सध्याचा टाइम मध्ये अश्या प्रकारचे गाणे ऐकायला मिळत नाही,आमच्या आजीसा अश्या प्रकारचे गाणे घ्यायचे लहानपणी,खरंच दादा त्या दिवसांची आठवण झाली❤️आणि येणाऱ्या हॉलिवूड बॉलिवूडच्या काळात तुझे हे गाणे नक्की आपली संस्कुर्ती जपण्यात कामी येतील आणि आम्ही आवर्जून ते ऐकू आणि येणाऱ्या पिढीला ऐकवू❤️Aai Ekvira Bless You Dada❤️Keep Growing❤️ जय एकविरा Jay Aagri Koli❤️
दादा खूपच ❤😊अप्रतिम असा हा गीत ❤😊 मी हेडफोन्स लावून ऐकला हा गीत 🥰जणू काय शाक्षात आई 🙇♂️ एकविरा🙏🌺 माऊली🌺 समोर आहे असे भासत होत.... दादा खरच खूपच अप्रतिम ❤गीत... आई 🙇♂️एकविरा 🙏🙇♂️🌺 माऊली 🌺 ची कृपा सदैव राहो... हीच माझी प्रार्थना🙌👏🙏🙇 🌺... धन्यवाद 🙏🏻🙇♂️🌺 Jay 🙇♂️Ekvira Jay Aagri🚩 Koli🙇♂️ 🙏🏻🌺🚩
ही कथा खरी आहे..भीमाच्या पायात किडे पडले होते जेव्हा त्यांनी कोंबड्याला लाथ मारली आणी माऊलीने ते किडे मोर पिसा शी साफ केल ही गोस्ट आमची जुनी माणस सांगता..पण आता नवीन पिडीला हे माहित असणं गरजेचं आहे .. मस्त गाणी दादा
आई माऊली चा उदो उदो तुजा आशीर्वाद असच राहूदे एकविरा चा उदो उदो
सध्याचा टाइम मध्ये अश्या प्रकारचे गाणे ऐकायला मिळत नाही,आमच्या आजीसा अश्या प्रकारचे गाणे घ्यायचे लहानपणी,खरंच दादा त्या दिवसांची आठवण झाली❤️आणि येणाऱ्या हॉलिवूड बॉलिवूडच्या काळात तुझे हे गाणे नक्की आपली संस्कुर्ती जपण्यात कामी येतील आणि आम्ही आवर्जून ते ऐकू आणि येणाऱ्या पिढीला ऐकवू❤️Aai Ekvira Bless You Dada❤️Keep Growing❤️ जय एकविरा Jay Aagri Koli❤️
Thank you☺️❤️ 🙏🏼जय एकवीरा🚩
🕺🚩
एकदी बरोबर...
खुप छान
😅😊😅😮 5:15 5:15 5:16 5:16 😊😅 5:17 😊5:16
एकविरा माते कि जय 🙏🙏🙏🙏🙏
आई एकवीरा माऊली चा उधो उधो... अप्रतीम गीत. खरच खूप छान रचनात्मक सादर केला आहे. Darvesh dada . Salute aahe tula.
खूप छान दादा सॉंग मला खूप आवडला साक्षात मला आई एकवीरा माऊली समोर दिसली जय एकविरा माऊली🙏👍🚩
दादा हे गाणं ऐकून आई माऊली सामोर आहे असा वाटे 😢❤
दादा आंगवर काटा आला😢 गाणी ऐकून साक्षात आई माझी एकविरा आई समोर आली🙏
Ha bhava
🙏🙏❣️❣️ माझी एकविरा माऊली❣️❣️🙏🙏आई खरोखर तु शाकशात देवी आहेस❣️❣️🙏🙏
खूप छान 😊 आई माऊली चा उदो उदो
Ashi gani aaikun dolyatun kharch pani yete
Khup chan dravesh patil 💐💐
दादा खूपच ❤😊अप्रतिम असा हा गीत ❤😊 मी हेडफोन्स लावून ऐकला हा गीत 🥰जणू काय शाक्षात आई 🙇♂️ एकविरा🙏🌺 माऊली🌺 समोर आहे असे भासत होत.... दादा खरच खूपच अप्रतिम ❤गीत... आई 🙇♂️एकविरा 🙏🙇♂️🌺 माऊली 🌺 ची कृपा सदैव राहो... हीच माझी प्रार्थना🙌👏🙏🙇 🌺... धन्यवाद 🙏🏻🙇♂️🌺 Jay 🙇♂️Ekvira Jay Aagri🚩 Koli🙇♂️ 🙏🏻🌺🚩
द्रवेश दादाचा आवाज खूपच छान आणि गोड आहे ऐकत च रहावस वाटत..आई एकविरा माऊली चा उदो उदो ❤🙏🏻
Prasanna watale he aikun. Dada khup sunder.
अप्रतिम शब्दरचना, सुंदर गायन
वारंवार ऐकत रहाव अस गाण👌🏻
आय माऊलीचा उदो उदो🚩
मन भरून आलं 🙏 आय माऊलीचा उदो उदो 🙏🌷
1no dada shevti bahinilas bhavchi kalji aaste akvira aaica udo udo🙏
खूप सुंदर गाणे माय माऊलीचा ऊदो ऊदो 🌹🌹🙏🙏
खुप छान आहे गान आई एकवीरा माऊलीचा ऊद ऊद 😢🙏🙏🪷🪷
Khup chhan Dada bhari vatal
ही कथा खरी आहे..भीमाच्या पायात किडे पडले होते जेव्हा त्यांनी कोंबड्याला लाथ मारली आणी माऊलीने ते किडे मोर पिसा शी साफ केल ही गोस्ट आमची जुनी माणस सांगता..पण आता नवीन पिडीला हे माहित असणं गरजेचं आहे .. मस्त गाणी दादा
Bhava song aikun man bharun aal Ani Khup chan ahe song ek number 🌹🙏maze aai mauli cha udo udo 🌹🙏
खुप छान अस वाटत गाणी आयकत राहव मन भरून आल 😢🥺आणि पुढे पण अशीच गाणी येऊदे आम्ही आयकाला तरसतोय
Khup chhan vatl song
Aai ekvira
आई एक विरा माऊली उदो उदो
आई माऊलीचा उदो उदो 2:05
एकदम सुंदर आहे गान आणि डोळ्यात पाणी आले ❤️❤️💐👌🏻
एकविरा आई चा उदो उदो 🙏
किती सुंदर आई च देवाची बहिन भावाचा नात किती ते प्रेम मज्या आई चा मायालु कानवालू aai😢❤❤❤❤❤❤bless you ऑल टीम
bhawa kiti waat baghitaki hyaa ganyachi shevati aaj mala vel bhetla. thanks dravesh bhawa😇🙌
दादा खुपच सुंदर गाण एकून डोळ्यात पाणी आले 🙏
गाणी ऐकून साक्षात आई माझी एकविरा आई समोर आली Khup Sundar Geet
आई माऊलीचा उदो उदो
🙏🏻❤Aai ekvira❤🙏🏻
दादूस मस्त गाणं आई माऊली
Ekvira mauli ❤❤ aai devi ekvira mate❤❤
खुप भारी एकविरा आई चि आठवण होते लगेच 🙏🌼❤️
अंगावर काटा आला दादा साक्षात् एकविरा आई सामोर दिसेले 😢😢❤❤
खरच दादा या गाण्यांनी मन त्रिप त केले
Dada khup khup chnagla song hai song ikun khup satisfied bhete😃🤩
Ly bhari patil saheb
खूप खूप सुंदर अतिप्रती्म आहे गान 👌👌😎
Superb dada ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Aai Ekvira maulicha udo udo ❤🙏🙏🙏🙏🙏 mothe bayancha jai jaikar ❤🙏🙏🙏🙏🙏mahadev bahiridevacha jai jaikar ❤🙏🙏🙏🙏🙏
एक नंबर दादुस खूप सुंदर अस गोष्ट रचली तू आईची आणि भावाची❤
Khup Chan Bhava Khup Bhari vatl song ekun ❤❤
खुपच छान मन भरून आले 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐
आई माऊलीचा उदो उदो 🙏💐🌹
Khup chan song ahe☺️❤️
Dada song खुप छान आहे तुमचा आवज एक नंबर आहे भारी ❤❤❤❤❤❤
अप्रतिम शब्द आई समोर आली गाणं ऐकून❤😊
आई एकविरा माऊली 💝🥰🙌🙏
आई एकवीरा माऊली आई जीवदानी माऊली आई महालक्ष्मी माऊली 🙏🌺🙏🤗💓👌✨
1 no bhaus❤
परत परत गाण ऐकावा वाटत
Aai eKvirA MaUli 🌺🌺❤❤
❤❤ Aai Ekvira 🙏🙏
Lahanpani aikleli story aaj song madhe aikli ek no bhava♥️✨🚩
Naes song❤
खूप छान आहे गाणं😊
Khup Sundar ❤❤️
गाना भारी layrics पण भारी .....kavish ek number
Kharch khup mast ❤
खुप छान मनाला लागला सॉन्ग ❤
खुप छान आहे गाणं ❤❤❤
नाईस songs दादा❤❤❤❤
पुर्ण श्रध्येने गायले डोल्यान पाणी आले 😢
आई एकविरा माते चा उदो उदो❤
जाम भारी दादू स.....❤🎉🎉🎉
खुप सुंदर गीत सादर केलस दादा 👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻
Song mast aahe🙏❤🙏❤ jay ekvira
👌👌👌khop mast🎉🎉
Khup mast watla gana aaikun
Besttttt songgg ever ❤️🥺🌍🙏🏻
एकविरा आई माऊलीचा उदो उदो
Dada khup chaan
दादा song खूप सुंदर
एकविरा आई माते की जय 🙏❤️
Ek नंबर ना भैर साँग ❤❤❤❤
Ek no dada gan mana betach hy tula
अप्रतिम रचना❤
1 no bhava
आई माऊली 🙏🙏🙏
आशि गाणी आता येकयला नाही मिलत ख़ुप दिवसांनी येकले खुप मस्त
मस्त गाण आहे ❤❤❤❤
Ek number song ahe
आई एकविरा माहादेवी माऊली की जय
खुप सुंदर काळजाला lagl aai एकविरेचा उदो उदो
Aai ekvira mauli❤🙏❤
Khupch chan song
मन भरून आलं❤
जय आई एकवीरा🙏
खुप छान गान 😢
एक नंबर गाणं आहे
गाणी ऐकून जाम भारी वाटलं.
As vatal aai somor disli
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹🌹
⛳️🌺जय आई एकवीरा 🌺⛳️
Dada song aikun radila aala ek number song 🥺🙏❤️
Bhari 👌
Gaan aiktana radayla ka yet hot te ch navt kalat 😭😭😭