गावी ज्यांच्या घरी लग्न समारंभ असतो त्या घरी आणि वाडीतील सर्व माणसे कमीत कमी चार पाच दिवस खूप आनंदीत असतात. तसेच श्लोक चढा ओढी पूर्वी खूप असायची. त्यामुळे खूप मजा यायची. व्हिडिओ खूप छान.
ज्या उद्देशासाठी हे समारंभ सुरु झाले तो उद्देश इथे पूर्ण होताना दिसतो. सगळे फक्त कार्यक्रमापुरते उपस्थिती लावून परत न जाता सगळे मिळून मिसळून कामं करतात. पाहून आनंद झाला. 🎉
ना अवास्तव खर्च ना अन्नाची नसडी.कोकणातील लग्न सुटसुटीत.शिस्तीत.आणि धार्मिक विधीनना प्राधान्य देणारी मुलीच्या बापाला कर्जत न टाकणारी.आणि सूनाना मान देणारी
श्री. श्लोक आवडले. आमच्याकडे कोकण (दापोली) श्लोक म्हणताना भाणगडी व्हायच्या म्हणून अकरा गाव कमिटीने तिस वर्षापासून जेवतानाचे श्लोक बंद केले. पण ती मजा वेगळीच होती.
लग्नाच्या पंगतीतल जेवण भारी ही पध्दत अजून ठिकवली आहे तुम्हाला नमस्कार एक म्हणजे अन्नाचा नास होत नाही साध जेवण। पण भारी ही पध्दत आता नाहीशी। झाली आहे आता बुफे म्हणजे भिकारी सारखे उभे राहून आणि बाजूवाला बघत राहतो किती घेता ते का परत कोण लाईन लावणार शोल्क आवडले आवडला विडियो
मी ही लग्न अनुभवली आहेत खूप आनंदाने हे सोहळे साजरे होतात विशेष म्हणजे सर्व जण रुसवे फुगवे विसरून काम करत असतात. फक्त कोणतं गाव आहे हे जाणून घ्यायला आवडेल.
आमच्याकडे खुप डामडौल असतो पण आपलेपणा नसतो जेवण करणारे आणि जेवण वाढणारे विकतचे असतात इथे प्रत्येकजण स्वताच्या घरातील लग्न असल्यासारखे काम करत आहेत बघून खुप आमच्याकडील पूर्वीच्या लग्नाची आठवण झाली ते दिवस आता हरवलेलं यांची खंत वाटली
Kahi nahi.. lagna attend karat rahaycha bhava Ratnagiri Sindhudurgat.. ma he sagla baghayla milelach.. mala tar vatat ardhe lok tar hyach sathi jevayla yetat 😂 kahi tar jeun hota tari shlok aikat bastat
गावी ज्यांच्या घरी लग्न समारंभ असतो त्या घरी आणि वाडीतील सर्व माणसे कमीत कमी चार पाच दिवस खूप आनंदीत असतात. तसेच श्लोक चढा ओढी पूर्वी खूप असायची. त्यामुळे खूप मजा यायची. व्हिडिओ खूप छान.
ज्या उद्देशासाठी हे समारंभ सुरु झाले तो उद्देश इथे पूर्ण होताना दिसतो. सगळे फक्त कार्यक्रमापुरते उपस्थिती लावून परत न जाता सगळे मिळून मिसळून कामं करतात. पाहून आनंद झाला. 🎉
नशीब लागतं हे सर्व अनुभवायला .❤ कोंकण स्वर्गच आहे . सर्वच भरी आहे आपल्याकडचे .
पंगतीतले श्र्लोक ऐकुचे तर कोकणात च छान 👍👍👍
नव्या पिढीच्या तोंडून श्लोक ऐकून कोकण करांचा हेवा करावा असं वाटत नाही तर आज कुठही ऐकायला भेटत अश्यक झालंय खुपच छान. खूप आवडले श्लोक म्हणणारे (सातारा)
Vidio mast👍👍
खूपच छान 👌👌👌
अवास्तव खर्च नाही, पोकळ बडेजाव नाही, आनंदी आनंद , संस्कृती, परंपरेचे जतन ,👍👍
व्वा !!!! श्लोक एकापेक्षा एक भारी. सुखी समाधानी लग्न समारंभ 💐💐🙏👌👌👌👍नव दाम्पत्यास अनेकानेक शुभाशीर्वाद 💐
नांदा सौख्य भरे.😊
छान मस्त व्हिडिओ आणि क्ष्लोक आपल्या कोकणातली लग्नच भारी असतात
ना अवास्तव खर्च ना अन्नाची नसडी.कोकणातील लग्न सुटसुटीत.शिस्तीत.आणि धार्मिक विधीनना प्राधान्य देणारी मुलीच्या बापाला कर्जत न टाकणारी.आणि सूनाना मान देणारी
Agadi barobar
😊' uj
=-O
अगदी बरोबर
खरोखरच आजही श्लोक , वैदिक विवाह रिती सर्व साग्रसंगीत केलं जातं खऱ्या अर्थाने कोकणी विवाह पद्धती ही कोकणात असणाऱ्या संस्कारांची साक्ष देतात
तुमचे श्लोक आवडले
खूपच मजेशीर व आनंदी वातावरण.
खुप छान खुप दिवसांनी आस पहायला मिळाले आमच्या लहानपणी हे सगळे पाहील होत पण ती परंपरा आजुन कोकणात जपलीय बघुन छान वाटले
आपली परंपरा अजून आपण जपली आहात हे पाहून खूप अभिमान वाटतो😅श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
एकच नंबर गावची लग्नाची आठवण झाली भावा ❤️🥰
खरं सांगू सगळ्या लोकांच्या चेहऱ्यावर जे हसू आहे ते मला वाटत नाही आपलं कोकण सोडून दुसऱ्या ठिकाणी मिळेल......
भारी श्लोक ब-याच दिवसानी ऐकलय
खूपच छान पध्दत पंगतीत जेवायची.बुफे पध्दत बेकार ताट घेऊन फिरायची ,.
हेच आपल्या कोकणाचे सौन्दर्य आहे. आणि तुम्ही सर्व ते जपतात आणि आमच्यापर्यंत पोचवता मनापासून धन्यवाद .
बाबू तिया कोंबडे बरे झुझायताय😅😅😅😅
गावाकडील लग्नात जी मजा असते ना ती शहरातील कोणत्याही लग्न कार्यामध्ये नाही . गावातील लग्न कार्याचा तो माहोळच जबरदस्तअसतो . ❤
अप्रतिम पंगत होते आहे, साग्र संगीत
अत्यंत सुंदर लग्न..👌👌👌
कोकणातील आपलेपणाची जेवणाची पंगत खुपच छान आहे...
हिच तर कोकणाची छान आहे.
एकच नंबर 👌
१ नंबर खुप छाण😃😃😃
अशी गावातली लग्न बघायला मजा येते
श्री. श्लोक आवडले. आमच्याकडे कोकण (दापोली) श्लोक म्हणताना भाणगडी व्हायच्या म्हणून अकरा गाव कमिटीने तिस वर्षापासून जेवतानाचे श्लोक बंद केले. पण ती मजा वेगळीच होती.
छान 👌 वाटतात विडियो पाहायला प्रिया पवारांना मदत केली खूप खूप आभार,आणि तुमचे विडियो छान 👌 असतात.गावपण छान आहे.सगळीकडे हिरवल आहे.
लयभारी ❤❤❤❤
सुरुवात प्रारंभी विनंती करू गणपती आणि शेवट हरीच्या घरी शेवया तुप पोळ्या. जो हे जगला खरंच नशीबवान. 👍👌
धूमशान
dhanyavad dada khup chan video banavli aahe
Ekch no. Shlok
Lay bhari vatla mi ek satarkar
Sholk ek no👍
मस्तच❤
लग्नाच्या पंगतीतल जेवण भारी ही पध्दत अजून ठिकवली आहे तुम्हाला नमस्कार एक म्हणजे अन्नाचा नास होत नाही साध जेवण। पण भारी ही पध्दत आता नाहीशी। झाली आहे आता बुफे म्हणजे भिकारी सारखे उभे राहून आणि बाजूवाला बघत राहतो किती घेता ते का परत कोण लाईन लावणार शोल्क आवडले आवडला विडियो
या पंगतीची मजाच वेगळी ही मजा फक्त कोकणी माणूसच घेवू शकतो
मस्त भावा
jabardst jhali juglbandi 🙌
Video khup chan.
Mast routing maja yete video baghayala khup chan
खूप सुंदर दादा
Babu video khup bhari hota.
प्रसन्न वातावरणात हसत खेळत जेवणाचा आस्वाद काही औरच मजा.
पांडुरंग पांडुरंग
मस्तच 😅😅
जबरदस्त श्र्लोक
ऑन रॉक
मी ही लग्न अनुभवली आहेत
खूप आनंदाने हे सोहळे साजरे होतात विशेष म्हणजे सर्व जण रुसवे फुगवे विसरून काम करत असतात.
फक्त कोणतं गाव आहे हे जाणून घ्यायला आवडेल.
जय गांगेश्वर महाराज
खूप छान मित्रा
जबरदस्त आहे
उडव भावा शाब्बास❤
भारीच खूप मजा आली.👌👌👍👍✨✨🌹🌹
वीडियो भारी आहेत सगळे
फार.मजा.आलीदादा
गावाकडे लग्नामध्ये पंगतीत जेवायला मज्जा वेगळीच असते.श्लोक ची जुगल बंदी छान होती.जेवण वाडण्याची धावपळ
खरी लग्नाक मजा ही आमच्या कोकणातच....भारी भावा माजा इली...
Ek number bhava khup chhan 💝
श्र्लोक खुप छान
घरात लग्न 1नंबर
लय भारी
,👌 nice
kharch babu khup chan pangat ani maja . mast vlog. shlok wale mastch.
मस्त मस्त आणि मस्तच
खूप छान
गावच्या लग्नाची मज्याच वेगळी
Chandu An raju bhari😊
khup masta #allaboutthrill
Khup chan vidio hota babu,kharach tumcha gavchi mnse khup changali ahet
Maja aali
खूप सुंदर vdo बाबू ❤🎉
Ekach number
KHUP CHAN
माका आवडला हे लगीन बाबा म्हणूनच म्हणतो हो महाराजा❤❤❤❤
Jabardasta program
आमच्याकडे खुप डामडौल असतो पण आपलेपणा नसतो जेवण करणारे आणि जेवण वाढणारे विकतचे असतात इथे प्रत्येकजण स्वताच्या घरातील लग्न असल्यासारखे काम करत आहेत बघून खुप आमच्याकडील पूर्वीच्या लग्नाची आठवण झाली ते दिवस आता हरवलेलं यांची खंत वाटली
Kahi nahi.. lagna attend karat rahaycha bhava Ratnagiri Sindhudurgat.. ma he sagla baghayla milelach.. mala tar vatat ardhe lok tar hyach sathi jevayla yetat 😂 kahi tar jeun hota tari shlok aikat bastat
एक नंबर भावा
गावकडची आठवण ल ई भारी
Kokani lagn mhanje ek parvani ❤🔥❤🔥
Nice
भारी 👌👌👌👌
सुसंस्कृत पारंपरिक कोकण 👍👌
खुपमस्त कोकणातील लग्नखुप झाण
babu ak nambar juban👍👌👍👌
अशी मजा गावालाच आसते
❤खूप छान
खैचो गाव
मस्त
खुप समाधान वाटले
Very nice old sistam ❤❤❤
Khara ahe
कोकणातील मजा वेगळी
छान 👌👌👌
❤1no dada
चाफा चंदन कुंद बेल दवणा जाई जुई शेवंती कुर्वाळे बकुळी कन्हेर कमळी पुष्पे मधुमालती सातू तिळ तसेच तांदूळ पहा पुजा बरी शंकरा यात्रा ही भरली अपार गरजे वर्णित येती घरा
खुप छान भावा असे व्हिडीओ पाहिले की गावाकडची आठवण येते
एक म्हणा जानकी भात वाढा आणखी ...त्या काकींना एक लाईक जरूर. ❤
लहान पणाची आठवण झाली.
❤mast
❤❤❤❤
कोकणातील रूढी परंपरा...आपण अशीच जपून ठेवायला हवी......हेच तर कोकणातील वेगळपण आहे.....
Nice video
कोकणातील लग्न म्हणजे काय मज्जा वेगळीच असते