंत्रवीर सावरकर यांच्या... गीत ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला....काय देशभक्ती.... अंगावर काटा उभा राहतो...🙏🙏🙏
तन्वीष ला सोबत घेऊन गेलास त्याच्याही मनात राष्ट्रभक्तीचं बीज पेरतोयस आजच्या पिढीला खरंच याची खूप गरज आहे 👍🙏
आम्हाला जमेल किंवा नाही
पण दादा तुमच्या मुळे
घरीच खुप छान ट्रीप झाली❤
शत शत नमन वीर सावरकरांना आणि असंख्य वीरांना ज्यांनी भारत माते साठी बलिदान दिले 🙏🙏
वीर सावरकरांचे आपल्या देशासाठी खूप मोठे योगदान आहे विडिओ खूप छान स्वतंत्र चळवळीची आठवण करून दिली तो काळ ते बलिदान डोळ्यासमोर चटकन उभे राहिले
जिवन दादा तुमच्या कडुन आम्हाला खुप काय चांगले शिकायला आणि बगायला मिळत आहे ❤ आणि तुमचे विचार खुप मोठे आहेत मी आज हा पुर्ण विडियो पाहिला मला खुप काही गोष्टी पाहिला मिळाल्या त्या मधुन शिकायला मिळाले दादा तू great आहेस तुझ्या पुढिल वाटचालीस शुभेच्छा❤
जीवन तुझ्या मुळे सेल्युलर जेल पहायला मिळाला स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन.काकूंनी छान माहिती दिली.
सावरकरांनी आपले आयुष्य देशासाठी वेचलं.ते एक थोर स्वातंत्र्यवीर होते.पण आपल्या देशातील काही बांडगुळ त्यांना नावं ठेवत आहेत.
फारच छान...निरागस छोटुल्याने जेव्हा वीर सावरकरांच्या प्रतिमेला फुले वाहिली तेव्हा तर गहिवरल्या सारख झाले...वीर सावरकर अमर राहतील.
तुझा हा विडओ अप्रतिम आहे खरच तु खुप सुंदर माहिती देत आहे कारण आज पर्यंत दोन जन ब्लॉगर तिथे गेले म्हणजे अजुन हि गेले असतील पण मी ज्या लोकांचे पहाते त्यांच्या बद्दल बोलते पण त्यांनी ही एवढी माहिती नाही जी तु दिली आणि त्या काकू ने किती सुंदर शब्दात सांगीतले की लोकांनी का यावे सलाम
शब्द नाही. पाहताना अंगावर रोमांच उभे राहिले. धन्य ते स्वातंत्र्यवीर धन्य ती मायभूमी 🚩🚩
खूप भारी वाटले. आणि भारत माता की जय म्हणाल्यावर अंगावर शहारे आले. साता समुद्रापार जाऊन आपल्या भारत मातेच्या गजर.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे भारताच्या स्वातंत्र्यामध्ये अथक परिश्रम आहेत.
खूपच छान वाटले. असे वाटले की आम्ही तुझ्यासोबत तिथे आहोत.
खुप छान..दादा तुझे सर्व वीडीओ एका बाजुला आणि हा वीडीओ एका बाजुला इतका अप्रतिम वीडीओ झाला आहे..आमचं मन jinklas
जीवन मित्रा ऊर भरून आला तुझा हा व्हीडिओ बघून,सावरकर म्हणजे आपले आदरणीय,त्यांच्याबद्दलची अंदमानातली माहिती, ती खोली,कारावासाची इमारत ,लेझर शो,हे सर्व काही बघून खूप भारी वाटलं,आणि हो तुला लग्नादिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा,एकंदरीत मी तुझे व्हीडिओ कधीच मिस करत नाही,तुझे व्हीडिओ खूपच सुंदर आणि भारीच असतात 👌👌👌👍👍
Apratim vlog 💯👌👌🙏🙏🙌🙌 Swatantrya veer Savarkaranche yogdan khup molache ahe Sarva Swatantrya veerana ani Krantiveerana Trivar Vandan 🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🚩🚩 Khup sundar mahiti dilit 👌👌🙌🙌 Dhanyavad 🙏🙏 Jay Hind Jay Maharashtra Jay Shivray 👏👏👏🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩
नेहमीसारखं शानदार, जबरदस्त ,जिंदाबाद, लय भारी..
गेल्या feb महिन्यातच मी अंदमान ला जाऊन आलो very nice place
Welcome chennai. मी पण बघते तुमचे व्हिडिओ. मी कोकणातली आहे.आणि हो aripot च्या बाहेर जवळ खाण्याची चांगली हॉटेल नाहीत. आम्ही ही अर्धा तासाच्या अंतरावर राहतो.. happy journey..
अप्रतिम, खूप सुंदर!!!
असेच छान छान व्हिडिओ पाहायला मिळोत.
True inspiration
खूपच सुंदर माहिती मिळाली...
thank you so much जीवनदा...
दादा खरच अंगावर काटा येत होता रे , खरच लईच भारी झालाय बग आजचा व्हिडीओ .
Light show जेवढा पाहिला त्यावरून कळते ...काय यातना सहन केल्या असतील वीरांनी.....त्या सगळ्यांना सलाम...आपण आज जे स्वातंत्र्य उपभोगतो आहे हे केवळ या सेनानींमुळे....त्याची पावलो पावली जाणीव ठेवली पाहिजे...भारत माता... सुंदर बनवली पाहिजे.... स्वतः पासुन सुरवात आहेच..पण भावी पिढीला ही प्रेरित केले पाहिजे...सगळे भाग कधी पाहते असे झाले आहे...
छान सावरकर. यांना कोटी कोटी vadan 🙏🙏
काय comment करू आता दादा....
अपने देश की, राष्ट्र की, समाज की स्वतंत्रता- हेतु प्रभु से की गई मूक प्रार्थना भी सबसे बड़ी अहिंसा का द्योतक है।
-वीर सावरकर
Hats off to U Sir ..Tujya mule amhala Andaman bghyla miltae.. nd history smjte te pn ekdum javalun...Video bghun literally goosebumps ale..
स्वतंत्रविर सावरकरांना विनम्र अभिवादन
💐💐🎂🎂 लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा विघ्नहर्ता आपणांस उदंड दिर्घायुष्य देवो आणि आपली जोडी शतायुषी होवोत हिच प्रार्थना 🎂🎂💐💐
हा एपीसोड पहाताना अक्षरशा अंगावर शहारे आणि डोळ्यांत पाणी आले खरच जीवन अप्रतिम एपीसोड
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला कोटी कोटी नमन दादा व्हिडिओज खूप मस्त होता
Sawarkarancha darshan zala aplaya madymatun khup khup abhar🙏
Khup ch chhan. 2019 made andaman la bhet dili hoti. Aaj tumcha video mule tya athavani na parat ujala bhetla.
Salute swatantryaveer savarkar
Avdhya lahan vayat vimanat basun phirayla jane kharch khup next leval ahe midal class family sathi ....pan tanulyala jag bagayla milal jivan dada phakt tumchyamule ...so proud of u
अप्रतिम दादा
आम्ही घरी बसून खूप काही गोष्टी तुझ्या मुळे अनुभवू शकत आहे आणि बघू शकत आहे.
जीवन दादा व वहिणीसाहेब तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. अंदमानचा 1st video फारच मस्त सेल्युलर जेल व सावरकरांचा तो show पाहुन काटा आला अंगावर. शत शत नमन वि दांना व त्या सर्व भारतमातेच्या वीरांना. भारत माता की जय वंदे मातरम
खूप छान व्हिडीओ, छान माहिती, अंगावर शहारे आले आणि सर्व स्वातंत्र्य सेनानी यांच्या बद्द्ल खूपच जास्त आदर वाटला शतशः नमन स्वातंत्र्य विरांना 🙏🙏🙏🙏
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर was the legendary revolutionary of Indian freedom struggle.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जीवन दादा वहिनी असेच हसत खेळत राहा
आजच्या politician नेत्यांना.... जे फ्रोड मध्ये भेटले आहे त्यांना त्या वेळेची शिक्षा... म्हणजे .. जी सावरकर आणि इतर सावत्रंतर सेनानी लोकांनी भोगली.. ती शिक्षा हया लोकांना दिली पाहिजे......
Khupach sundar vlog kelas Jeevan.savarkaran che kevdhe deshprem hote.koti koti pranam🙏
सबर का फल मीठा होता है,जेव्हापण खूप दिवसांनी एखादी Series दादा तू घेऊन येतोस,ते Video पाहून मन प्रसन्न होते,मनाला शांती मिळते....Love uuu JKV ❤️😘😘😘😘❤️
विर् स्वतंत्र वीर सावरकर जय हो
व्वा... छान एपिसोड झाला आहे हा. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतींना प्रणाम 🙏🙏
खुप सुंदर माहिती ! निःशब्द....स्वातंत्र्यवीर सावरकर 🙏🏻🙏🏻
thank you politics sodun..... veer savarkaf yanch kam dakhvlat......khrch apl abhar ahe
अप्रतिम दादा 🥰
तुझा कार्याला आणि स्वतंत्रवीर सावरकर यांचा स्मृतीला कोटी कोटी प्रणाम... 🙏🏻
व्हिडिओ ची सुरुवातच सांगते की ही सिरीज प्रत्येक jkv fan ला किती आनंद आणि माहिती देऊन जाणार आहे ते.....आजच्या व्हिडिओ मुळे तर अंगावर काटेच आलेत....येणाऱ्या प्रत्येक vlog ची आतुरता राहील.....❤️
1 No video khup chan mahiti sangitli
मस्त रे भावा 🙋🥰💐🍫🍫 TC.. happy enjoy 🥰
अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा, अप्रतिम,हि सर्व माहिती समजावून घेणे, आणि ती व्यक्त करणे खुप कठिण आहे, धन्यवाद,वंदे मातरम् पुढच्या प्रवासाला खूप शुभेच्छा,
Super 👍🏻 एकदम कडक 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🌲🌲🌲😎😎😎
तुमचा वेगळाच् असतोय कारभार....
सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम ..........
निशब्द ....अप्रतिम .......लाजवाब ....पुढचे व्हिडिओ पण लवकर येउदे दादा आता❤️❤️
।। जय शिवराय।।
सलाम आपल्या या Vlog ला. मित्रा सार्थ अभिमान वाटतो की Vlog चा किंग जर कोणी असेल तर तो फक्त आणि फक्त जीवन दादा...
ताईला पण सलाम अशी अर्धांगिनी लाभली आहे.ताईची सोबत महत्वाची आणि छोटा जीवन दादा ला पण सलाम.एवढ्या लहान वयात 8 दिवस अंदमान सफर ग्रेट!!!!!
💐💐💐💐💐💐💐💐
नाद खुळा, कडक , 1 Number ♥️🥰🥰🔥🔥🔥🔥
खूप अप्रतिम video भावा. रोमांच उभे राहिले.
2019 ला मि with family गेलो होतो तेव्हाच बोललो होतो. भावा तु कधी आपल्या चॅनल वर अंदमान explore करणार.
राजेश यांनी माझी आठवण काढली हे छान वाटल.
नेहमीप्रमाणेच अप्रतिम व्हिडिओ.
खुप खुप प्रेम, आयुष्य सुंदर आहे ते असच मजेत जगल पाहिजे.
Apratim. Khoop. Sundar..
जीवन दादा , अप्रतिम आहे व्हिडिओ .👍
खूप माहितीपूर्ण व्हिडिओ दादा🙏🏻
जीवन दादा Vlog खुप छान आहे 🥰👌
माझ्या कडे शब्दच नाही बोलायला,वंदेमातरम् Happy Anivarysary dada👏🏻👏🏻👏🏻
सावरकरांचा त्याग बघून मन भरून येतं ..
Khup chaan video 👍👍
Jeevan....You Tuber kasa asawa...Jeevan Kadam sarkha...story teller, emotional, energetic, joyful, awesome editor, awesome content creator
Savrkaranna koti kiti pranam aani jivan dada tuze aabhar
Karan tuzya sobat aamhi viewrs ni suddha aandaman pahil
👌👌🙌 मस्त व्लॉग ... 👍
खूपच छान 🙏❤️
मन भरून आलं . तुमचे विडीओ खूप छान असतात 👌👌🙏
Salute to the great veer sawarkar🚩🚩🚩
Jeevan dada it's a memorable journey in your and also our viewers . So thank you very much. खरंच शब्दच नाहीयेत. तू ज्या पद्धतीने हे सगळं करतोस. त्याला मनापासून सलाम. टेक केअर . बेस्ट ऑफ लक. Jeevan दादा हा तुझा व्हिडिओ मी ट्रेन मध्ये बघत होतो. पण मी ट्रेन तिकीट काढलं च नाही या नादात. नशीब कोणी tc नाहीं आला . ग्रे ट.
Thanks jivan video baghatana angavar kata aala dhany te swatantyavir savarkar🙏
Swatantrya veer savarkarana shatashha Pranam..... 🙏🙏🙏
दादा तुझ्यामुळे वीर सावरकर यांच अजून जास्त योगदान समजल आम्हाला......light and sound show pn bhari hota......khupch chan aahe sgl.....and enjoy u both
काहीतरी महितीपूर्वक आणि दुर्लक्षित पाहायला मिळते ते म्हणजे जीवन कदम Vlogs मधूनच..विडिओ पाहूनच अंगावर काटा आला,माझ्या buket list मध्ये आणखी एक डेस्टिनेशन add झाले.धन्यवाद कदम दादा👍
ट्रिप तुमची होती दादा पण हा वीडियो बघून मला अस वाटल की मीच कुटे तरी फिरुन आलो खूपच भारी वीडियो दादा ☺️🙂
दादा तुझी सिरीज येणार हे कळल्यावर जी उत्सुकता लागते ना.. काय सांगू.. मस्त होता हा व्हिडिओ. काकुंशी झालेली भेट पण मस्त होती. वाट बघतोय पुढील व्हिडिओ ची.. ❤️
Dada kharch tuzee abhar kase manave hee kalat nahiye kharacha really tnxx hya deshatun krantikarakancha itihas namshesh honarcha nahi anee hot asla tri tuzyasarkhya vyaktimule punha toh navin jomane pudhachya pidhila kalel nahitar sadhyache rajkaran saglya goshti bharatatun pusun takel
अक्षरशः अंगावर काटा उभा राहिला ., हा व्हिडीओ पाहून . Thank you so much bada
Khup bhari video ani mahiti mast
Khupach chan video ...angavar shahare ale bghun ..waiting for nxt episode & ase freedom fighters che informative video or tya thikani jaun ase videos banvle tr avdtil ...request to all subscribers jastit jast like kara 👍👍
Khup chan dada👌👌🇮🇳
उतम प्रकारे अंदमानच्या कारागृहाची माहिती दिली...एक माहितीपट च बघितल्या चा अनुभव येत आहे... Back to back सर्व vlog episode आज पाहुन घेतलें ❤️❤️👌👌👍👍🙏🏻🙏🏻🎊🎊💐💐😀😀😂
अक्षरशः शब्द नाहीत दादा काय बोलू next level दादा #inspiration 😍🔥💫
सुंदर, अप्रतिम 🔥🔥🔥
Khup sundar video ase vatat aahe ki aamhi tuzyasobat firat aahot aani cellular jail aani tya light show baghun angavar kata aala
Video pahatana suddha kata aala 😢..Kharech dhanyavad ha video banavalaya baddal..
अप्रतिम......🥰
सावरकर काळे पानी चा इतिहास आठवला
हॅपी anniversary both of you
Khup sundar video
Dada khupch chan mahiti Dili tu and tya kaku ni veer Savarkarachi and khupch bhari suruavt zaliy series chi excited ahe upcoming vlog sathi 😍😍❤️❤️❤️👌👌👏
एकदम मस्त व्हिडिओ आहे....आवडला
अप्रतिम व्हिडियो दादा
खुप मेहनती आहेस तू
कौतुक करावं ते कमीच
काय सुंदर माहीती दिली आहेस
Detailing अगदी अप्रतिम
कॅमेरा आत नेता येतो हे विशेष आहे
नाही तर अशा ठिकाणी आपल्या भारतात तरी बरयाच ठिकाणी अजिबात allow करित नाहीत.
Khup chan video 👌👌👌🙏 Sawarkaran che gane aikun ,baghun dolyatun pani ale .. maza pan dream destination aahe Andaman . Tu kadh na Andaman chi tour .
I watched lot of UA-camer they go and show honeymoon trip or beauty of Andaman . I am thankful to you to show history of our Indian soldiers.. Also Thanks to your wife to support you always
Jeevan dada lay bhari....... video.
काय बोलावे तेच कळत नाहीए जीवन.आम्हीपण या पवित्र स्थळाला भेट दिली आहे. जागा पवित्र कधीच नव्हती कारण ती जागा शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी बांधली होती पण आपल्या स्वातंत्र्य सैनिकांमुळे ती जागा पवित्र स्थळ बनली "अति पवित्र " "पावन " . खरंच डोळे भरून आले रे . शतशः नमन 🙏 आयुष्यात पुन्हा एकदा मी नक्की जाणार तिथे 🙏 पण माफ की तू ते अजून जास्ती छान video through दाखवू शकला असता कारण खूप काही आहे सांगण्या सारखे पण असो जे दाखवले ते छानच
Best wishes
Thank you❤❤