एकवीरा आई मंदिरचे रहस्य | Ekvira Devi Temple | Lonavala | Karla Caves|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 сер 2024
  • नमस्कार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आई एकविरा मातेविषयी जाणून घेणार आहोत.
    एकवीरा आई ही एक हिंदू देवता आहे. एकवीरा आई मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कार्ला लेण्यांजवळ आहे. सदर मंदिर डोंगरावर आहे. मंदिरात जाण्यासाठी बऱ्याच पायऱ्या चढाव्या लागतात. एकवीरा देवीचे हे मंदिर आजूबाजूच्या पुरातत्त्व विभागाद्वारे संरक्षित असलेल्या कार्ला लेण्यांनी वेढलेले आहे. प्रामुख्याने आगरी-कोळी समाजाचे लोक येथे देवीच्या पूजेसाठी येतात. पण कोळी समाजाच्या लोकांबरोबरच एकवीरा देवीची उपासना बऱ्याच इतर समाजांतील लोकांकडून विशेषतः सीकेपी आणि दैवज्ञ ब्राह्मण यांच्याकडूनही केली जाते. तसेच काही कुणबी समाजाच्या शाखेतील लोकांचेही हे कुलदैवत आहे. पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले होते. एकदा पांडव या पवित्र ठिकाणी आले असताना त्यांच्यासमोर प्रत्यक्ष एकवीरा माता प्रकट झाली आणि तिने त्यांना इथे तिचे मंदिर बांधण्याचा आदेश दिला. पण तिने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी एक अटही घातली की, पांडवांनी हे मंदिर एका रात्रीत बांधावे. पांडवांनीही हे मंदिर एका रात्री बांधून दाखविले. त्यामुळे त्यांची ही भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली आणि वनवासानंतरच्या त्यांच्या एका वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही, असा वरही तिने पांडवांना दिला. एकवीरा देवी हा रेणुका मातेचा अवतार आहे. भारत आणि नेपाळ या देशांच्या निरनिराळ्या भागांमध्ये अमर ऋषी परशुरामांची आई म्हणून एकवीरा देवीची रेणुका या नावाने देखील उपासना केली जाते.
    #ekviraaaimandir
    #aaiekvira
    #lonavala
    #kerlacaves
    #ekviradevitemple
    #marathimotivationandhistory
    LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE
    नव-नवीन व्हीडीओ बघण्यासाठी आमच्या चॅनल Marathi motivation and history ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.

КОМЕНТАРІ • 157

  • @prashantgadage4544
    @prashantgadage4544 6 місяців тому +5

    आगरी- कोळी samajaachi kulaswamini आई एकविरा माऊली 🙏🙇‍♀️🌺

  • @TUSHARGAWAI104
    @TUSHARGAWAI104 Рік тому +23

    बुद्ध लेनि है o 🙄💯💯सम्राट अशोक की👈 जय हो 🌹🌹

    • @poonamgadade6803
      @poonamgadade6803 Рік тому

      Aai akvirech boltay sagle samech tyat budhhach ka boltay madhech hi devi ahe budhha sant ahe dev nahi deva sarkhe ahet

    • @TUSHARGAWAI104
      @TUSHARGAWAI104 Рік тому +7

      @@poonamgadade6803 bhai pura bharat में बुद्ध ही budhh है😊💯💤 बाकी का ये सब पाखंड है

    • @ankitanevarekar5472
      @ankitanevarekar5472 Рік тому +2

      Buddha toh Nepal se aaye tha . Tab tak bhartain kya aliens ki pooja ki jati thi kya 😡. Insecurity toh bohot jyada hoti hai en jai bheem valo main . Real Buddhism toh thai , Japanese, aur baki asian countries se sikho jara tum . Pagal log 😬

    • @deveshpatil5779
      @deveshpatil5779 Рік тому

      गौतम बुद्धांची आई ही कोळिय वंशातील होती आणि कोलीय वंश अर्थात आज चे आगरी कोळी भंडारी आणि गौतम बुद्धांच्या आई च्या माहेर कुटुंबाने कोरलेली ती लेणी आहे त्यांची कुलदेवता आई एकवीरा होती त्या मुळे लेणी बाहेर सूर्याच्या दिशेने एकवीरा आई चे मंदिर आहे हे संपूर्ण इतिहास कार्ला येथील शिला लेखात लिहिला आहे शिवाय श्री बुद्धांच्या उठीहासात ही त्यांची माता कोलीय वंशाची असलेला सांगितले आहे तेव्हा ते मंदिर कोणत्याही प्रकारे अतिक्रमण नाही हा इतिहास बौद्ध monks ल सुद्धा माहीत आहे पुरातत्व विभागाला ही माहीत आहे आणि त्या मुळे त्या मंदिराला कोणीही अतिक्रमण म्हणून शकत नाही

    • @user-qv7cb6yg8r
      @user-qv7cb6yg8r 11 місяців тому

      ​@@ankitanevarekar5472राम कीं सीता भी नेपाल से है

  • @user-vk8kq1js7g
    @user-vk8kq1js7g Рік тому +17

    मराठे यांची कुलदैवत 🚩🧡 जय शिवराय

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 2 роки тому +16

    आई एकवीराच्या चरनी कोटि कोटि प्रणाम , आई कृपा करा आता !!

  • @shreeekviradeviproduction4605
    @shreeekviradeviproduction4605 Рік тому +8

    आई एकवीरा देवी चा उदो उदो 🙏

  • @YASHPATIL-kk3gg
    @YASHPATIL-kk3gg Рік тому +3

    🙏Aai mauli cha udo udo 🙏 Ekvira aai 🙏 Aagri koli 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥Aagri koli 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @rohitdalvi6812
    @rohitdalvi6812 Рік тому +4

    🚩🚩🙏🏻🙏🏻🌸🌸🐚🕉️आई एकविरेचा उदो उदो 🕉️🐚🌸🌸🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @sanjivanichoghala9521
    @sanjivanichoghala9521 Рік тому +7

    Jay ekvira aai 🌍❤️ my life line 😇💯✨

  • @suvarnapatil3126
    @suvarnapatil3126 3 місяці тому

    🙏🙏🙏🌹🌹♥️♥️

  • @karanpatil7455
    @karanpatil7455 Рік тому +4

    Aai ekveera mauli💖🙏

  • @nutanborase4631
    @nutanborase4631 Рік тому +2

    Devi ekvira aai 🌹🌷👏👏

  • @amitsabale9046
    @amitsabale9046 9 місяців тому +1

    Aai ekveera mauli prasanna

  • @pawanchauhan5235
    @pawanchauhan5235 Рік тому +1

    Ekvira aai cha udo udo🙏🌺⛳⛳⛳⛳⛳

  • @krishnapatil3060
    @krishnapatil3060 Рік тому

    अतिशय छान माहिती दिलीत

  • @sujal6976
    @sujal6976 Рік тому +2

    Aai ekveera 🙏🚩❤

  • @FFKATLGAMAR
    @FFKATLGAMAR Рік тому +2

    Aai ekveera mate ki💐jay🌺👍🙏🙏🙏

  • @ravipawar5072
    @ravipawar5072 Рік тому +3

    अतिक्रमण...

    • @deveshpatil5779
      @deveshpatil5779 Рік тому

      गौतम बुद्धांची आई ही कोळिय वंशातील होती आणि कोलीय वंश अर्थात आज चे आगरी कोळी भंडारी आणि गौतम बुद्धांच्या आई च्या माहेर कुटुंबाने कोरलेली ती लेणी आहे त्यांची कुलदेवता आई एकवीरा होती त्या मुळे लेणी बाहेर सूर्याच्या दिशेने एकवीरा आई चे मंदिर आहे हे संपूर्ण इतिहास कार्ला येथील शिला लेखात लिहिला आहे शिवाय श्री बुद्धांच्या उठीहासात ही त्यांची माता कोलीय वंशाची असलेला सांगितले आहे तेव्हा ते मंदिर कोणत्याही प्रकारे अतिक्रमण नाही हा इतिहास बौद्ध monks ल सुद्धा माहीत आहे पुरातत्व विभागाला ही माहीत आहे आणि त्या मुळे त्या मंदिराला कोणीही अतिक्रमण म्हणून शकत नाही

    • @kafir6722
      @kafir6722 3 місяці тому

      Yaanla ajun kai yet. Buddha lena samor aapl kalpanik devi devtanch dukan taktat aani paise kamvtat. Hach aahe yaancha dharm. Dharm nahi tr business aahe.

  • @saurabhgaikar8003
    @saurabhgaikar8003 Рік тому

    आई माऊलीचा ऊदो ऊदो 🚩

  • @saurabhfitness7058
    @saurabhfitness7058 2 роки тому +2

    आई ♥️🔥

  • @Itzrohan425
    @Itzrohan425 Рік тому +3

    हाच का धर्म जिथे प्राणी प्राण गमवाव लागतं देवी प्रसन्न करण्याकरिता.

    • @deveshpatil5779
      @deveshpatil5779 Рік тому +1

      Tithe komde kapat nahit tr devla vr उडवतात स्वतः जाऊन बघा

    • @kafir6722
      @kafir6722 3 місяці тому

      @@deveshpatil5779 mi swata baghitl bakrya la kapl tya mandira samor.

    • @mayurikene6171
      @mayurikene6171 26 днів тому

      चुतीया कापत नाही उडवतात बघ नीट जाऊन आणि आमची आई अशीच प्रसन्न होते आमच्या बकऱ्या कोंबड्या साठी नाय तिथं बसली समजला ना 😡😡😡

  • @mandawaghmare8876
    @mandawaghmare8876 7 місяців тому

    Jay ekvira aai ❤😊 my life line 💯

  • @mangeshgawai272
    @mangeshgawai272 Рік тому +5

    Namo bhuddhay 🙏💙

  • @abhisheksinha795
    @abhisheksinha795 10 місяців тому

    Aai durga ekvira mauli ❤❤❤

  • @PriyankaYadav-fn7ml
    @PriyankaYadav-fn7ml Рік тому

    Ekvira ❤️

  • @santoshkadu993
    @santoshkadu993 Рік тому

    जय एकविरा माऊली

  • @jinpatil1223
    @jinpatil1223 Рік тому

    Jai mata di

  • @tukarammahajan1175
    @tukarammahajan1175 Рік тому +1

    Ekvira mata ki jay

  • @VOLVO2727
    @VOLVO2727 11 місяців тому

    Jai aai ekvira

  • @user-ss4jh9pe6t
    @user-ss4jh9pe6t Рік тому

    Nice story

  • @vighneshgavand3710
    @vighneshgavand3710 3 місяці тому +1

    सगळा बुद्ध लोकांचा दूसर कोणाचा काहीच नाही का आणि एवढ सांगताय तर लेनी वरून तुम्ही भांडण करत होते ना म गप का बसले
    एकदा जावून इतिहास काढ़ा म समजेल की लेनी मंदिर कोणी बांधल 🚩जय एकवीरा जय आगरी कोळी ❤️

  • @amitkadam8669
    @amitkadam8669 2 роки тому +20

    बाकी सगळ ठीक आहे पन मुक्या प्रण्यांचा जीव देने हा धर्म असु शकत नाही कारण कलयुगात माणूस हा राक्षसा पेक्षा जास्त पापी झाला आहे

    • @fflover6580
      @fflover6580 Рік тому

      बरोबर किती हवरी devi ahe knowage khate आणि lok तिला द्यायला jatat aani muke prani मारतात 🤬🤬

    • @sumitbiradar5962
      @sumitbiradar5962 Рік тому +1

      Barobar ahe bhava but adhi pasun param para chalat yet ahe mag ata ky karu sakto apan

    • @poweroftrading007
      @poweroftrading007 Рік тому +2

      @@sumitbiradar5962 mg tuza Bali deu ka re.. parampara japut..😁😁😁

    • @sumitbiradar5962
      @sumitbiradar5962 Рік тому +3

      @@poweroftrading007 aai ekveera sathi te pn karayla tayar ahe mitra mi❤💯

    • @BHAVESHGAMINGG
      @BHAVESHGAMINGG Рік тому

      @@poweroftrading007 tuji aai la lay bolto re tu aai ghalyala tu mukya prani khato tevha randchya no

  • @somkantmulay3999
    @somkantmulay3999 Рік тому +2

    Aai Eakvira prasann

  • @bhagwansonar7501
    @bhagwansonar7501 Рік тому +1

    Ekaveera mata kijay

  • @sidhantkamble5191
    @sidhantkamble5191 Рік тому

    Nice story 😊

  • @dineshbhande2979
    @dineshbhande2979 4 місяці тому

    🙏🙏🙏🙏🙏

  • @jinpatil1223
    @jinpatil1223 Рік тому

    Jai ekvira aai

  • @bad._pratik______14
    @bad._pratik______14 10 місяців тому +3

    इतिहास वाचा 1900 इ. स. आहे हे मंदिर त्या मागे जे बुद्ध लेण्या आहेत ना ते 1500 सतकातले आहे

  • @nayanadhoke7173
    @nayanadhoke7173 Рік тому

    🙏

  • @sonalipilane2063
    @sonalipilane2063 2 роки тому +1

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @N78678
    @N78678 3 місяці тому

    🙏आई माऊलीचा उदो उदो 🙏

  • @niteshjiri5632
    @niteshjiri5632 Рік тому +1

    ❤️❤️🙏🙏🙏❤️❤️

  • @riddhikadu7380
    @riddhikadu7380 Рік тому

    Aai mauli cha udo udo 🙏💗✨

  • @prashantinvestor1198
    @prashantinvestor1198 Рік тому

    Dada..Kombdi Sodtat Tith..Kapat nahit🙌🏻

  • @SaTISHTiwARi-vn8kj
    @SaTISHTiwARi-vn8kj Рік тому

    Aai

  • @subratapaul895
    @subratapaul895 Рік тому

    🙏🙏🙏

  • @mukundbhaikharat6712
    @mukundbhaikharat6712 Рік тому +5

    Hi budh Leni ahe hi tr 250hajar varshachi ahe..

    • @kafir6722
      @kafir6722 3 місяці тому

      ha mandri navin badhla aahe, atikraman krun swatacha dhanda takla lokani. Kai manav yaanla

  • @mahendramahihanmante1050
    @mahendramahihanmante1050 8 місяців тому

    एकविरा देवी म्हणहेच गौतम बुद्ध यांची माता... एका वीराची माता.. असा अर्थ होतो💯

    • @13-diveshdineshchavan48
      @13-diveshdineshchavan48 4 місяці тому

      एकवीरा आई भगवान श्री परशुरामांची माता आहे आणि उत्तर मध्य कोकणची कुलदेवता आहे. मंदिरात एकवीरा आईसह भैरी भवानी म्हणजेच आई जोगेश्वरीचे देखील स्वयंभू मूर्ती आपण पाहू शकतो. गडाच्या पायथ्याशी असलेल्या देवघर गावात एकवीरा आईचे माहेरघर म्हणजेच एकविरेच्या भावाचे (काळभैरवाचे) मंदिर आहे. काळभैरव म्हणजेच भैरी हे आई जोगेश्वरीचे पति आहेत. कारल्याच्या देवळात आई एकवीरा आणि आई जोगेश्वरी म्हणजे नंदा भाउजय एकत्रित नांदतात.

  • @user-nl8kz5gv9x
    @user-nl8kz5gv9x Рік тому +4

    काही पण का बुद्ध लेण्याला मंदीर सांगत

    • @deveshpatil5779
      @deveshpatil5779 Рік тому

      गौतम बुद्धांची आई ही कोळिय वंशातील होती आणि कोलीय वंश अर्थात आज चे आगरी कोळी भंडारी आणि गौतम बुद्धांच्या आई च्या माहेर कुटुंबाने कोरलेली ती लेणी आहे त्यांची कुलदेवता आई एकवीरा होती त्या मुळे लेणी बाहेर सूर्याच्या दिशेने एकवीरा आई चे मंदिर आहे हे संपूर्ण इतिहास कार्ला येथील शिला लेखात लिहिला आहे शिवाय श्री बुद्धांच्या उठीहासात ही त्यांची माता कोलीय वंशाची असलेला सांगितले आहे तेव्हा ते मंदिर कोणत्याही प्रकारे अतिक्रमण नाही हा इतिहास बौद्ध monks ल सुद्धा माहीत आहे पुरातत्व विभागाला ही माहीत आहे आणि त्या मुळे त्या मंदिराला कोणीही अतिक्रमण म्हणून शकत नाही

  • @saurabhfitness7058
    @saurabhfitness7058 2 роки тому +60

    बुद्ध लेणी च पण काही माहिती दिली असती तर कदाचित अजून चांगल झालं असत

    • @sumitbiradar5962
      @sumitbiradar5962 Рік тому +12

      Ekveera aai ch video madhe kasala taychi mahati daychi bhava taych vegla video banava

    • @mangeshbhoir5895
      @mangeshbhoir5895 Рік тому +7

      लेणी पाच पांडवाणी कोरली आणि त्या मध्ये बुद्धनी येऊन नक्ष्या कोरल्या आणि बोलता बुद्ध लेणी.... असं कस चालेल भाऊ

    • @mangeshbhoir5895
      @mangeshbhoir5895 Рік тому +6

      आम्ही बुद्ध लेणी आहे हे मानत नाही.. आम्ही कार्ला लेणी मानतो जी पाच पांडवाणी कोरलेली लेणी मानतो... आणि हो research करायची गरज नाय आम्हाला.. सगळ्यांना माहित आहे खरी लेणी कोणी बनवली ती..

    • @mangeshbhoir5895
      @mangeshbhoir5895 Рік тому +5

      @@NSJ2046 भावा पांडवाणी काळा दगडा मध्ये लेणी कोरली आहे आणि ती लेणी पांडवाणी एकविरा माते ला समर्पित केली .. आणि नंतर सम्राट अशोका ने त्या लेणी मध्ये नक्षी कोरली आहे... नाय तर येवडा मोठा दगड कोरणे कोणाच्या बापाच्यात पण झाल नसत. आधी लेणी पूर्ण पणे बघ मग बोल..

    • @mangeshbhoir5895
      @mangeshbhoir5895 Рік тому

      @@NSJ2046 भावा पांडवणी लेणी कोरली याचा कुठलाही पुरावा ठेऊन नाय गेले... एकविरा देवीचं मंदिर सुद्धा महाभारत च्या काळातीलचं आहे.... पुराव्याचा बोलशील तर एक पुरावा साबूत आहे तो म्हणजे पाच पडावं यांच्या पैकी एकाच्या पायाचा ठसा लेणी ला लागलेला आहे. आणि ज्या दिशेला पायाचा ठसा आहे त्या दिशेला जाण्यास बंदी घातलीय आहे..

  • @swapnilbhagat9123
    @swapnilbhagat9123 Рік тому

    अतिक्रमण झालेली एकवीरा 😭

  • @nishantjadhav02
    @nishantjadhav02 9 місяців тому

    बुद्धाची आई महामाया कोलीय गणाची होती. एकविरा माता या त्याच आहेत. त्यामुळे ते मन्दिर बौद्ध विहाराला लागून आहे.

  • @omgurav7455
    @omgurav7455 Рік тому +1

    आई जानाई देवी ची माहिती बद्दल 1 व्हिडिओ करा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @omgurav7455
      @omgurav7455 Рік тому

      Nuste like kru nka video banva pls sir 🙏🏻😳

  • @Safarnama.26
    @Safarnama.26 Рік тому +4

    Buddha leni madhe Kombdhi bakra Katne walya lokanla Laaj Aali pahije he Faar Chukichi gosta aahe 😡😡😡😡 kay he Pandharpur mandiramadhe hi asa katnar ka Leni la Vidruo karnya Sathi He Karya kela jatay 😡😡

    • @riyamhatre5358
      @riyamhatre5358 Рік тому +2

      Ya shistichi bhsa vapar laj vta n as vta kru nkos jita kapin aamche aaie la kombadya bakrchach man ahe Ani pandavni bandela mandir ahe tr tu ithe yehin bhasa nko krus bhetlas n direct gadin smjlas jatichi agri koli hav ny bhiti konche bapala 😎 jai agri koli evkivra mate ki jai

    • @13-diveshdineshchavan48
      @13-diveshdineshchavan48 4 місяці тому

      बौद्ध लेणी आणि मंदिर यात फरक आहे. दोघांचं वेगवेगळा इतिहास ही असू शकतो. हे मंदिर पांडव कालीन आहेत. जवळ जवळ कईक हजारो वर्ष जुनी ऐतिहासिक वास्तू की तुम्ही विचार ही करू शकत नाही. काय ठाऊक की मंदिर पहिला बांधले गेले असावे नंतर तेथे बौद्ध लेण्या कोरल्या गेल्या असावे. जर लेण्या पहिल्या बनल्या गेल्या असतील तरी बनवनाऱ्यांची मानसिकता तुमच्या सारखी मुळीच नसेल.

  • @ashapatekar1430
    @ashapatekar1430 9 місяців тому

    Me pan ekvirala geli hoti tevha ti Leni pahun me Google var search kele tevha smjl ti Buddha chi Leni ahe

  • @rahulwaghmare9706
    @rahulwaghmare9706 Рік тому +34

    बौद्ध लेण्यांच्या माहिती देण्यात आली असती तर बरझाल आसत

    • @mangeshbhoir5895
      @mangeshbhoir5895 Рік тому +12

      लेणी पाच पांडवाणी कोरली.. त्या नंतर बुध्दानी येऊन तिथे नक्ष्या कोरल्या मग बुद्ध लेणी कशी काय बोलता तुम्ही.. कार्ला लेणी ही पांडवाणी एकविरा देवी साठी कोरली होती..

    • @poweroftrading007
      @poweroftrading007 Рік тому +5

      @@mangeshbhoir5895 he Gyan tula koni pajal te mahit aahe bhawa aamala.. tith sagli kad budh ch aahe.. an mahne pandav Leni.. etihas chor tumi.. an chorachya ultya bomba..

    • @rikshawala6369
      @rikshawala6369 Рік тому +4

      Evidence ghal chulit
      Ani aik aaj agri koli ahet mhanun tya lenya tiklya
      He dyanat rahav
      Ani tya lenyanmde mahima ahe ki aai cha gabharyat he 1da manapasun jaun bagh
      Mg tika kar
      Ani mahima aai cha sangat hote tyamde lenyanch sangaychi Kay garaj ahe agri koli kshatriy ahet
      Bhartatil pauranik kulatil
      Ani ekvira aai amchi tevha pasun sobat ahe
      Jevdha sanatan juna ahe tevdha aai ekvirecha mahima
      Jara kami vajat ja
      Bot dila tr hath naka gilu
      Convert zaleli lok ahat tumhi he visru nka
      Amcha gharanmde jat pat nahi manat
      Prattekala amcha gharat jevnasathi top pudyat denari lok ahot
      Ugach divchu nka

    • @bassculture3628
      @bassculture3628 Рік тому

      There is no point to comment such a thing. You can't argue with a illiterate person . the things based on history and science. Evidence doesn't mean anything to a Religious person's belief.

    • @rikshawala6369
      @rikshawala6369 Рік тому

      @@bassculture3628 Julia Roberts Sylvester Stallone
      Angelina Joli
      Brad Pitt
      Mark Zuckerberg
      Steve Jobs
      Madonna ext ext..
      Was this pun illiterate?
      There is an idol of Lord Shiva outside the world's largest laboratory in Switzerland.

  • @Foodtraveltour1
    @Foodtraveltour1 Рік тому +1

    50 varsha purvi tikde mandir navhate. Boudh leni hoti.

  • @Sushant-gc9qx
    @Sushant-gc9qx 6 місяців тому

    Ekveera Devi cha fkt mandir ch dakhva. Lenya veglya ahet.

  • @dashrathbholankar413
    @dashrathbholankar413 Рік тому

    Dada mi pan Koli aahe pan mi kobli kapat nahi aani sarv khato karan aaplya devila sagal chalat hmanun aani

  • @marutijadhav4988
    @marutijadhav4988 2 роки тому +1

    7

  • @mohammedaasim2728
    @mohammedaasim2728 Рік тому

    Motivetionalkahaniya

  • @marutikharat1556
    @marutikharat1556 Рік тому +1

    Karla lenicha ani ekvira divicha kahi sambhandh nahi ty lenya tya vastu sarv kahi budhist dharmachya ahet .

  • @shitalshinde8043
    @shitalshinde8043 Рік тому +2

    Ekvira matech mandir dhavtat tumhi tya barobar Buddha Leni pan dhavtat na madir peksha tumhi Leni cha dakhavtat jast thoda te pan sangaych hot

  • @samitaambade1117
    @samitaambade1117 8 місяців тому

    Bhautha Leni ahe ti

  • @Safarnama.26
    @Safarnama.26 Рік тому +4

    Buddha leni aahe te ! Pandav Maharashtra Bharatacya itihaasat darj nahi ! Mandir Cha Structure Naveen aahe Leni Cha Purana

    • @vikrampatil5573
      @vikrampatil5573 Рік тому

      Mandiracha old pic ahe tu seach kar milel bagh

    • @deveshpatil5779
      @deveshpatil5779 Рік тому

      गौतम बुद्धांची आई ही कोळिय वंशातील होती आणि कोलीय वंश अर्थात आज चे आगरी कोळी भंडारी आणि गौतम बुद्धांच्या आई च्या माहेर कुटुंबाने कोरलेली ती लेणी आहे त्यांची कुलदेवता आई एकवीरा होती त्या मुळे लेणी बाहेर सूर्याच्या दिशेने एकवीरा आई चे मंदिर आहे हे संपूर्ण इतिहास कार्ला येथील शिला लेखात लिहिला आहे शिवाय श्री बुद्धांच्या उठीहासात ही त्यांची माता कोलीय वंशाची असलेला सांगितले आहे तेव्हा ते मंदिर कोणत्याही प्रकारे अतिक्रमण नाही हा इतिहास बौद्ध monks ल सुद्धा माहीत आहे पुरातत्व विभागाला ही माहीत आहे आणि त्या मुळे त्या मंदिराला कोणीही अतिक्रमण म्हणून शकत नाही

  • @suvidhamali4670
    @suvidhamali4670 Рік тому +1

    Srv khar ahe

  • @ashapatekar1430
    @ashapatekar1430 9 місяців тому

    Bajula ji Leni dakhvlat ti bauddh Leni aahe bhau

  • @pratikthakur124
    @pratikthakur124 Рік тому +1

    एकवीरा आईची कोणती पण व्हिडिओ असू द्या,
    बुद्ध बुद्ध करून रडणारे लगेच हजर राहतात.
    एकवीरा माते की जय 🙏

    • @siddharthbaviskar3723
      @siddharthbaviskar3723 Рік тому +3

      धार्मिक अतिक्रमण

    • @suyogjadhav5596
      @suyogjadhav5596 Рік тому +2

      रडत नाही दादा कोणी सत्य आहे ते मांडतात.... जर तुमच्या घरात दुसर कोणी राहायला आल आणि काही वेळाने तुमच्या घरावर अधिकार गाजवायला लागले तर तुम्ही काय कराल??? जरा तुम्ही विचार करा त्या लेणी आणि मंदिर या जागेतील फरक काय आहे ते समजून घ्या....

    • @marutikharat1556
      @marutikharat1556 Рік тому +1

      Je khar ahe te kadhi lapat nahi , tya lenya sarv budhist lokanch ahe

    • @mangeshgawai272
      @mangeshgawai272 Рік тому +1

      Namo bhuddhay 🙏💙

    • @pratikthakur124
      @pratikthakur124 Рік тому +1

      @@mangeshgawai272 नमो पण आमचाच ढापला 😂😂😂

  • @ashapatekar1430
    @ashapatekar1430 9 місяців тому

    Te murtya Gautam buddhachya aahet korlyala Google var bgha

  • @vandanakinekine1638
    @vandanakinekine1638 Рік тому

    Pahili lagnachi patrika amhi aie la deto

  • @nikhilwarghat9951
    @nikhilwarghat9951 Рік тому

    Mahabharat kalpnik aahe jashi hi ek katha aahe tasech tithe spashth disate te buddhist leni aahe

    • @deveshpatil5779
      @deveshpatil5779 Рік тому

      गौतम बुद्धांची आई ही कोळिय वंशातील होती आणि कोलीय वंश अर्थात आज चे आगरी कोळी भंडारी आणि गौतम बुद्धांच्या आई च्या माहेर कुटुंबाने कोरलेली ती लेणी आहे त्यांची कुलदेवता आई एकवीरा होती त्या मुळे लेणी बाहेर सूर्याच्या दिशेने एकवीरा आई चे मंदिर आहे हे संपूर्ण इतिहास कार्ला येथील शिला लेखात लिहिला आहे शिवाय श्री बुद्धांच्या उठीहासात ही त्यांची माता कोलीय वंशाची असलेला सांगितले आहे तेव्हा ते मंदिर कोणत्याही प्रकारे अतिक्रमण नाही हा इतिहास बौद्ध monks ल सुद्धा माहीत आहे पुरातत्व विभागाला ही माहीत आहे आणि त्या मुळे त्या मंदिराला कोणीही अतिक्रमण म्हणून शकत नाही

  • @AmitPatil96
    @AmitPatil96 Рік тому +1

    Varshatun 2 nda 3 nda nay 10 12 vela yeto amhi

    • @vikrampatil5573
      @vikrampatil5573 Рік тому

      Dadus jaude kuthe gadva pudhe geeta vachaychi😅😅😅

  • @meeragalande6632
    @meeragalande6632 10 місяців тому

    Kiti पायऱ्या आहेत

  • @balwantwasnik784
    @balwantwasnik784 Рік тому +1

    Buddha leni kyudikha raha hai

  • @anjaliraval1917
    @anjaliraval1917 Рік тому

    Aai cha vahan konta ahe sanga jara 🙏🏻

    • @vikrampatil5573
      @vikrampatil5573 Рік тому +2

      Aai cha vahan kombda ahe pn amhi lok tyacha man kapun nahi det Aai cha devla var udavtav kombda jiv nay ghet tyacha

    • @vikrampatil5573
      @vikrampatil5573 Рік тому +2

      Bakryacha man deto to aai sathi nasto g Tai. Ek advice deu ase untavar basun shelya hakal nya peksha jara amcha Agri - koli lokan madhe yeun bagha. Tumche sagli doubt clear hotil🙏

  • @Safarnama.26
    @Safarnama.26 Рік тому +1

    Aghodar agri-koli Samaaj ha Buddhala manane wala hote te tithe Darshan karayala yayche nantar tyanla Hindu Dharma Kadhe vadhavnyakarita Tithe Mandir bandhale !

    • @vikrampatil5573
      @vikrampatil5573 Рік тому +1

      Dadus amcha Agri koli lokana tumcha sarkh nko samju Amhi saglya dharma n cha man rakhto & ho amhala amcha dharm vadhvaychi garaj nay ek divshi palkhi la ye Aai che mg bagh kon kon yetana aai che palkhi la

    • @deveshpatil5779
      @deveshpatil5779 Рік тому

      गौतम बुद्धांची आई ही कोळिय वंशातील होती आणि कोलीय वंश अर्थात आज चे आगरी कोळी भंडारी आणि गौतम बुद्धांच्या आई च्या माहेर कुटुंबाने कोरलेली ती लेणी आहे त्यांची कुलदेवता आई एकवीरा होती त्या मुळे लेणी बाहेर सूर्याच्या दिशेने एकवीरा आई चे मंदिर आहे हे संपूर्ण इतिहास कार्ला येथील शिला लेखात लिहिला आहे शिवाय श्री बुद्धांच्या उठीहासात ही त्यांची माता कोलीय वंशाची असलेला सांगितले आहे तेव्हा ते मंदिर कोणत्याही प्रकारे अतिक्रमण नाही हा इतिहास बौद्ध monks ल सुद्धा माहीत आहे पुरातत्व विभागाला ही माहीत आहे आणि त्या मुळे त्या मंदिराला कोणीही अतिक्रमण म्हणून शकत नाही

  • @urgenlama7552
    @urgenlama7552 Рік тому

    Itna jhut v mat bolo..buddh guffa par kabja karke Aii Akbiraa ka mandir banaya gaya

  • @shamlisuryatale7620
    @shamlisuryatale7620 Рік тому

    Kuch bhi

  • @prakashphotostudio2119
    @prakashphotostudio2119 Рік тому

    video madhe buddhan cya leni suddha Aahet tyacha hi ullekh karayla pahije hota.

  • @narsingnaidu3419
    @narsingnaidu3419 Рік тому +1

    🙏