Bihar CasteWise Census : बिहारप्रमाणे महाराष्ट्रात जातनिहाय जणगणनेची मागणी, नेमकं काय साध्य होईल ?
Вставка
- Опубліковано 28 жов 2024
- #BolBhidu #BiharCasteWiseCensus #maharashtra
यावर्षी जानेवारीमध्येच बिहारमध्ये जातिनीहाय जनगणना सुरु झाली आणि आता या जनगणनेतील आकडे प्रकाशित करण्यात आले आहेत. अशा पद्धतीने जातीनिहाय जणगणना करणारे बिहार आपल्या देशातील पहिले राज्य ठरलं आहे. बिहारमध्ये जातिनीहाय जणगणना सुरु झाली तेव्हापासूनच महाराष्ट्रात अशी जणगणना करण्यात यावी अशी मागणी जोर धरत होती. पण अजूनही त्यासंदर्भात सरकारदरबारी काही हालचाल झालेली सध्यातरी दिसत नाही.
विशेष म्हणजे महाराष्ट्र विधानसभेने एकमताने यासंदर्भातील ठराव पास केलेला आहे. सध्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण यासंदर्भात झालेल्या आंदोलनात वेळोवेळी जातीनिहाय जनगणनासंदर्भात मागणी केलेली सुद्धा दिसून आलंय. पण या मागणीमागे नेमका हेतु काय? साध्य काय होणार? हेच आपण सविस्तरमध्ये जाणून घेणार आहोत. यासोबतच एकूणच जातीनिहाय जनगणना यासंदर्भातील सरकारचं धोरण, भूमिका यावरसुद्धा या व्हिडीओच्या माध्यमातून प्रकाश टाकणार आहोत.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय लोक सतेपासून खूप वंचित आहेत सर. या लोकांना 'खास करून SC, ST ला" आमचा महाराष्ट्र मंत्री, उपमुख्यमंत्री, जमलं तर मुख्यमंत्री म्हणता यावे असे दिवस यावे सर 🙏
आता मुख्यमंत्री ला पण 2.5 वर्षाचं आरक्षण लाव म 😂
एकी कडे जातीप्रथा निर्मूलनाची भाषा करायची आणि दूसरी कडे आरक्षणाचं आमिष दाखवून जाती व्यवस्था घट्ट करायची...छान..
मग कशाला फुकटच उपोषण करता अन् बोंब्बा ठोकता. तुमचं कसे आहे खाऊन पेऊन ढुंगणाला हाथ पुसून म्हणायचे 'हे काही चांगले नहीं झाले'
आरक्षणाच्या आधी पासुनच जातीव्यवस्था एकदम घट्ट बांधलेली आहे. आरक्षणाच नाव पुढे करुन फक्त ती अजुन घट्ट करायची अस काही समाजकंटकांच काम चालु आहे.
आहो साहेब आदी जाती बाहेर लागणे करायला सुरवात करा आपोआप आरक्षण बंद होईल. आम्हाला जातीचा माज पण करायचा आहे. वंचितांना आमचा हाताखाली पण ठेवायचे आहे आणि जाती निर्मूलनाचा गोष्टी पण करायचा आहेत. नशीब ते आरक्षण आहे म्हणून गावात राहणार दलित आदिवासी उपेक्षित पर्यंत सुविधा पोहोचत आहेत. आमचा गावी आज पण निधी राहिला तरच तो दलित एरिया मध्ये दिला जातो. प्रश्न विचारला तर वाळीत टाकले जाते.
@@qofsalt8478जस काय तुझ्या घरच आरक्षण आहे, 😅
@@qofsalt8478tu kon be
महाराष्ट्र जातीनिहाय जनगनना करावी. व सर्व जातीना आरक्षणाचे फेर वाटप करावे.
लवकर निघ उसा ला
@@qofsalt8478ka be reservation tujhya baapache ahe ka
85% lok sankhela 50% made arakshan
Aani bakicha 15% lokana aghoshit 50% arakshan...
Aani koni yavar bola tar toch jatiwadi😂😂
Waah modiji waah...
@@ibrahim2238chutya 50% mdhe 15% upper caste 18% muslim ... Jain vagere sudha yetat ani je 50% reservation ahe ti loka sudha quota chya baherun sudha select hotat🤦 roj ardhich chaddi ghaltos ka ardha knowledge gheun comments krtoy 😂
@@Vijay23288 हो मग, तुझ्या बापाला जाऊन विचार की भारत स्वतंत्र होयच्या आधी का एवढं माज केला. मग समजेल आरक्षण आमच्या बाप च का आहे ते??
Detailed, accurate & helpfully informative video. Kudos to Bol Bhidu team!
Lalu prasad yadav ji, Nitish kumar ji, तेजस्वी यादव जी, Great job
सगळे बिहारी ईतर राज्यात मजदूरी कराय जातात,
आपल्या ईथल्या दुष्काळ ग्रस्त जिल्ह्यांमधील व्यक्तींचे सरासरी उत्पन्ऩ देखील तिथल्या राजधानीत राहणाऱ्या लोकांपेक्षा जास्त आहे.
ही आहे त्यांची ग्रेट जॉब,
जात जात करून बिहरच्या पाटच्या चार पिढ्या पण सिमेंटच्या बोऱ्या उचलण्यात गेल्या,
अता पूढच्या चार पिढ्या ही अशाच जातील.
Tikdech ja mag.
जर जातीनिहाय जनगणना करता येत नाही अस कोर्ट म्हणत असेल तर मग जातीनिहाय आरक्षण कसं काय दिलं😢😢😮
जातिनीहाय आरक्षण सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाला दिलं गेलं आहे.म्हणजे जस की ज्यांना शिक्षण घेन्यापासुन ते पैस कमवन्या पर्यंत जातीव्यवस्थेनुसार कोणतेही अधिकार दिले गेले नव्हते.आता साहजिकच आहे १००० वर्ष अत्याचार झालेला समाज ७०-७५ वर्षात सामाजिक किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम तर होनार नाही,त्यासाठी काही वेळ तर लागेलच ना. जस आजही भारतात जात पाहुन लग्न केली जातात,जात-धर्म पाहुन नेत्यांना निवडलं जात.
power of nitish & lalu
भारत मध्ये जात हे वास्तव आहे. मग जाती गणना का करू नये?
जे लोक, लग्न जुळवताना दिलेल्या जाहिरातीमध्ये एस. सी,एस. टी क्षमस्व लिहतात, त्या लोकांनी तरी नाकाने कांदे सोलू नये.
एक विशिष्ट जात नको फक्त त्या साठी सगळा समूह लिहावा लागतो 😇
Tu kon hotos Tyanna sangatayala ki tyanni kuthe lagna karava kuthe nhi??
जाती निहाय जनगणना करायला हिम्मत लागते आणि अशी हिम्मत या सरकार मध्ये तरी नाही आहे.
Sc,st, OBC मध्ये देखिल काही जातीच सर्व योजनांचा लाभ घेतात. काही जाती अजूनही मागास आहेत. मग एकाच प्रवर्गातील जातींना पण वेगवेगळा वाटा मिळायला पाहिजे. अशी पण मागणी होईल.😢😢😢😂😂😂
Ty jate svtala khup uche Samjat hote.while reservations is distributed by give 😂
जातिगत जनगणना नंतर बिहार जगात no 1 बनेल
ज्योक ऑफ द डे
Kadi aaj ka
ह्यो हाप चड्डी वाला दिसतोय....
@@rmksawant5684
जय भीम जय अर्जुन जय भारत
@@rmksawant5684
Jai Bhim (Mahabharat Wale)
नक्कीच झाली पाहिजे महाराष्ट्र मधे...
जातिगत जनगनेनंतर बिहार चा सिंगापुर होइल 😂
Jevdi jyach bhagidari tevda tax pan deva
नाही... सिंगापूर होनार परंतु...मतदारांना त्याची ताकत काय आहे हे नक्कीच समजेल.... आणि आपल्या न्याय मागणीसाठी ते सरकारला प्रश्न विचारू शकतील.....
जनगणना हे पॉलिसी मेकिंगचे base आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जनगणना झाली पाहिजे.
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर 💝🙏
महाराष्ट्रात जनगणना.. ओबीसीची च नाहि तर सर्व समाजाचीच करावी लागेल.. कारण सेंट्रल मध्ये ओबीसी मध्ये येणाय्रा जाती महाराष्ट्रात VJ-NT,,ABCD या category मध्ये मोडतात.. म्हणून याचा पण उल्लेख करायलाच पाहिजे..
96K, 108k , 52k etc.. करून करून सरळ 4 लाख जाती करून टाकल्या 😅😂 ⛳. . . . .🏌️♂️
96k sodla tr bakiche fake ch ahet tasa hee
जाती आर्थिक जनगणना करा 🙏🏻
बरोबर
जातीय जनगणंना झालीच पाहिजे.. हे सरकार जनगणना करायला का भीत आहे..ह्यांना फक्त obc ची vote पाहिजे आहे फक्त..
ह्या उलट असं ही असू शकते कि obc नीं जास्तीच आरक्षण लाटलं त्याचा परदाफाश होईल 🤔
@@amitbhauha bhai tech honare 37% lok 32% reservation gheun basle
पण जेवढी जात कडणार तेवढे तेढ निर्माण होणार..आणि परत मुद्दा तोच राहणार निडणुकां साठी... प्रगती बाजूला राहणार राजकारण जोरदार होणार
हो पण तसंही धर्माच राजकारण होत च आहे, आणि प्रश्न जातीचा नसून हा न्याय मिळवून देण्याच्या आहे. जर तुम्हाला वाटत असेल कि आरक्षण नसावं ते तर हो शकत नाही पण सगळ्यांना सारखा अधिकार भेटलाच pahije
भाऊ तुंम्ही सपोर्ट केला पाहिजे.....आरक्षण म्हणेज प्रतिनिधित्व..... हे समजायला अक्कल लागते
धन्यवाद बोल भिडू 🙏 ई-मेल द्वारे हा विषय मांडावा यासाठी विनंती केली होती
जिसकी जितनी संख्या भारी। उतनि उसकी भागीदारी।
Mg hindu rashtra karava? Sankhya jast ahe
@@atharva2715hindurashtra pn hoil pn hindu chya navavr upper caste che lokch vr rahil example 90 sachiv ahe gov mdhi je ias officer astat tyat 3 obc ahe fkt 😂😂😂😂mnje tumhi hindu hindu kra te tumhacha hakk khate... Aj paryant kiti chief justice of india mdhi obc zale 52% ahe obc tri zoplela obc ahe pn hindurashtra kara😂😂😂😂😂
@@surajwagde4571 chief secretary vhayla kamit kmi 30yrs service lagte ... Obc reservation alay 30 yrs ago Ani judge recruitment kadhich caste based hot nahi quality based hote 😂😂 ani naki govt sc judges select krte collegium system ahe tyasathi... Women judges sudha kami ahet sc mdhe ... Nashib army mdhe reservation nahi quality based ahe tithe bagh sc st kiti ahet...
@@atharva2715 obc che pn ias officer ahe 30 yr service vale..... Collegium system ahe tr upper cast che judge ka be next cji upper caste cha ch select krtat....
@@atharva2715 3% brahman ahe census houdya obc tyancha right ghenar upper caste vale rdnar ata....
जातनिहाय जन गणना झालीच पाहिजे..
टि सि वर मराठा हा उल्लेख असला समाज 45 टक्के पेक्षा जास्त आहे हे स्पष्ट आहे एकदा होउनच जाऊद्या जनगणना
व्हायला हवी
महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना झाली पाहिजे
1:40 ह्याबद्दल कोणीतरी एकजण बोलला, "जनरल कॅटेगरी वाले 15% आहेत आणि त्यांना 50% आरक्षण का?"
बाबा रे, ते 50% आहेत ते अनारक्षित आहेत, त्यात सगळे येऊ शकतात हे देखील समजवावे लागते म्हणजे खरंच अवघड आहे.
🤦♂️🤣🤣🤣
That's why education is must😅
Education nhi Tyanna 😂
ते ज्यांना समजत नाही त्यांनाच बौद्धिक मागास (सांगायचा शब्द शैक्षणिक मागास) म्हणुन आरक्षण आहे.
@@रोशनब्राह्मण faltu baku nakos brahman tar khupach mand buddhi astat 🤣🤣
महाराष्ट्रात मराठा, कुणबी, माळी, या जाती पुढारलेल्या जाती आहेत. प्रत्येक क्षेत्रात त्यांच वर्चस्व आहे बरेचसे क्षेत्र यांच्या नावावर आहे त्यामुळे त्यांचे आरक्षणाची गरज नाही तरिही ते आरक्षण घेतात
व त्याची संख्या देखील जास्त आहे त्यामुळे त्यांचे आरक्षण काढून घेण्यात यावे.
He je बोलतोस ते प्रत्येक समाजात पुढारलेले लोक आहे आमच्या इथे sc समाजातील लोक पाटील आहेत
@@pravindhere2479 sc मधले पाटील वेगळे भाऊ 😂
@@RahulSatav191 ये contact deto samor paha
Tas बागितल तर माळी तेली आणि इतर 😅 हा खूपच पुढरलेला समाज आहे....कारण प्रत्येक सरकारी क्षेत्रात एकट्या बौद्ध समाजाचा टक्का हा इत्तर मागासवर्गीय जतिन पेक्षा जास्त आहे ....तसेच ओबीसी विविध छोट्या छोट्या समजा पेक्षा बौद्ध समाजाचं आमदार जास्त आहे तसेच प्रत्येक महानगर पालिकेत बौद्ध समाजाचे नगरसेवक 20 ते 25 आहे उदाहरणार्थ औरंगाबाद मध्ये 27 नगरसेवक बौद्ध आहे त आणि ओबीसी चे 7 ते 8 नगरसेवक आहे ......त्यामुळे बौद्ध समाज हा मराठा समाज नंतर पुढारलेला समाज आहे ....🙌🙏
आर्थिक स्थितीवर जनगणना करायला पाहिजे दर 10 वर्षांनी।
गरीब आणी श्रीमंत दोन जाती सध्या आहे।
जात नेमकी घालवायची आहे की त्याच्या नावावर आयुष्यभर सुविधा खायच्या आहेत हे आधी ठरवा
जीसका जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी बोंबळणारे आर्मी आणि टॅक्स भरण्यात तितकी भागीदारी घेणार आहेत का? की सगळा फुकटच पाहिजे आहे आयुष्यभर.
Even for every district.
अहो महाराष्ट्र ला जात जांच कमेटी वैलिडिटी मोठ की सार्टिफिकेट देनारा की जनगणना रिपोर्ट खर?
मग ST तर 1 टक्का च दिसतय तिथे, मग जेवड़ी लोकसंख्या तेवढा resetvation म्हणनारी लोक ST चे reservation कमी करणार का?
शैक्षणिक प्रवेश , राजकीय प्रतिनिधित्व आणि सरकारी नोकरी ह्याच साठी आरक्षण आहे
ST समूदाय झारखंड मध्ये सर्वाधिक आहे
बिहार राज्याचे विभाजन झाले तरी जुन्याच imperical data (1931) नुसार ST साठी आरक्षण देत आहेत अजूनही
विसरा आण्णा तसं काही होत नसतयं...
सगळी सामील आहेत...
St reservation ..deshat ahe ...
@@prathamesharage राज्यात पन आहे की, 7%, जर जातिगत जनगणना झाली, आणि ST ची लोकसंख्या कमी निघाली तर ST चे reservation कमी करणार का, नाही, कारण आता कोणतीही CASTE सध्या असलेल्या कोटयामधे कमी करुण घेऊ शकत नाही, आणि वाढवून ही देता येणार नाही, मग काय फायदा जातिगत जनगणना चा।
15% lok aaple 50% jaga kaa getat??
जातीभेद करू नका म्हणून रात्र दिवस रड़नारे, आरक्षणासाठी जातीचा विचार झाला की पहिल्या पंक्तित येऊन बसतात। मग ते संविधान वगैरे सर्व विसरतात।
😂😂😂
तुझ काय दुकते भाऊ होऊ दे ना खर्च 🤣🤣
इथे जातीचा प्रश्न येत नाही. येतोय ते जातीआधरित हिस्सेदारी आणि शैशनिक प्रगतीचा प्रश्न आता नको म्हणणारे असतील ते फक्त सत्तेचा मलिदा खाणारे.
फुल्ल सपोर्ट... तूच आपला भाऊ आहेस...👍
तू बोल बिंदास... बरोबर बोलतोय तू.
तुझा कमेंट वाचून काही लोकांच्या पोटात खूप दुखत आहे.
फुकटच खायची सवय पडले त्यांना 😂
@@Package_wala_chu हिन्दू एकता ही सर्वात महत्वाची गोष्ट असली पाहिजे, पन या आरक्षणामुळे हिन्दू मधे जातीच्या नावाने तेढ निर्माण होतेय, आता महाराष्ट्राच बघा OBC vs Maratha सुरु झालाय, त्यामुळे आरक्षण आहे तोपर्यंत जातिभेद नष्ट होने अवघड आहे। आणि काही राजकीय पक्ष मुद्दाम हा मुद्दा अकरुन काढ़तायत। हिन्दू मधे द्वेष निर्माण होउ नये फक्त एवढंच म्हणन आहे माझ।
Tula bhetal nahi mhanun tuzya budala aag lagleli distey😂😂
OBC chi jangana zali pahije Maharashtra made
संविधान लागू झाले तेव्हाच एक ओबीसी आयोग स्थापन करून जातीय जनगणना केली पाहिजे होती (संविधान कलम ३४० नुसार) परंतु त्यावेळस सत्तेवर असलेल्या सरकार ते काम केले नाही. पण आता तरी जातीय जनगणना झालीचं पाहिजे ।
2011 ला जतनिहाय जनगणना झालेली आहे ..सरकार बदलल्याने ती घोषित केलेली नाही
जर जातीव्यवस्था संपवावयाची असेल तर प्रयत्न होणे अपेक्षित आहे,पण सर्वच उदासीन आहे,मग जातीनिहाय जनगणना होऊ द्या नक्की समजेल आकडेवारी
Pan jati jati madhe bhandane hotil
AARTHIK NIHAY JANGANANA KARA...KITINNA GHAR NAHI JAMIN NAHI INCOM CHYA BASIS VARTI..
Obc 55% aahhe
नमस्कार सर आपल्या महाराष्ट्रातील असे लोक आहे ते फक्त जाती आपल्या सोयी नुसार वापर '
जर धार्मिक आणि राजकीय आराजकता या देशात आणावयाची नसेल सर्वांना शिक्षण आणि विकास यावर भर देत जर देशाची उन्नती करावयाची तर जातनिहाय जनगणना ही धोकादायक आहे
1947 ते 2023
76 वर्ष झाली
आम्ही चंद्रावर पोहोचलो
पण खूप वाईट वाटत आमचे राजकारणी आम्हाला जात पत आणि धर्मा cyaa वर येऊ देत नाही
ऐकला बर नाही वाटतं पण आपला देश एक् महासत्ता नाही बनू शकत😢
देवा परमेश्वरा तूच वाली आहे ह्या देशाचा आता😢
आपल्याकडे sc- 13%, st 7%आहे.
बिहार मधे जातीनिहाय जनगणना झाली पण महाराष्ट्र मधे अजून झाली नाही किंवा आत्तापर्यंत चर्चा सुद्धा झाली नाही हे महाराष्ट्राच्या जनतेसाठी दुर्दैव म्हणावे. एकदा का जनगणना झाली तर ज्यांच्या त्यांच्या जाती संखेप्रमाने त्यांना शैक्षणिक आरक्षण द्यावे म्हणजे कुणालाच काही प्रोब्लेम नाही राहणार. शिक्षणाचा अधिकार सगळ्यांनाच असला पाहिजे.
फुकट शिक्षण द्यायचे असेल तर जाती कशाला माहित पाहिजेत. म्हणजे प्राथमिक स्तरावर मुलांना जातीवाद शिकवायचा का?
@@NoneOfTheAbove123 वा जाती निहाय जनगणना मधून समजते की कुठल्या जाती मधे किती शिक्षित आहे आणि त्यांची किती भागीदारी आहे. आजपर्यंत ओबीसी मधे किती जाती आहे आणि त्यांची किती लोकसंख्या आहे कळली नाही ते समजायला हवं ना.
@@kulbhushanbhawareम्हणजे जातीद्वारे शिक्षण कमी असेल तर इतर जातींना सरसकट शिक्षण नाकारायचे का? अनुच्छेद २१क चे काय? शिक्षणाचा हक्क जाती वर ठरवायचा?
@@NoneOfTheAbove123 जीसकी जितनी संख्या उसकी उतनी इस्सेदारी और कुछ बताना पड़ेगा क्या ? भाई इस भारत में जानवरो की गिनती होती है तो जाति आधारित गिनती इंसानों की भी जरूरी है ना । इससे सब पता चलेगा कौन किसके हिस्से का खा रहा है। इससे राजकरण भी हिल जायेगा। आजतक ओबीसी की गिनती हुई ही नहीं जो जरूरी है।
@@kulbhushanbhawarejiski jitni bhagidari mhanat ahes tr mg he rashtra kadhich hindu rashtra vhayla hava 😅😅 ky tarka lavshil ky mahit... Reservation dilay representation sathi adhikar nahiye reservation 👍 ani he me nahi supreme court of India ne sangitlay
Really very good information sir
जे सरकार तहसील ची पद्द कंत्राटी पद्धतीने भरणार असेल तर तिथे जातीय जनगणना करुन उपयोग काय
Khajgikarn aahe
Hoy
अबे जागा निघतात 40 आणि अर्ज 4 लाख .... टक्कल पडे पर्यंत अभ्यास करता तरी पास होत नाही आणि काय कंत्राटी आणि कायम 😂
@@shubhamborhade6430abhyas krun bhette tr...ata te pan nahi bhetnaar 😂😂
He arakshanache percentage konala kiti deyache te government kase tharavate🧐🧐🧐🧐
जातीय जनगणना चे आकडे कोणी खोटे म्हणणार च नाही..कारण जातीय जनगणना बिहार मध्ये केली त्यावर तर कोणी आक्षेप असेल
Maharashtra me kab
जातीय जनगणना केली तर १ नबंर ला मराठा व दोन नबंर ला धनगर ३ नबंर ला माळी ४ नबंर ला आगरी कोळी आणि ५ नबंर ला वंजारी या जाती अनुक्रमे येणार
जातीगत जनगणना झाली पाहिजे
*आरक्षण हे फक्त आर्थिक निकषांवर दिले गेले पाहिजे जेणेकरून लोक जातींना विसरतील...*
*कोणताही प्रवर्ग घ्या SC, ST, OBC, EWS यामधील ज्या पुढारलेल्या जाती आहेत त्याच जाती त्या प्रवर्गातील आरक्षणाचा मोठा टक्का घेत असतात. OBC मध्ये 350 जाती आहेत त्यातील फक्त 50 जाती 19% पैकी 15-16 % आरक्षण घेतात... त्यामुळे फक्त ओबीसींची जनगणना न करता त्यातील सर्व जातींची स्थिती देखील पहावी...🙏*
@@Package_wala_churashtrapati bhavan che total secretary -49...45/49brahman ..0 obc ..3 sc 1 st te pan reservation ahe mhnun.....jevha satta pahije tevha brahman ..ani reservation aale ki hindu ...va re va ....Rss chi half chaddi..😮
@@prathamesharage 🔥
@@prathamesharageतुला नाकारली की Secretary म्हणून 😂
CBSE ICSE च्या नर्सरी शाळा मध्ये लहान मुलाना मराठी शिकविली जात नाही, यावर क्रुपया VIDEO बनवा, प्लीज.
@@MonkeyDLuffy-pc9fkvishay samjun ghya adhi .
@@MonkeyDLuffy-pc9fkहिंदी ही पण स्थानिक भाषा आहे.ती शिकवतात का?
Good information ❤❤
Very well described sir..increase in no of cast might be due spelling mistakes..
बिहार राज्यातील लोक जागरुक असतात
म्हणजे ओपन वाल्यांची परत मारली जाणार
तोच प्लान आहे. 😂😂😂
Open वाल्यांची open करून मारणार.
😂😂😂😂
Bhavishat Ek diwas civil war chalu honar yach mudhyavrun.
@@universal4545 rajkarani nivdun yenyasathi kay kartil yacha nem nahi😞...
@@universal4545होणार?
.
.
मणिपूर काय आहे मग ???
Zalich pahije ❤
1आकंटुम्बर काय झाल बातमी आली नाही शेट्ट डाऊन
Now the reservation will have to be given on the basis of cast in different states as per different quotas. No quota can be fixed for all over India .
50% reservation vadhavanyasathi kay karave lagel? Yacha Maratha reservation la faayda hoil ka? Yavar ek video banava #maratha #reservation #patil
Jyanchi loksankhya kami zali aahe tyana reservation vadhvun denar ka
OBC, SC ani st aata amhi pan aamcha hissa magnar
जाती धर्म सोडून इतर सर्व जण फायदे घेत आहेत
Tax pn tasech bharle pahije
झाली पाहिजेत जनगणनेनुसार योजनांवर खर्च करतात
Tumi bus no 375 var video banava sir
जातिगत जनगणना नंतर अमेरिका, जापान डायरेक्ट अणु फैक्टरी खोलेल
Am spotet
जातीय लोकसंख्येत योजना राबविण्यात येणार
जात बनवायला लाज वाटली नाही
मोजायला काय भीती वाटते आहे
#जातनिहायगणना
conduct caste census in maharashtra
जातिगत जनगनेनंतर बिहार मधे विदेशी मुद्रा व्यापार वाढेल 😁
आणि त्या बरोबर सात्विक संस्कार वाढतील.😅
Ok
ज्याचं जितकं संख्याबळ आणि ज्याचं जितकं आरक्षण त्याने तितका प्रत्यक्ष कर म्हणजे डायरेक्ट टॅक्स भरावा.
@@Package_wala_chuखाजगी जागा ह्या कंपन्या भरतात, शैक्षणिक पातळी असेल तर नोकरी मिळेल. का तिथे पण आरक्षण ठेवायचं आणि देशाचा बिहार बनवायचा?
@@Package_wala_chu100% आरक्षण मिळून भारताचा नायजेरिया नक्की होईल
Arakshan he sarakari job madhi asto ani sarakari job vale tax bhartatch
Ho jati nihay janganan karavi ani sagle reservation dump kele pahi je
सरकारला त्यांच सरकार सांभाळत नाही.. ते काय जातीनिहाय जनगणना करणार आहेत.. दम नाय त्यांच्यात
चार लाख जाती #ऐक_लाख जाती चे नाव सांगा
जातीनिहाय जनगणनेची काहीही गरज नाहीये. जे चाललंय ते बरं चाललं आहे.
Sagle ekdam bhari aahe
15% lokana 50% aghoshit Aarakshan
Aani bakicha 85% na 50% aarakshan...
Sarv Kiti bhari aahe na...
Maharashtra
Hindu--maratha--'60%
Etar-----40%
मराठ्याला का पाहिजे आरक्षण 😂😂
@@qofsalt8478tujhaivar chadayala😅😅😅😅
@@pankajkale4065 तुझ्या आइला विचार कल रात्री माझ्या आरक्षणाच्या लाल चड्डी मधून तिच्या दोन पाया मधोमध काय घुसले..... कशी लाजून हसेल बघ 😆😆
@@qofsalt8478 are tujhya aaila vichar kas condom fataostar game jhala aani ha te palngakhali padel aahe thoda vas ghe tyacha
@@pankajkale4065 आरे काल तुझ्या आई सोबत game केला रात्री. आता काल पासून 9 महिने जरा काळजी घे. कारण आता तुझ्या घरी सावत्र भाऊ / बहीण येणारं आहे. त्याला नक्की आरक्षण भेटेल. फ्कत तुझ्या आईच्या दोन पाया मधला वास घेऊन बघ कसा सुगंधित येतो ते😆😆😆
4 लाख जाती महाराष्ट्राची लोखसंख्या 12 कोटी म्हणजे एका जातीत 300 लोक का...? काहीही😂😂
नीतीश कुमार हा अनंत काळापासून बिहार चा CM आहे, तरीही बिहार अजूनही सर्वात मागास राज्य आहे, आता त्याच्याकडे काहीही नाही लोकांना सांगन्यासाठी तर आता जातीचा वापर करण्याचा प्रयत्न चालू केलाय।
ही वेळ आरक्षण संपवण्याची आहे, अणखी गुंता गुंत वाढवण्याची नाही।
आता बघ राजकारण कसं फिरणार...
ज्यांची जितकी संख्या त्यांची तेवढी भागीदारी मग कुणी म्हणणार नाही फुकटच आरक्षण आहे तुम्हाला कारण सगळ्या जातींना ज्यांच त्यांचं मिळणार. आता ही गोष्ट त्यांना खटकणार ज्यांना फक्त ब्राम्हणवादाच वर्चस्व राहील पाहिजे अस वाटते त्यांना. तु काय बे चोमड्या महाराष्ट्रात एकदा जनगणना होऊ दे मग कळेल तुला.
@@Package_wala_chu अक्कल गहाण ठेवली दिसतीये... 😂
ज्यांची लोकसंख्या सर्वात कमी त्यांना minority status देऊन आरक्षण द्या.
माझ्या मते महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या ही मराठी ब्राह्मण आणि जैन-पारसी लोकांची आहे, त्यांना द्या आरक्षण.
😮😮😮 चार लाख जाती
Bramhan samaj ahe fakt jyani kadhi aarkshanachi bhik nahi magitli. jai parshuram🚩🚩⛳️
4000 varsh 100 takke arakshan ghetl laaj vatte ki nahi
पूर्ण हिंदू जातीला जातीपातीत वाटून धुऊन खाले तुमच्या लोकांनी 101 रुपये घेऊन. तुम्हाला कशाला पाहिजे आरक्षण..ढुंगनावर वल्या बाबूचे फटके दयाची वेळ आली आता. तुमच्या वर
दंगली पेटवायला तुम्ही
मरायला गरीब बहुजनाची पोर हिंदुत्व च्या नावा खाली..हेच काम जमत तुम्हाला
हाप 👖.... 😂😂
हिंदू खतरेमे है.... अशी बोंब मारायची आणि बहुजनांच्या पोरांची माथी भडकवायची.... आणि आपण राज्य करायचं..... मग कशाला पाहिजे आरक्षण....
4 lakh cast in Maharashtra 😮😮😮
मराठा समाजाची लोकसंख्या 32% असेल तर मराठा समाजाला ३२%टक्केच आरक्षण द्या.
मराठ्यांना तेवढं काय मागायचं नाही.
नेते, पुढारी, कायदा, सुप्रीम कोर्ट वगैरे वगैर आडवं येतयं....
३२% टॅक्स भरा आधी
@@NoneOfTheAbove123राशन घेतले का?
zata Milnar Marthyana Arkshan Amhala bhikari bolnare Swata bhikari banayala kiti Tarsta ahe
Adi 😂😂😂moju tr de direct 32% kutun anla Tu 😂
Kahitari mistake jhali aahe 4 lakh 28 jati maharashtrat kahi boltat😂
बिहार हे मागास आणि गरीब राज्य आहे त्यामुळे तेथे जाती जनगणना वगैरे ठीक आहे परंतु महाराष्ट्रा सारख्या सुसंस्कृत, पुरोगामी व प्रगत राज्याला अशा जनगणनेची मुळीच आवश्यकता नाही.
सध्या चाललेल्या घडामोडींमुळे असे दिसते की महाराष्ट्राचा बिहार होत चालला आहे.
म्हणूनच विद्यार्थी युद्ध चालू असतानासुद्धा युक्रेनला परत शिकायला जात आहेत.
बिचारे ओपन class secondary citizens...
I am Hindu.... I Support INDIA❤
बिहारवाल्याने जातीची गणना केली नाही आता जनरल हि जात आहे का मागच्याच जाती तशाच ठेवल्या आहेत
Pahile maratha mg hindu jr as kelyane ambala reservation milnar asl tr nakkich 1maratha lakh maratha
Mag maratha maratha kunbi mhanun sangatil tyacha kai
Hamar badka jat mhnanare(bihari) rajput guard chi nokri kartat maharashtra madhe..te nahi sudharnar jatpat karnyat chamar bhumiyar yadav rajput chaludya tyamche...maharashtrapragat aahe 1 number la aahe Ani Bihar shewtun pahila aahe tyacha aadrsh nko aplyala
जाती 46 लाख 4 लाख ही काय भानगड माहिती त फरक
मग अल्पसंख्यांक आसलेल्या समाजास आरक्षण मिळेल ..
Hmm sarakari kam 12 mahine thamb
ओबीसी साठी महाराष्ट्रात 32% आरक्षण आहे
Jatinusar ganana dkokyachich ahe.
Reservation he constitution la lagleli kid ahe.