आदिवासी बांधवांनी बनवले बोटिवर बांगडा माश्याचे जेवण.mackerel fish curry on boat. mumbai indian food
Вставка
- Опубліковано 31 бер 2023
- नमस्कार मंडळी,,
10 दिवसांच्या ट्रीप मधील आज तिसरा दिवस आहे आणि आज बोटीमध्ये आदिवासी बंधू जेवण बनवणार आहे.
बोटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे जेवण बनवले जाते आणि आज आपण आदिवासी बंधू जेवण कसे बनवतात ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
सर्वांनी सेप्रेट जेवणे आरोग्यासाठी चांगले असते.
तुझे विडिओ आवडतात. मासेमारीतील कष्ट समजतात. मी पालघरला रहाते. तुझ्यामुळे मी कोळीण सांगेल त्या भावात मासे घेते.
सेपरेट जेवण चांगल.. छान व्हिडीओ 👌👌👍🏻👍🏻
Ekdam kadak Adivasi style...... 😘
Thank you
आजची परिस्तिथी पाहता सेपरेट जेवण चांगले वेग वेगळ्या संपर्क जन्य आजार मुळे ❤❤❤ व्हिडिओ लय भारी
Thank you 😊
खरं आहे
भावा तुझी सांगायची पद्धत शांत आणि निवांत... भारी
thank you 🙏
जय जोहार जय आदिवासी..
खूप छान पद्धत.👌 जय आदिवासी ❤️
जय आदिवासी 💕
जय आदिवासी जय बिरसा मी पण आदिवासी भाऊ तुम्ही हिडीओ बनवला बोटीवर च जेवण मस्त 👌👍
Jay adivasi jay birasa 👍 khup bhari bhaji banavli😋😛
Ek dum bhari ho
Jay adiwasi,love from ahmednagar
जय जोहार जय आदिवासी
खुप छान सुंदर साफ केली आहे
Jai. Aadhiwashi. Bro/. Sisters. Jai. ShriRam. Aajoba
जय आदिवासी 🙏
Jay adivasi
जय आदिवासी
जय आदिवासी 😇
👌👌👍👍व्हिडिओ छान आहे.. आणि जेवण पण मस्तं आहे..
खुप छान विडीओ वाटले
Jay Aadivasi Dadus love from nashik ❤
Thank you so much 🥰
@@mumbaichakoli7456 Location Area Landmark Etc Type Karat Jaa 😎
प्रत्येकाचं सेपरेट जेवणच चांगला आहे. छान व्हिडिओ आहे .😊
मस्त व्हिडिओ पाहण्यास
Thank you ❤️
अप्रतिम vlog भाऊ nice information
Hich life khari aahe❤ .nice video brother.
छान केली रेसिपी
Khup chan aahe video... Jevan tar khipach sunder
धन्यवाद 🙏
मस्त रे भाऊ.....जय वनवासी आदिवासी 👍
वनवासी आदिवासी म्हणजे जे जंगलात म्हणजेच दऱ्या खोऱ्यात राहतात ते तुम्ही दऱ्या खोऱ्यात राहतात का बागुल साहेब तर नाही तर आपल्या महाराष्ट्रात दऱ्या खोऱ्यात फक्त चार हिंदू समाज राहतात. 1हिंदू ठाकर समाज.2हिंदू महादेव कोळी,3.हिंदू भिल्ल समाज,4.हिंदू पान भरे कोळी समाज या पैकी आपण कुठल्या समजाचे आहात मी तर पान भरे कोळी समाजाचा आहे आपण कुठल्या समाजाचे अहात त्याचे स्पष्टीकरण देणे अनिवार्य आहे
@@lpjagtap6377 आदिवासी जमातींसमोर हिंदू लावत नाहीत.. आणि पानभरे कोळी आदिवासी मध्ये येत नाहित. आदिवासी स्वतःला वनवासी म्हणत नाही...
Khup chuan Aamchi por mehnati Aahet...
Thank you
जय आदिवासी ❤❤❤
जय आदिवासी
एकत्र जेवन पन चांगल आहे पन दहा लोकांना जेवायच असल्यास तर वेगवेगळे जेवन करन चांगल आहे आणी जेवन पन छान वाटत आहे कारन आम्हाला अस करायला नाही भेटत तूम्ही लोक लकी आहे
All hav eat together bro😊 that's good I muslim boi 🫂my mom was Marathi that's why I like koli much lov bro keep going god bless you 🙏❤️
आपण ,शांत पणे समजावून सांगता हे उत्तम आहे
जय श्री आई एकवीरा🌹🌹
छान जेवण करून माझ्या तोंडाला चव येत आहेत
धन्यवाद 😊
रवूप छान भाजी बनवले
Very nice
जय आदिवासी ❤🎉🎉🎉
जय आदिवासी भाई लोग
जय आदिवासी
जय कोली बांधव
जोहार
जय आदिवासी
Khup bhari re dada 👌👍 keep it up 👍
जेवण आणि तुझा व्हिडिओ मस्त वाटला
Flemig kalavan Apratim vegal jevaltar mast tuzya botivar pach tat aan 🎉kam pachis Thankyou Moraya
Mast video....❤❤
Very nice site tasty fish curry❤ l love your fish curry good
Good vdo simple but may be tasty bangs rasa.
Very nice food yummy.
तुम्ही बोटीवरील पर्यटन सुरू करा ..…...व्यवसायाची नवीन संधी होऊ शकते .....वयक्तिक सल्ला आहे
Super very nice vlogs
Thank you 😊
अलग अलग जेवण चांगलं
एक नंबर जेवन मला आवडलं आज मी असं जेवण घरी करणार
Mla pn bolva jevayla
छान सुंदर पद्धत
Mast video ahe dada 👍
Good job irfan Saudi Arabia
Ek number Bhava😋😋😋😋😋
Nice bhavano
छान बनवलं
Very nice recipe 👌
तुम्ही तर स्वैपाक छान सुंदर केला मस्त
खुप चांगल - जेवण
Thank you ❤️
Mastta bhava 👌👌👍
जय आदिवासी जय जोहार
जय आदिवासी 😊
Nice recipe😋
खूप छान 👌👌
खूप छान दादा
kdk bhai
Very nice video Bhau
मस्त दिसते भाजी👍
Bina masla che jevan khup chavisth hot...mast kel
Khup chan aahe video bhava
धन्यवाद 🙏
खुप छान मस्त
jai adivasi
जय आदिवासी
खुप छान दोस्ता लय भारी आसच टाकत जा छान छान व्हीडीओ हे आस बघून मला पण येवू वाटत तुमच्या टीम सोबत 😁😁👌👌👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
धन्यवाद 🥰
जख्मीहोनेकेघुस न वलठढभह
अतिशय सुंदर दादा ... आपण सर्वानी मिळून फडणवीस साहेबांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे .... त्यातच सर्वांचा फायदा आहे .... मागच्या १० वर्षात गरीब मजूर व्यापारी शेतकरी सर्व सुखी झाले आहेत ... अजून १० वर्ष चान्स द्यायला हरकत नाही .... बाकी फडणवीस साहेब ज्याच्या पाठीशी तो किती इथं मोठा बनतो हे सगळ्यांना माहितीय ....
भाव.. एक नंबर…. तोंडाला पाणी सुटले
सर्वांनी सेप्रेट जेवण चांगल
छान 😇
सेपरेट जेवावे,आनंद स्वाद घ्यावा
@@mumbaichakoli74567q
@@mumbaichakoli7456 Tumcha 😎 WhatsApp Number Display Kara 📢😅
Jay aadiwasi jay aagri koli bhau ❤
जय आदिवासी जय कोळी बांधव
Ap log bangda fihs cahri🐬🦈🐳🐟🐠🐡🐡AK nambr mash allh🌴👍🇮🇳❤️♥️💖💕♥️🍅uhtan ganumi mri sastr rhti hi
Nice✌️
sarvanni vegle jewne changle watle.
मस्त
मजा आली
Thank you 😊
Khup risk aahe bhai
Jai adiwasi
Hi ...mi atach subscribe kel tumala ...baki video mst...😊
Most welcome 🤗
खूप छान
Nice video bro❤🎉
वेगल।मस्त
छान 😊
Jay aadivasi
एकच नंबर भाऊ
thank you so much 🥰
1ch NO BHAU
Thank you 😊
I have desire to live life like this
Jay aadhivashi
Nice video
एक नंबर जेवन
Nice video bro ❤🎉
सेप्रेट जेवण चांगलं
Jay aadivasi🏹🏹
एकदम चमचमीत जेवण
Thank you 🥰
छान न्यू सब्रसाक्राईजर
Most welcome 🤗
Mast jevan agri
Separate j1 changl 😊