ताई तुमच्या इतकेच स्वच्छ आणि उच्च विचार जर समाजात सगळ्यांचेच असते तर किती बरं झाले असते तुमचे बोलणे ऐकून खूप छान वाटले अगदी हिमतीने जगण्याची ताकद वाढली खूप धन्यवाद 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
खुप छान... मी सुद्धा याच परिस्थितितून जात आहे आज 9 वर्षे झालित मी सिंगल मदर ची जबाबदारी पार पाडतिये आणि सिंगल मदर चा एक ग्रुप सुद्धा बनवाला आहे.. या वर्षी आम्ही हल्दी कुमकुम, रंगपचमी, असे सण सुद्धा सजरे केले... आणि या ग्रुप च्या माध्यमतून एकमेकिंचे सुःख दुःख शेयर करुन एकमेकिन्ना जमेल तसे सपोर्ट पण करतो शिवाय त्यातून समाज कार्य पण करण्याचा प्रयत्न पण आहे. आणि ताई गुरुचरित्राबद्दल सांगायचे तर माझा खुप छान अनुभव आहे.. माझा मोठा मुलगा सुद्धा पारायण करतो आणि मुलांची देवावर अगाध श्रद्धा पण आहे. तुमचा हा विडिओ मी माझ्या ग्रुप वर शेयर करत आहे. धन्यन्यवाद ताई. 😊
ताई मी सुध्दा एक विधवा स्त्री आहे. आणि विधवापण भोगणे किती भयंकर आहे जो भोगतो त्यालाच माहीत. पण तुम्ही जे बोललात त्या बद्दल खूप आभरी 🙏 कोणितरी आमच्या विषयी सन्मानाने बोललं हे बघून खूप छान वाटल
सुनेत्रा ताई किती गोड आवाज आहे हो तुमचा !अगदी छान स्पष्टीकरन करून सागता,अशी व्यक्तीच्या मनाला प्रेरणा मिळेल,जगण्याला अर्थ मिळेल अशा शब्दात सांगता,स्वामी तुम्हाला सुखी ठेवो! "श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ"
ताईतुमचा आवाज खुपच छान आहेश्री स्वामी समर्थ तुमाला उदंड आयुष्य देवो तुमी वीधवा स्त्रीयाना जगण्यास आशीच प्रेरना देत रहाहीच ईश्वर चरनी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ,❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏
मी तुम्हाला थोडे एक गाणे म्हणून दाखवते पंढरीला जाई कोणी चारीधाम माझ्या घरी बाप आणि आई माय माऊलीने माझा घडविला पिंड पित्यानेच केले माझे बलवान दंड 10वी आली दुनिया सारी नवीन वलाई चारीधाम माझ्या घरी बाप आणि आई पिता जणू अवतार वाटे श्री विठ्ठलाचा आई जणू स्वर्ग वाटे दोन पावलांचा वसुदेव माझा पिता देवकी आई चारीधाम माझ्या घरी बाप आणि आई जन्मोजन्मी मला त्यांची सेवा घडावी चारीधाम माझ्या घरी बाप आणि आई श्री स्वामी समर्थ व्हिडिओ कडे गाणे म्हणले आहे गोड मानून घ्या श्री स्वामी
तुम्ही तुम्ही सुद्धा खूपच दिवस काढत आहात तुम्हालाही उदंड आयुष्य देऊ हे स्वामी चरणी प्रार्थना माझे पण व इयत्ता 70 आहे माझी पोस्टाची सेवा 27 वर्ष झाली आत्ता मी पेन्शनर आहे लग्न झाल्यानंतर 10 वर्षे मालक होते माझं वय 25 होते सर्व मुले लहान होती माझ्या काकांनी मला सांभाळले लहानाचे मोठे केले लग्न करून दिले ते काका पण आता जगात नाहीत चुलत भाऊ येतात जातात त्यांना पण मी विसरत नाही कारण काकांनी आपल्याला सांभाळले आहे काकू भाऊ लहान सर्व माझ्यापेक्षा लहान आहेत काकू आणि मी एकाच वयाची आहे तिचे मिस्टर वारले आपल्यासारखेच तिला पण दिवस आहेत त्यामुळे मुलांना भावांना या जा म्हणीत असते येताच जातात माझ्या आईने चुलत्याला व चुलतीला सांभाळले नंतर चुलत्यांनी मला सांभाळले माझे लग्न करून दिले नवरा पोस्टामध्ये नोकरीला सर्व व्यवस्थित पाहून दिले होते पण सर्व चांगले पाहुनी असे झाले चांगले झाले तरी पहिल्या दिवसाची खुप आठवण होते आता कारण निवांत वेळ चाललेला आहे त्यामुळे आठवणी होतात किती सांगितले तरी थोडेच आहे बस करते आता श्री स्वामी समर्थ
जावई पण खूप छान मिळाले म्हणून मुलीची अजिबात काळजी नाही त्यांना तिला पण एक मुलगा एक मुलगी आहे तिच्या पण मुलीचे लग्न झालेले आहे मुलगा अजून वकील ची परीक्षा देत आहे मुलांना एक एक मुलगा झालेला आहे त्याचा मुलगा मोठ्याचा बारावीला परीक्षा दिली आहे आणि मिलिटरीत आहे मुलगा त्याचा मुलगा सहावीत आहे जाऊद्या स्वामी कृपेने सर्व चांगले चालले आहे आता श्री स्वामी समर्थ
ताई तुम्ही खूप चांगलॉ आहात तुम्ही ही माहिती देताना तुमच मन गहिवरून गेल तुम्ही खूप भाऊक झालात तुम्हाला देवाने आमच्या साठी च पाठवले अस वाटत तुम्हाला मनापासून प्रणाम श्री स्वामी समर्थ
मी विधवा आहे..पण मी सर्व करते...नवरात्रीत पूजाऱ्या जवळ ओटी देते.. मी 55 वर्षाची आहे...देवीला हळद कुंकू वाहते...व्रत करते...माझे अनुभव खूप आहेत...माझे सासरे माझ्या मागे भक्कम उभे आहेत...
खूप छान विचार सांगीतले विधवा महिलांसाठी मला खूप पटले तुमचे विचार मी एक विधवा आहे मी मार्गशीर्ष गुरुवार करते महालक्ष्मी ची स्वता पुजा करते तुमचे विचार ऐकुन बरं वाटलं धन्यवाद म्याडम 🙏🙏
ताई मी पण एक विधवा आहे मला सर्व व्रत करायला खुप् आवडते पण माझा नवरा गेला तेव्हा पासून माझं मन खुप् धुखलं होत पण माझे जाऊ आणी धीर खूप चांगले आहेत त्यांनी मला खूप सपोर्ट केला मला सर्व घालायला सांगितलं ते मला त्यांची मुलगी समतात मला खूप बर वाटाल् पण माझ्या मनात कुठे तरी खंत होती म्हणून मी हा व्हिडिओ पहिला पण मन खूप भरून आल एक विधवेचा ही विचार केला जातो आता सर्व वर्त कराला मोकळे मुलानं साठी तर करूच शकतो ताई तुमचे खूप आभार
तुम्ही दिलेली माहिती अतिशय छान समाज प्रबोधन करणारी आहे, खरंतर ज्याचे मिस्टर आधी गेलेले आहेत मुले आहेत किंवा नसेल त्यानी मंगळसूत्र सुद्धा घालावीत त्यामुळे एक समाजात सुरक्षा मिळते ही काळाची गरज आहे ॐ शांती 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
ताई खुपच छान माहिती दिली आहे .डोळे भरुन आले विधवा पणा खुप वाईट आहे .समाजाने सर्व रुडी चालु केल्या आहेत .ह्या सर्वांना माझा ही विरोध आहे .श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ (स्मिता सुरेश पडवळकर ) नमस्कार ताई
मी २००६साली माझे सौभाग्य गमावले।पण माझ्या सासरच्यांनी मी मोठी सून असूनही मला सर्व सवाष्णीचे सोपस्कार करायला लावले।मीही स्वामीकन्या आहे। मी निःशंकपणे स्वामीआदेशानुसार सारे धार्मिक विधी करते।अर्थात हे सारे स्वामीच करवून घेताहेत हीच श्रध्दा आहे।धन्यवाद भगिनी
खुप सुंदर माहिती दिली बायका बायकाना भेदभाव मानतात व ती विधवा मग तिला कार्यक्रमात सहभागी करून घेतले जात नाही देवाला सर्व मान्य आहे मग आपण का करत नाही धन्यवाद ताई चांगली माहिती दिली 👌👌👍
@@mhv8589 thanks tai मला नवीन काम सुरू करायचे आहे यश आहे तुमचेच आशिवार्दाने यश यावं मला फक्त माझ्या मुलासाठी जगायचे आहे मुलगा शिकून मोठा हव्वा अस वाटत मला हिच इच्छा आहे हिच प्रार्थना श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏♥️🌹🌹🌹
माहिती छान सांगितली मनाला थोडा धीर आला समाजा कडे पाहून मन जरा करायला धजत नाही स्वतः डॉ आहे बदलण्याचा प्रयत्न करत आहे खरच हे सगळं माणसाने नियम बनवले कुंकू तर आपण लहानपणी पासून लावतो त्यात गैर काहीच नाही मी आता सहज video पाहिला धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ
ताई तुमचं माहिती आयकून मला आता इच्छा आहे की मी करावं पूजा मी 28 वर्षात विधवा झाले आहे तेव्हापासून मी पूजा व्रत करत नाही आता 10 वर्ष झाले माझे पती जाऊन धन्यवाद🙏
ताई तू खूप छान आहेस तू विधवांना छान दिलासा दिला तुझा हा व्हिडीओ बघून तुझयाप्रती माझ्या मनात आदर आहे स्वामी समर्थ तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना
Khoop chhan mahiti dili tai tumhi pan vat poornima yet savitri ne satyan satthi keli hoti ani mug hartalika pan ashich aste yet mug vidhva kase karu shaktat
Thank you tai tumche vichar khup chan aahet mi aaj baghte tumcha ha video tumche aatache sagle video mi baghte aani like karte aani aadhiche jeva vel asto teva baghte mi pan sagle upvas puja karne sodun dile pan tumcha video baghun bar vatla, 🙏🙏
खूप छान वाटले ऐकून पण आजू बाजूचे लोक सोडा आपलेच घरातले लोक जगून देत नाहीत मी वयाच्या 14 वर्ष्यात मी विधवा झाले आहे खूप लहान असतानाच लग्न करून टाकले घरातल्यानी चार वर्ष्यातच मिष्टर गेले मग यात माझा काय दोष आहे पण मला घरातले खूप टोचून बोलतात खूप वाईट पण वाते पण मी आता शिक्षण पूर्ण करत आहे आता मी 20 वर्ष्याची झाले आहे मी बोलणाऱ्या लोकांच तोंड तर नाही ना धरू शकत पण मी आता ठरवले आहे मला जे आवडेल तेच करणार मी स्वामीचं गृचरित्र पण वाचते तेव्हा कुठे माझे ठीक चालू आहे आणि आता पारायण पण चालू आहे जय श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
ताई बरोबर बोललात 🙏.मी ही विधवा झाल्या पासून देवपुजेत खूप रमते. मानसिक समाधान मिळते. पूजा पाठ केल्याने बळ प्राप्त होते. Mr. असताना जास्त काही केले नाही.ते ड्रिंक घ्यायचे. त्यामुळे घरी भ्रष्टाचार होईल अशी भीती वाटायची. तुम्ही विषय खूप सुंदर घेतला आहे.मीही असेच करते.मनाला जे पटेल तशी भक्ती करते🙏 स्वामी 🙏 तुमच्या सर्व मनोकामना पुर्ण करो🙏
ताई तुमच्या इतकेच स्वच्छ आणि उच्च विचार जर समाजात सगळ्यांचेच असते तर किती बरं झाले असते
तुमचे बोलणे ऐकून खूप छान वाटले
अगदी हिमतीने जगण्याची ताकद वाढली
खूप धन्यवाद 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
Kharech ahe 🙏
Khub chan vatal aakun ek himmat aali
खुप छान... मी सुद्धा याच परिस्थितितून जात आहे आज 9 वर्षे झालित मी सिंगल मदर ची जबाबदारी पार पाडतिये आणि सिंगल मदर चा एक ग्रुप सुद्धा बनवाला आहे.. या वर्षी आम्ही हल्दी कुमकुम, रंगपचमी, असे सण सुद्धा सजरे केले... आणि या ग्रुप च्या माध्यमतून एकमेकिंचे सुःख दुःख शेयर करुन एकमेकिन्ना जमेल तसे सपोर्ट पण करतो शिवाय त्यातून समाज कार्य पण करण्याचा प्रयत्न पण आहे. आणि ताई गुरुचरित्राबद्दल सांगायचे तर माझा खुप छान अनुभव आहे.. माझा मोठा मुलगा सुद्धा पारायण करतो आणि मुलांची देवावर अगाध श्रद्धा पण आहे. तुमचा हा विडिओ मी माझ्या ग्रुप वर शेयर करत आहे. धन्यन्यवाद ताई. 😊
खूप छान, माझ्या मिस्टरांचे कोरोनामुळे अचानक निधन झाले, मी या सर्व अनुभवातून गेले आहे.पण तुमच्या व्हिडिओ मुळे खुप शंका निरसन झाल्या आहेत. धन्यवाद
मी पण एक विधवा आहे,, तुम्ही खूप छान माहिती सांगितली छान वाटले ऐकून,, तुमच्या कडून नविन प्रेरणा मिळाली धन्यवाद ताई...श्री स्वामी समर्थ🌹🙏🏼
ताई मी सुध्दा एक विधवा स्त्री आहे. आणि विधवापण भोगणे किती भयंकर आहे जो भोगतो त्यालाच माहीत. पण तुम्ही जे बोललात त्या बद्दल खूप आभरी 🙏 कोणितरी आमच्या विषयी सन्मानाने बोललं हे बघून खूप छान वाटल
खूप छान विचार मांडलात धन्यवाद मी पण एक विधवा बाई आहे मला खूप वाईट अनुभव आलेले आहेत तुमचे विचार तुमचं मत ऐकून छान वाटलं श्री स्वामी
Shreesawami samarth
मैसेज करा निर्मलाजी मला
Thankyou so much Madam
खुप छान माहिती दिली आहे.
आणि अगदी बरोबर आहे.
Stay blessed always
सुनेत्रा ताई किती गोड आवाज आहे हो तुमचा !अगदी छान स्पष्टीकरन करून सागता,अशी व्यक्तीच्या मनाला प्रेरणा मिळेल,जगण्याला अर्थ मिळेल अशा शब्दात सांगता,स्वामी तुम्हाला सुखी ठेवो! "श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ"
Khup chhan mahiti sagitley tai
ताईतुमचा आवाज खुपच छान आहेश्री स्वामी समर्थ तुमाला उदंड आयुष्य देवो तुमी वीधवा स्त्रीयाना जगण्यास आशीच प्रेरना देत रहाहीच ईश्वर चरनी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ,❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏
मी तुम्हाला थोडे एक गाणे म्हणून दाखवते पंढरीला जाई कोणी चारीधाम माझ्या घरी बाप आणि आई माय माऊलीने माझा घडविला पिंड पित्यानेच केले माझे बलवान दंड 10वी आली दुनिया सारी नवीन वलाई चारीधाम माझ्या घरी बाप आणि आई पिता जणू अवतार वाटे श्री विठ्ठलाचा आई जणू स्वर्ग वाटे दोन पावलांचा वसुदेव माझा पिता देवकी आई चारीधाम माझ्या घरी बाप आणि आई जन्मोजन्मी मला त्यांची सेवा घडावी चारीधाम माझ्या घरी बाप आणि आई श्री स्वामी समर्थ व्हिडिओ कडे गाणे म्हणले आहे गोड मानून घ्या श्री स्वामी
तुम्ही तुम्ही सुद्धा खूपच दिवस काढत आहात तुम्हालाही उदंड आयुष्य देऊ हे स्वामी चरणी प्रार्थना माझे पण व इयत्ता 70 आहे माझी पोस्टाची सेवा 27 वर्ष झाली आत्ता मी पेन्शनर आहे लग्न झाल्यानंतर 10 वर्षे मालक होते माझं वय 25 होते सर्व मुले लहान होती माझ्या काकांनी मला सांभाळले लहानाचे मोठे केले लग्न करून दिले ते काका पण आता जगात नाहीत चुलत भाऊ येतात जातात त्यांना पण मी विसरत नाही कारण काकांनी आपल्याला सांभाळले आहे काकू भाऊ लहान सर्व माझ्यापेक्षा लहान आहेत काकू आणि मी एकाच वयाची आहे तिचे मिस्टर वारले आपल्यासारखेच तिला पण दिवस आहेत त्यामुळे मुलांना भावांना या जा म्हणीत असते येताच जातात माझ्या आईने चुलत्याला व चुलतीला सांभाळले नंतर चुलत्यांनी मला सांभाळले माझे लग्न करून दिले नवरा पोस्टामध्ये नोकरीला सर्व व्यवस्थित पाहून दिले होते पण सर्व चांगले पाहुनी असे झाले चांगले झाले तरी पहिल्या दिवसाची खुप आठवण होते आता कारण निवांत वेळ चाललेला आहे त्यामुळे आठवणी होतात किती सांगितले तरी थोडेच आहे बस करते आता श्री स्वामी समर्थ
जावई पण खूप छान मिळाले म्हणून मुलीची अजिबात काळजी नाही त्यांना तिला पण एक मुलगा एक मुलगी आहे तिच्या पण मुलीचे लग्न झालेले आहे मुलगा अजून वकील ची परीक्षा देत आहे मुलांना एक एक मुलगा झालेला आहे त्याचा मुलगा मोठ्याचा बारावीला परीक्षा दिली आहे आणि मिलिटरीत आहे मुलगा त्याचा मुलगा सहावीत आहे जाऊद्या स्वामी कृपेने सर्व चांगले चालले आहे आता श्री स्वामी समर्थ
धन्यवाद ताई....अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे.
Very good खुप छान मला तुमच्या हा निर्णय खुप छान वाटला thank you🙏
ताई तुम्ही खुप छान सांगितलें ले धन्यवाद तुमच्या सारख्या समाज सुधारक ताई असल्यामुळें जगण्याला आर्थ मिळाला.पुन्हां एकदा धन्यवाद
मला मैसेज करा प्लिज
विधवा स्त्री बद्दल खूप छान माहिती दिलीत खरचं मनोबल वाढले मी पण एक विधवा आहे व्हिडिओ. पाहून खुप बरं वाटलं
ताई समाजाला जागृत करणे गरजेचे आहे तुम्ही खूप छान सांगितलं. समाजानी विधवा स्त्रियांना आधार देवून त्यांचा मनोबल वाढविले पाहिजे
Far vait anubhav yetat 🙏
समाजाने स्वतःची मानोवृत्ती बदलली पाहिजे
ताई तुम्ही खूप चांगलॉ आहात तुम्ही ही माहिती देताना तुमच मन गहिवरून गेल तुम्ही खूप भाऊक झालात तुम्हाला देवाने आमच्या साठी च पाठवले अस वाटत तुम्हाला मनापासून प्रणाम श्री स्वामी समर्थ
फारच छान माहिती दिली ताई मी पण स्वामी सेवा करते गुरू माऊली करून घेते श्री स्वामी समर्थ
खुप महत्त्वाची माहिती सांगितली ताई खुप खुप धन्यवाद 🙏🙏श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ 🌹🌹🌹
😂lacfeq2p00
@@ushapote4550 mahiti vacun bare vatale
@@rohitachari3043 खुप सुंदर आहे माहिती
खुप छान ताई खुप आभारी आहोत धन्यवाद 🙏🙏🙏🙏
मी पण विधवा आहे तुमचा व्हिडिओ ऐकून खूप छान वाटलं श्री स्वामी समर्थ
ताई खरच खूप छान विचार आहेत आणि तुम्हाला खूप धन्यवाद असाच पाठिंबा राहो
नमस्कार छान व योग्य तेच सांगितलेत मी ही विधवा आहे
खुप महत्त्वाचे सांगितले ताई तुम्ही धन्यवाद
ताई आपण खुपच छान महीती दीली
आनंद वाटला..मीही विधवा आहे.
डिककर शालन बबनराव
मॅडम तुम्ही इतकं सुंदर सांगितलं मन अगदी हेलावून गेले खूप सुंदर सांगितले तुम्ही तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो श्री स्वामी समर्थां जवळ हीच मागणी आहे
मी विधवा आहे..पण मी सर्व करते...नवरात्रीत पूजाऱ्या जवळ ओटी देते.. मी 55 वर्षाची आहे...देवीला हळद कुंकू वाहते...व्रत करते...माझे अनुभव खूप आहेत...माझे सासरे माझ्या मागे भक्कम उभे आहेत...
kharokharach great aahat tumi andhawishwas var mat Keli tumi
Khup chan sangitale.tai
स्रियांनी विधवा किंवा सुहासिनीने एखाद्या उदघटणाच्या वेळेस नारळ फोडला तर चालतो का
१७मे २०२२ मध्ये महाराष्ट्र सरकारने विधवा प्रथा बंदी घातली आहे त्यामुळे सर्व महिलांना सन्मान द्यावे.
आपण करता ते अगदी बरोबर आहे.
खूप छान सांगितले आहे.माॅम.श्री सर्वांची समर्थ.
खूप छान विचार सांगीतले विधवा महिलांसाठी मला खूप पटले तुमचे विचार मी एक विधवा आहे मी मार्गशीर्ष गुरुवार करते महालक्ष्मी ची स्वता पुजा करते तुमचे विचार ऐकुन बरं वाटलं धन्यवाद म्याडम 🙏🙏
खूप छान माहिती दिलीत ताई माझे पती तिन वर्षापूर्वी वारले आहेत श्री स्वामी समर्थ
Thanks 🙏🙏 Jay shree Swami Samarthताई. खूप खूप छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद खूप खूप शुभेच्छा
श्री स्वामी समर्थ खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई
ताई खूप छान वाटले
मी पण एक विधवा स्त्री आहे खूप छान माहिती सांगितली ताई धन्यवाद श्री स्वामी समर्थ
हे ताई खुप छान माहिती दिली माझी शंका शिवुन गेली धन्यवाद ताई
खरंच खूप छान माहिती.
श्री स्वामी समर्थ
छान वाटले ताई तुमचे विचार ऐकून. मला गणपती 7 सप्टेंबर ला बसवायला आता मनात काही शंका येणार नाही
Kup Chan mahiti dilit Tai... श्री गुरुदेव स्वामी समर्थ.
खूपच माहिती दिली खूप छान वाटले मी पण एक विधवा आहे. धन्यवाद ताई. श्री स्वामी समर्थ
ताई मी पण एक विधवा आहे मला सर्व व्रत करायला खुप् आवडते पण माझा नवरा गेला तेव्हा पासून माझं मन खुप् धुखलं होत पण माझे जाऊ आणी धीर खूप चांगले आहेत त्यांनी मला खूप सपोर्ट केला मला सर्व घालायला सांगितलं ते मला त्यांची मुलगी समतात मला खूप बर वाटाल् पण माझ्या मनात कुठे तरी खंत होती म्हणून मी हा व्हिडिओ पहिला पण मन खूप भरून आल एक विधवेचा ही विचार केला जातो आता सर्व वर्त कराला मोकळे मुलानं साठी तर करूच शकतो ताई तुमचे खूप आभार
मी ही याच मताशी सहमत आहे ,तुम्ही खूप छान सांगितले आहे ताई🙏
फारच छान आहे माहिती.. आत्मविश्वास निर्माण होतो असं काही ऐकल्यावर.धन्यवाद
खुप छान माहिती दिली
ताई खुप खुप छान माहिती सांगितली धन्यवाद
Thank you Tai dhanyvad
श्री स्वामी समर्थ ll खुप छान माहिती दिली आहे 💐🙏💐
खूप छान मस्त विडिओ आहे मी विचारला होता हा प्रश्न
मी पण एक विधवा आहे. मी पण सर्व काही करते. तुमचा व्हिडियो आयकुन खूप बर वाटत ताई. श्री स्वामी समर्थ.🌹🙏🙏🌹
मीही आहे😭
तुम्ही दिलेली माहिती अतिशय छान समाज प्रबोधन करणारी आहे, खरंतर ज्याचे मिस्टर आधी गेलेले आहेत मुले आहेत किंवा नसेल त्यानी मंगळसूत्र सुद्धा घालावीत त्यामुळे एक समाजात सुरक्षा मिळते ही काळाची गरज आहे ॐ शांती 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Ho kharch aahe
Agdi yogya bollet tumhi .
Mast
ताई तुम्ही खूप छान सागतेले आहे आभारी आहोत
खूप छान विचार आहे तुमचे धन्यवाद
खुप छान माहीती दिली ताई धन्यवाद
सखी खूप मोलाच मार्गदशन केलत .धन्यवाद
Thanks for imp. Information.
ताई खुपच छान माहिती दिली आहे .डोळे भरुन आले विधवा पणा खुप वाईट आहे .समाजाने सर्व रुडी चालु केल्या आहेत .ह्या सर्वांना माझा ही विरोध आहे .श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ (स्मिता सुरेश पडवळकर ) नमस्कार ताई
Dhanyvaad tai
साहित्य में खूब छान छान माहिती दिली माहिती खुपच खलबली जय जय स्वामी समर्थ
मी २००६साली माझे सौभाग्य गमावले।पण माझ्या सासरच्यांनी मी मोठी सून असूनही मला सर्व सवाष्णीचे सोपस्कार करायला लावले।मीही स्वामीकन्या आहे। मी निःशंकपणे स्वामीआदेशानुसार सारे धार्मिक विधी करते।अर्थात हे सारे स्वामीच करवून घेताहेत हीच श्रध्दा आहे।धन्यवाद भगिनी
ताई,,खूप छान माहिती दिलीत🙏
ताई खुप छान विचार आहेत तुमचे..खुप छान वाटले..👌👌👌👌जगणयाला ऐक ऊभारी मिळते..जय जय स्वामी समर्थ ..🌹🙏🏼🌹
खुप सुंदर माहिती दिली बायका बायकाना भेदभाव मानतात व ती विधवा मग तिला कार्यक्रमात सहभागी करून घेतले जात नाही देवाला सर्व मान्य आहे मग आपण का करत नाही धन्यवाद ताई चांगली माहिती दिली 👌👌👍
Tumche video pahun khoop Mannahshanti milte.Dhanyawad
Madam tumi khoop Chan sangithal me pn vidva ahe mala khoop bar vatal hats off 🙏🙏🙏🙏♥️♥️🌹🌹
ताई मला हा व्हीडिओ खूप आवडला व मी तुमच्याशी सहमत आहे ... धन्यवाद
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Kharch khup chan mahti 🙏shree swami samarth
खुप छान माहिती दिली dhanwad
khup Chan aahe information mam
ताई तुम्ही खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ
ताई तुम्ही खूप छान माहिती सांगतात तूम्ही खुप खुप प्रेमळ आहात तुमचे सगळे व्हिडिओ खुप छान असतात खुप समाधान वाटत तुमचे खुप खुप धन्यवाद 🙏🙏
Khup changle sangile manapasun dhanyavad
aasha striyana chalna milali 🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ महाराज की जय मस्त आहे छान वाटला विडीओ ताई 🙏🙏🌹🌹👌👌🙏🙏
मलाही तुमचे विचार आवडले.स्त्रियांनी स्वतःला अबला समजू नये.स्त्रियासुद्धा कुठेच मागे नसतात.जे आपल्याला योग्य वाटत ते नक्की कराव.श्री स्वामी समर्थ.
@@mhv8589 thanks tai मला नवीन काम सुरू करायचे आहे यश आहे तुमचेच आशिवार्दाने यश यावं मला फक्त माझ्या मुलासाठी जगायचे आहे मुलगा शिकून मोठा हव्वा अस वाटत मला हिच इच्छा आहे हिच प्रार्थना श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏♥️🌹🌹🌹
ताई तुम्ही खूप छान माहिती सांगितली माझ्या शंका चा निरासन केल
धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ
खुप सुदंर विडीओ।आवडला अत्यंत हळुवार पणे हाताळला तुमचं खुप कौतुक।धन्यवाद नमस्कार।
खूप छान माहिती दिलीत ताई 🎉🎉
माहिती छान सांगितली
मनाला थोडा धीर आला
समाजा कडे पाहून मन जरा करायला धजत नाही
स्वतः डॉ आहे बदलण्याचा प्रयत्न करत आहे
खरच हे सगळं माणसाने नियम बनवले
कुंकू तर आपण लहानपणी पासून लावतो त्यात गैर काहीच नाही
मी आता सहज video पाहिला
धन्यवाद ताई
श्री स्वामी समर्थ
Khup khup dhanyavaad
श्री स्वामी समर्थ खूप चांगली माहिती दिली ताई तुम्ही ऐकायला छान वाटतो
ताई तुमचं माहिती आयकून मला आता इच्छा आहे की मी करावं पूजा मी 28 वर्षात विधवा झाले आहे तेव्हापासून मी पूजा व्रत करत नाही आता 10 वर्ष झाले माझे पती जाऊन धन्यवाद🙏
ताई तुम्ही छान माहिती सांगितली खुप खुप धन्यवाद
Khup Chan 👌🙏🙏🌹🌹 Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth 🌹🌹🙏🙏
खुपच छान माहिती सांगितली ताई☝👍🙏👛
ताई तुमाहीती दिलीस त्यासाठी तुझे ध्यवाद मी सुद्धा ऐक विधवा आहे पण मला बरे वाटले कि आम्ही सुद्धा करु शकतो सगळ्या पुजा पुन्हा ऐकदा धन्यवाद
Thank you tai manala khup samadhan watl ekun
छान माहिती आहे मी असेच रहाण्याचा प्रयत्न करत आहे
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार सुनेत्रा ताई खुप छान माहिती सांगितली आहे धन्यवाद
Tai Tumi chagala sala dila dhanaya vad
खूप छान माहिती देताय ऐकून बरे वाटते
श्री स्वामी समर्थ .
खूप छान माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ
सुषमा ताई तुम्ही खुप सुंदर सांगितले आहे
धन्यवाद ताई खुप बर वाटल.
🙏🙏🙏🙏ताई तुमही खुप छान वाटले मी ही ऐक विधवा आहे
Khup chan sangitl maze mr jaun Vis vrsh zale🙏🙏🙏
खुप सुंदर माहिती दिलीत खुप लोक विधवा स्रीने पूजा करू नये म्हणतात
खरंच ताई तुम्ही जे सांगता ते ऐकुन खुप बरे वाटते 😢😢😢😢😢
ताई तू खूप छान आहेस तू विधवांना छान दिलासा दिला तुझा हा व्हिडीओ बघून तुझयाप्रती माझ्या मनात आदर आहे स्वामी समर्थ तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना
खूपच छान माहीती दीली
Khoop chhan mahiti dili tai tumhi pan vat poornima yet savitri ne satyan satthi keli hoti ani mug hartalika pan ashich aste yet mug vidhva kase karu shaktat
@@nandajoshi4256 Nvrachi photo smor gmla mddhe vat vriksha thevoon nvrasathi smporn saajra kroon pooja kra. Aatma ajr amr hai. Tumcha nvra sookshm shreer cha roopet jeevnt ashe.To mela nahi aani tumcha brober nehmi rahte fkt tula dist nahi pn to tula bghu sktat. Ani jr punrjnm ghetla asel tr to vegla roopet jivnt aahe. Jsa amhi vstr faatle ki naveen vst ghaltat tsich Aama ch vst shreer asto ani Aatma sheer (vstr)bdltat. Tai kaalgi kru nka mjhe Aayi,Vdeel varlele aahet ani majha v majhe bhavacha anu bhineecha pn lgn nahi jhala karn amhi bhdecha ghrat rahte. Amhi khoop dhnvan aahet pn aamchat hatat dhn nahi mnje aamcha brober faar mothe dhoke jhalele aahet tumhala sangu skt nahi itke trst aahi amhi."Jeevn ek durghtna aahe."Ya jgat mdd krnare far kmi loke astat. Kuni hi kunach nahi fkt esvrachach ani svthche prytnacha hech srvat motha aadhar aahe.
@@neerjamishra961 tai majhe mister aahe ajun mi dusarya bakakan sathi vicharle
Mala tumchaya shi sympathy aahe
धन्यवाद ताई,!🙏🌹🌷
Khup chan sangitale taie khup dhanyavad 👌👌👍👍"👏
Thank you tai tumche vichar khup chan aahet mi aaj baghte tumcha ha video tumche aatache sagle video mi baghte aani like karte aani aadhiche jeva vel asto teva baghte mi pan sagle upvas puja karne sodun dile pan tumcha video baghun bar vatla, 🙏🙏
ताई खूप छान माहिती सांगितलीत मन गहिवरून आले
Very nice khub Chan kaam aahe🙏🙏❤️❤️❤️
Thank u tai..Shree Swami Samarth 🙏
खुपच सुंदर माहिती ताई बदल घडवणेआवश्यक आहे
श्री स्वामी समर्थ महाराज ताई तुम्ही खुप छान मार्गदर्शन केले
खूप छान वाटले ऐकून पण आजू बाजूचे लोक सोडा आपलेच घरातले लोक जगून देत नाहीत मी वयाच्या 14 वर्ष्यात मी विधवा झाले आहे खूप लहान असतानाच लग्न करून टाकले घरातल्यानी चार वर्ष्यातच मिष्टर गेले मग यात माझा काय दोष आहे पण मला घरातले खूप टोचून बोलतात खूप वाईट पण वाते पण मी आता शिक्षण पूर्ण करत आहे आता मी 20 वर्ष्याची झाले आहे मी बोलणाऱ्या लोकांच तोंड तर नाही ना धरू शकत पण मी आता ठरवले आहे मला जे आवडेल तेच करणार मी स्वामीचं गृचरित्र पण वाचते तेव्हा कुठे माझे ठीक चालू आहे आणि आता पारायण पण चालू आहे जय श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
Khup chan mahiti dilit tai tumhi manapasun dhanyvad shri swami Samarth 🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खुप खुप छान ताई स्वामी समर्थ 🙏,
Shri Swami Samarth
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद
Thanks di...धन्यवाद
खूपच सुंदर विचार आहेत तुमचे ताई अशा विचारांची समाजाला गरज आहे धन्यवाद ताई
Gramin bhagat far vait avstha ahe 🙏
ताई बरोबर बोललात 🙏.मी ही विधवा झाल्या पासून देवपुजेत खूप रमते. मानसिक समाधान मिळते. पूजा पाठ केल्याने बळ प्राप्त होते.
Mr. असताना जास्त काही केले नाही.ते ड्रिंक घ्यायचे. त्यामुळे घरी भ्रष्टाचार होईल अशी भीती वाटायची.
तुम्ही विषय खूप सुंदर घेतला आहे.मीही असेच करते.मनाला जे पटेल तशी भक्ती करते🙏
स्वामी 🙏 तुमच्या सर्व मनोकामना पुर्ण करो🙏
Khup khup dhanyvaad 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍🥰🥰🥰🥰🥰🥰