नवऱ्याच्या वागण्यांमुळ शंभु आणि मी खुप रडले 😭 नकोसा वाटणारा क्षण 🥹 आज बनवली उपवासाची इडली चटणी 😋
Вставка
- Опубліковано 8 жов 2024
- नवऱ्याच्या वागण्यांमुळ शंभु आणि मी खुप रडले 😭 नकोसा वाटणारा क्षण 🥹 आज बनवली उपवासाची इडली चटणी 😋
#familyvlog #upwasrecipes #dailyvlog #life #lifestyle #like #love #ashwini #fulldayvlog #vlog
मी पण मुंबई त नवरा नाईटला गेल्यावर एकटि राहिलेली आहे . आणि मी गावाकडे राहिलेली आहे .लग्नानंतर मुंबई त आलेली पण वेळ आल्यावर राहिले एकटि.
खूप खूप छान 👌👌👌👌👌👌👍
खुप छान आई तुळजाभवानी ताई दादा ला असच खुश ठोवो
खुप सुंदर विडिओ 🙏🙏
ताई mala pn tula bhetaych ahe me pn Manjarit rahate new serum company pashi
Accha bhetu dear
वेळ असल्यावर राहतात् मजे मिस्टर lockdawon मध्ये 15 दिवस राहिले होते मी एकटीच होते me जॉब ला जात होते म्हणून me 15 दिवस काढले तसच
Are deva 😳
ताई मी पण ९वी मध्ये असल्या पासून नवरात्री चे उपवास करते.☺️
ताई इडली चटणी खूप छान केली आहे 👌👌😋😋😋आई नी छान फराळ केला आहे .😋🥰 ताई आई चाय हातची काकडीच dhirda ची रेसिपी दाखव ग ताई 😊मी पोरींची नाही घेत शंभू भारी म्हणतो ये😂😂😂
ताई दादा नी येयचा ना ग ताई बिचारा शंभू चां चेहरा बगून खूप वाईट वाटलं ग😞😢 दादा नी समजून gheyla पाहिजे होत ताई तुझा आणि शंभू चां विचार करायला पाहिजे दादा नी 😊😊असा नव्हतं करायला पाहिजे दादा नी 😊😊
ताई ये पंढरपूर ला आमचं गाव आहे ये नक्की दर्शनाला 😊☺️
ताई राजगिरा , साबुदाना , भगर अस पीठ दळून आण आणि त्याची भाकरी करत जा ताई त्यानी पोट भरत ग ताई.😊😊ताई त्या पिठाच उपवास च थालपीठ ,dhirda पण होत ग ताई 😊😊 शंभू ची काळजी घे ग आशू ताई 😊
खूप इमोशनल झाला शंभू डी 😊😢❤
thnx dear 🙏🏻 दादा नाही ऐकत जाऊदे 🤣 पंढरपुर ला आल्यावर भेटू 🥰
@@ashwinichormale ho nakki cha tai bhetu apn
Tuza kiti tas workout chalato gym mdhe
आमच्या गावाकडे या मग
Me pn 11 varsh zal dharte upwas
Are wa 🤗
bramhatejinfo ya chhalvar volg bag..tai devpucha khap mtvacha abhi ha tu bag tai.sudacha ha video mani mg tai.. Please please please please but tai
aashu shambhu la बघून खरच वाईट वाटले
Ho na 🙏🏻🥰
Gym la ka jates taii tu khup barik ahe kiti ahe tuz weight
50kg zalay mhnun
😮Dandiyaaa khelayala jate ka
Nahi na
आम्ही पंढरपूरात राहतोय तुम्ही या आले की आमच्या घरी नक्की
Nkki
Tu tak ghari bnvti ka g tai
Ho
Hii
मी पण दौंड ला राहाते तू कुठे राहतेस माहेर दौंड ला कुठे
Pune
ताई तुझे video ... खुप छान असतात
Thnx 🙏🏻🥰
किती रिकामटेकडे लोक आहेत तुम्ही
😂 thnx dear 🙏🏻🥰 evdhi chan padvi 🙏🏻
माझं पण 12 वर्ष आहे 2012 पासुन धरते आहे आपण एकाच वर्षी चालु केलं आहे मस्तच 😊 विलोग बनवताना एवढा विचार करत जाऊ नको जे नेहमीच रुटिंग दाखवत जा पण एवढा गॅप नको घेत जाऊ 😊 ताई दादांना सांग ना रात्री घरी येणार नसाल तर लवकर कळवत जावा ना मम्मी ला तरी थांबवता आल असत ना एकट राहणं सोप नसत खुप भिती वाटते आणि अश्या वेळेस रात्र पण जात नाही
Ho na 😔 dada na cricket mahtvach ahe 😔
आश्विनी तु नवरात्रीच्या उपवास केला आहे तर बेडवर नाही बसायचं कारण देवी सिंहासन वरती बसलेली असते सहज वाटले म्हणून बोलले राग मानू नको 😊
हो ताई बरोबर आहे 🙈 पण लक्षात नाही राहत त्यामुळं मी ते फॉलो नाहीकरत
Ho amchyaikada pn konich nahi basat bedvar,lakshat rahave mhanun amk gadi kadun thevato.
शेजारी मावस भाऊ राहतो.रात्री त्यांच्याकडे जायच.
Nahi awadt mala konakade jayla
❤❤❤❤
Shabhu kharab zalay ka tai
Ho to khup ajari hota mage
Gym la skali jates ka rtari
छान व्हिडिओ........
🙏🏻🥰
Mi mammy la mhant hoto upwas Karu ka mummy mhante gap bhadya upwas karto 😂😂😂😂
😂😅
Nice Video ❤
Thanks 🔥
Manjri made kuthe राहता
Railway station javl
Same position maze😂
😜😂😅
Tai tu मालिका सुरू काढत का नाही 1 नंबर एक टिंग
🤣😅
Malika madhe role ghyayla pahije
Ashu Taai is so sweet ❤❤❤❤
🥰🙏🏻
मांजरी मधे नेमक कुट माजरी बुद्रुक हे ते नेमकी की कुठे
तुम फास्ट बोलता .आमची मेवनी सेम तुमचावनी दिसते
Accha 🥰
nice video
Thanks
आमच्या इकडे असा नसतो उपवास fkt फ्रुट ani दूध येवडंच asat
Are deva 🙆♀️
😂
Hii ❤❤
🥰🙏🏻
Kyun ki apne abhi mera 100 kiya tha ek ka bhi reply nh kiya hai tum ne
Bolo na
@@ashwinichormale I love you 💗❤️❤️😘❤️ so much
I love you
😮😮😮😅😅😅😅😅😅
😂
Tai tu pan balch hasat hoti
🙈
Jeam la jat Aahe ka tu
हो🙈
@@ashwinichormale vlog madhe dakhvt nahiye mg
Yoga chu aahe ka ajun
हो
वाईट वाटत तसं 😢
आश्विनी शेबू खुप घाबरतोसका
हो
Hii