विळखा | डॉ. अनघा केसकर कथा | Dr. Anagha Keskar story | deepak rege kathakathan |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 січ 2025

КОМЕНТАРІ • 101

  • @PratibhaN-n8c
    @PratibhaN-n8c 3 місяці тому +7

    Katha khupach chhan..vastav vadi aahe tyat tumchya surel shuddh aavajachi jod. Pratyek aai la mulachya aavajavarun tychya mansiktechi kalpana yete. Dhanyavad..

    • @deepakrege
      @deepakrege  3 місяці тому

      धन्यवाद प्रतिभा ताई..!!
      🙏

  • @subhashkulkarni2199
    @subhashkulkarni2199 21 день тому +1

    किती छान लिहिलंय. आपली स्वतःचीच गोष्ट वाटतीय. खूप सुंदर आहे कथा आणि कथाकथन.वाचताना कत्येकदा डोळ्यातून पाणी येतं. आपण स्वतःला या कथेत बांधत जातो.प्रत्येकाच आयुष्य जरी वेगळं असतं तरी भावना मात्र सारख्याच असतात. फक्त सर्वांनाच त्या शब्दात बांधता येत नाहीत. सुंदर, अतिसुंदर. 🙏🏽🌹👍🏽👌🏽

    • @deepakrege
      @deepakrege  21 день тому

      धन्यवाद सुभाष सर...🙏🙏

  • @vilasinidighe5877
    @vilasinidighe5877 2 місяці тому +2

    उत्तम भाषाशैली व त्याला साजेसे सादरीकरण यामुळेच कथा श्रोत्यांना मंत्रमुग्ध करीते. खूप छान.

    • @deepakrege
      @deepakrege  2 місяці тому

      धन्यवाद विलासिनी ताई...🙏🙏

  • @KavitaDeo-w4w
    @KavitaDeo-w4w 2 місяці тому +2

    कथा फारच सुंदर आहे

    • @deepakrege
      @deepakrege  2 місяці тому

      धन्यवाद कविता ताई

  • @jayashreeshahane6267
    @jayashreeshahane6267 2 місяці тому

    खूपच छान,dr अनघा यांची कथा उत्तम व दीपक रेगे यांच वाचन उत्कृष्ठ..

    • @deepakrege
      @deepakrege  2 місяці тому

      धन्यवाद जयश्री ताई

  • @laxmiraul7767
    @laxmiraul7767 3 місяці тому +2

    फारच
    .भावूक.कथा आणी आपले वाचन खूप छान

  • @mayapetkar8581
    @mayapetkar8581 3 місяці тому +3

    कथा छान आहे, कथा करिता धन्यवाद, जाहिरात फार जास्त येत आहे मध्ये मध्ये

    • @deepakrege
      @deepakrege  3 місяці тому

      धन्यवाद माया ताई...
      जाहिरातींवर माझा काहीच कंट्रोल नाही..सॉरी म्हणू शकतो मी फक्त त्याबद्दल

    • @mayapetkar8581
      @mayapetkar8581 3 місяці тому +1

      असो त्यासाठी मी कथा ऐकण काही सोडणार नाही, तुम्ही नका ह सॉरी म्हणु

    • @deepakrege
      @deepakrege  3 місяці тому

      @@mayapetkar8581 🙏🙏

  • @sangitayede5410
    @sangitayede5410 3 місяці тому +1

    Khup chan

    • @deepakrege
      @deepakrege  3 місяці тому

      धन्यवाद संगीता ताई

  • @anitakhandagle2554
    @anitakhandagle2554 3 місяці тому +3

    अप्रतिम कथा आणि अप्रतिम कथा वाचन. खूपच भावुक होती कथा. मी मित्र-मैत्रिणी सोबत शेअर पण केली. सुन्न व्हायला झालं शेवटी. आपल्या आई-वडिलांकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन या कथेने मला दिला. धन्यवाद! ही कथा आमच्यासाठी वाचल्याबद्दल🙏

    • @deepakrege
      @deepakrege  3 місяці тому

      धन्यवाद अनिता ताई

    • @manasikalantre3244
      @manasikalantre3244 3 місяці тому

      खुप सुंदर

  • @sunitahirve3983
    @sunitahirve3983 3 місяці тому +1

    कथा छान आहे, सर तुमच वाचन अप्रतिम आहे त्यामुळे कथा अजून छान वाटते.

    • @deepakrege
      @deepakrege  3 місяці тому

      धन्यवाद सुनीता ताई

  • @mahadevmane795
    @mahadevmane795 3 місяці тому +2

    ही कथा मी व माझ्या मुलाने मिळून एकली.
    छान वाटली कथा🙏🙏

  • @rohinibapat6450
    @rohinibapat6450 3 місяці тому +2

    प्रत्येकमुलाने ऐकावी अशी कथा सुंदर वाचन

    • @deepakrege
      @deepakrege  3 місяці тому +1

      रोहिणी ताई... अगदी खरंय

  • @hemademanna2002
    @hemademanna2002 3 місяці тому +1

    Khup rudaydravak katha Ani sadarikaran apratim 👌

    • @deepakrege
      @deepakrege  3 місяці тому

      धन्यवाद हेमा ताई

  • @raosaheb8446
    @raosaheb8446 3 місяці тому +2

    आई - मुलांच्या नात्याचे भावस्पर्शी वर्णन केले आहे,
    मनाला भावणारी व चटका लावून जाणारी कथा

    • @deepakrege
      @deepakrege  3 місяці тому

      धन्यवाद रावसाहेब

  • @sushamaruikar1690
    @sushamaruikar1690 3 місяці тому +2

    अप्रतिम कथा आणि अप्रतिम वाचन!
    धन्यवाद रेगे सर!!

    • @deepakrege
      @deepakrege  3 місяці тому

      धन्यवाद सुषमा ताई

  • @KirtiOstwal
    @KirtiOstwal 3 місяці тому +1

    छान

    • @deepakrege
      @deepakrege  3 місяці тому

      धन्यवाद कीर्ती ताई

  • @mahadevmane795
    @mahadevmane795 3 місяці тому +1

    👌👌🙏🙏

    • @deepakrege
      @deepakrege  3 місяці тому

      धन्यवाद माने साहेब

  • @somnathpawar8857
    @somnathpawar8857 3 місяці тому +2

    मा.दिपक रेगे सर व सर्व श्रोत्यांना नवरात्री उत्सव व दसरा सणाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा 💫💫💚💚💚💚💚

    • @deepakrege
      @deepakrege  3 місяці тому

      धन्यवाद पवार साहेब...तुम्हालाही शुभेच्छा..!!
      🙏

  • @sangeetapatnaik4992
    @sangeetapatnaik4992 3 місяці тому +1

    कथा अतिशय छान, आणि सर तुमचे सादरीकरण नेहमीप्रमाणेच अप्रतिम.

    • @deepakrege
      @deepakrege  3 місяці тому

      धन्यवाद संगीता ताई..!!
      🙏

  • @varshasovani3917
    @varshasovani3917 3 місяці тому +1

    Dr. Anagha Kesakar, yaanchi katha VILAKHA Kİ KATHA KHUP AAVADALI. Surekh lekhan,. Taakadeeche lekhan tashach vaachanaachya prabhavamule, ekaa jaagi Khilun basat katha aikali aani Darrjedaar katha aikalyache samaadhan milaale. Katheche naav, sundar sakaaratmak shevatahee aavadala. NAMASKAR.

    • @deepakrege
      @deepakrege  3 місяці тому

      धन्यवाद वर्षा ताई...!!
      🙏

  • @manjiridandekar8103
    @manjiridandekar8103 3 місяці тому +1

    आई मुलाच्या नात्यातील कंगोरे असणारी कथा फारच भावूक करणारी होती. खरंच आहे आईइतकं मुलांना कोण ओळखतं?
    कथेतलं प्रत्येक पात्र तुम्ही जिवंत करता. अशा भावूक कथा वाचल्यावर तुम्ही दहा मिनिटं शांत बसत असाल. ते आवश्यक आहे तुमच्यासाठी.

    • @deepakrege
      @deepakrege  3 місяці тому

      खरंय मंजिरी ताई....आणि मी .. कथा रेकॉर्ड करायच्या आधी किमान ३ वेळा वाचलेली असते कथा...

    • @manjiridandekar8103
      @manjiridandekar8103 3 місяці тому

      @@deepakrege
      हो बरोबर आहे. त्याशिवाय तुम्हांला कथेत प्रभावीपणे शिरताच येणार नाही.

  • @sunandathorait2854
    @sunandathorait2854 3 місяці тому +1

    कथा खूप सुंदर आहे हृदयस्पर्शी आहे आई मुलाच्या नात्याचं अगदी यथायोग्य वर्णन आणि सादरीकरण. धन्यवाद 🙏

    • @deepakrege
      @deepakrege  3 місяці тому

      धन्यवाद सुनंदा ताई

  • @ujjwalagadgil6213
    @ujjwalagadgil6213 3 місяці тому +1

    अतिशय भावपूर्ण

    • @deepakrege
      @deepakrege  3 місяці тому

      उज्वला ताई...🙏🙏

  • @sadashivjagtap3246
    @sadashivjagtap3246 3 місяці тому +1

    Khup chhan 🥦🥦❤🥦🥦

    • @deepakrege
      @deepakrege  3 місяці тому

      धन्यवाद सदाशिवराव

  • @sonambhavsar5785
    @sonambhavsar5785 3 місяці тому +1

    Khup chan👍👍

    • @deepakrege
      @deepakrege  3 місяці тому

      सोनम ताई...आभार

  • @vinxmultigamer6231
    @vinxmultigamer6231 3 місяці тому +1

    सुंदर कथा आणि अप्रतिम कथा वाचन.

  • @rajanikulkarni8284
    @rajanikulkarni8284 3 місяці тому +1

    कथा छान होती व तुमच्या आवाजात आणखीन चांगली वाटली, धन्यवाद सर.

    • @deepakrege
      @deepakrege  3 місяці тому

      धन्यवाद रजनी ताई

  • @amsvalvi689
    @amsvalvi689 3 місяці тому +1

    नेहमी प्रमाणे सुंदर कथा आहे, पण ही कथा मनाला खूपच चटका लावून गेली, थोडं ज्यास्त वाटेल पण, आता मी माझ्या मुला सोबत कस वागू हा विचार करायला लागलीये, तोही पुढे जाऊन माझ्या पासून दूर नाहीना जाणार असा विचार येतोय मनात. अनघा मॅडम खूप धन्यवाद मी विचार करून मुलांशी वागेल, रेगे सर तुमचे विशेष आभार 🙏🏻

  • @prabhavatiubale8507
    @prabhavatiubale8507 3 місяці тому +1

    खूप छान सर वाचन मस्त

    • @deepakrege
      @deepakrege  3 місяці тому

      प्रभावती ताई...आभार

  • @ShwetaInamdar
    @ShwetaInamdar 3 місяці тому +1

    Khup chaan

    • @deepakrege
      @deepakrege  3 місяці тому

      धन्यवाद श्वेता ताई..!!
      🙏

  • @raosaheb8446
    @raosaheb8446 3 місяці тому +3

    कथा खूप खूप आवडली,
    म्हणून डबल ऐकली,
    माझ्या आईची आठवण झाली व माझ्या काय चूका झाल्या आईशी वागताना या आठवणीत गढून गेलो.

  • @VinayaDhayagude
    @VinayaDhayagude 3 місяці тому +1

    खूप छान

    • @mandakinigholap8936
      @mandakinigholap8936 3 місяці тому

      थक्षणलललणभभलरणम‌म‌म‌म‌म‌लक्षभलणरतक्षणयलरणललक्षलयक्षणलणम‌क्षणलक्षक्षक्षललणक्षलरललभलललतलललललणम‌म‌ललक्षम‌लक्षलक्षलक्षलक्षलक्षम‌म‌लक्षलक्ष‌लक्षम‌ललक्षम‌ललक्षलक्षयम‌म‌म‌लम‌भम‌रणम‌म‌क्षयम‌लम‌लभक्षललरललललणमरम‌ऋम‌लक्षम‌लम‌यम‌म‌लक्षयम‌यम‌ललक्षरयम‌लम‌लम‌ललक्षलक्षम‌लक्षलक्षम‌म‌क्षणक्षम‌क्षलृम‌ऋम‌म‌ऋ‌म‌यम‌म‌लम‌क्षलृम‌म‌म‌म‌लम‌भलम‌म‌ऋयम‌ललक्षम‌भम‌लरलक्षलक्षणलक्षलक्षलक्षण‌ललृम‌म‌क्षलक्षम‌क्षम‌क्षम‌म‌लम‌क्षभम‌म‌लम‌लम‌म‌य‌म‌म‌लक्षलक्षभम‌म‌म‌म‌ललृम‌म‌लृययल‌क्षलक्षरलललक्षणलक्षलक्षलक्षम‌म‌क्षलयम‌ललक्षम‌लम‌लक्षम‌लम‌म‌णम‌म‌रक्षम‌ललम‌म‌लम‌ययम‌क्षलरक्षलक्षलक्षम‌लम‌लम‌म‌म‌क्षलक्षम‌‌णणलृम‌भररय‌णक्ष‌क्षम‌ययम‌ललक्षक्षम‌लक्षम‌म‌लम‌लक्षम‌लम‌ललक्षम‌लरक्षरणज्ञणणक्षणलणणक्षणणक्षक्षणलक्षणक्षणक्षणणणणणक्षक्षणक्षणक्षक्षक्षयणलणणणण. ल णणणणणणल णण णणणमणणणणणलणणणंणण णणणणणलणणलणणणणणणणण णणण णणणणणरक्षक्षणक्षक्षणक्षणक्षयणक्षणणणक्षयणक्षक्षणणक्षक्षक्षणक्षणक्षणक्षक्षणक्षणक्षक्षक्षणभणणललणणक्षणक्षक्षक्षयणक्षक्षक्षणयणक्षणक्षक्षक्षणणमणक्षणणणक्षणक्षलक्षणक्षणक्षक्षक्षक्षक्षणक्षक्षणक्षणक्षक्षक्षणयणक्षक्षक्षक्षक्षयणणक्षणभणक्षक्षक्षक्षक्षणक्षणक्षयणक्षणणक्षभक्षणक्षणणणणणणणंणंणणणणणणणणणणणलणंणमक्षक्षण क्षणक्षक्षमणक्षक्षक्षक्षक्षणणक्षणक्षणक्षक्षणणक्षक्षक्षणक्षणक्षणक्ष णणणणणण णणणणणलणणलणणणणणणणण क्षक्षक्षक्ष क्ष म‌र क्षणभर णरंमय‌ररं. रममर‌. र‌. Fj tjf. Tj fj. G. Gf. F. G. G. F. G. Ft fh j. Gmfg g. Gd6j8
      Hjojuh o 6h h 6hho. Hj j. j.j.h.h.ojj
      Jh.j h.j h.jh.h h.h.h.j
      J.ojh j 6jj j.h.j h h.ojh.oj6j.jo6hoj h.h.jjh.6o h h.o6 j.h.h.oj jh.j oh 6o h. H.oj.h h.j. H.o j.jjh.hh.y .trrwyttyrrfrfftuftfuh x6jxgn.

    • @deepakrege
      @deepakrege  3 місяці тому

      विनया ताई...आभार

  • @sangitaumbarje2195
    @sangitaumbarje2195 3 місяці тому +1

    खुपचं छान कथा ❤आईच्या प्रेमाचा तळ लागत नाही😢

    • @deepakrege
      @deepakrege  3 місяці тому

      खरंय संगीता ताई..🙏👍🙏

  • @shekhartamhane4
    @shekhartamhane4 3 місяці тому +1

    ह्रदयस्पर्शी....

  • @supriyapj
    @supriyapj 3 місяці тому +2

    अगदी अचुक वर्णन. काही आठवणी जाग्या झाल्या. सुंदर वाचन rege sir!

    • @deepakrege
      @deepakrege  3 місяці тому

      सुप्रिया ताई...धन्यवाद

  • @sangeetaghaisas3186
    @sangeetaghaisas3186 3 місяці тому +1

    जाहिरातींमुळे रसभंग होतो...कथेची तल्लीनता जाते...

    • @deepakrege
      @deepakrege  3 місяці тому

      अगदी खरंय संगीता ताई...पण इलाज नाही माझा..

  • @vandanajoshi8794
    @vandanajoshi8794 3 місяці тому +1

    फारच रटाळ. घरोघरी तेच वातावरण आणि 2पिढयांमधला फरक

  • @bhagyashreetembe651
    @bhagyashreetembe651 3 місяці тому +1

    हृदय हेलावणारी कथा.मन आणि डोळे भरून आले.
    तुमचं अभिवाचन फार फार सुंदर असत.कथेत मन गुंतवून ठेवणार.

    • @deepakrege
      @deepakrege  3 місяці тому

      धन्यवाद भाग्यश्री ताई..!!
      🙏

  • @ashishdesai5790
    @ashishdesai5790 3 місяці тому +1

    🎉🎉🎉

    • @deepakrege
      @deepakrege  3 місяці тому

      आशिषजी..आभार

  • @maniksathe6973
    @maniksathe6973 3 місяці тому +1

    अप्रतीम कथा दे उर भरून आलं आईची आठवण झाली हो किती गृहीत धरतो आपण ।उल आईला सगळ्या गोष्टींना जबाबदार धरतो ना हे मी आई झाल्यावर कळले हो

    • @deepakrege
      @deepakrege  3 місяці тому

      धन्यवाद माणिक ताई..

  • @vaibhavichandorkar2371
    @vaibhavichandorkar2371 3 місяці тому +3

    Khup chaan ❤

    • @deepakrege
      @deepakrege  3 місяці тому +1

      धन्यवाद वैभवी ताई

  • @radhavaza8851
    @radhavaza8851 3 місяці тому +1

    नेहमी प्रमाणे कथा सुंदर, वाचन अप्रतिम.पण दारू पिणे याला "आचमन " हा पवित्र शब्द वापरणे खटकला.

    • @deepakrege
      @deepakrege  3 місяці тому

      राधा ताई...🙏

  • @surekhapase6578
    @surekhapase6578 3 місяці тому +1

    वास्तववादी कथा

    • @deepakrege
      @deepakrege  3 місяці тому

      धन्यवाद सुरेखा ताई

  • @dr.pravinkumarpatil5061
    @dr.pravinkumarpatil5061 3 місяці тому +2

    सुंदर कथा आहे आणि सादरीकरणही सुंदर.

    • @deepakrege
      @deepakrege  3 місяці тому

      धन्यवाद डॉकटर

  • @manishashivarkar642
    @manishashivarkar642 3 місяці тому +1

    प्रत्येक वर्णन केलेला क्षण, मुलाच्या आयुष्यात आणि आई च्या आयुष्यात कुठेतरी समांतर गेल्याची जाणीव सतत होत होती ही कथा ऐकताना.
    डॉ. अनघा यांचे लिखाणाला आणखी एका पुढच्या पायरी वर नेले as usual दीपक यांनी.
    God bless both of you!
    🎉

    • @deepakrege
      @deepakrege  3 місяці тому

      मनीषा ताई...मन:पुर्वक धन्यवाद..!!

  • @charudattachaudhari5976
    @charudattachaudhari5976 Місяць тому +1

    Why some sentences are repeated?

  • @pundlikbiranje1256
    @pundlikbiranje1256 2 місяці тому +1

    Khup sunder 🎉🎉❤

  • @anjalikamat9265
    @anjalikamat9265 2 місяці тому

    फारच सुंदर कथा.

    • @deepakrege
      @deepakrege  2 місяці тому

      अंजली ताई...🙏🙏