पापलेट मासेमारी. pomfret fishing. Mumbai Indian fishing

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2023
  • नमस्कार मंडळी,,
    आज मासेमारी करण्यासाठी आम्ही खोल समुद्रामध्ये गेलो होतो,आणि आज पापलेटसाठी जाळी लावल्या होत्या, पण मासेमारी करताना प्रत्येक दिवशी वेगवेगळा अनुभव येत असतो कधी खूप मासे भेटतात तर कधी एकदम रिकामी झाले घेतले जातात आणि आज पण आपल्या सोबत असंच काही घडलेलं आहे नेहमीसारखे आज आपल्याला मासे भेटले नाही.
    . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . .
    #barramundi #viral #shorts #shortvideo #fishing #bigfish #boat #fishingboat #masala #beach #कोतील मासे #घोल #मासा #मोठा मासा #ravas #masala #kotilovers #masa #बोंबील #जेवण #bombilfry #curyy #kingfisher #सुरमई #surmaifishfry #fishing #fish #cury #gholfish #kotil #jevan #prawns #prawnsroastfishing #लोबस्टर #fishing #crab #fishing #deephouse #seafood #fishing #night #fishing #नारळीपौर्णिमा #पौर्णिमा #वर्सोवा #कोळीवाडा #हिंदू #सण #मोहोत्सव #मछली पकड़ने के बारे में #समुद्र #कछुए #शार्क #बारामुंडी #भारत #जीताडा #मुंबई #jellyfish #pufferfish #indianarmylovers #fishcurry #catfish #bigfishvideo #flyingfish #rohu_fishing #catlafishcurry #octopus #crocodile #paplet #surmaifishfry #झींगा #boat #machli #मछली

КОМЕНТАРІ • 119

  • @janhavimhatre921

    प्रत्येक मच्छीमारांनी जिवंत baby fish.. लहान मासे परत पाण्यात टाकने खूप गरजेचे आहे. हा मच्छिमारी चा कडक नियम असायला हवा

  • @VirusInfected

    Pls एक request आहे कि सगळ्यांनी पापलेट माश्याची मासेमारी सगळे रूल्स follow करून पाठवा

  • @rajshreekulkarni5872

    Chhan माहिती मज्जा आली पाहायला ,खूप कमी मासे आले ,मेहनतीला सलाम❤

  • @kiranmsuryawanshi8090

    कलेट आणि पापलेट मध्ये फरक कोणता आहे

  • @abhijitthorat1089

    Sangli madhe delivery milen ka ??

  • @jaydip6008

    भावा हे कलेट काय असते. पुण्यात तर पापलेट मानून विकतात लोक हे मासे. लवकर सांग रे मित्रा..

  • @rupesh3631

    तू बोट वर असताना कोणत्या भाषेत बोलतोय?

  • @Kokanchisavali563

    नमस्कार मित्रां मी तळकोकणातुन सिंधुदुर्ग लोक मासे महाग म्हणून ओरडत असतात पण तुम्ही जी मेहनत करून मासे आणता त्याचा कोणी विचार करत नाहीत तुमच्या या मेहनतीला माझ्या कडून आणि माझ्या युट्यूब चॅनल च्या वतीने खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @avinashmayekar2210

    मित्रा मि चारकोप कादिंवलीचा तू गोराईचा तुझ नाव काय गोराईच्या जेटिवर तुझ्या गावातील मच्छि विकायला येते सुंदर व्हिडिओ

  • @foodiemariner09

    Bhau tuzha number bhetel ka me kalyan la rahto fish buisness chalu karaycha aahe

  • @VimalNakti-mz4fb
    @VimalNakti-mz4fb 14 днів тому +3

    नमस्कार 🙏 भाई तुम्ही खूप छान

  • @willyd8257

    पुष्कळ अंग मेहनतीचं काम आहे

  • @edwardquadros438

    My favourite Pompret, Patrani Machi, Pompret fry and curry....waw kya taste hai.....Mala pahije...

  • @sujatamane485

    Tumche masemariche video mala khup avadtat

  • @ansarirehanaateequrrehman9176

    Aap log bohat mehnat kerte ho❤❤😇😇💫👍

  • @kuvarkrishna7005

    I'm poppet lover

  • @vijaymhatre2804

    Very nice video wave ek नंबर❤ भले मासे भेटले नाही पण स्टार्टिंगला तू जो सिनेमातिक शॉट दाखवले खूप छान❤

  • @shaukatkhan277

    Wow amazing, I like fish a lot I can eat, 365 days

  • @sachinshelar7958

    भन्नाट मित्रा, व्हिडिओ खुप आवडला.👍

  • @rajendrae.deshmukh3157

    खुप छान व्हिडीओ ग्राफी,पण टास्क खुप कठीण .एवढी मेहनत करुन पण हातात काहीच नाही आलं,त्यामुळे आम्हालाही खुप वाईट वाटलं.पण पुढच्या प्रत्येक वेळी तुम्हाला भरभरुन यश मिळो ही सदिच्छा. 👌 👍 .