वैभव पिचड राष्ट्रवादीत प्रवेश करणार ..? वैभव पिचड यांची मोठी प्रतिक्रिया | MH मराठी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024

КОМЕНТАРІ • 22

  • @maheshvaidya275
    @maheshvaidya275 3 місяці тому +9

    पिंचडामुळे कोनि नाही हि सगळी गरदी पवार साहेंबामुळेच आहे

  • @maheshvaidya275
    @maheshvaidya275 3 місяці тому +4

    पिचड म्हणून नाही शरद पवार साहेब अकोल्यात येणार असल्यास लोकांची एन्ट्री होते जनतेची अकोला तालुक्यातील जनतेची गर्दी होती

  • @anilwakchaure3396
    @anilwakchaure3396 2 місяці тому +1

    तुमच्या मुळ नाही फक्त पवार आणि पवारच भाऊ तुमच्या मुळ कोणीच येणार

  • @rajulohare143
    @rajulohare143 3 місяці тому +2

    राष्ट्रवादी त जा भाऊ थितेच तुमचं हित आहे

  • @hiramanpichad6883
    @hiramanpichad6883 3 місяці тому +1

    भाजप हटाव देश बचाव

  • @anilwakchaure3396
    @anilwakchaure3396 2 місяці тому

    सोडून गेले तर ईडी झोपुन देणार नाही भ

  • @जनसेवकशंकरभाऊचोखंडे

    आमदार अमितदादा भांगरे होणार आहे...

  • @kishorkokane5995
    @kishorkokane5995 3 місяці тому +1

    अकोले तालुक्यातील सर्व राजकारणी आहे तिथे सुखी रहा

  • @dr.abhideshmukh6918
    @dr.abhideshmukh6918 3 місяці тому +9

    आमदार डॉ किरण लहामटे पुन्हा फिक्स विकास हवा जनतेला

  • @Omsai3210
    @Omsai3210 3 місяці тому

    नाही गेला शरद पवार गटात तर पराभव निश्चित आहे अमजुन जा

  • @AmjadManiyar-tx2jl
    @AmjadManiyar-tx2jl 3 місяці тому +4

    Only tutari

  • @AmjadManiyar-tx2jl
    @AmjadManiyar-tx2jl 3 місяці тому +2

    Only MVA

  • @kailasthigale5650
    @kailasthigale5650 3 місяці тому +1

    तुमच्या असण्या आणी नसण्याने काही फरक पडत नाही

  • @dharmadighe2432
    @dharmadighe2432 3 місяці тому +1

    तिकडेच रमा येऊ नका.

  • @yogitawakchowre5040
    @yogitawakchowre5040 3 місяці тому

    Akole madhe fakt Tutari aani mashal

  • @maheshvaidya275
    @maheshvaidya275 3 місяці тому

    काही पन नका सांगु

  • @valmiknawale1169
    @valmiknawale1169 3 місяці тому +2

    आमदार फक्त वैभव भाऊच

  • @ravindartalekar412
    @ravindartalekar412 3 місяці тому +2

    वैभव भाऊ फिक्स आमदार.