अंकिता मी पहिल्यांदा कमेंट करत आहे तुला मी तुला एक रेसिपी सांगणार आहे ती म्हणजे चकलीची तीन वाट्या तांदळाचे पीठ एक फुटाणा डाळ थोडा पाणी कोमट करायचं दोन चमचे तेलाचा मोहन थोडा ओवा पांढरे तीळ लाल मिरची पावडर कोमट पाण्यात चांगलं मळून घ्यायचं खूप छान होतात तेलाचा मोहन खूप कडकडीत करायचा एक वाटी फुटाणा डाळ मिक्सरला लावून तांदळाच्या पिठात टाकायची खूप छान होता या चकली
अंकीता वलॉग मस्त, उतुंग ची खुप आठवण झाली, कारण तुम्हा सर्वां बरोबर आमची ही काही ना काहीघाई चालू असायची व खरच तुम्ही सर्व जण खूप मेहेनत घ्यायचात तेंव्हा वस्पर्धा पार पडायच्या, एकदरीत मजा यायची 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Hi Ankita. Khupach sunder aathavani aai baba pushakar Ankita. Beautiful explain kel.
wawaaaa....kittttiiiii chan......!! "PushkarAnkita" tumcha ya vlogla aj khuuuup "dots" dyaves vattayt!!😍😍🤗🤗
pushkarne organizerchi chan olakh krun dili , n kharay apla " man" sudha athvanincha ek organizer asto🤗🤗❤❤
ani tyachat madhe madhe apan dokavlo ki aplyala pn ek urja milte.
tumcha pratek avdtya thikani tumhi asach sagla chan anubhava,ani tya khanancha ashach chan,chan athavni jama kara!!👍👍👌👌❤❤❤❤❤
swami samarha!!🙏🙏❤❤
अंकिता मी पहिल्यांदा कमेंट करत आहे तुला मी तुला एक रेसिपी सांगणार आहे ती म्हणजे चकलीची तीन वाट्या तांदळाचे पीठ एक फुटाणा डाळ थोडा पाणी कोमट करायचं दोन चमचे तेलाचा मोहन थोडा ओवा पांढरे तीळ लाल मिरची पावडर कोमट पाण्यात चांगलं मळून घ्यायचं खूप छान होतात तेलाचा मोहन खूप कडकडीत करायचा एक वाटी फुटाणा डाळ मिक्सरला लावून तांदळाच्या पिठात टाकायची खूप छान होता या चकली
अंकीता वलॉग मस्त, उतुंग ची खुप आठवण झाली, कारण तुम्हा सर्वां बरोबर आमची ही काही ना काहीघाई चालू असायची व खरच तुम्ही सर्व जण खूप मेहेनत घ्यायचात तेंव्हा वस्पर्धा पार पडायच्या, एकदरीत मजा यायची 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Pushkar ani ankita....tumcha आई बाबाचं काम बघतो....खूप छान करतात बघून आनंद मिळतो.😊
माझा मुलगा उत्तुंग च्या एका स्पर्धेच्या वेळेस राणीला भेटला होता ,तेव्हाच योगायोगाने रेखाशी पण भेट झाली होती
खूप छान मस्त व्हिडिओ आज आई-बाबा खूप खूष होतील त्यांच्या ट्रॉफी दाखवल्यात ना🎉🎉
Khup chan ❤
Nice and some emotional vlog 👌👌 take care both ❤❤😊
छान वेगळा vlog खूप छान 🎉
अंकिता खूप छान व्हिडिओ❤
स्वामी समर्थ मस्त व्हिडिओ
Kala side by side chalu theva mainltly relaxing ❤ vaishali phadke
Nice vlog ❤❤