नवरा आला वेशी पाशी | लग्नाच्या मांडवातली धांदल | कोंकणातील लग्न | Kokanatil Lagn | Colours Of Konkan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 жов 2024
  • नमस्कार मित्रांनो,
    कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
    #ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन #कोंकणातीललग्न #KokanatilLagn #लग्नाच्यामांडवातलीधांदल #नवरोईलोरेईलो
    अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
    मालवणी रायता : / @malvaniraita-8593
    Like | Share & Subscribe
    "नवरा आला वेशी पाशी | लग्नाच्या मांडवातली धांदल | कोंकणातील लग्न | Kokanatil Lagn | Colours Of Konkan"
    #कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
    #malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
    Vinay Ghadigaonkar
    Mukesh Ghadi
    मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
    Follow us on...
    Instagram
    / ghadi_vinay
    Facebook
    / ghadivinay
    All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar

КОМЕНТАРІ • 110

  • @deepakkalan1083
    @deepakkalan1083 Рік тому +2

    खूपच छान कोकणातली माणसं एकदम साधीभोळी आणी कोकणातील वातावरण पहाता मनाला भावलं....
    कोकणातील लोक मुंबई मध्ये कामानिमित्त येतात पण आम्हाला कोकणात येऊन राहायला आवडेल .
    खूप छान आपलं कोकण

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Рік тому +38

    झक्कास, लयं भारी 👌 गावात लग्नाची काय मजाच वेगळी. असलेल्यात समाधान मानून त्याचा आनंद घेणारी साधीसुदी कोकणी माणसं 👌पुष्पा, पुनग्या खयं रव्हलीत 😄 आता एक असोचं ठसकेबाज व्हिडीओ कोकणात येणाऱ्या रिफायनरीविषयी तुमचा मत काय असा. पाठिंबो की, विरोध ताही आमका कळूदे. प्रत्येक कोकणी you tuber विशेषता रत्नागिरी you tubers ने यावर प्रतिक्रियापर व्हिडीओ केले पाहिजे. मौज मजा, डेली रुटीन, प्रमोशन हे वर्षभराचं आहे पण हे अभी नही तो कभी नही 🙏

    • @rashmiavasare1572
      @rashmiavasare1572 Рік тому +1

      आज मी प्रथमच इतका सुंदर लग्न सोहळा पहिला.कोकणातील लग्न खूप भारी वाटले.संपूर्ण गाव त्यानिमित्ताने जमते ही एक जूट छान वाटली👍👍

    • @arungurav2029
      @arungurav2029 Рік тому +3

      होय होय

    • @sharadagonbare4188
      @sharadagonbare4188 Рік тому

      Zzzzz

    • @krishnabelose9472
      @krishnabelose9472 Рік тому

      😊 km

  • @bhaveshmahadik
    @bhaveshmahadik Рік тому +6

    खुप छान....दोन्ही उभयंत्यास लग्नाच्या आणि सुखी संसाराच्या हार्दिक शुभेच्छा...🎉💐.

  • @sambhajigosavi2574
    @sambhajigosavi2574 Рік тому +7

    लग्नाचा विडिओ फार सुंदर होता आणि तुमच्या गावची लोक खुप छान आहे

  • @shashikantparab-ui3cs
    @shashikantparab-ui3cs Рік тому +1

    मस्तच गावी लग्न बघण्यासारखे

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 Рік тому +7

    मस्त लग्न कार्यक्रम वीडियो वालो शूटिंग भारीच करता 🙏🙏🙏💓💓💓

  • @pundalikpawar2018
    @pundalikpawar2018 Рік тому +4

    लग्नाचा चित्रीकरण भारीच आहे गावी आहोत असा भास होतो धन्यवाद

  • @ankushghogale1467
    @ankushghogale1467 Рік тому +1

    पूर्ण लग्न विधी छान , असेच नवनवीन व्हिडिओ बघुक मिळाने,अप्रतिम चॅनेल.

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 Рік тому

    गावला लग्नाची मजा आणि ती पण कोकणातील निसर्ग रम्य वातावरणात छान चाली रिती वेगळी असतात लय मजा येते अभिनंदन व्हिडयो बनवला त्याचे

  • @SnehaSatam-fh9qe
    @SnehaSatam-fh9qe Рік тому +2

    मस्त झाल लग्न सगळेच खुप छान दिसत होते 👌👌😇

  • @spnikam5307
    @spnikam5307 Рік тому +4

    Old traditional memories of village marriage and co operation of villagers spl BHAVKI
    . Those bros and sisters enjoy each and every thing

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 Рік тому +2

    ek number zakas vdo maja ali khupch🎉🎉

  • @kashinathjangam1387
    @kashinathjangam1387 Рік тому

    खूप छान.पारंपरिक पद्धतीचा लग्नसोहळा पाहून आनंद झाला.simple and beautiful. उत्तर कोकणात (कर्जत) असं पाहायला मिळत नाही. व्हिडियो छान केलाय.धन्यवाद.

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 Рік тому

    खुप छान आणि मनाला आनंद देणारा गावचा लग्न समारंभ. 11 मिनिटांत बरंच काही पहायला मिळालं. धन्यवाद. 🙏🏻

  • @vijayparab7
    @vijayparab7 Рік тому +1

    🔥👌👌 गावच्या लग्नाची आणि बँजोची मजाच वेगळी ❤❤❤

  • @manalirane5341
    @manalirane5341 Рік тому +1

    खूपच सुंदर व्हिडिओ.👌👌👍👍✨✨🌹🌹

  • @Sandeep_Bait
    @Sandeep_Bait Рік тому

    छान गावच्या लग्नाला मजा येते एगदम जकास विडयो बनवला

  • @Chetan72
    @Chetan72 Рік тому +15

    निलेश दादा आणि बाबू pls कोकणात येणाऱ्या रिफायनरी बदल कायतरी व्हिडिओ करा 😢😢 आताच खरी गरज आसा तुमचा सारख्या utuber ची आमका 🙏🥺😣

    • @Chetan72
      @Chetan72 Рік тому +2

      रिफायनरी बद्दल निषेध करा 🙏

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 Рік тому +5

      माफी मागुन बोलतो, पण त्यांना या राजकारणात नका ओढ. बाबुसारख्या सामान्य शेतकऱ्याला पुढील अडचणींना तोंड देणे अशक्य होईल त्या वेळी आपण दुर राहु आणि ते भरडले जातील.

    • @Chetan72
      @Chetan72 Рік тому +4

      @@krishnanarsale7138 राजकारणात पडा अस कोण बोलत आहे 😇🙏 फक्त एकच म्हणण आहे की रिफायनरी चां काय परिणाम होऊ शकतो एवढं जरी तुझा सारख्या लोकांना समजल तरी बस आहे .. मी नाही म्हणत आहे की तिथे जाऊन शूट करा ..बस तो प्रोजेक्ट चांगला आहे की कसा एवढं जरी लोकांचा लक्षात आले तुमचा सारख्या डरपोक नाही ज्यांत हिम्मत आहे काही तरी करायची ते तरी पुढे येतील तुम्ही फक्त कोकण कोकण करून आंबे फणस खावा..

  • @rupeshmhaske1995
    @rupeshmhaske1995 Рік тому +1

    गावाकडील लग्नाना मज्जा वेगळीच असते.धमाल मस्ती लग्नातील धावपळ पुष्पा ताई पुनम ताई दिसत नाही.

  • @shilparane2332
    @shilparane2332 9 місяців тому

    मस्त 🎉

  • @bhushanghadi6717
    @bhushanghadi6717 Рік тому +4

    7:00 "रून झुण वाजंत्री वाजती" #MaharashtraShaheer (शाहीर साबळे) यांच्या गाण्याशिवाय लग्नकार्य अपूर्णचं... 😍

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 Рік тому

    👌👌👍👍
    लग्न सोहळा मस्तच आहे..

  • @nilimabrid8792
    @nilimabrid8792 Рік тому +2

    मसतच गावच लग्न खूप भारी आहे

  • @akshaylifestyle2964
    @akshaylifestyle2964 Рік тому +2

    खयच्या गावचो व्हिडिओ आसा ह्यो ,लय भारी ❤

  • @YogeshPatil-gc7vj
    @YogeshPatil-gc7vj Рік тому +2

    मस्तच व्हिडिओ 👏👏

  • @sangeetashinde230
    @sangeetashinde230 Рік тому

    Khup chhan video

  • @ruchitamurkar4196
    @ruchitamurkar4196 Рік тому +1

    खुप छान

  • @सफर-कोकणची
    @सफर-कोकणची 5 місяців тому

    Nice video..

  • @amoljoshi5002
    @amoljoshi5002 Рік тому +4

    साक्षी ने अंक्षदाचे तांदुळ नवरी उचलताना भरपुर खाले

  • @chayamulam5217
    @chayamulam5217 Рік тому +5

    मस्त व्हिडिओ पण पुष्पा आणि वर्षा आणि पुनम ताई कुठे दिसली नाही

  • @sanketyeragi7696
    @sanketyeragi7696 Рік тому +1

    खूप छान दादा 💐

  • @shreyathombare6140
    @shreyathombare6140 Рік тому +2

    आज्जी❤

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Рік тому +3

    छानच रे. वर्षां नाही दिसली.

  • @laxmanthetraveller468
    @laxmanthetraveller468 Рік тому

    छान व्हिडिओ

  • @nasimpatel5436
    @nasimpatel5436 Рік тому +1

    जय कोकण.

  • @pushpamisal8814
    @pushpamisal8814 Рік тому

    Sundar lagna chi video, khup chan

  • @ShamalVardam
    @ShamalVardam Рік тому

    khup chan ❤

  • @majjamastiwithrudra8706
    @majjamastiwithrudra8706 Рік тому

    Khup mast video

  • @pradeepdhole2218
    @pradeepdhole2218 Рік тому

    मला कोकनी वीडियो खुप आवडतात

  • @pranjalpalaye2654
    @pranjalpalaye2654 Рік тому +1

    Nice video

  • @prashantkhedekar8014
    @prashantkhedekar8014 Рік тому

    Video bhari asa❤❤❤❤ 1 number i

  • @marutiprakhi5640
    @marutiprakhi5640 Рік тому

    Kokan is gret i love Kokan

  • @hemantgosavi6734
    @hemantgosavi6734 Рік тому

    भारी🎉

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 Рік тому +2

    लग्नात डोक्याने कॅसिओ वाजवल्यान तेचा अभिनंदन

  • @aishwarya7024
    @aishwarya7024 Рік тому

    No 1 mast

  • @upendrajanawale3122
    @upendrajanawale3122 Рік тому

  • @manoharbhovad
    @manoharbhovad Рік тому

    खूपच छान 👍 मस्त 👌

  • @nandadate9049
    @nandadate9049 Рік тому

    Chaan

  • @mamtadalvi2219
    @mamtadalvi2219 Рік тому +4

    Mukesh ani vinu tumchyamule gavch lagn ikdun baghta aal. Mast

  • @SatishDaware-ix5pd
    @SatishDaware-ix5pd Рік тому

    👍खरच खूप छान 👌👌👌

  • @shraddhamondkar3651
    @shraddhamondkar3651 Рік тому +1

    👌👌👌👌👌

  • @prathameshpalav6480
    @prathameshpalav6480 Рік тому +2

    Mast 👌👌

  • @krishnarawle3444
    @krishnarawle3444 Рік тому

    Amazing done wedding as concept, i filled i was in india only ,Thank you

  • @ravindrarane8482
    @ravindrarane8482 Рік тому +1

    मस्त

  • @arunmhatre2465
    @arunmhatre2465 Рік тому +3

    बाबू तुझ्या लग्नाचा व्हिडिओ पण दाखव

  • @prachiukarde7701
    @prachiukarde7701 Рік тому

    👌

  • @rajashreebane4672
    @rajashreebane4672 Рік тому

    👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿

  • @pravinsakpal8533
    @pravinsakpal8533 Рік тому

    बाबू तू एक नंबर काम केल आहे मस्त एन्जॉय केला आमी

  • @anilmayekar6050
    @anilmayekar6050 Рік тому

    फार सुंदर गावाच नांव काय

  • @pravinsakpal8533
    @pravinsakpal8533 Рік тому +4

    मुलगी ला असे एकटं कसे पाठवता तिला कोणी तरी धरून आणले पाहिजे

    • @pushpamhatre8158
      @pushpamhatre8158 Рік тому +2

      नवरा मुलगीच मामांचा हात सोडून पुढे आली.पाहीलं नाही ?

  • @HimalyanVoyagerSpirit
    @HimalyanVoyagerSpirit Рік тому +3

    नवरो कुण्या गावचो? बाबल्या

  • @swapnalirahate798
    @swapnalirahate798 Рік тому +1

    Kup😂

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant9948 Рік тому +5

    नवरो नि गुरुजी भाऊ भाऊ वाटतात.

  • @manishaparab9193
    @manishaparab9193 Рік тому

    Must bhava gav khycho

  • @priyakulkarni6842
    @priyakulkarni6842 Рік тому

    Koknatl lgn khup छान. मला माझ्या लग्नाची आठवण झाली. आणि मंगलाष्टकं सुरू झाल्या आणि मी खूप रडले . ती नवरी मुलगी काही रडली नाही पण मी रडले 😢 . पण खूप छान व्हिडिओ.

  • @varsharaut1172
    @varsharaut1172 Рік тому +1

    तुमच्या गावी पोरी भरपुर आहे

  • @sameerrane4412
    @sameerrane4412 Рік тому +1

    नांदा सौख्य भरे

  • @sandeshwaingankar2367
    @sandeshwaingankar2367 Рік тому

    पुणे विडियो दाखवा

  • @rajendrabhikane9716
    @rajendrabhikane9716 Рік тому

    Nice

  • @ganeshprabhu6552
    @ganeshprabhu6552 Рік тому +2

    Pach partavan pan dakhava

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Рік тому

    नमस्कार विवाह प्रित्यर्थ शुभेच्छा पण वधुवरांना वरमाला घालताना उचलणे हे आपल्या हिंदू संस्कृतीत बसत नाही....आपले पवित्र धर्मग्रंथ तेजस्वी ओजस्वी विचारांमुळे जगविख्यात वंदनीय आहेत....

  • @midhutumkar3278
    @midhutumkar3278 Рік тому +4

    स्पीकर वरचे जुनी गानी ऐकुन जुन्या आठवणी ताज्या झाल्या

  • @priyankapatil2225
    @priyankapatil2225 Рік тому +1

    Gavakadchi athan ali😢🎉

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 Рік тому

    Lagna tar thatamatat tar hotat parantu lagnanatar donhi kutumabani samjyasane wagne mahatwache

  • @paragchaudhari4370
    @paragchaudhari4370 9 місяців тому

    Jevan baki rahile

  • @killa3929
    @killa3929 Рік тому

    Why are you not supporting people of barsu village who are protesting against refinery?
    #SayNoToRefinery

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri Рік тому

    नांदा सौख्यभरे

  • @varsharaut1172
    @varsharaut1172 Рік тому

    कोण लग्न करायची आहे का

  • @vickygurav4347
    @vickygurav4347 Рік тому +1

    यजमान म्हणजे नवरीचे कोण नातेवाईक लागतात

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 Рік тому +3

      यजमान म्हणजे कोणत्याही कार्याचा प्रमुख,
      लग्न समारंभात यजमान हे शक्यतो मुला, मुलीचे आई वडिलच असतात मात्र काही अडचण असल्यास काका काकी , मामा मामी, भाऊ वहिणी किंवा कोणीतरी जवळचा नातेवाईक असु शकतो.

  • @vickygurav4347
    @vickygurav4347 Рік тому +1

    वडिल का चुलते

  • @prathameshghanekar7019
    @prathameshghanekar7019 Рік тому +1

    साक्षी नवरी वाटते

  • @amitkotekar8661
    @amitkotekar8661 Рік тому

    Supar👌👌👌👌🧝

  • @shashikantparab-ui3cs
    @shashikantparab-ui3cs Рік тому

    नवरा माझ्या वाडी तलो दहीबाव

  • @vinayakphalke17
    @vinayakphalke17 Рік тому

    Hachay fudachi video taka Ani link patava aamka

  • @sorted-l4i
    @sorted-l4i Рік тому +2

    #saynotorefinary

    • @ColoursofKonkan
      @ColoursofKonkan  Рік тому +1

      He tag lihun kahich honar nahi… ase tag barech jan aahet lihinare.. jo kharach virodh karana ahe to he ase comment karat basalela nahi kinva koni dusara yeun karel yachi waat baghat basalela nahi.. tar tikde jaun gavkaryan sobat ubha ahet

    • @sorted-l4i
      @sorted-l4i Рік тому +1

      @@ColoursofKonkan atleast amhi lokana jag karnyache prayatnabtar kartoy
      Tyacha abhiman ahe
      Mi garvane swatala kokani mhanu shakto karan tyanch dukh mala kalatay

    • @ColoursofKonkan
      @ColoursofKonkan  Рік тому +2

      Tumhala jar kharach dukhh hot asel tya je mantri jakarani yaat saamil ahet tyanchya gharawar morche nya ani tyana jaab vichara bagha tumch aiktat ka te.. fakt comments karun dukhh jahir karaych asel tar udyapasun mi hi karto

    • @Chetan72
      @Chetan72 Рік тому

      ​@@sorted-l4i कोणाकडून पण अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे 🙏 मी इथ १०k subscriber होते तेव्हा पासून subscribe होतो आपला कोकणी मालवणी चॅनल म्हणून आम्ही पण काही अपेक्षा ठेऊन ह्यना बोलतो पण काहीना काही ह्या गोष्टी शी देणं घेणं नाही आपल चाललाय ना बस ..रिफायनरी फक्त राजापूर पर्यंत सिमित नाही आहे आपला देवगड सुधा ह्यात येणार आहे सध्या जाग नाही येणार आहे ..आणि आम्ही काय राजा पुर चे सुधा नाही पण कोकणातला कुठला ही भाग म्हंटला तरी तिथे आपली नाळ जोडलेली आहे🙏

    • @Chetan72
      @Chetan72 Рік тому

      ​@@ColoursofKonkan आम्हाला तुमचा कडून फक्त हीच एक अपेक्षा होती की फक्त रिफायनरी बदल काही तरी व्हिडिओ यावी एरव्ही आपण आपल कोकण ..कोकण संस्कृती दाखवतो आज तेच संकटात आहे फक्त त्यावर व्हिडिओ यावी एक हक्क म्हणून बोललो तुमचा कडे नाही तर काही दिवसांनी रिफायनरी आपल्याकडे आहे हे दाखवता येईल ..आणि अस नका समजू की मी दुसरीकडून कुठून येऊन आपल्याला टार्गेट करत आहे मे तुमचा सर्व व्हिडिओ पहिल्यापासून बघत आलोय ..पुनम ताई पुष्पा ताई .नंदन .बाबू

  • @krupeshrajapurrkar510
    @krupeshrajapurrkar510 Рік тому

    Mulgi fail mula samor

    • @tanujapatil7120
      @tanujapatil7120 Рік тому +2

      तुका वाटता आत्ता पर्यंत खयच्या पोरीन पास केल्यानं नाय वाटता

  • @niteshraut-mb8me
    @niteshraut-mb8me Рік тому

    खुप छान

  • @ShantiChavan-q9m
    @ShantiChavan-q9m Рік тому

    खुपच छान