सांगली च्या तरुणांनी एकत्र येऊन सूरुकेले मोफत अन्न छत्र / North Indian vej thali

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 бер 2023
  • sangli food tour :- • #streetfoodindia Enjoy...
    instagram :- foodwithamolsad...
    add :- सांगली बस्थानका मागे , ओंकार हॉल जवळ पत्रकार नगर सांगली.
    @Food With Amol Sadkar / sangli street food / मोफत अन्न छत्र /
    marathi recipe / sangli street food #foodwithamolsadkar #sanglifood #sanglistreetfood \ sangli street food \ miraj street food #marathivlogger @foodwithamolsadkar
    @खेकड्याच्या मांद्याचा झुणका आणि कालवण /crab curry/ kurle / chimbori kalvan recipe / khekada recipe
    • खेकड्याच्या मांद्याचा ...
    @खेकडे पकडण्याची पारंपरिक पद्धत / freshwater crab / #foodwithamolsadkar
    ua-cam.com/users/results?searc...
    @ चिली चिकन बनवण्याची सोपी पद्धत | chilli chicken recipe | Spicy Chilli Chicken
    • चिली चिकन | Chicken C...
    @ खोबऱ्याची चटणी / coconut chutney recipe | Naralachi Chutney Recipe In Marathi
    • नारळाची चटणी / Coconut...
    @ अंडी उकडून घेण्याची आता गरज नाही... / special Anda kari / Egg masala / अंडा मसाला मराठी रेसिपी
    • अंडी फोडून बनवा अंड्या...
    @ लॉकडाऊन मध्ये बनवा घरच्या घरी पिझ्झा 😋😋 / Home made cheese pizza / चीज पिझ्झा मराठी रेसिपी
    • #pizza चीज पिझ्झा मराठ...
    @ कढाई पनीर / kadai paneer recipe / restaurant style / मराठी रेसिपी
    • #kadaipaneer कढाई ...

КОМЕНТАРІ • 41

  • @sunilmane8048
    @sunilmane8048 Рік тому +24

    रोज फुकटे येऊन जेऊन जाणार ..अगदी जे गरजू आहेत त्यांनाच मोफत द्या...बाकीच्यांना किमान 10 रू तरी चार्ज ठेवा...एकंदरीत खूप छान कार्य सुरू केले आहे..त्यांच्या या कार्यास खूप खूप शुभेच्छा आई अंबाबाई तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना

    • @Happyforever123SK
      @Happyforever123SK Рік тому +1

      Barobar

    • @vijaykhetre2805
      @vijaykhetre2805 Рік тому +2

      नक्की साहेब या गोष्टीबद्दल आम्ही विचार करतो

  • @abhijeetpatil1587
    @abhijeetpatil1587 Рік тому +1

    विनायक दादा (खेत्रे मामा) विजू भाऊ मी u cafe चा सुरवाती पासूनचा ग्राहक आहे, व विजू भाऊ आपल्या उत्कर्ष हॉटेलचा चिकन आणि मटण ताट चा फॅन आहे.
    तुम्ही चालू केलेल् कार्य गरजू लोकांना फ्री मध्ये जेवण देता त्याला नाम मात्र ५/१० रुपये तरी घ्यावेत. तुमचे हे कार्य असेच निरंतर चालू राहावे हीच शिवचरणी प्रार्थना. आई तुळजाभवानी आई जिजाऊ आपणास या कार्यात सदैव पाठीशी राहून आशीर्वाद देवो.

  • @prataplimaye7093
    @prataplimaye7093 Рік тому +2

    खरोखर पुण्याचे काम करत आहात. खरंच गरीब भुकेजल्या लोकांसाठी तुम्ही परमेश्वरच आहात.

  • @udaygavade-4822
    @udaygavade-4822 Рік тому +1

    एक नंबर चांगल काम करत आहे

  • @somnathrasal8085
    @somnathrasal8085 Рік тому +4

    खुप भारी दादा धन्यवाद पुढील वाटचालीस लाख लाख सुभेच्छा धन्यवाद

  • @malini7639
    @malini7639 Рік тому +2

    रोज फुकट जेवण छान उपक्रम आहे पण बघून घ्यावे ज्यांना खरचं अन्नाची गरज आहे निराधार आहेत त्यांनाच मदत करावी . जे गरीब आहे पण कमवू शकतात त्यांना कमी पैसात द्यावे .

  • @RajashriKatkarVlogs
    @RajashriKatkarVlogs Рік тому +3

    खूप छान 👌👌

  • @ushadesai738
    @ushadesai738 Рік тому +3

    खूप छान उपक्रम! वाढदिवसाला अनावश्यक खरच खूप होतो..खूप चांगले काम करते आहात...

  • @vishwanathdatar4310
    @vishwanathdatar4310 Рік тому +3

    खुपच छान कार्य आहे

  • @patilrohit-gl1js
    @patilrohit-gl1js Рік тому +1

    खूप छान उपक्रम ..शुभेच्छा👌👌

  • @manojdeodhar9243
    @manojdeodhar9243 Рік тому +9

    अमोल माझ्या वतीने खेत्रे परिवाराला विनंती करा की कृपया फुकट जेवण देऊ नका नाममात्र 5 रु/10 रु काहीतरी घ्या, नाहीतर गरजु पेक्षा रोज फुकटी येऊन जेवतील

    • @foodwithamolsadkar
      @foodwithamolsadkar  Рік тому +2

      हो मी बोलतो त्यांच्याशी

    • @vijaykhetre2805
      @vijaykhetre2805 Рік тому +2

      याबद्दल नक्की आम्ही विचार करतो..

  • @atulkulkarni3170
    @atulkulkarni3170 Рік тому +1

    Khup chan karya karti aahet

  • @shrikantwadkar3751
    @shrikantwadkar3751 Рік тому +1

    छान उपक्रम !

  • @tanjilamangalwede8500
    @tanjilamangalwede8500 Рік тому +1

    Great work

  • @balwantkamble728
    @balwantkamble728 Рік тому +1

    Great job 👍

  • @prataplimaye7093
    @prataplimaye7093 Рік тому +1

    दान सतपात्री असावे, खरोखर गरजूनाच उपलब्ध करून दया, ज्यांची घरची परिस्थिती चांगली आहॆ त्यांनी फक्त फुकट मिळते म्हणून लाभ घेऊ नये.

  • @prataplimaye7093
    @prataplimaye7093 Рік тому +1

    अन्न छत्र हि संकल्पना मोफत अन्नदानसाठीच वापरली जाते.

  • @vasantkakade5422
    @vasantkakade5422 Рік тому +1

    👌👌👏👏😊👍🚩💐💐💐🙏🙏🙏

  • @kdwild
    @kdwild Рік тому +1

    Great work 🎉

  • @saeeranirane9206
    @saeeranirane9206 Рік тому +1

    Khup khup abhinanadan. Pn jyana jamaty त्यांना paise deun जेवण ghyave

  • @farzanairani432
    @farzanairani432 Рік тому +1

    You can also do some pass system for really poor people and give them free who are really need

  • @siyaram7179
    @siyaram7179 Рік тому +1

    dada apan karat asalelya kaama mule tumcha khup abhiman vatato. samast koli parivar sangliwadi apalya pathishi ahe

    • @anitaghorpade4562
      @anitaghorpade4562 Рік тому +1

      दादा खूप छान काम करत आहात पण नाममात्र पाच किंवा दहा रूपये तरी घेत जावा

    • @vijaykhetre2805
      @vijaykhetre2805 Рік тому

      अभिजीत कोळी हे पाठीशी असल्यामुळे असली कार्य आम्हाला करायला काहीच वाटत नाही.अभिजीत कोळी यांचा खूप मोठा हात व आधार माझ्या पाठीशी आहे

  • @farzanairani432
    @farzanairani432 Рік тому +1

    Very proud of you Khatre family but don’t give completely free charge at least 10rs

  • @arhamshaikh2209
    @arhamshaikh2209 Рік тому +1

    Nidan thodi tari rakkan ghene avshyak aahe ...

  • @sunilnaik695
    @sunilnaik695 Рік тому

    Adderes pl

  • @amrutakumbhar5378
    @amrutakumbhar5378 Рік тому +1

    Ashta chandu vadewale yethil video banva

  • @shudhdodankedare8671
    @shudhdodankedare8671 Рік тому +1

    गरजू व्यक्ति तिथपर्यंत पोहोचत नाहीत

    • @foodwithamolsadkar
      @foodwithamolsadkar  Рік тому +1

      आपल्या माध्यमातून तसा प्रयत्न कराव लागेल..तेवढीच मदाठोईल कुणालातरी. Welcome @foodwithamolsadkar

  • @sunilmane8048
    @sunilmane8048 Рік тому +3

    एकदम मोफत नको ...काहीतरी कमीतकमी 10 रू तरी ठेवा

    • @vijaykhetre2805
      @vijaykhetre2805 Рік тому +1

      नक्की साहेब याबद्दल विचार करतो