Nagari Nagari | Bhavishya Nandibailwalyache !

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 січ 2025

КОМЕНТАРІ • 363

  • @babasahebchate2033
    @babasahebchate2033 2 роки тому +10

    सर तुम्ही जे बोलतात ते एक नंबर खरं आहे आणि ह्या लोकांना जे काय आपल्याला दानधर्म करायचा असेल तर नंदी च्या नावानं रस्त्यावर तीच केलेला ठीक आहे घरात बोलवुन हा चुकीचा मार्ग आहे सर तुम्ही खरंच चांगले काम करत 🙏

  • @yelulkaranm2157
    @yelulkaranm2157 6 років тому +8

    इतके दिवस एफ एम वर हा कार्यक्रम ऐकला आज यू ट्यूब वर पाहायला मिळाला
    ज्यांना ऐकले ते डहाळे पाहण्याची संधी ही मिळाली धन्यवाद.

    • @NagariNagariKiranDahale
      @NagariNagariKiranDahale  6 років тому

      yelulkar anm खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम राहू द्या. तुमच्यामुळेच किरण डहाळे काहीतरी करू शकतो.

    • @rameshwarsakalkar3250
      @rameshwarsakalkar3250 6 років тому

      yelulkar anm जवगव

    • @rameshwarsakalkar3250
      @rameshwarsakalkar3250 6 років тому

      Nagari Nagari गवरच नवर

    • @rahulbhandalker4875
      @rahulbhandalker4875 6 років тому +1

      yelulkar anm सा

    • @vaibhavpoojari123
      @vaibhavpoojari123 2 роки тому

      @@rameshwarsakalkar3250 l mood bhul yh

  • @user-if4el9dv9j
    @user-if4el9dv9j Рік тому

    Correct!! संस्कृती चा भाग! अन खूप सुंदर भाग आहेत ही लोकं! जियो!!

  • @radhikaalashi1520
    @radhikaalashi1520 2 роки тому +2

    भाऊ तुम्ही सांगता ते अगदी बरोबर आहे.

  • @ranjanamane2404
    @ranjanamane2404 3 роки тому

    छान सुंदर अप्रतिम माहिती दिली आहे धन्यवाद दादा पहिल्यापासून नंदीबैलाला मानतात

  • @ramdasshinde8424
    @ramdasshinde8424 3 роки тому +11

    🚩🚩खुप छान। 🚩जूनी कला परंपरा जपून ठेवल्याबद्दल धन्यवाद।🚩🚩

  • @MohiniKhedkar-vx2fv
    @MohiniKhedkar-vx2fv 6 місяців тому

    Aajch mla bhetle hote nandivale., khup chan

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 3 роки тому +12

    कस्टकरा भविष्य ‌बदलेल , आणि हे आपली संस्कृती आहे म्हणून पहा बैलाच्या आणि त्याच्या पोटाला दोन घास द्या‌🙏🙏

  • @Rush1868
    @Rush1868 29 днів тому

    आज सकाळी आले होते हे. तुम्हाला जे सांगितलं same to same मलाही सांगितलं. मग एक गोष्ट सांगून भीती दाखवली. आम्हीही थोडं seriously घेतलं. घरी चला , चहा पाजा , पुढचं सांगतो, उपाय सांगतो म्हणले. घरी आले, चहा पिला .कोणाला काही सांगायचं नाही असं म्हणाले. . एक लिंबू , हळदी कुंकू, ५ उदबत्त्या, ५ तुळशी ची पाने मागवून घेतली , काहीतरी क्रिया केली. आणि अर्ध्यात ९७ हजार मागितले. मी नंतर सांगतो म्हणून त्यांना पाठवून दिलं . आमच्या गुरुजींना विचारून तो लिंबू पाण्यात सोडून दिला. गुरुजी तर म्हणाले होते सरबत करून पी त्या लिंबाचं 😂. खोटं आहे सगळ.
    सगळे सावध रहा. दारातूनच नमस्कार करा ह्यांना.

  • @priya4042
    @priya4042 3 роки тому +1

    💯 takke khar ahe rastyavr ubha rahun ekhadyacha bhutkalatil noko tya goshti sangun gharchya somr vatt lavtat

    • @NagariNagariKiranDahale
      @NagariNagariKiranDahale  3 роки тому

      Prachi Patil या संदर्भात एका व्यक्तिशी सविस्तर बोललो आहे . त्यांची मोडस ऑपरेंडी काय आहे त्याबद्दल .

  • @sunilnaikare4484
    @sunilnaikare4484 3 роки тому +6

    एक वाक्य आवडले.
    तुमच्याबद्दल चांगले बोललेला कोणाला आवडणार नाही. हे वाक्य जीवनात कायमस्वरूपी ध्यानात ठेवणार

  • @vijayagedkar7315
    @vijayagedkar7315 3 роки тому

    आपले भारतात असे भरपुर आहेत पोट भरनेच काम आहे

  • @Jyotibhagwat0000
    @Jyotibhagwat0000 3 роки тому +5

    धन्यवाद भाऊ खूप छान सांगितले तुम्ही खरंच या लोकांकडे जास्त लक्ष नाही दिले पाहिजे

  • @shrikantbalpade4792
    @shrikantbalpade4792 4 роки тому +22

    अगदी बरोबर आहे भाऊ लोकांना खूप भरोसा वाटते पण अशी माहिती दिल्याबद्दल खूप धन्यवाद

  • @babalyautekar6196
    @babalyautekar6196 2 роки тому +1

    आमच्या इथे सकाळी नदीवला आला होता त्याने आमच्या शेजारीच भविष्य सांगीतल अगदी खर खर त्यांना तेने येवढं इंप्रेस केलं की नतर तो बोलला काही गोष्टी मी बाहेर बोलू शकत नाही मला घरी न्या त्याने त्याला घरी नेलं आतमधी

    • @chandrakantkate1269
      @chandrakantkate1269 2 роки тому

    • @bhushanpatil4719
      @bhushanpatil4719 2 роки тому

      पैसे घेतात आणि बोलण्यात फसवून निघून जातात

  • @dineshjadhav4839
    @dineshjadhav4839 2 роки тому +2

    बरोबर आहे भाऊ

  • @प्रविणमोरे-स2र

    🙏🚩 जय महाराष्ट्र 🙏🚩 दादा मला नंदी वाल्यांनी सांगितले होते ते खरं होतं

    • @rohidasbankar3900
      @rohidasbankar3900 4 місяці тому

      काहीतरी विद्या असते त्यांच्याकडे.
      पण घरात घेतल्यावर भयंकर लुटतात.
      अनुभव घ्या एकदा.

  • @rohitshinde4296
    @rohitshinde4296 4 роки тому +9

    सलाम तुमचा कार्याला आणि आपल्या नाथपंथी समाजाला तुमि हि कला अजून जपली आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार🙏🙏🙏

  • @narendradeshpande
    @narendradeshpande 5 років тому +5

    Ha aamchyakad pan aala hota 100% khara sangitla tyane

  • @maheshnumber1
    @maheshnumber1 6 років тому +23

    खरचं वास्तवाचं दर्शन नगरी नगरीद्वारे दाखवून दिले खुप खुप आभार तुमचे

    • @गनेश.पोखरकर
      @गनेश.पोखरकर 4 роки тому

      Uh

    • @balkrishnagosavj1237
      @balkrishnagosavj1237 Рік тому

      मित्रा तू जे सांगितले ते 100% बरोबर आहे.फेस रिडींग, अफाट निरीक्षण, गोड गोड बोलून सावज हेरतात.एक परंपरा जपतोय म्हणून 10/20रु द्या विषय सोडा.मी‌पण एक भटकाच आहे... भिक्षा चे पीठावर जगलोय आम्ही...

  • @umakantpujare8005
    @umakantpujare8005 4 роки тому +12

    बरोबर आहे दादा खरच पुढच भविष्य घरी सांगतो म्हणतातच

    • @sagarsorkhade4529
      @sagarsorkhade4529 3 роки тому

      Andhshraddha sodun dya pan apli sanskruti japa

    • @suniljadhav340
      @suniljadhav340 3 роки тому

      घरी येणार आणि लुबडणार

  • @राघववाघ
    @राघववाघ 3 роки тому

    छत्रपती श्री शिवाजी महाराज याच्या काळात योगा होते आता नाही केसाने गळा कापतात

  • @leelataifamily1475
    @leelataifamily1475 3 роки тому +18

    मी पण हाच अनुभव घेतला पण खूप खरंच सांगतात मुलं किती 👍 आणि आपल्याला आणखी ऐकायची इच्छा होते 🌷

  • @prabhakarnaik2457
    @prabhakarnaik2457 4 роки тому +7

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी

  • @sushamag6813
    @sushamag6813 Місяць тому

    या नंदी बैल वाल्यानी खूप लोकांना लुटलं

  • @inexhaustible00
    @inexhaustible00 3 роки тому +1

    खरयं...

  • @arvindgharat2519
    @arvindgharat2519 3 роки тому +4

    chan दादा

  • @sujatashinde6579
    @sujatashinde6579 3 роки тому +3

    Khup chan

  • @swarg.kokan01
    @swarg.kokan01 3 роки тому +2

    नंदी बैल वाले अंजन घालून फिरतात💯💯

  • @SP-zh8ey
    @SP-zh8ey 4 роки тому +4

    अगदि खरं ए हे..खरोखर ..ते खुप बरोबर सांगतात. मग घरात घुसु पाहतात...

  • @yesican8762
    @yesican8762 4 роки тому +4

    🚩खर भाऊ

  • @कामधेनुगोशाळाउमरीमा.जी.परभणी

    अगदी बरोबर दादा

  • @arjundaware7871
    @arjundaware7871 3 роки тому +1

    Barobar ahe Kiran bhau ata nandibail wale kup kami zalet me lahan hoto ty veles kup firayache junya atvanina ujala milala

  • @vishnushinde8389
    @vishnushinde8389 3 роки тому +3

    You are absolutely, beacouse, I had same experience from them. And I have given to much daxina.

  • @narayanaute5683
    @narayanaute5683 2 роки тому +2

    बरोबर आहे त्यांच्यावर विश्वास नको मनोरंजन म्हणून ठीक

  • @rekhadesai4249
    @rekhadesai4249 3 роки тому +1

    छानं माहीती दादा

  • @chandrakantjagtap6217
    @chandrakantjagtap6217 3 роки тому

    हे खर आहे

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane9484 3 роки тому +2

    आपली जुनी संस्कृती जपा

  • @uttamsabale3253
    @uttamsabale3253 3 роки тому +1

    लय भारी हे खरे समाज प्रबोधन भाऊ

  • @gurukrupa3680
    @gurukrupa3680 2 роки тому +2

    दादा खुप छान माहिती दिली नगरी नगरी तुमची अशीच प्रगती होणार आहे

  • @ulhasmakhi8235
    @ulhasmakhi8235 3 роки тому

    लुटालूट केली जाते 🙏

  • @Vishal_muley
    @Vishal_muley 3 роки тому +2

    हे म्हणले मला तुम्ही बँकेचे manager honar aaj mi doctor ye 😜

  • @sheelakhatri7104
    @sheelakhatri7104 4 роки тому +9

    आयुष्यात विश्वास ठेऊ नका कुणी कारण मी फसलिय हे लोक करणी आहे खूप मोठी केलेली अस सांगतात आणि 17000हजार खरच मला सांगितलं घरी येतो म्हणाले मी नकार दिला तर चिडले मी मुर्खासारखे त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि गावी चुक्षिसाठी गेले आणि माझा चोटुसा dogy होता त्याला वाटेत आजारपण आल आणि मी त्या भमत्यांच्या नदी लागून माझ्या पिलूला कायमच गमावलं खूप भामटे असतात ते.. कधीही विश्वास ठेऊ नका...

    • @sachinmane6416
      @sachinmane6416 4 роки тому

      हा दिसला तर खूप मारा याना

    • @samadhanhyalij2684
      @samadhanhyalij2684 2 роки тому

      तुमच्या कुत्र्यावर मारणं प्रयोग केला त्यानं मला सर्व्ह काही samzte ताई

    • @umakantkawale1749
      @umakantkawale1749 2 роки тому +1

      खरे बोललात भाऊ

    • @bhushanpatil4719
      @bhushanpatil4719 2 роки тому

      मी आज ch 1100 rupye la फसलो.. खरच हे लोक चांगले नसतात.. भूतकाळ सांगून फसवतात..

    • @ravichavan7812
      @ravichavan7812 6 місяців тому

      Mazi pn same story ahe ...Mazi wife nandichi Puja krt hoti Ani Mazyabdl mazya wife la ak dusra manus v4rt hota Ani tej mla ha bolnara sangat hota ..m chakk zalo aikun...avdh ksky Mazyabdl mahit yanna....mg tyanni chahachi smorun magni Keli Ani mi veda Tyanna gharat bolvla....gharat Yeun manale ki tumchya 1.5 varyachya mulila aka baichi najar lag li ahe....mazyakde marg ahe...sangto Ani tya baich sagal varnan pn sangto....pn nav sangnar nahi....Ani hya sathi tumhala 103 kg peda vatava lagel...Ho 103kg....mnjr 31000rupees....mi sangitl maf kra deva ...tumhi chaha piun ja..sadhya mazyakde paise nahit ....tumcha phone number dya paise ale ki mi tumhala lgej call krto ...pn tyanni hatt sodla nahi...kahitri dya mtle ata...Bhai ha manus gharatun Java manun mi 500 rupaye dila ...pn tumhala vinanti ahe asya lokanchya Nadi lagu nka....Ani ghrat tr chukun anu nka.......

  • @jyotizagade4708
    @jyotizagade4708 2 роки тому +3

    प्रतयेकाने सतक राहिले पाहिजे कोणाच्या वर विश्वास ठेवूनका

  • @kiranjagtap3239
    @kiranjagtap3239 4 роки тому +1

    मस्त भावा

  • @shreedevimalang2318
    @shreedevimalang2318 2 роки тому +2

    Thanks sir

  • @krushnasomvanshi6635
    @krushnasomvanshi6635 3 роки тому +3

    101%बरोबर

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 3 роки тому

    अगदी बरोबर आहे

  • @aambaikalubaichaladakanana2116
    @aambaikalubaichaladakanana2116 3 роки тому +1

    या नंदी वाले चे नंबर भेटेल का ??

  • @sagargavade8503
    @sagargavade8503 6 років тому +4

    खूप छान👍👍👍

  • @धनंजयशेवलेकर

    अगदी बरोबर भाऊ मला पण पहीला मुलगा सांगीतला होता आणि तो झाला पण

  • @yogeshjagtap7243
    @yogeshjagtap7243 6 років тому +1

    दादा तुम्ही खरं सांगितले आहे हे सर्व

  • @राहुलवाबळे
    @राहुलवाबळे 3 роки тому +3

    भाऊ यांनी निळावंति वाचलेली असती

  • @Sankaljd
    @Sankaljd 6 років тому +33

    हे फक्त सांगतात, पण ह्यांना उपाय करायला जमत नाही. हे उपायांचे मोठी रक्कम घेतात आनि फसवतात. 🙏 🙏

    • @sumitpashte1233
      @sumitpashte1233 6 років тому +1

      barobar bolalas aa

    • @balasahebshinde3449
      @balasahebshinde3449 6 років тому

      Upay sangyala expert lagtat.

    • @dipakgurhalkar7041
      @dipakgurhalkar7041 3 роки тому

      भाऊ गरिब लोक असतात ते काही पण घेत नाही फक्त लोकांचे मनोरंजन करतात उगीच काही कमेंट करु नका

    • @Sankaljd
      @Sankaljd 3 роки тому +1

      @@dipakgurhalkar7041
      एका गावातून बोलबच्चन टाकून जाळ्यात अडकवून 50, 60 हजार गोळा करून जातात चुना लावून भड़ख़ाव साले, तू नको त्यांची बाजू घेऊ

    • @bhushanpatil4719
      @bhushanpatil4719 2 роки тому

      एकदम बरोबर बोलले भाऊ.. मला सांगितल Sagle बरोबर पन त्याला उपाय करायला जमले नाही.. आनि nanter त्यांनी शब्द बदली केले,, आणि माझ्या कडे 11 हजार मागत होता.. तरी सुधा त्यांनी माझ्या कडून 1100 rupye घेतले.... माझ्या हातात एक धागा दिला आणि तोडायला सांगितला पन nNter त्यांनी तो पूर्ण joiend करून दाखवला आधी sarkha..

  • @pradipshrirambeldar2633
    @pradipshrirambeldar2633 6 років тому

    आगदी बरोबर

  • @rcking4318
    @rcking4318 4 роки тому +5

    Aaj mazya kde ala hota ha Baba😀

  • @rajtandel9195
    @rajtandel9195 11 місяців тому

    Bhai please hindi subtitle

  • @mahadevwaghmare7033
    @mahadevwaghmare7033 6 років тому +1

    बरोबर आहे हे अशेच असतात

  • @shivdaskakade8283
    @shivdaskakade8283 3 роки тому

    Are bau tyachyjavl mnkvda aahe

  • @rajushaikh3567
    @rajushaikh3567 6 років тому

    खर आहे तुमच

  • @aryanshedgemr.perfect449
    @aryanshedgemr.perfect449 3 роки тому +2

    Great

  • @point2point127
    @point2point127 6 років тому +12

    हो ते एकदा भेटले होते पण त्यांनी माझा भूतकाळ खरा सांगितलं ,पण माझा त्यांच्या भविष्यावर अजिताब विश्वस नाही,
    मला प्रश आहे की ते भूतकाळ कसे बराबर सांगतात???😢😢

    • @snehalsalunkhe8463
      @snehalsalunkhe8463 2 роки тому +1

      आज नेमकी ही गोष्ट माझ्या बाबतीत घडली आहे....भूतकाळ अगदी खरा होता

    • @bhushanpatil4719
      @bhushanpatil4719 2 роки тому

      ते फक्त सांगतात पन ते उपाय करू शकत नाही. आणि मोठी रक्कम मागतात तुमच्या कडे आणि तुम्हाला फसवून निघून जातात मी आजच 1100 rupye भरले..

  • @dineshdalal4412
    @dineshdalal4412 2 роки тому

    Number dya dada त्यांचा

  • @ramwadkar3737
    @ramwadkar3737 2 роки тому +2

    🌷🙏ओऊम नम शिवाय 🌷🙏

  • @jaymaharashtra6680
    @jaymaharashtra6680 3 роки тому +1

    Jay narhari bhau

  • @umesh2191
    @umesh2191 6 років тому +11

    Mast

  • @jeevanjyot8057
    @jeevanjyot8057 6 років тому +3

    जय महारास्ट्र भाऊ
    खरच साहेब तुम्ही लाहान पनाची अाठवन काडुन दिली राव

  • @sambhajijogade7364
    @sambhajijogade7364 3 роки тому

    भुतकाळात खरे आसतो. हे कसं खरे आसतो. हे समजत नाही. तरीही ह्या लोकांना रोजगार मिळतो. हे ही नसे थोडके.

  • @ganeshghabhale6436
    @ganeshghabhale6436 6 років тому +3

    No 1dada

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 3 роки тому +2

    धन्यवाद सर

  • @ravihandva
    @ravihandva Місяць тому

    अरे,दादा आमच्याकडे आजच सकाळी आला होता,नंदिवला,आणि माझ्या भावाच्या बायको कडून सात हजार रुपये मागत होता,आमच्या घरात आला होता आणि बोलला सात हजार रुपये दान करा तुम्हाला मूळ होईल,माझ्या भावाला लग्न होवून 3 वर्ष झाली त्यांना मूळ नाही,म्हणून भावाची बायको नंदीच्या पाय पडायला गेली होती,आणि माझ्या काकाच्या मुलाकडू 13 हजार रुपये मागत होता,मी बोललो फक्त 200 रुपये द्या.त्याच्या वरती नका देऊ,हे ऐकून त्याचं बोलणं जरा कमी झालं,आणि मी कामावर निघून आलो,नंतर फोन करून विचारलं किती पैसे दिले?तेव्हा समजले की 500 रुपये दिले,अशी घटना घडली आज सकाळी,मग ह्यांच्यावर विश्वास ठेवायचा की नाही,हेच मला नाही कळत.

  • @Sumit-sp1fr
    @Sumit-sp1fr 4 роки тому +1

    Mein delhi se hoon inko kesse mil sukta hoon

    • @kalpanajadhav2565
      @kalpanajadhav2565 4 роки тому

      Swarajya me week me ek baar aate hai har kisi ke ghar

  • @amitkanade7358
    @amitkanade7358 6 років тому +16

    बरोबर है किरण
    छान विषय आहे मस्त

  • @urmilajadhav8483
    @urmilajadhav8483 3 роки тому

    Khara a

  • @RaviKumar-kp2nz
    @RaviKumar-kp2nz Рік тому

    भाऊ तुमचा अव्वाज इंदूरीकर महाराजा सारखा आहे

  • @dineshjadhav4839
    @dineshjadhav4839 2 роки тому +1

    दुसऱ्याचे नशीब सांगत आहेत तर स्वतः असे फिरले असते का

  • @gorkshnathchandane8081
    @gorkshnathchandane8081 5 років тому +8

    सर बरोबर आहे यांना घरात घेतलं नाही पाहिजे

  • @reemameshram2843
    @reemameshram2843 2 роки тому +2

    Ani ty lok lahan area madhy nhi tr mothy ghar .. flat pahun yetat… shejarchya lahan area madhy nhi gely

  • @bharatgosavi5389
    @bharatgosavi5389 6 років тому +3

    Good very good

  • @sunilarde
    @sunilarde 6 років тому +1

    Tumch gav Konta

  • @AkashYadav-ls5cx
    @AkashYadav-ls5cx 4 роки тому

    He aapala data chorun aaplyala sagtat khup hushar asatat

  • @DINESHPATIL-pb3cn
    @DINESHPATIL-pb3cn 5 років тому +3

    Barobar ahe

  • @vishnushinde8389
    @vishnushinde8389 3 роки тому +5

    Absolutely right.

  • @kalyaniastrokitcheneducati85
    @kalyaniastrokitcheneducati85 4 роки тому +8

    नंदीवाले घेऊन येणारे नंदिवाले नसुन ज्योतीषी समाजाचे असतात भाऊ.. परत भेटल्यावर विचारा त्याला.. याला सामुद्रिक शास्त्र म्हणतात..

    • @prathameshshinde7055
      @prathameshshinde7055 3 роки тому +2

      Hai bhawishya sagana khuta shikayacha.

    • @bhushanpatil4719
      @bhushanpatil4719 2 роки тому

      पन ते फसवतात हे नक्की मी अनुभवले आहे

  • @nagrajgavkare8794
    @nagrajgavkare8794 4 роки тому

    Mg tond baghun por kiti he ks sanganar

  • @gaikwadrakesh2870
    @gaikwadrakesh2870 6 років тому +3

    Hello sir mi ek jadugar ahe
    pn mala dekil ek kod padalel ahe ki he sarv bhutkal barobar kasa sangtat !!!
    Mala aapla aani nandibail valacha mobail nombar dya plz kahi bolache ahe.

  • @siddhichorghe7947
    @siddhichorghe7947 3 роки тому +3

    😅😅😅thank you sir 😅😅😅❤

  • @sagarsorkhade4529
    @sagarsorkhade4529 3 роки тому

    Sagal barobar bolye apli sanskruti japa andhshraddha sodundya

  • @dnyaneshwarhargane7727
    @dnyaneshwarhargane7727 6 років тому +5

    संस्कृतीचे जतन केले पाहिजे

    • @NagariNagariKiranDahale
      @NagariNagariKiranDahale  6 років тому

      शेअर करा आणि आपलं चॅनेल जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोचवा. धन्यवाद ! आपला- किरण

  • @deepakkadam2271
    @deepakkadam2271 3 роки тому

    नंदी .बैल आला ग दारी नंदीबैल आला

  • @samunagre1968
    @samunagre1968 5 років тому

    Tumi bhingarla rahata ky

  • @nivruttiNavale-fi3tb
    @nivruttiNavale-fi3tb Рік тому

    आरे भाऊ हे सारे खोटे आहे सर्व ठिकाणी सारखेच सांगतात

  • @sarswatibhalerao7407
    @sarswatibhalerao7407 3 роки тому

    हो खरं आहे मी पण फसले गेले दोन हजार तेरा मध्ये सात हजार रुपये घेऊन गेला मेला

    • @bhushanpatil4719
      @bhushanpatil4719 2 роки тому

      माझे आजच 1100 rupye गेले... ते काही तरी विद्या वापरतात.. आपल्या la समजत नाही.. आपण देऊन टाकतोय पैसे

  • @yogeshdixit5241
    @yogeshdixit5241 3 роки тому

    Yes asa anubhav ala

  • @माऊलीलघाने
    @माऊलीलघाने 6 років тому +17

    आगदी बरोबर जे घरात घेणे चुकीचे आहे

    • @suniljadhav340
      @suniljadhav340 6 років тому +2

      राईट भाऊ

    • @bhushanpatil4719
      @bhushanpatil4719 2 роки тому +1

      मी आज माणुसकी च्या नात्याने घरत घेतले तर मला चुना लावला 1100 la

  • @sudamdhamane7982
    @sudamdhamane7982 3 роки тому

    १००टक्के खरं

  • @eshwarvyavahare397
    @eshwarvyavahare397 6 років тому +5

    खुप छान दादा

  • @sunaymadaye6706
    @sunaymadaye6706 4 роки тому +3

    अगदी बरोबर आहे फक्त भूतकाळ सांगतात फेसरीडिंग कला आहे काही तृतीय पंथीय सुद्धा सांग तात, फोन करून विचारले तरी आवाज ऐकून सुद्धा सांगनारे आहेत भविष्य काळा बद्द्ल ठोकुन देतात अशा कलांना फसू नये

  • @dilipshelke7392
    @dilipshelke7392 2 роки тому

    Malapan bhutakal barabar sangitala aani aani bhavisya pan kara tharala mothha ghar aani for vhilar gadi ok zalya pan kahi gosti garat santo gharat gelyavar tyani aj vait gost hoil sangitali ti hou naye mhanun 11kilo pedhe vatanya sathi paise magitale tar mi sanitahe ki thode thamba mi lagech 11kilo pedhe gheun yeto tumchya hatunach pedhe vatnyachi suravat karu to lagech gharan nigun gela ......karan ki ......paise pahiget pedhe nako mi thikade tumachya navane vatin......baga...

  • @pradeepbaseriya7599
    @pradeepbaseriya7599 3 роки тому +2

    Mp che pahune chi family history 100% khari sangitli hoti.hi information tyhana kuthun midali?kucch to viddya hai.

    • @prahladsai753
      @prahladsai753 2 роки тому

      Right bro mai eshi subject ki khoj me kayi dino se hu ke ye sab kaise bta dete hai knyoki mera bhi bhutkal sab kuch bta diya tha. Kuch to he jarur

    • @vijaysasane4657
      @vijaysasane4657 10 днів тому

      ​@@prahladsai753karn matangi bolte hain iss vidya ko bhootkal bata skte hain