पुण्यातील पब्सवर काय कारवाई होणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले... | BBC News Marathi
Вставка
- Опубліковано 21 тра 2024
- #BBCMarathi #PunePubs
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
झोपला होता काय इतकी वर्ष खोके देऊन आमदार विकत घ्यायला निधी पब मालकांनी दिला होता काय
MVA sarkar ne 100 cr vasuli keli 2 amdar jail made gele tyveli ase kahi bolala nahi
पब वर कारवाई पण पोरावर नाही
Dhangekar ne andolan kel tya nantar gruhmantri jage zale
Dangekar stantbaji karto
ह्याचे थोबाड बघितले तर उलटी येते.
Tula koni baghyala sangitale tuzi layki kay profile nav lapaune comments karto
तुम्ही फक्त राजीनामा द्यावा.....
फक्त राजीनामा घ्या ह्यांचा
तुम्ही घोषणा देता पण पोलीसांनी काय काय काम करायची..बिचारे 16-18 तास डय़ुटी करतात.
त्या पेक्षा कायद्यात बदल आणा..
कोण फडणवीस 🤔🤔🤔
गृहमंत्री आकार्यक्षम आणी मॅनेज होत असल्यानेच गुन्हेगारी वर नियंत्रण कठीण होत असल्याच पोलीस खासगीत सांगतात.
आता पर्यंत झोपले होते का 😂😂😂😂😂
सामान्य माणसाला कडक कायदे करा. चाकरमान्यांनी नियम तोडल्यास दंड करा. आणि उद्योग पतीच्या मुलांना बर्गर खाऊ घाला.
गलथान कारभार... वाट लावली महाराष्ट्राची
कायद्याचा काहीही धाक उरलेला नाही .कायदा फक्त सर्व सामान्य जनतेसाठी आहे अस वाटायला लागय.
असले उद्योग ज्या अधिकारी यांचे कक्षेत आहेत त्यांनी हप्ते खले हे वातस्तव आहे करीता त्यांचेवर गुन्हे का नाहीत
पहिले नियम नसतात, अपघात झाल्यानंतर जागे होतात.
अहो residential area मधील देशी दारू बार कधी बंद करणार
मुळात महाराष्ट्रात एकही पब नको आहे .
टरबूज जागं झालं वाटतः?
आता पर्यंत फक्त फोडाफोडी नि पुन्हा आलोच हे जनतेला सांगण्यात वेळ -----नंतर निवडणूक प्रचारात , विकास मुद्दे सोडून इतर सर्व विषयांची चर्चा 🤣🤣🤣🤣
चला आता, आवरा आवर
मुंबईच्या कधी
Ataparaynt kay karat hote ...faqt gariban sathi ch hote he sagle
Dombili baddal pan kahi bola.... residential zone madhe dangeroua chemica.induatry chalu aahe.... Kadachit tyani binshart pathimba dila aahe mhanun kahi action hot nahi
Tumhi bar baddal pan bola..
Hyala 1 divas nagda karun marayala pahije
बोलाची कढी, बोलाचाच भात
अरे फडणवीस तू फक्त पक्ष फोडत बस. तू दुसरं काहीही करू शकणार नाही
ते स्वतः करत नाहीत त्यांना तसा करायला वरतून आदेश येत असावं... कारण मी पुन्हा येईन म्हणणाणारे दुसऱ्यांना आणतात हे पटत नाही... आणि आपले राजकारणी देश पातळीवर वरती जाऊ नये ह्याचा प्रयत्न असतो... असं मला ह्या सगळ्यात वाटते कारण bjp कडे आकडे असताना cm पद दुसऱ्याला देण हेच पटलं नाही... फडणवीस साहेब काम चांगल करतात.. त्यांना support केलं पाहिजे
Ha kahich karu shakat nahi talathi ghotala mde yane kahich kele nahi , ha faqt fodafodi ch rajkaran karu shakato tarbujya
Jyane udavla tyavar karvaii kara Saheb
आता पर्यंत झोपला होता का टर्बुज्या.......
tarbujya kalank