आलासे कोठूनिया जासी कवण्या रे ठाया घर दार नाही तुझे अवघे लटके ची माया सावध होई बापा काळ लागला मापा प्रपंच गुंतू नको पाहे बुडतसे पापा सावध.... त्रिकूट कोसल्याने घर सायास केले दोन्ही द्वार लिंपूनिया आत गुंतू गुंतू मेले सावध... मोठे मोठे साधू संत त्याने सायास केले प्रपंचि असताना मन नाही गोविले सावध... वेद शास्त्र पुराणे हाका मारती लोकां गाफील निजताना काळ देईल धोका बोधला म्हणे तुम्ही हरी नाम जपा लक्ष चौर्यांशिच्या येणे चुकतील खेपा
अप्रतिम माऊली खूप छान 💐💐🙏🙏
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी
राम कृष्ण हरी माऊली
खूप छान वाटलं चाल ऐकून
जय हरी माऊली, खूप सुंदर.
खुपचं छान माऊली राम कृष्ण हरी
महाराज तुम्ही मृन्दग उत्कृष्ट वाजवता, राम कृष्ण हरी माउली
राम कृष्ण हरी माऊली मालीकेत नाही हा अभंग चाल खुप सुंदर आहे. धन्यवाद
🙏जय हरी माऊली🙏श्री संताचिये माथा चरणावरी। साष्टांग हे करी दंडवत।। गोड गायन.
S
अप्रतिम
जय हरी माऊली 🙏🏻🙏🏻
मी खूप दिवसांपासून हा अभंग शोधत होतो आज सापडला 🙏🙏🙏
Ram krusna hari 👍🙏🙏
बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी/असल्या अभंगाच्या चाली ऐकण्यासाठी भाग्यच लागते
ऐैकुन मन प्रसन्न झाले काकडा आरती ची आठवण झाली 🙏🙏👌👌🌹🌹🚩🚩
Jay hari
जय हरि 🙏🏻🚩🚩🚩
Chaan abhang
Far chan RAmkrusnahari
असेच अभंग यावे असे वाटते
राम कृष्ण हरी
🙏🌷रामकृष्णहरी🌷🙏
राम कृष्ण हरी.महाराज खुप छान 👌 आवाज कानावर पडतात मनापासून धन्यवाद
सुंदर चाल महाराज
खुपच छान
आमचे आई-वडील पंढरीचे वारकरी होते टाळकरी माळकरी वारकरी गावकरी शाकाहारी सर्व होते
छान
Khupach sundar
सुंदर
Mast jay hari
लिहुन हा अभंग पाहिजे अप्रतीम
तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे
खुप छान अभंग मला वाटला
पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे
संपूर्ण काकडा भजन अपलोड करा.🙏
उठा कि जी माय बाप कशी लागली झोप अभंग पाठवा
लिखित पाठवा जय हरि
हा अभंग लिखीत दयावा
हा अभंग लिखित स्वरूपात दिला तर छान होईल सर्वकडे हे साहित्य उपलब्ध नसते
आलासे कोठूनिया जासी कवण्या रे ठाया
घर दार नाही तुझे अवघे लटके ची माया
सावध होई बापा काळ लागला मापा
प्रपंच गुंतू नको पाहे बुडतसे पापा
सावध....
त्रिकूट कोसल्याने घर सायास केले
दोन्ही द्वार लिंपूनिया आत गुंतू गुंतू मेले
सावध...
मोठे मोठे साधू संत त्याने सायास केले
प्रपंचि असताना मन नाही गोविले
सावध...
वेद शास्त्र पुराणे हाका मारती लोकां
गाफील निजताना काळ देईल धोका
बोधला म्हणे तुम्ही हरी नाम जपा
लक्ष चौर्यांशिच्या येणे चुकतील खेपा
झामच भारी.!!!!!!
Ram Krishna Hari... thank you so much
ऊठ बा जागे होय पाहे वासुदेवाला 🙏🏼🙏🏼🙏🏼