बला माशाचे बोटीवर जेवण.silver fish curry. mumbai indian fishing ⛵.
Вставка
- Опубліковано 10 вер 2022
- नमस्कार मंडळी,,
आज आपण बोटीवरती बला (silver fish) या माशाचे जेवण बनवणार आहोत, बोटीवर जेवण बनवण्याची पद्धत जरी सारखेच असली तरी प्रत्येक वेळी मासे वेगळे असल्यामुळे जेवणाची चव बदलते.
घरी जेवण बनवण्यापेक्षा बोटीमध्ये जेवण बनवण्यामध्ये खूप फरक आहे आणि बोटीवर जेवण नेहमी ताज्या मासंंपासून बनवले जाते. बोट पण डोलत असल्यामुळे जेवण बनवताना सावधानीने आणि काळजीने बनवावे लागते.
भाई तुझा विडिओ मी आवडीनं बघतो आणि तुझी ती टिपीकल ओरीजिनल लँग्वेज म्हणजे आपली खरी भाषा कुठेच मिक्स करून स्पष्ट आणि व्यवस्थित बोलतोस याचा माला खुप अभिमान आहे असेच विडिओ बाणव आणि पुढे जा आम्ही तुला असेच सपोर्ट करू
बगे.......बोलतो आम्ही या माशांना बोटींवर जेवण एक नंबर
भावा खूपच मेहनतीने विडीओ बनवतोस बोटीवरचे जेवण लय भारी भावा
मस्त जेवण दादा, एकदा तुझ्या बरोबर आलं पाहिजे, मासे पकडायला, आणि बोटीवरच्या मेजवानीला 🌹🌹🌹👍काळजी घे सर्वांची 🙏अथांग सागरला नमस्कार सांग दादा, लई भारी
छान व्हिडिओ.
पुढच्या वेळेला, जमलं तर एखादी लहान कोयती घेऊन ठेवा.फिश कापायला खूप सोपं पडते.आणि, वर्षा नु वर्षे टिकते ही. 👍
Ek number bhava vakti cha rassa mast banavala baghun tondala pani sutla 😋😋😋👌👌👌
खूप भारी मित्रा
आबट चिंच कोकम मछीला टाकून छान लागते.
भारीच आहेत जेवण
Aahmi mantoy wakati balya shilar fhis
Amche ty balya boltan
आमच्या कडे ह्या मासलीला बळा मासा बोलतो आम्ही आगरी कोळी रायगड कर 👍👍👍
मित्रा तुला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. तुझे videos मी आवर्जून बघतो.खुप छान वाटते.तुझी निरागसता व तुझी smile पाहुन खुप बरं वाटते.मित्रा मी तुझी नक्की भेट घेईन.देव तुझी सर्व इच्छा पूर्ण करो.नमस्कार
Thank you so much 🥰
Bhava tumchi tar khuup majja roj navin navin fish curry mase wow lucky you are
Mast re set
खूप छान आहे
ताज ताज मावर खावला भेटते भावा मस्त
भाटेला रेतस ना तुझं विडिओ मस्त असतन साधं असतात आहे तेच दाखवितस
Curry looks very delicious.
मस्त भाऊ . छान वाटतो तूझा व्हिडिओ बघायला.
Mast mala tuze video khup aavdtat kalwan nasik maharashtra
Waw jabrdasat video bhava 🥰
थोड कोकम टाकल असत तर अजून छान चव आली असती भाऊ
चिंच असते बोटीत
Mast bhava ❤️👍👍
Ek no bhai 🥰
Riben Fish Boltan 👍👍👍🐟🐠
Bhari 🙂👍👌👌👌 pun Dada,tumhee Chinche cha kol,kalwana madhe taakala astaat tar,ajun bhari laagal asta kalwan
Ghari vaperto,botit take mase aslyamule garaj nahi lagat
झक्कास bagga रस्सा,,
Khup chhan . Fleming
या माश्याला बला मासा किव्हा मोठी वाकट्टी असे म्हणतात टेस्टी आहे हा बला मासा
Always waiting for new videos 😊😊🐟🐟
व्वा फारच छान,
Tuzi bolaychi Padhdhat SOLID आहे भावा 👍
व्हिडिओ छानच होता
Very nice video teck care
अति सुंदर आहे
Khup chhan
Chhan 👌
Mast re dada😋🤤😋😋👍
जाडे जाडे पीस तुला ठेवलेस आणि मला बारीक पीस दिलेस 😂😂😂😂😂😂😂😋😋😋😋😋😋👌👌👌👌👌👌
Wow Super yummy
number 1 👌👌👌👌
Keep it up!
Dadus yala khop cav astay mala khop avadto balay masa khop chaan recipe dakavali ahs dadus
मी नेहमी तुझे व्हिडिओ बघते, छान असतात
मला खेकडे मिळतील का विकत, माझ्या मुलाला खूप आवडतात, मी प्रभादेवी ला रहाते
खूप छान
Kaam 25 👍
Nice Bro 👌 👌
Yummy 😋
Nice ❤️
👌👌👍👍👍
Nice video
लयभारी
Dadus ekda vinayak sodekar sobt pn video banav doghe sobt 1 mln prynt pohchnar te pn khup lvkr 😊🙏
Bhai chinchnaytar vasat naykalagat
Bala fry khoop changle.yala ribbon and belt fish bolte.
Fry mst lagtat
👌👌👌
Jam bhari Bhava 😀✌️kam 25 hy ajj 😁
मित्रा पण यात काटे खूप असतात ना ?
Nice
Bagga fish I'm from alibag
भावाशी त्याला सिल्वर फिश नाही *रिबनफिश* म्हणतात
Oo..
आम्ही फक्त तीन मासे खातो बागड वले बोबील आणि वाम
Naigav market la gelto mitra cha pappa barobar vavi ghyayla vavi nay bhetlya tar jetti var gelo tar eka chouk nakhvachi boat alti mavra market la gheun chale hote tar bale vikat mangilte jevnala tar tya nakhavane 9 bale dile amtala asch dile paishe pan nay ghetle jam bhari manus bhetla hota 700 ru koni ghetle aste balyanche mast size hoti
एक नंबर दादा आमाला पन पायजे
एका ताटात जेवतात का भावा वेगवेगळी ताटात जेवत नाही
भावा lobster चे रेसिपी दाखव खूप दिवस झाले
Bhava आमच्याकडे वाकट्या बोलतात रे.. याला...
आम्हाला पण मच्छी पाठव
मित्रा मुंबईत कुठे राहतो पण कोळी आहे माझी पण बोट आहे खरचं खुप छान
मित्रा तू पण चालू कर ना मासेमारी दाखवायला.
रिबनफीश बोलतात इंग्लिश मध्ये
@@sunildange5217 मी बोटीवर जात नाही
Amchya kade vamcha masa yeto fakt
😋😋😋😋
त्यात आंबट चिंच वगैरे टाकली नाहीस बला silver fish curry ला
बळा म्हणतो आम्ही हा मासा तळुन पण छान लागतो.
आम्ही बलोक बोलतो मित्रा
Bhai pagh vr video banv ek kasa asto kasa throw kraicha ❤️
आम्हाला कधी नशिबात मिळणार बोटीवरच जेवण काय माहिती
जय आगरी कोळी भाऊ कसा आहे बरा ना .🤗😋
Bhai amhala ekdivashi bolav anubhav ghyayala
Bhaii Galbat jam mot hy pn tyala tata mashine hy , Leland mashine baswa
Mlaa tujza aavaj phar aavdto dada aani bolnyaci staeel 😊
1 st comment ♥️
Kadhi tari aamhala bolva mase khayala
Botivar sandas ani susu kote karaychi aste pls sanga
bagi
Amchya mahad LA bagi boltat hya mashala
मच्छीक वाटण घरी करून आणायचा ना 🥥🌶️🧄🧅🍅
आमच्या कड़े वाकटी बोलतात
Bhai tu rahto kuthe
भाई आम्हाला लाल कोळी मसाला रेडी मेट मिळेल का आणि मिळत असेल तो ऑनलाईन डिलिव्हरी होईल का
Bhava amala chibori pahije
Malvan la bale khanare kami.
भाई तुझे व्हिडिओ बघून असं वाटतं की एक दिवस तरी तुझ्या बोटीवर फिरायला जायला हवं खूप मजा येईल असं झालं तर मी समजेन माझ्या जीवनातला कधी न विसरणारा दिवस असेल😂😂😂
हाय
नमस्कार दादा....! माझं वय आहे ५५ वर्ष आणि मी अजून सुद्धा समुद्र पाहिलांच नाही.मी तुझ्या गावाला येणार.मला मदत करशील तर पैशाची नको फक्त तिकडील बेट व समुद्र पाहण्यासाठी.
आम्ही तिकडे जाऊन नाही म्हणून तुझी हिम्मत हवी.
Amhi tujhyasobat yeu shakto ka botivar jevayala😊
Aamchya kde PALA BOLTAT PEN MDHE
याला काटे असतात का,असले तर ते खाताना काढावे लागतात का.
काटे असले तर काढावे लागणारच ना..... आणि काटे असतात
काही माशान्चे काटे खाताना काढावे लागतात तर काहिन्चे नाही काढले तरी चालतात .उदा.बोंबीलाचे नाही काढले तरी चालतात.आम्ही कधीतरी मासेखातो त्यामुळे तेवढी माहिती नाही.महितिबाबत् धन्यवाद!
काटे खूप असतात का
कमीच असतात,पण खायला खूप भारी लागते
Mast bhava rassa zala.ekadsm fresh baga masa ji maza botovar j1 banate ti chav ghari yet nahi.mast bhava tula khup shubhechya.
Vakti