Telefilm | Smruti Chitre | स्मृतिचित्रे १९८२ | Part 01

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 жов 2024
  • (Part 02) • Telefilm | Smruti Chit...
    मुंबई दूरदर्शन केंद्र सादर करीत आहे.... स्मृतिचित्रे १९८२... निर्मिता दिग्दर्शक - विनायक चासकर
    DD Sahyadri
    Doordarshan Mumbai
    Sahyadri Marathi
    Show : Telefilm Smruti Chitre
    Artist : लक्ष्मीबाई टिळक - विजया मेहता
    सुहास जोशी
    पल्लवी पाटील
    नारायण टिळक - रविंद्र मंकणी
    शिरिष जोशी
    माधव - मंगेश कुळकर्णी
    मांमजी - विश्वास मेहेंदळे
    भिकूताई - रेखा कामत
    बाबासाहेब पेंडसे - सुधीर जोशी
    कलाकार - नीला दामले
    साकेत जोशी
    स्मिता पेठे
    नंदू गाडगीळ
    शशिकांत मेहेंदळे
    शरयु भोपटकर
    प्रदीप नरवणे
    सुलभा कोयन्ने
    सुशिल गोलतकर
    इना शाह
    चेतन कार्येकर
    गणेश मतकरी
    प्रमोद नलावडे
    आशिष दडवंते
    सुमन शिरवटकर
    उज्वला जोग
    रोझा देशपांडे
    अजितेम जोशी
    सुमित्रा किर्लोस्कर
    अंजली चासकर
    शाम पोंक्षे
    जोत्स्ना कार्येकर
    सीमा पोंक्षे
    हरिष उजगरे
    रे ऐंकर
    पंकज राजमाचीकर
    चंदन राजमाचीकर
    रामचंद्र कुलकर्णी
    गोठस्कर
    सी.एन.आय. चर्च चेंबूर येथिल मंडळी...
    Producer Director : विनायक चासकर
    Follow us On--
    FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
    INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
    TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
    UA-cam@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

КОМЕНТАРІ • 101

  • @jyotideshmukh5697
    @jyotideshmukh5697 2 роки тому +26

    अप्रतिम,त्या वेळची भाषा आणि वातावरण मस्त,कलाकार सगळेच अगदी भूमिकेत शिरून काम करणारे दिग्गज!💯❤️

  • @susmitakulkarni
    @susmitakulkarni 2 роки тому +26

    स्मृतीचित्रे - लक्ष्मीबाई टिळक या पुस्तकाची मी खुप पारायणं केलीएत २/३ महिन्यातून एकदा तरी याच वाचन होतच..!
    स्मृतीचित्रे दूरदर्शनवर होऊन गेले...! ऐकून होते, १९८२ त आमचेकडे TV नसल्याने काहीच माहित नाही. हे खुपच छान आहे.
    दिग्गज कलाकार, सादरीकरण सारं काही
    छान जुळून आलय आणि ते आपण उपलब्ध करून दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद ...! 🙏

    • @vaidehiphansalkar2556
      @vaidehiphansalkar2556 2 роки тому +2

      मी सुद्धा अनेकदा वाचले. कधीही कंटाळा आला नाही वाचताना

    • @sumatibari7098
      @sumatibari7098 2 роки тому

      I love life because what more is there.
      Good Morning 🙏

    • @satejjustspellboundmotewar5069
      @satejjustspellboundmotewar5069 2 роки тому

      Nostalgic, simply great

  • @jaaidatardatar7958
    @jaaidatardatar7958 3 роки тому +28

    अतिशय सुंदर वातावरण निर्माण केले आहे.नवीन मराठी मालिकांमध्ये जूने वातावरण हास्यास्पद असते.

  • @rajashripatil1429
    @rajashripatil1429 2 роки тому +8

    खुप सुंदर, अप्रतिम कलाकृती, सह्याद्री चॅनलने एवढी वर्षे हा अनमोल खजिना जपून ठेवला म्हणून आता त्याचा आनंद घेता येत आहे.त्यावेळी आमच्याकडे टिव्ही नव्हता यांचे वाईट वाटते
    खुप खुप धन्यवाद 🙏😊
    अशाच छान छान आठवणी उजळत रहावे.ही विनंती 🙏

  • @kavitaswami72
    @kavitaswami72 2 роки тому +10

    I just can't believe that I will see it ever.
    The era was so great.
    Our Hindusthan was so Lovely, people were so much nice and innocent.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @NJ-yh4kz
      @NJ-yh4kz 2 роки тому +1

      This is all about Maharashtra..
      Not other states of so called hindusthan.
      ही आमच्या महाराष्ट्राची संस्कृती होती
      कुठं मध्येच हिंदुस्तान च्या नावाखाली खपवत असता...

    • @rohinimarathe6653
      @rohinimarathe6653 2 роки тому

      We

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 роки тому +4

    🌹👌🌹सह्याद्री दूरदर्शन हा अमूल्य ठेवा जोपासल्या बद्दल,खूप,खूप धन्यवाद🌹👌🌹🙏❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫💫💫🌸💫🌸💫🌈👌🌈👌🌈👌🌈👌🌈👌🌈👌🌈🌈👌

  • @rev.chitralekhajamesmonlog7301
    @rev.chitralekhajamesmonlog7301 2 роки тому +2

    धन्यवाद दूरदर्शन! याची खूप प्रतिक्षा होती! दूरदर्शनवर प्रथम प्रदर्शित झाला तेंव्हा पेझारीतील मावशीच्या घरी जाऊन पाहिला होता. मुलांना दाखवता यावा म्हणून खूप शोधत होते. आज अचानक सापडला. आजही तोच प्रभाव! 👍🙏🏻❤️

  • @shailendra6888
    @shailendra6888 2 роки тому +24

    दूरदर्शनचे दिवस म्हणजे सोनेरी दिवस! कधी न विसरता येणारे शाळेचे दिवस आठवले...!

  • @simpkn947
    @simpkn947 3 роки тому +11

    किती सुंदर चित्रपट आहे..हल्लीच्या दिग्दर्शकांनी यातून काहीतरी प्रेरणा घ्यावी।

  • @jagrutia6090
    @jagrutia6090 Рік тому

    सिशिकपणा. Check करन्यासाठी कान पिरगणे.....बाप रे.....
    प्रत्येक बाई ची सुप्त इच्छा असते....राजाराणी च्या संसाराची....
    Very much Thanks to Savitribai Phule n other honorable social workers....for change in women's status in society...

  • @manmohanroge
    @manmohanroge Рік тому +1

    किती सुंदर, तरल, सुसंस्कारीत मालिका. खरेच वैभव आहे हे दुरदर्शनचे. विजया मेहतांचा अभिनय म्हणजे कळस आहे. अशी कलाकृती पुन्हा होणे नाही.

  • @madhavidesai1928
    @madhavidesai1928 2 роки тому +3

    अतिशय सुंदर कलाकृती.....सर्व कलाकारांचा अभिनय अप्रतिम......विजया बाई सुहास जोशी ग्रेट actor🙏🙏🙏🙏🙏

    • @madhavidesai1928
      @madhavidesai1928 2 роки тому +1

      शाळेत असताना पाहिले होते...नॉस्टॅल्जिक 😍😍🥰🥰🥰😊😊🥰🥰दुसरा भागही लवकर पाठवा.....असेच जुने दर्जेदार कार्यक्रम दाखवा

  • @atulyabharat4418
    @atulyabharat4418 2 роки тому +3

    धन्यवाद 👌🙏🌷 आभार

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @jayashribarve5604
    @jayashribarve5604 2 роки тому +6

    अनमोल खजिना
    दूरदर्शनचे आभार

  • @swarvandana41
    @swarvandana41 3 роки тому +2

    Apratim Dhvani Chitra mudran aani Sankal, Pratyaksha hun Pratima Utkat. Sarvanche Hardik Abhinandan

  • @rajansalunke7831
    @rajansalunke7831 3 роки тому +5

    भाषा, नेपथ्य, अभीनय.सर्व उत्तम रेवरंट टिळक हे एक अद्भुत व्यक्तीमत्व होते

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 роки тому +1

    🌹🙏🌹प्रभावी,ओघवती भाषा,बोलके सत्य प्रसंग,पात्र योजना,भूमिका साभिनय,सर्वोत्कृष्ट!!!!👌👌❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🙏🙏🌹🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌺🌿✨🌺✨🌺🌸⚡️🌸⚡️💫❤❤

  • @smitabapat6304
    @smitabapat6304 2 роки тому +4

    विजयाबाई मेहता द ग्रेट 👌👌🙏🙏

  • @nishantchitrao6225
    @nishantchitrao6225 2 роки тому +1

    लेखणीतून उतरलेल्या समृद्ध विचारांची, समृद्ध अभिनयातून व्यक्त झालेली व रसिकांच्या स्मृती पटलावर अधिराज्य गाजवणारी कृती म्हणजे स्मृतीचित्रे होय... आदर्श विचारांना व तमाम रसिकांच्या मनात जिवंत अभिनयाने स्मृती चित्रे रूजवणा-या कलाकारांस मानाचा मुजरा.....

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @supriyakarhadkar2977
    @supriyakarhadkar2977 2 роки тому

    अतिशय उत्तम भेट, सह्याद्री वाहिनी तर्फे...

  • @ashwinambudkar489
    @ashwinambudkar489 2 роки тому +3

    स्वच्छ मराठी.............खूप छान

  • @snehalkhambete8004
    @snehalkhambete8004 2 роки тому

    अतिशय सुंदर सादरीकरण.स्मृतीचित्रे हे पुस्तक मी बी.ए.च्या वर्गात अभ्यासले आहे.अनेकवेळा वाचले आहे.पहात असताना पुन्हा वाचल्याचा प्रत्यय येतो.खूप आवडली टेलीफील्म.धन्यवाद.

  • @kishorepawar9311
    @kishorepawar9311 Рік тому

    अप्रतिम कलाकृती 👌👌👌👌🙏🙏🙏🙏 आपले मन:पूर्वक आभार

  • @sameersalvi2509
    @sameersalvi2509 Рік тому

    अप्रतिम

  • @me_nehaprakash
    @me_nehaprakash 3 роки тому +4

    Itke sunder june chitrapat bghayla milatayet khup chan

  • @ashishadwankar1725
    @ashishadwankar1725 2 роки тому +1

    तुमचे आभार कसे मानू कळत नाही.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      🙏
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @chintanbhatawadekar2773
    @chintanbhatawadekar2773 2 роки тому +1

    दूरदर्शन आमची पिढी अभिरुची संपन्न करणारे माध्यम.👌👍💐

  • @suvarna024
    @suvarna024 2 роки тому +2

    Kity sunder.... satyanas houn jau de ekta kapoor cha bhangar serial banvate.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      🙏
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @saileegodbole
    @saileegodbole 2 роки тому +9

    This is real gem. Thank you s

  • @jasper5016
    @jasper5016 Рік тому

    I cannot thank you enough. Thanks a lot, DD!

  • @vidyamangaonkar7500
    @vidyamangaonkar7500 2 роки тому

    सुहास जोशी, रवींद्र मंकणी यांच्या वक्तिरेखा खूप आवडल्या....

  • @samidhahatlunkar2384
    @samidhahatlunkar2384 3 роки тому +8

    लहानपणी दुरदर्शन वर शाळेत असताना पाहीला होता, धन्यवाद

  • @jayashribarve5604
    @jayashribarve5604 2 роки тому +2

    अप्रतिम चित्रपट
    मूळ पस्तकाइतकाच प्रभावी

  • @sujathab4217
    @sujathab4217 2 роки тому +3

    फारच सुंदर चित्रपट,,🙏👌

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @vidyanakhare1236
    @vidyanakhare1236 2 роки тому +2

    Navratrachya pahilyach divshi devo Lakshmi ghari aali namaskar.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      🙏
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @ganeshgavali6266
    @ganeshgavali6266 2 роки тому +5

    हा चित्रपट खूप सुंदर आहे ह्या चित्रपटत दाखवलेल्या घरात आमचं बालपण गेलं आता ही घर राहिली नाय पण आठवणी आहेत अजून काही घरं अजून शिल्लक आहेत आणि आमचा गांव असा होता हे बघितल्या वर विश्वास बसत नाही चित्रपटत दाखवलेली विहीर आजून शिल्लक आहे तेव्हडी

  • @ashishp1131
    @ashishp1131 2 роки тому +1

    Took me back during my school days in 80's ,we had this biography book in 8th standard for marathi subject ... 1st time seeing as a Movie.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому +1

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      ua-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @qwe246100
    @qwe246100 2 роки тому +2

    मृणाल देव आणि रवींद्र मंकणी यांची स्वामी सीरियल upload करा please

  • @shraddhatalekar6294
    @shraddhatalekar6294 2 роки тому +1

    ही स्मृतिचित्र पहिली की बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या

  • @jayashribarve5604
    @jayashribarve5604 2 роки тому +3

    दूरदर्शनच्या खजिन्यातले रत्न

  • @203jo
    @203jo 2 роки тому

    छान चित्रण,सूंदर मराठी ,

  • @sla2888
    @sla2888 2 роки тому +1

    Avarnaniy🙏👌👌👌👌

  • @jagruti153
    @jagruti153 3 роки тому +1

    किती सुन्दर.....परत असे बनवा

  • @madhurisawant635
    @madhurisawant635 2 роки тому

    बालपणी हरवलेले पुन्हा गवसले, खुपच आनंद झाला.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @neelkantipatekar
    @neelkantipatekar 3 роки тому +8

    It's 'Smrutichitre'. ... And not 'Smutrichitre' please rectify the spelling...

  • @varshacomputer54
    @varshacomputer54 2 роки тому

    अतिशय सुंदर..!!!👌👌👌🙏🙏🙏

  • @kishoremayekar7545
    @kishoremayekar7545 2 роки тому

    मनस्वी....!

  • @aparnaparchure1724
    @aparnaparchure1724 2 роки тому

    अतिशय अप्रतिम

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sumedhgore6652
    @sumedhgore6652 3 роки тому +6

    दुसरा भाग प्रसिध्द करावा...

  • @jayashreegore5799
    @jayashreegore5799 2 роки тому

    कमाल, अप्रतिम

  • @samidhahatlunkar2384
    @samidhahatlunkar2384 3 роки тому +4

    चित्रपटाचा दुसरा भाग पण अपलोड करा

  • @vijayajoshi5029
    @vijayajoshi5029 2 роки тому

    खूप भारी

  • @priyaogale5599
    @priyaogale5599 2 роки тому

    Apratim

  • @jayashreeyadav6025
    @jayashreeyadav6025 2 роки тому +2

    खुप सुंदर 👌🏻

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @laxminaroji8987
      @laxminaroji8987 2 роки тому

      @@DoordarshanSahyadri खूप सुंदर आकाशी झेप घे रे पाखरा ही कविता त्यांचीच का?

  • @nilampawar851
    @nilampawar851 2 роки тому +2

    It's really nice 😊

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @manjirikelkar3352
    @manjirikelkar3352 2 роки тому

    खुपच छान

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @rajaninikam6360
    @rajaninikam6360 2 роки тому

    धन्यवाद

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @videhjamdade9903
    @videhjamdade9903 3 роки тому +2

    खूप छान🙏🙏

  • @vidyanakhare1236
    @vidyanakhare1236 2 роки тому

    Sunder nirmiti n uttam lakshmibai.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @Ashish-nd3xj
      @Ashish-nd3xj 2 роки тому

      @@DoordarshanSahyadri krupaya je je juna chhan ahe apalyakde te sagla upload kara. kiti chhan junya serials ahet, nataka ahet 1997 chya adhichi. please he karava

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 роки тому

    🌹🙏🌹👌स्वयंपाक करतांना आजही “जिवंत फोडणीची”आठवण येते🌹👌🌹💫⚡️💫🌸🌺🌸💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌺🍋🌺🌺🌈⚡️🌈⚡️⚡️⚡️⚡️🍓⚡️🍓🌈🌈🌈🌈🌈🌈⚡️

    • @atulyabharat4418
      @atulyabharat4418 2 роки тому +2

      खरच म्हणजे नक्की कशी देतात कि फक्त नावच आहे

  • @pswapnavaruna7353
    @pswapnavaruna7353 2 роки тому

    So nice

  • @nandinijog4212
    @nandinijog4212 2 роки тому

    I have read . Smruti. Chitre written by. Laxmibai. Tilak. The novel is in 4 parts. , There is also ref. Of. Shri. Balkavi. Thombare.

  • @devjeetshome5915
    @devjeetshome5915 3 роки тому +2

    Can you please add english subtitle? I am eagerly waiting to watch this one

  • @apekshadhundale7683
    @apekshadhundale7683 2 роки тому +1

    Junn te sonn

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @veenaganu7885
    @veenaganu7885 2 роки тому

    नॉस्टॅल्जियात पाठवलंत

  • @NP-vu7ok
    @NP-vu7ok 2 роки тому

    Part 2 chi link pathva

  • @minalpatil5260
    @minalpatil5260 2 роки тому

    Yevde sundar likhan ani chitrikarnala yevde kami likes ani kami views astat. Aaj kaal lokanchi choice mhanje....

  • @kishoremayekar7545
    @kishoremayekar7545 2 роки тому

    जुना अभिजात चित्रपट 'जावई विकत घेणे आहे ' / शरद तळवलकर, गणेश सोलंकी, रुही... कुठे उपलब्ध होऊ शकेल?

    • @dineshkadam213
      @dineshkadam213 Рік тому

      झी 5 वर पाहिला होता मी, शरद तळवलकर यांचा, हाती नाही येणे हाती नाही जाणे , हसत जगावे हसत मरावे हे तर माझे गाणे !

  • @vedanteshi8090
    @vedanteshi8090 2 роки тому +1

    आजी च्या गावी फेरफटका मारून येत आहोत असे वाटते

  • @Drushtant928
    @Drushtant928 3 роки тому

    Hi