आदरणीय मोदी साहेब , तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात , तुम्ही म्हणत आहात कि सुशासन व विकासाचा विजय आहे , महाराष्ट्रात तर या दोन्ही गोष्टी दिसत नाहीत ,कदाचित तुम्हाला गुजरात च्या विकासाचा विजय असं म्हणायचं असेल.
देवेंद्र जी महाराष्ट्राची गरज , देव देश आणि धर्मासाठी ज्यांनी सगळ्या टीका अपमान सहन करून हिंदु द्रोही पक्षांना धडा शिकवणारे देवेंद्र जी हवेत मुख्यमंत्री
Evm चे अभिनंदन
पवार साहेबांनी खचून जाऊ नये. आपल्या जुन्या पुराण्या उंगल्या, टोमणे करत राहावे. नाहीतर ते या धक्क्यातून सावरणे कठीण आहे. ईश्वर त्यांना जगवत ठेवो 🙏
मशीन सेटींग करून सरकार आल आहे
घोटाळा करून निवडुन कोण पण येईल
Evm power 😢😢
Lokshahi sampli
कट कारस्थान एव्हीमचा साह्याने सत्ता हासील केली हारीयाना पॅटर्न वापरून सत्ता मिळवली महाराष्ट्र भकास गुजरातचा विकास
काहीही करा पण शेतकराचं बोल
आता कामे करा, विरोधकांवर हल्लाबोल बंद करा कारण विरोधक नाहीच ठेवले यांनी
हा महायुतीचा आसुरी आनंद
आदरणीय मोदी साहेब , तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात , तुम्ही म्हणत आहात कि सुशासन व विकासाचा विजय आहे , महाराष्ट्रात तर या दोन्ही गोष्टी दिसत नाहीत ,कदाचित तुम्हाला गुजरात च्या विकासाचा विजय असं म्हणायचं असेल.
10मतदान दिले की 4मतदान वेगळे आणि 6मतदान वेगळे होत आहे
😂
मतदान होवून ४ दिवस झाले. तुला आत्ता निकालानंतर कसं कळलं?🤔😃
खर आहे😮😮
एकनाथ शिंदे साहेब पुनः मुख्य मंत्री होवो ❤❤❤
फक्त evm machine हरियाणा पॅटर्न आहे
Congratulations deva bhu
Eaknath ji
Ajit dada
Mast
देवा भाऊ
कट कारस्थान करून निवडून आले आहेत हे
जनतेच्या मतांशी दगाबाजी, COVID काळातील भ्रष्टाचार, दिशा, हिरेन, सुशांत हत्त्या, बार मालकांकडून हप्ता वसुली, हिंदू विरोध, विकास कामांना स्थगिती अठव जरा
At bag
हा evm चविजय आहे
मग रडा 😂😂
Vighatanwadi Shakti kon te Modini marathi janatela Sangave Hawet bolu naye.
Manse 😢
😂😂😂
उद्धव साहेब यांनी विस्वास ठेवायला पाहिजे जे घडलं तेच सत्य आहे सभेत लोक फक्त सींटया वाजवायला एत
बाष्कळ बडबड घातक ठरली.जे लै बडबडत होते ते पक्ष पडले
तुम्ही असे वागाल असे महाराष्ट्र ला वाटले नव्हते ...
देवेंद्र जी महाराष्ट्राची गरज , देव देश आणि धर्मासाठी ज्यांनी सगळ्या टीका अपमान सहन करून हिंदु द्रोही पक्षांना धडा शिकवणारे देवेंद्र जी हवेत मुख्यमंत्री
Raj saheb dya ajun shirt kadhun pathimba tumcha changla game kela hya lokani fkt use krun ghetla loksabha la