किरण सर, गोष्ट ऐकताना पप्पांच्या सर्वदेव प्रसन्न या गावातील एकमेव रिक्षाने अशा कित्येक अडचणीच्या प्रसंगी रात्री अपरात्री पंचक्रोशीतील शेकडो लोकांना मदत केली आहे. ही गोष्ट ऐकायला रिक्षावाले पप्पा हवे होते. अगदी बारकाईने रंगवलेली पात्रे आणि प्रसंग त्या रात्रीत हरवून नेतात. खूपच सुंदर लवकरच आणखी काही ऐकवाल अशी आशा
खुप छान
किरण सर, गोष्ट ऐकताना पप्पांच्या सर्वदेव प्रसन्न या गावातील एकमेव रिक्षाने अशा कित्येक अडचणीच्या प्रसंगी रात्री अपरात्री पंचक्रोशीतील शेकडो लोकांना मदत केली आहे. ही गोष्ट ऐकायला रिक्षावाले पप्पा हवे होते. अगदी बारकाईने रंगवलेली पात्रे आणि प्रसंग त्या रात्रीत हरवून नेतात.
खूपच सुंदर
लवकरच आणखी काही ऐकवाल अशी आशा
खूपच छान लेखन पाटील सर .परत परत ऐका विशी वाटते अशी कथा .खूप सुंदर .👌👌👌
हेडलाईट👍👍🎉👌🏻👌🏻👌🏻
खूपच छान, अप्रतिम लेखन व हृदयस्पर्शी वाचन, किरण पाटील सर आपले खूप खूप अभिनंदन,
खुपच छान👍👌 विषय मांडणी ओघवतेपणा उत्कृष्ट लेखक किरण पाटील यांचे खुप खुप कौतुक व पुढील लेखनासाठी खुप खुप शुभेच्छा💐💐
लेखन आणि वाचन अप्रतिम 👌👌
लेखन व वाचन छान 👌
छान लेखन व छान सादरीकरण
छान कथा आहे.
विषय ही खूप छान व सादरीकरण अप्रतिम.अभिनंदन पाटील सर !!!
वा छान हेडलाईट🎉🎉🎉
Headlight, hi , Kiran Paatil, yaanchi katha, Maanusaki, aapulaki darshavinaari, katha, sundar lekhan aani vaachanahi surekh. NAMASKAR.
अप्रतिम
खुप छान विषय घेतला 🎉
Good one
👌🙏👍
👍👍
❤
❤❤
अस्सल राधानगरी भुदरगड भाषा
👌👌👍
वाचंच्छान