Marathi Leaders | Bahu Kadam | Shreya Bugade And Kushal Badrike | Nilesh Khare
Вставка
- Опубліковано 2 гру 2024
- वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
फेसबुकवर लाईक करा Zee24Taas
ट्विटरवर फॉलो करा zee24taasnews
marathi video, marathi videos, marathi news videos, marathi batmya, batmyanchye video, news video marathi, बातम्या, मराठी बातम्या, मराठी बातम्यांचे व्हिडीओ, मराठी न्यूज, झी २४ तास, zee 24 taas,
मोजक्या शब्दात आणि मार्मिक मुलाखत कशी असावी ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपली ही मुलाखत आहे.अर्थात मी श्रेया बुगडे,भाऊ कदम आणि कुशल बद्रिके ह्यांचा भारी फॅन आहे. तिघांनाही भावी आयुष्यात परमेश्वर भरपूर यश आणि कीर्ती देवो
चला हवा येऊ द्या
निलेश तुम्ही खूपच छान अगदी सहज मुलाखत घेत आहेत , तुमचे प्रथम अभिनंदन 💐
आणि हे तिघे तर ग्रेटच आहेत , आणखीन पण खूप खूप यश मिळेल ह्या तिघांना अगदी मनापासून शुभेच्छा 💐💐💐
नक्की बघू आम्ही भाऊ कदमचा सिनेमा 👌👍👍👍
भाऊ व कुशल दोघांना भावी आयुष्यात आमच्या मित्र - परीवारा तरफे मंगलमय सुभेच्छा
भाऊ एक तरफ और बाकी सब एक तरफ . त्रिवार सत्य आहे य ग्रेट सुपरस्टार पण एक साधा व नम्र माणूस . भाऊ तुझे यश दिवसेंदिवस वाढत राहो . ही परनेश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏🙏
एक उत्कृष्ट मुलाखात. धन्यवाद झी
Bhau Kadam... He is the man Down to Earth ❤️
Kushal Badrike and Bhau Kadam 👏❣️Best friends and brilliant actors ❣️👌👌
खुपच छान चला हवा येऊद्या चे सर्व कलाकार खुपच सुपर्ब आहेत डोंबिवलीकरांणी केलेला सत्कार खुपच छान वाटला.
Bhau n kushal are the greatest actors on earth . They are better than khans n amitabh bachchan. Respect maximum.
I am loving it
Kushal and bhau still feel normal even after so success....that is real beauty of being human...
All time favorite kushal❤️❤️❤️❤️❤️❤️
👌🏽👌🏽चला हवा येऊ द्या चे सर्व कलाकार खुप मस्त अभिनय करत असतात 👌🏽👌🏽
Hjjiji
Kjjihi
Ok
Hi
Hiuiiihj
भाऊ साठी लाइक
भाऊ एक कलाकार मनुन तर मोठा आहेच, पण एक माणुस मनुन पण खुप मोठा आहे🙏🙏
आपल्या तिघाना खुप खुप शुभेच्छा । भाऊ कदम कुशल बद्री के आणि श्रेय बुगड़े
मराठा माणसाला आजही, महाराष्ट्रात राहूनही, एव्हढा संघर्ष करावा लागतो, याचंच दुःख आहे, पण तुम्ही बऱ्याच प्रमाणात सकसेस आहेत याचंच कौतिक आहे, एका मराठी माणसाला,
Bhau, shreya & Kushal r join centre of best acting n true friendship
जमिनीवरचे मोठे कलाकार माझ्या खूप खूप शुभेच्छा
मुलाखत घेण्याची पद्धत नक्किच निराळी वाटली जस श्री बद्रीके म्हणाले ़ कार्यक्रम नेटका व सुटसुटीत झाला ़ खूप छान ़़़़़
Superhit he,,,, superrrrrrr..
Beauty with brains n talent equals to shreya Mam.
Real struggler's... god bless all... keep working.... keep it up...
भाऊ कदम छान , कुशलही छान, कॉमेडी
आणि श्रेया ही
भाऊ आणि कूशल खूप सुंदर कलाकार आहेत पण एक गोष्ट लक्षात येते सेलिब्रेटि
लोकांच्या मुलाखती तून आपल्याला मिळालेल यशाच्या पाठिमागे फक्त आईचा उल्लेख होतो मग आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काहिच केलेल नसत का??
अगदी बरोबर
Ayushyatla Wadil(Baap) he nehmich Durlakshit honare mukhya kalakar aahet...
Jyanche Amulya yodan konalach lakshat yet nahi sagle Aai lach mahatva detat
अगदी बरोबर भाऊ
barobar aahe ya kalakaranni-- vadil ya character la promote kele pahije
Vadilacha kahi 1k contribution nasate mulanna ghadavanyat he trivar sattya ahe
भाऊ कदम आपण मोठ्या उंचीवर जाल याकरिता आम्हा लाखो करोडो चाहत्यांकडून आपणास शुभेच्छा. हे सर्व करत असताना आपले मूळ विचार आणि कल्चर विसरू नये.
भाऊ कदम ग्रेट आहेत!!🙏🙏
Bhau n Kushal, tumhala prachanda fans aahet.
भाऊ कदम भारदस्त व्यक्तिमत्व 🙏🙏
Bhau and All Team Best Nice Combination Friendly Environment.
Khup moth success aani lokanch prem trihi jamini vr pay ase dhon industry mhnje SOUTH aani MARATHI ❤️
भारतात हजारो वर्षा पुर्वी बहुजन समाजच कलाकार होते मात्र ब्राम्हण ही एक जात अशी आहे की स्वत:च नाव होण्यासाठी ती कला शिकून घेत व ज्याच्याकडून शिकतात नंतर त्याला संपवून ती कला आपली आहे हे सादर करतात.
Shika jara adanchot kahihi badbad ugich.
Bhau kadam 👌
Bhau kadam sir Best of luck
भाऊ कदम 👌👌
Tumhi sagale khup chan kam karat ahat swatach dukhh visarun dusryana hasavan khup awaghad ahe..... Keep it up👍👍👍👍
Bhau la namaskar आणि Shreya Kushal la shubhechcha
भाऊ ग्रेट ❤️
सगळे कलाकार खूप छान काम करतात .साधेपणा पडद्यावर दिसतो .प्रतयेक्षात पण कसे आहेत .कारण आम्हाला अनुभव फार वेगळाच असतो .
All are my favourites. Love u all.
एव्हढा कॉन्फिडन्स येतो कुठुन ?
डॉ. निलेश साबळे यांच्या प्रश्नाच उत्तर मिळालं.
अर्थात झी मराठी कडून.
Kushal badrike❤
🙏nmskar bhau1 and kushal...sir.... the great actors..👌💓💞
Brilliant Actors... Respect😄😄
Nice interview with such talented stars
वा ताई भाऊ बद्दल छान अनुभव आहे
भाऊ कदम 🙏🙏💐
Having said that.. Shreya's common line
पण त्या स्वप्नील जोशी यांना उगाचच साबळे यांच्या डोक्यावर बसवले आहे त्यांना जरा खाली उतरवावे
भरू द्या ना त्याला पोट ते पण कलाकार आहेत
Kushal taking more attension... Giving more info than required
No 1 Marathi show
Kushal bhauncha kissa..........lay bhari vatal aikun❤️
भाऊ साठी hand shake kushal ला hug🙄🙄🙄🙄🙄😂😂😂😂
सातत्य ठेवले आहे हे खूप महत्त्वाचे आहे कारण ती सर्वात कठीण गोष्ट आहे
श्रेया बुगड़े खूप छान कलाकार आहे 👌
Bhau tumhi Muslim asun suddha Marathi yeto tumhala Farr chaan dada......
@@ShreemanNarayan-d6d मी एक मराठी मुस्लिम आहे आणि मला अभिमान वाटतो कारण मी महाराष्ट्र भिवांडिचा रहवासी आहे
मी मराठी,,,
माझा महाराष्ट्र,,,
@@saifansari9068 Nakki dada mala suddha aapla ek Bhau ch samjha mi suddha Dalit Shudras asun suddha Marathi Honyacha abhiman vatato aani mala suddha Urdu yeta
Jai Marathi ❤️❤️❤️
Jai Maharashtra 🚩🚩🚩
Jai Hind 🇮🇳🇮🇳🇮🇳
Shreya bugde s first play I saw when she was small...play of Meena Naik “vaaTevarati kaachaa ga”...amazing talent
Bhauuuuu lots of.love
khup chhan interview
गुणी कलाकार आहेत..❤️
विवाह के बाद आपके ऊपर
1) 498A,
2)125 crpc,
3)406 IPC,
4)377 IPC,
5)दहेज प्रतिषेध अधिनियम की धारा 5 ,6,
6)धारा 24 HMA,
7)घरेलू हिंसा अधिनियम की धारा 12
इत्यादि इतनी धाराएं लग सकती है।।
सोच समझकर करे विवाह..... अगर नीच बाज़ारू लड़कियों के चक्कर मे फंस गए तो जीवन हो सकता है बर्बाद....
Best of luck for future performance
Respect for all of them😍💜
जगातील विनोदी कलाकार यांचे पुस्तके वाचावे.
Dr . plz , sagar karande la pn skit mdhe jast dialogue n entries det ja..
या कलाकारांचे पाय जमीनीवर आहेत.
(Mee laturkar).tumca fan ahe sir mee🙏🙏
Very nice
Both artists .😎😎😍😍
माझे हिरो भाऊ कदम
The great actor n great man Bhau kadam
Shreya Bugade is equally multitalented Girl. Best wishes to all.
Mahan Ani Awdte Teen Maharathi, Bhau ,Shreya ani kushal
Ghup Chan👍
Only Kushal Badrike.....
Great actors
You both are great
20:18
सर मीपण शक्तिमान पहाण्यासाठी शं पाणी टाकल आहे
आता मी army aahe sir
छान कार्यक्रम
भाऊ कदम
आपली तब्येत बारीक करा.
Kushal like please let me
Kharech kahi pahije, tya shivay tumi changle kalakar hovu shakat nahi👍
खूप साधा माणूस .. आहेत .. काही घमंड नाय
They all are very very talented and grounded too amazing👍👍👍 I also want to be like Shreya Bugde mam .
Great👍👍👍
हॅविंग सेड दॅट !! 😇😇
Very nice व्हिडिओ 👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌
सर्व कलाकार खूप छान आहेत
Khup chan👌👌👌👌👌
I'm a big fan of Nilesh Khare, right from he being IBN lokmat's reporter and Wagle his editor
Bahu mast
Bhau kadam❤
Nice...
Legends trio ❤️❤️
Respected
महाराष्ट्रातील हास्य कलाकार...👌👌👌👍👍👍
Kushal great work. Kadam over confidence
हे कलाकार बॉलीवुड कलाकारांना सुध्दा भारी आहे 🤘🤘❣️❣️
Nice comedy show
आता कुठे गेला तो, तुमचा आवडता विषय,,,,, कोरोणा