नागली-नाचणीचे पापड | Nagali Papad Recipe| Nachani papad recipe | Nagali papad recipe In marathi
Вставка
- Опубліковано 6 лют 2022
- कुरकुरीत नागली-नाचणीचे पापड | Nagali Papad Recipe | Ragi Papad Recipe | Nachani Papad Recipe |nagli papad.
साहित्य-:
1• नागली/ नाचणी - 5 किलो
2•जिरे दळून घेतले आहे.
3•ओवा दळून घेतला आहे.
4• हिंग
5•पापडखार
6• तीळ
7• मीठ
कृती -:
•सर्वात पहिले मी पाच किलो नागली घेतली ती स्वच्छ दोन-तीन पाण्याने धुऊन घेतली. आणि 24 तास साठी भिजत घातली.
•चोवीस तासानंतर परत एकदा छान स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची.नागलीचा आंबटपणा सगळी काढून टाकायचा.
•आता आपल्याला नागली पाण्यातून काढून घ्यायचे आहे आणि कपड्यात बांधून ठेवायचे आहे. जेणेकरून तिला मोड फुटतील.
•मोड फुटल्यानंतर तिला थोडीशी वाळत घालायचे आहे.
• नागली वाळून घेतल्यानंतर तिला गिरणीतून दळून आणायचे आहे. आणि पीठ छान गाळून घ्यायचा आहे.
•चार ग्लास प्रमाणे आपल्याला खीशि घ्यायचे आहे पिठाची.
•चार ग्लास पिठासाठी आपल्याला पाच ग्लास पाणी ठेवायचा आहे गरम करायला.
• पाच ग्लास गरम पाणी मधले एक ग्लास पाणी साईडला काढून ठेवायचा आहे.
• आपल्याला मसाला तयार करायचा आहे. ओवा, हिंग, जिरे पापडखार ,मीठ, तीळ पाणी उघडल्यानंतर आपल्यालाही सगळे मसाले पाण्यात टाकायचे आहे.
• थोडसं पाणी उकळल्यानंतर आपल्याला नागलीचे पीठ टाकायचे आहे.
• नागलीचे पीठ टाकल्यानंतर आपल्याला दोन मिनिटं झाकण ठेवायचे आहे पातेल्यावर कारण पिठावर पाणी फिरलं पाहिजे.
•पीठावरून पाणी फिरलं नंतर आपल्याला छान खिशी घ्यायची आहे. खीशी घेताना पाणी कमी पडलं तर आपण ते साईडला गरम पाणी काढलं होतं ते तुम्ही टाकू शकता.
•खिशी घेतल्यानंतर आपण हे नागलीचे पीठ तीस मिनिटासाठी गॅसवर शिजायला ठेवणार आहोत.
• गॅसवर तवा ठेवायचा आहे आणि मग त्याच्यावर पातील ठेवायचा आहे म्हणजे आपल् पातील खालून जळत नाही.
• खिशी वर कॉटन चा रुमाल ओला करून टाकायचा आहे.
आणि खीशी तीस मिनिटं शिजू द्यायचे आहे.
• तीस मिनिट झाल्या नंतर आता आपल्याला पापड तयार करायला घ्यायचे आहे.
• पीठ थोड थोड पातील्यातून काढून आपल्याला पापड तयार करायचे आहे.
•तुमचे पापड खूप छान टेस्टी आणि सॉफ्ट होतील.
#nachnipapad #nagalipapad #ragipapad
#nagaliche_papad #nagali_papad #नाचणीचे_पापड
nachani papad recipe,
Nagali papad recipe,
ragi papad recipe,
nagali papad,
nagli papad,
nagali papad kaise banaen,
nagali papad kaise banta hai,
nagali na papad,
nagali masala papad recipe,
nagali se papad banane ka tarika,
nagali ke papad banane ka tarika,
nagali papad recipe in marathi,
nachni papad recipe in marathi,
ragi na papad,
How to make ragi papad recipe,
nachani papad,
you so much watch my video please like and share and subscribe my channel and ball icon.👉 Nagali papad recipe in marathi | finger millet papad recipe
खूप छान नागलीच्या पापड्या ची रेसिपी 👌👌👌
खूप छान माहिती सांगितली आणि पापड मस्त झालेत
खुप छान रेसिपी सांगितली
Chaaan zhalet papad recipe 👌👍👌
Very nice and crispy recipe 😋👌👍👍👍
Khup Chan recipe 👍👌💐💐💐
Khup chan 👌🏻👌🏻👌🏻
Khup chan nachaniche papad
Bahut acha bna he papad 👌
मस्त रेसिपी chan सांगितले
Khupch chan zale tai papad ....Mastch😍👌
खुप छान पापड बनविले 👍👌
खूप छान👌👌
ताई खुप च छान पापड आलेत रेसिपी छान पध्दतीने सांगीतली दिसतातही ही सुंदर गुलाबी सर मस्तच
Chan samajaun savvistar reciepi takali ahe. Dhanyavaad.👌👌
खूप छान आहे रेसिपी ताई
Khupch chan👌
Khup chhan 👍👍
Khup mast disatat 👍👌
Farach sundar perfect thanku chotya chotya tips sahit thanku kaku ata ya season made karu shakatoka papad
खूप छान तुम्ही पापडची रेसिपी दाखवलेली आहे माझी माझी आई याच पद्धतीने बनवतात ते रेसिपी पाहून खूप आनंद झाला 👍👍
खुप छान👌👍
खुप सुंदर
Khupach chhan
खूप छान झाली आहे
खूप छान ताई. मस्त रेसिपी. 👌👌👌👌😊
खूपच छान 👌👌mast...
Khup chan
Khup khup Chan banawali aahe Tai papad 😍👌👌👌👌👍
खुपछान
Chan recipe aahe
Khup Chan👌👌👌
Khup chaan paapad.
Khup chan zalet papad👌🏻tai stay connected 🙏🏻🙏🏻
Kupch Chan Tai 👌👌
Very nice👍👍👍 👌👌👌
Khupach chhan tai 🙏🙏👌👌
Nice recipe tai ...
khup mast papda ताई
khup chan
Chan aahe
Nice papad
Mast very very nice
छान ताई,नागलिचे, पापड,
khuuuup sunder
Nice Surekha
Nice
Khupch Chan zalet nagliche nachnichi papad yummy 👍👍👍👌😋
खूपच आवडली पद्दत मला तुमची असेच करेल पापड मी
Mast👌👌👌
Nice 👍
खूपच चं आहेत आहेत नाचणीचे पापड 👌👌👌👌👌👌
Khupch mast zale Nagli che Papad 👌👌👍
👌👌👌
Big Like👍 perfect, Well Done Dear, Stay Connected 👌😍👍
छान सांगितले ताई तुम्ही मस्त .आई पण असेच पापड करते .....मला.फार अवघड वाटायचे पण तुम्हीं छान समजावून सांगितले .....
Best
22....Big like Wow you made this perfectly Everything prepared and and made brilliantly So yummy and delicious Thank you so much for sharing. 🌹🖤🌹
Madhavi ⭐ छानच 💖
@@MILINDDIWAKAR21 RV ex
0
तुम्ही सांगताना खूप छान वाटले आवाज पण अतिशय सुंदर गोड आहे
Thank you 😊
👌👌👍🙏
खुपच छान रेसिपी सांगितली तुम्ही व्यवस्थित समजून
बरेचसे व्याप आहेत .परंतु मस्तच पापड झालेत,धन्यवाद ताई खुप छान माहिती मिळाली.
Khup chan zalet tai papad👌👌👍
👌👌👌👌👌
👍
A1
mast zalet 👍.
kahiveka nachani che papad kale kashanule distat??
☝👍
From where you are, very nice nagli papad
Thanks
Jayramkrashnahari
He papad kartana lagnare sahitya ex. Papad khar, ova, jeerepud, meeth, hing kiti pramanat ghyayche te sanga na tai
Khoop Chan 👍👍
Ya nachanichya pitat dusare konte pit mix karata ka tumhi
एक किलोसाठी मसाला सांगा.
Papad khar kiti pramanat ghyacha
Masale konte please say
पापड khar ch praman sanga
Sarv mahiti Chan sangitali pan main masaleche pramanach nahi sangitle
Direct sadi var valavle tr nightat ka tai papad
Ho
Nachanivhe pith vaparale tar chalel ka
Nagali Ani nachni ekach ahe vapra na
खूप छान झालेत पापड .1किलो नागलीचे पापड करायचे असतील तर कितीग्रॅम पापडखार वापरायचा?
Papadkhar cha praman chamchyat sanga
1 किलो चा प्रमाणासाठी 3 चमचे पापडखार वापरा.
Tadul taklela rava barik karun anlyavar tepan ya pithamadye mix karave ka
Nahi tyche papad vegle karyche
Vegli Khishi ghychi.
Gavachi kurdaicha video taka na
तुझी रेसिपी खूप छान मी ईश्वरी रेसिपी ओम साईराम माझा सुद्धा युट्युब चॅनेल आहे मी सुद्धा खूप छान केक बनवते आणि मी खूप छोटी आहे तु माझ्या रेसिपी नक्की पहा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नको
tai tumi kuthlya district madhe rahat....
gavache nav sanga
Nashik
@@SurekhaTaichiRecipe me pan nashik chi ch aahe.... mala kordya pithache dakhav na
Tai maje papad tade gele mala sanga pit kete yel sejvachy
20 ते 30 मिनिट
खुपच छान माहिती सांगितली ताई खूप छान माहिती सांगितली मी पण पहिल्यांदीच करते नागलीचे पापड ताई दोन किलोच्या नागलीच्या पापड फुल खार किती चमचे टाकू आणि मीठ किती चमचे टाकू ताई सांगा ना प्लीज मी पण पहिल्यांदीच करते काही रिप्लाय द्या लवकर प्लीज
3 tps papad khar
2 tps mith(namk)
Thank you so much
Masale kiti pramanat ghetale.te Nahi sangital.plz sanga
1 kg nagali
•1 tps jira pawder
• 1tps ova pawder
• 2 tps papad khar
•2tps til
•one pinch hing
•1/2 tsp salt( meet)namak
1 kilo nacni la papadkhar kiti chamche takaycha
2 tbsp
kup zan kele samjun sagite kaku
Tai tumhi jira ,ova til bhajun ghetli ka adhi mag barik Kel ka Tai please comment kara
Nahi kachach barik karyach
Thank you
मसालयाचे
Masale kay ghyache te tar nahi sangitle
मॅडम तुम्ही कुठून बोलता पापड विकत द्याल का
time pan lagto he banwayla khup
ताई नाचणी म्हणजे नागली का आनि आमच्या कडे पीठ मिळते त्याच केल तर चालेल का
Ho
पापड खार चे प्रमाण किती घ्यायचे ताई
Discription madhe ja tumhla sarv mahiti milun jail
तुम्ही छान पापड केले पापड खार किती
3 चमचे पापड खार घ्यायचा आहे.
Please hindi me Explain karein kisi aur video me , taaki sabko clear smjh me aa jaye ..
🙏🏻🙏🏻
Nachni jad dalaychi ki barik
Barik