अलिबाग फिश मार्केटमधून खरेदी केली ताजी मच्छी😍| Alibaug Fish Market | S For Satish| Alibaug (Raigad)
Вставка
- Опубліковано 2 гру 2024
- अलिबाग फिश मार्केटमधून खरेदी केली ताजी मच्छी😍| Alibaug Fish Market | S For Satish | Alibaug (Raigad) #AlibaugFishMarket #AlibaugFishAuction #FishMarketInAlibaug #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another UA-cam channel - / @satishratate
खुप भारी अलिबाग मच्छी मार्केट आहे, ना छान व्हिडिओ दादा मस्त 👌❤️🙏
Bhau itakya lamb jaun kay pan ghetale tumhi paplet halwa surmai shimplya kannahi ghetlya
आम्ही पण येथून मच्छी घेतली होती अलिबागला फिरायला गेलो होतो तेव्हा... सकाळी ६ वाजता गेलो होतो... थर्माकॉल बॉक्स मधून मच्छी आणली ठाण्याला... सुरमई, पापलेट, कोळंबी आणि बोंबील... तुम्ही लास्टला बोलत जात होता तिथे डाव्या साईडला बर्फ आणि थर्माकोल मिळतो...
Location kai ahe Google Maps madhe? Alibaug ST stand pasun kasa jaycha?
@@getsharethink3353 आम्ही फिरायला गेलो होतो तेव्हा आम्हाला समुद्र किनाऱ्यावरून बोटीने तिथे जावं लागलं होते... आणि एसटी स्टॅन्ड पासून वेगळा मार्ग आहे... एसटी स्टॅन्डला उतरलात की तुम्हाला गूगलमॅप वरून अलिबाग "कोळीवाडा फिश मार्केट" सर्च करा म्हणजे तुम्हाला मार्ग सापडेल...
Jai sadguru khup chan video ahe
खूप वर्षांनी सकाळ चा नजारा बघायला मिळाला अलिबाग चा धन्यवाद सतिश
Chan dada aamhi pan alibàg che aahot miss kel alibagla
Bapare.kayto.Alibaughch.fish.market.1.No.SatishdaGBU
अख्ख्या society la म्हवरा आहे आज
काय मच्छी दिसतेय एकदम भारी
भाव पण खूप कमी आहे comparitively
मस्त मासे एक नंबर 👌👍विडीओ
Vido must Satish DaDa
मच्छी लय भारी आहे भाई ,👌👌🐟🐟
हे सर्व बघून छान वाटते
Wholesale fish market excellent video 👍👍👍
खूप छान व्हिडीओ
Khup Chan fresh fish bhete alibag bandravar, aamhi dada nehami tikde jaoun lavkar gheoun yeto, dada hi machi test ky veglich fersh aste tr, mast video..
Dada Vahini tumche vedio chan aahetac pn dusar cangla dakva ajun tumcha jivan pravas khup bhari aahe tumc navin Ghar khup sundar aahe roj tumhi yekda garacha vedio dakvat ja plz mi sudha bhadyachya garat aahe ajun navryala pagar cangla aahe pn te ajun Ghar genyasati tayar nahit aahet lay bhari aahes Vahini tula maja salam va🙏👍❤️
Dada khup mst vedio ha,,
Me fish bdl vedio yenysati vat bght hote,,,
Mla mase khup jast aavdtat .
Pn dada ek vichraych hot fish fry ki a fish chi curry vagare khalyavr milk che padharth ki milk pit nstat ka??
Plz ha reply nkki dya ..
Ek number hota video dada
Khup mast video
ताजी मच्छि 👌🏻👍🏻
Masat milali macchi
खुप छान माहिती👍 मानसी मंदार जोशी पुणे
Mast market
1 number fish market
How to go from Alibag or how you reached this market that most imp for people who want to know?
Dada khup chan vlog 👌👍 khup chan mahiti dili tumhi
nice video fish market
Pan he maase gheun Mumbai Thane la return jayche kase? Maase kharab honar nahit ka?
Coming soon 🔜 300k UA-cam family advance Madhe congratulations Dada ❤️🙏🥰
Best fish video
Mast fish market
एक नंबर
Mi palghar duty 20 year pan gav alibag
🤩....😀
Super
Very nice video teck care
Video 👌👌
Mast machhi
खुप छान
Ek number Dada roshan Sante la bhet ekda dombivali
👌👌
👍👍👍👍👌👌👌👌
Mast
Wow nice
Palghar la mushya swast aahet
Nice 👌👌🥰
Nice video
Chan Chan 👍 👍 👍 👍 👍
KHUP CHHAN MAHITI DILI
Alibaug la local koni fish banun denar aahe ka ??
Camera kuthla use karta tumhi ??
Mobile
khup moth market ahe he 😱
Dada me alibag chi ahe
व्वा किती भारी.. दादा आता आठवडा भर मस्त रेसिपीस चे व्हिडिओ होऊन जाऊ देत आई आणि वहिनी च्या हातचे.. 😍😍👍🏻👍🏻
Nice vlog
👌👌👌👌👌
Alibaug la kuthey aahey hey auction market n timing Kay ahey
St stand javalach aahe koni pan sangel
@@sarikashivalkar2055 timing...
Full address batal ka?
अलिबाग ला कुठल्या ठिकाणी आहे हे मच्छि मार्केट... आम्ही तीन वेळेस गेलो पण कुठे आहे नाही माहिती.. प्लिज पत्ता सांगा ना पूर्ण.
He lilav market aahe
Amchy gav ahy chan
Nice 👌👌👌
Mast👌
First to comment and like 💐 maast vlog 👌
dada kasa ahes❤️
मस्त मजेत तू कसा आहे🙏❤️😊
@@SFORSATISH mipn mast ekdum ❤️❤️
late ala video uran karanjekar madhe pan ala same video
Khup chan vlog 👌👌
🦐🦀🐙🦈🐠🦪👌👌👌👌
Taloja gaon fish market wholesale ahe
Hoy
Vlog mast pan barobr ahe tyache vlog nahi
अलिबाग मध्ये कुटे
St stand javalach aahe koni pan sangel
Best fish video
👌👌
👌👌👌
👌👌👌