परफेक्ट उडदाचे पापड शिका 35 वर्ष अनुभव असलेल्या मावशींकडून | उडदाचे पापड | udadache Papad

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 лют 2024
  • नमस्कार !!
    उडीद डाळीचे पापड | उडदाचे पापड | udadache Papad | Udid Papad | लिज्जत पापड | lijjat papad | पापड
    For collaboration enquiries _
    rohinibagade85@gmail.com
    साहित्य :
    २ किलो उडदाची डाळ
    २ पॅकेट रामबंधू पापड मसाला
    पीठ मळण्यासाठी पाणी
    Ingredients:
    2 kg urad dal/ udid dal
    2 packet rambandhu papad masala
    water
    Keywords using in this video
    moong dal papad recipe,
    udid papad masala recipe,
    daliche ladu in marathi,
    dhanraj papad,
    kurta ke papad,
    mas ki dal ke papad,
    nagali papad recipe,
    nagli che papad,
    papad recipe,
    poha papad recipe,
    tandlache papad,
    udad papad recipe,
    uddache papad,
    udid,
    urad dal recipe,
    उडीद डाळ रेसिपी,
    उडीद डाळीचे लाडू,
    उडीद पापड,
    उडीद डाळीचे पापड,
    उडीद वडा रेसिपी,
    नागली पापड,
    नाचणीचे पापड,
    नागलीचे पापड,
    नाचणी पापड,
    साबुदाणा पापड,
    Udid daliche papad marathi recipe, udid daliche papad recipe, udid daliche papad, udid papad recipe marathi, udid papad recipe, udid papad, udid dal papad marathi recipe, udid dal papad recipe, udid dal papad, udadache papad marathi recipe, udadache papad recipe marathi, udadache papad recipe, udadache papad, udadache papad recipe in marathi, udadachya daliche papad marathi recipe, udadachya daliche papad, udadachya daliche papad recipe, udadachya daliche mugachya daliche papad marathi recipe, udid dal moong dal papad, moong dal udid dal papad, mugachya daliche udid daliche papad, lijjat papad recipe marathi, lijjat papad, mugdal udid dal papad, udid dal, urad dal, moong dal, mug dal, mugdal, urad dal moong dal papad recipe, urad dal moong dal papad, moong dal urad dal papad, उडीद डाळ पापड मराठी रेसिपी, उडीद डाळ पापड रेसिपी ,उडीद डाळ पापड , उडदाच्या डाळीचे पापड मराठी रेसिपी, उडदाच्या डाळीचे पापड , उडदाच्या डाळीचे पापड रेसिपी मराठी, उरद दाल पापड , उरद दाल पापड ,उडीद डाळ मुगडाळ पापड ,उडीद डाळीचे मूगडाळीचे पापड , मूगडाळीचे उडीद डाळीचे पापड , लिज्जत पापड , पापड रेसिपी , उन्हाळी वाळवण रेसिपी , वाळवणाचे पदार्थ , वाळवण रेसिपी , पापड रेसिपी , पापड
    #udiddalpapad #udidpapad #udadachyadalichepapad #udadachepapad #lijjatpapad #uraddalrecipe #uraddalpapad #uraddalmoongdalpapad #swatishealthykitchen #summerrecipe #papad #उडदाचेपापड #उडीदपापड #लिज्जतपापड #पापड
    ‪@MadhurasRecipeMarathi‬
    ‪@Cookingticketmarathi‬
    ‪@saritaskitchen‬
    #vaishalisrecipe
    #akshadasrecipe
    Thank you 😊

КОМЕНТАРІ • 57

  • @pallavissimplerecipe5632
    @pallavissimplerecipe5632 5 місяців тому +2

    खुप छान उडताचे पापड झाले ताई मधुन मधुन मावशीनी टीप्स पण छान सांगीतल्या👌👌👍
    ताई माझ्याकडे पण येत जा

  • @nitikha.2589
    @nitikha.2589 5 місяців тому +3

    Yammy

  • @nitikha.2589
    @nitikha.2589 5 місяців тому +1

    Tasty 😋

  • @umaraj5826
    @umaraj5826 4 місяці тому +3

    मी नक्की करून बघेन धन्यवाद

    • @DwarkamaiKitchen
      @DwarkamaiKitchen  4 місяці тому

      हो नक्की करून बघा खूप छान पापड होतात 😊🙏

  • @ashakatariya4157
    @ashakatariya4157 4 місяці тому +1

    खुपच छान पापड दाखवले ताई धन्यवाद शुभ सकाल

    • @DwarkamaiKitchen
      @DwarkamaiKitchen  4 місяці тому

      धन्यवाद ताई शुभ सकाळ 🙏

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 5 місяців тому +1

    Khupch chan

  • @pritidesai447
    @pritidesai447 5 місяців тому +1

    Kuph Chan

  • @user-dp8qr9bt6b
    @user-dp8qr9bt6b 4 місяці тому +1

    Khupch must ❤

  • @umaraj5826
    @umaraj5826 4 місяці тому +1

    खूप छान पापड

  • @suchitrapatne4048
    @suchitrapatne4048 2 місяці тому +1

    Vah faarch chhan...

  • @sushmamore1928
    @sushmamore1928 5 місяців тому +1

    Very nice recipe 😋 Tai 😋👌👌👍🏻😋♥️♥️♥️

  • @PushpaKale-ze7cz
    @PushpaKale-ze7cz 2 місяці тому +1

    खुपचं छान केले ताई पापड

  • @charushilapatil2256
    @charushilapatil2256 5 місяців тому +1

    माझे पण खुप छान झाले पापड ताई

    • @DwarkamaiKitchen
      @DwarkamaiKitchen  5 місяців тому +1

      तुमचा अनुभव शेअर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 😊🙏

  • @suchitrapatne4048
    @suchitrapatne4048 2 місяці тому

    Ghari masala banvaycha asel tar pramaan kay ghyayche ?

  • @RasikaDesai09
    @RasikaDesai09 3 місяці тому +1

    खूप छान ताई.. पीठ रात्री भिजत ठेवले आणी सकाळी केले तर ते आंबते का ताई.. किती तास भिजत ठेवायचए

    • @DwarkamaiKitchen
      @DwarkamaiKitchen  3 місяці тому

      रात्री पीठ भिजवलं तर ते आंबत नाही, पापडाचे पीठ कमीत कमी पाच ते सहा तास तरी भिजत ठेवायचं म्हणजे पापड चांगले होतात

  • @rajashreetahasildar5366
    @rajashreetahasildar5366 4 місяці тому +2

    Papad lal hotat upay sanga

    • @DwarkamaiKitchen
      @DwarkamaiKitchen  4 місяці тому +1

      पापडाच पीठ मळून झाल्यावर ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चांगलं पांढर होईपर्यंत खेचायचं किंवा तुम्ही पाट्यावर पण कुठून घेऊ शकता म्हणजे पापड लाल होणार नाही 🙏

  • @vaishalidhanavade9531
    @vaishalidhanavade9531 3 місяці тому +1

    Papad pidh ratri fridge madhe dhevave ki bhaher

  • @s.morevlog3605
    @s.morevlog3605 4 місяці тому +6

    स्टिकर कोणता लावायचा ताईरांगोळीभेटतो तो लावायचा का पोळपाटाला लाकडी पोळपाटाला चालेल का स्टील पोळ पा टाला लावायचा आहे

    • @DwarkamaiKitchen
      @DwarkamaiKitchen  4 місяці тому +1

      कोणत्याही पोळपाटाला लावू शकता

  • @sushmitakalekar2392
    @sushmitakalekar2392 3 місяці тому +1

    Papdach malel pith kiti divas rahato

    • @DwarkamaiKitchen
      @DwarkamaiKitchen  3 місяці тому

      पापडाच मळलेलं पीठ कमीत कमी दोन दिवस ठेवू शकता खराब होत नाही

  • @sushamakulkarni5946
    @sushamakulkarni5946 4 місяці тому +1

    उडीद डाळीचे पिठ कसे दळून आणाये.बारीक का,दळायच्या अगोदर डाळ धुऊन वाळवून दळायची का कस त्याचाही व्व्हिडीओ दाखवा.तुम्ही ज्याच्या कडून करून घेतले त्याचा नं पण द्या

    • @DwarkamaiKitchen
      @DwarkamaiKitchen  4 місяці тому

      डाळ आणल्यावर थोडा वेळ उन्हात ठेवून नंतर सुती कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायची आणि चक्कीतून बारीक दळून आणायची

  • @urmilamahamuni2695
    @urmilamahamuni2695 2 місяці тому +1

    Garam nahi gyaych ka pani

    • @DwarkamaiKitchen
      @DwarkamaiKitchen  2 місяці тому

      हे पीठ मळताना थंड पाण्यामध्ये मळलेल आहे पण थोड्याशा गरम पाण्यामध्ये पीठ मळलं तरी चालेल

  • @Vaishu.com18june
    @Vaishu.com18june 5 місяців тому +5

    लाटणं कोणतं घेतलं आहे.. प्लास्टीकचं आहे की लाकडी

    • @DwarkamaiKitchen
      @DwarkamaiKitchen  5 місяців тому +3

      प्लास्टिकच आहे

    • @sangitakalbhor
      @sangitakalbhor 4 місяці тому

      ​@@DwarkamaiKitchen😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @swapnalibansode96
    @swapnalibansode96 2 місяці тому +1

    पिठ रात्र भर फिजर मध्य ठेवायचंय का

  • @nishad3468
    @nishad3468 5 місяців тому +3

    असे स्टिकर चे पोळपाट कुठे मिळेल

    • @DwarkamaiKitchen
      @DwarkamaiKitchen  5 місяців тому

      आपलं नेहमीच पोळपाट घ्यायचं आणि त्यावरती स्टिकर चिटकवायच

    • @nishad3468
      @nishad3468 5 місяців тому +1

      ते स्टिकर कुठे मिळते

    • @DwarkamaiKitchen
      @DwarkamaiKitchen  5 місяців тому

      जिथे मुलांच्या शाळेची स्टेशनरी मिळते त्या शॉप मध्ये मिळून जाईल

  • @pramilasalgar8963
    @pramilasalgar8963 3 місяці тому +1

    Mith nahi ka takaych

    • @DwarkamaiKitchen
      @DwarkamaiKitchen  3 місяці тому

      पापड मसाल्यामध्ये मीठ असतं त्यामुळे वरून मीठ टाकायची गरज लागत नाही

  • @purplesoul7933
    @purplesoul7933 4 місяці тому +1

    नुसतीच उडदाची डाळ आहे की त्यात मुगाची डाळ आहे

    • @DwarkamaiKitchen
      @DwarkamaiKitchen  4 місяці тому

      हे पापड फक्त उडदाच्या डाळीचे बनवले आहेत

  • @sushamakulkarni5946
    @sushamakulkarni5946 4 місяці тому

    पिठ मळताना खाली दगडी काय आहे

  • @chetanasonawane8836
    @chetanasonawane8836 5 місяців тому +2

    कोमट पाण्यानं मळायचं की गार

    • @DwarkamaiKitchen
      @DwarkamaiKitchen  5 місяців тому

      पीठ गार पाण्यानेच मळल आहे