मी बौद्ध धम्म का स्विकारला सांगतायत प्रा डॉ संबोधी मधुकर देशपांडे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 жов 2024

КОМЕНТАРІ • 531

  • @dayanandmuntode7428
    @dayanandmuntode7428 3 роки тому +38

    संबोधी मॅडम,सविनय जयभीम.आपले अतिशय निर्भीड आणि सडेतोड विचार विषमतावादी समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारे आहेत.आपणास अनंत हार्दिक शुभेच्छा.

  • @panchashilarawale3112
    @panchashilarawale3112 2 роки тому +21

    खुप सुंदर सांगितलं ताई तुम्ही, आणि तुमचे विचार ही खुप चांगले आहेत. तुम्ही आभ्यास पुर्वक हा धम्म स्विकारला आहे. तुम्हाच्या सारख्याच स्त्रियांची समाजाला गरज आहे, असाच समाज बाबासाहेबांनां आपेक्षीत आहे. आपले खुप खुप आभार आणि भावी जिवनासाठी शुभेच्छा

  • @milindkotambe2965
    @milindkotambe2965 3 роки тому +26

    ताई तुमच्या विचारांना प्रणाम.
    आपल्या बालमनावर जातीधर्मचा ठसा हा घरातून बिंबविल्या जातो, आपण बालपणी पोरक्या झालात आणि विविध माध्यमातून आपण बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचा विचार आपणपर्यंत पोहचला. त्या सर्व माध्यमांचे आभार. हे विचार पोहचणे आणि ते मनात रुजणे महत्वाचे. आपण करत असलेल्या कार्याबद्दल खूप खूप आभार.
    जयभीम

  • @bhaiyalalbhoyar8653
    @bhaiyalalbhoyar8653 2 роки тому +10

    मॅडम, तुमचा जीवनप्रवास खूप खडतर आहे आणि तितकाच प्रेरणादायी देखील! सविनय जयभीम!! नमो बुद्धाय!!!

  • @vitthalgawai4069
    @vitthalgawai4069 3 роки тому +101

    डाॅ. सम्बोधी देशपांडे आपणास नमो बुद्बाय जयभिम.आपण बुद्धाचा मानवतावादी,समतावादी,विज्ञानवादी धर्म स्विकारला.आपल खुप खुप स्वागत.

  • @vidhyadhargore4925
    @vidhyadhargore4925 2 роки тому +57

    हा गौतम बुद्धाच्या विचारांचा विजय आहे , हा बाबासाहेबांच्या विचारांचा विजय आहे ,

  • @Mrsushil800
    @Mrsushil800 3 роки тому +72

    ताई आपल स्वागत आहे 😊अचुक सत्य म्हणजे बुद्धाचा धम्म होय🙏

  • @sudhirjadhav7686
    @sudhirjadhav7686 2 роки тому +13

    जयभिम ताई आपली मुलाखत ऐकून गहिवरून आले आणि आपला अभिमान वाटला.आपणासक कोटी कोटी नमन.पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छां.

  • @ajayramteke9996
    @ajayramteke9996 3 роки тому +42

    प्रा.डाॅ. संबोधी मधुकर देशपांडे यांचे हार्दिक अभिनंदन आणि सदिच्छा.
    समाजव्यवस्था बदलण्यासाठी आपली गरज आहे. आपण आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते आहात.जयभीम.

  • @sunitab7287
    @sunitab7287 2 роки тому +19

    नमो बुध्दाय🙏 जय भीम🙏 💐संबोधी ताई, जे बोललात ते १०० टक्के खरे बोललात 🙏तुमची प्रेरणा इतरही ब्राह्मण मुलींनी घ्यायला पाहिजे 🙏💐

  • @govindbansode2178
    @govindbansode2178 2 роки тому +6

    खुप खूप अभिनंदन,....जो कोणी . देहाने, मनाने आणि कार्याने बुध्दधम्म विचारधारा आणि 22 प्रतिज्ञा अंगीकृत करून आचरण करतो तो मानवी जीवन प्रगितीच्या मार्गकडे वाटचाल करतो...... आपण vipassana करा त्याचा प्रसार व प्रचार करा..... यशस्वी भव 👍🏻👌🏻🌹

  • @kaushabhombalkar882
    @kaushabhombalkar882 3 роки тому +36

    प्रज्ञा, शील व करूणा हिच बुद्ध धम्माची शिकवणून आहे.

  • @bhagwatbansode6447
    @bhagwatbansode6447 2 роки тому +5

    संबोधीताई
    आपण भारतीय महिलांसमोर आदर्श
    निर्माण केला आहे. अभिनंदन!

  • @santoshambhoremusic4216
    @santoshambhoremusic4216 2 роки тому +17

    छान ताई समाज प्रबोधन करत रहा
    तुम्ही ते करु शकतात ताई जय भीम नमो बुद्धाय

  • @anilbetkar4936
    @anilbetkar4936 2 роки тому +5

    जयभीम ताई,आपण बौद्ध धम्म स्वीकारल्याबद्दल धन्यवाद व अभिनंदन व त्याचे काटेकोरपणे पालन करत आहात व तुमच्या प्रबोधनातून फुले ,शाहू,आंबेडकर .यांचे विचार देखील प्रस्थापित समाज्याला सांगण्याचा आपण प्रयत्न करत आहात हे सर्व जे घडले किंवा आपल्यात बदल झाला तो
    त्या बौद्ध कुटुंबामुळे व राणे यांच्यामुळे त्यांचे मनापासून अभिनंदन व धन्यवाद.💐

  • @priyankanikalje1666
    @priyankanikalje1666 2 роки тому +1

    🙏 wah wah ..khup sander abhyasu vishleshan....kiti abhyas aahe tumcha...ani khup chan vichar mandale tumhi
    Apratim..

  • @परमेश्वरआप्पाअंतरकर

    ताई प्रथम मी तुमचे अभिनंदन करतो .
    तुमचे विचार ऐकुन मला पण बुद्ध धर्म स्विकारा याला आवडेल . मी माळी समाजाचा आहे मी फुले, शाहू , आंबेडकर चळवळीचे काम करतो .
    ताई तुमचे विचार ऐकून मनाला खुप आनंद झाला .

  • @chandrakumarlohakare2613
    @chandrakumarlohakare2613 3 роки тому +41

    डॉ प्रा संबोधी देशपांडे आपण समतावादी विज्ञानवादी जातिविरहीत बौद्ध धम्म स्वीकारल्या बद्दल मनस्वी आभार

  • @arunsatdive2990
    @arunsatdive2990 2 роки тому +9

    वा!! ताई तुम्ही अनुभवातून बौध्द धम्म स्विकारला 33कोटी देव नाकारून सत्यधम्म स्विकारला, धन्यवाद !!!!

  • @gautampalve1884
    @gautampalve1884 2 роки тому +6

    खूप खूप साधूवाद ताई तुम्हाला खूप आयुष्य लाभो क्रांतिकारी जय भीम नमोबुध्दाय तुम्हांला 🙏🙏🙏

  • @65Pritam
    @65Pritam 3 роки тому +20

    खूप छान निर्णय.
    मानवतावादी विचारधारेला स्वीकारल्या बद्दल अभिनंदन

    • @mahendrasalve3325
      @mahendrasalve3325 3 роки тому

      ताई तू खूप छान निर्णय घेतला .
      सर्व मनुष्यप्राणि एक आहे , समान आहे ,
      पंचशीलात प्रत्येकाने कसे वागावे हे मार्गदर्शन केले आहे . जर पंचशील चे पालन प्रत्येकाने केल्यास सर्व जग सुखी होईल कोणीही दुःखी राहणार नाही ,सर्व जगाचे प्राणिमात्राचे कल्याण होईल ,
      म्हणुन बुद्धाचे तत्वज्ञान महान आहे .
      सर्वांचे मंगल होवो .
      जयभीम .

  • @ravibabhulkar869
    @ravibabhulkar869 3 роки тому +23

    सर्व प्रथम ताई आपल अभिंदन पुढील धम्म क्रांती साठी आपल्याला खुप खुप शुभेच्छा.

  • @bhimraomakasare2413
    @bhimraomakasare2413 3 роки тому +40

    जयभिम ताई, यापुढेही प्रबोधनाचे कार्य करत रहा, तुम्हाला शुभेच्छा आणि अभिनंदन!!

  • @gokulbaviskar7106
    @gokulbaviskar7106 3 роки тому +33

    आपल्या सारखे प्राध्यापक आम्हाला लाभले आमचे भाग्य . नमो बुध्दाय जायभीम

  • @jadhavsunil9113
    @jadhavsunil9113 2 роки тому +6

    नमस्ते ताई मी तुम्हाला सांगू इच्छितो कुठलाही धर्म वाईट शिकवण देत नसतो आणि जातीने कोणी महाण नसतो मानसाचे कर्म महाण असते . तुम्ही खूप उच्च शिक्षित आहात मी एक साधारण व्यक्ती आहे मला वाटते जर आपण धर्म या जात बदल्याणे परिवर्तन झाले असते तर हा देश अखंड राहिला असता . चला राहुद्य मला कोणाची भावना दुखवायची नाही . पण आपण धर्मनिरपेक्ष व कुठल्याच जाती ला न मानता पण पूजा पाठ करू शकतो . पण काय करणार देशाचा कानूण खूप लचिला आहे एकीकडे संगतात आम्ही सर्व एक आहोत आणि सरकारच आपल्याकडे जातिच सर्टिफिकेट मागतात . बस मग करा विचार आणि सांगा मला .
    मी माझे विचार मांडले याच्या तूण मला कोणालाही दुखवायचे नाही मी क्षमा इच्छितो

  • @mbhushan5550
    @mbhushan5550 3 роки тому +18

    आदरणीय. Dr. संबोधी देशपांडे. तुमचे.हार्दिक. स्वागत. जयभिम. 🙏👏🌹🌹

  • @baburao.ingale94
    @baburao.ingale94 3 роки тому +34

    अकोला जिल्हा
    खुप खुप शुभेच्छा देत आहो ताई
    आपन बौद्ध धम्म स्वीकारुन आपले
    विचार मांडले आपले हारदीक हारदीक
    अभीनंदन जयभिम नमो बुध्दय जय सविधान

    • @dharmendraramteke9265
      @dharmendraramteke9265 2 роки тому

      ताई आपणास क्रांतिकारी जय भिम

  • @milindsonkamble4661
    @milindsonkamble4661 3 роки тому +38

    जगात असे बरेच विद्वान लोकं होऊन गेलेत.ज्यांनी,इश्वर ही एक खोटी कल्पना आहे.याचे अनेक पुरावे दिलेत.

    • @tusharsarode7874
      @tusharsarode7874 2 роки тому +1

      Pan kay karnar lokana hech kalat nahi korts kalpnanvar vishwass tehvun lok maar haan kartat

    • @dwaitastroguru5187
      @dwaitastroguru5187 2 роки тому

      एकीकडे देव नाही म्हनता आणी पुरावे पण सादर करता. काय समजावे.

    • @tusharsarode7874
      @tusharsarode7874 2 роки тому

      @@dwaitastroguru5187 dev nahi aahe hech tyani siddh kela asa mhantoy to

  • @mohanwankhade8943
    @mohanwankhade8943 3 роки тому +16

    खुप छान देशपांडे ताई आपणास जयभिम

  • @kailashumane5691
    @kailashumane5691 3 роки тому +15

    आपणाला शत शत नमन. फारच प्रेरणादायी विचार. नमो बुध्दाय 🙏

    • @ravindrajadhav5823
      @ravindrajadhav5823 2 роки тому

      प्यार सुंदर विचार , धम्मा मध्ये आपले स्वागत

  • @manojtambe5400
    @manojtambe5400 3 роки тому +26

    तुमच्यावर आलेला प्रसंग कोनावर येऊ नये ,तसेच तुमच्या निर्णयाला सालाम आपल बौद्ध धम्मात स्वागातच आहे, नमो बुद्धाय सप्रेम जय भीम

  • @deepakwaghmare8963
    @deepakwaghmare8963 3 роки тому +19

    ताई सर्वांत पहले तुमचे स्वागत 🙏
    तुम्ही मनापासून केलेला बौद्धधम्माचा सखोल अभ्यास व त्यामधून घडलेले तुमचे पखर विचार यांना माझा मनाचा मुजरा 🙏🙏
    तुम्ही इतर महिलांना प्रेरणादायी ठरलात पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏🙏

  • @bhushanwaghmare8427
    @bhushanwaghmare8427 3 роки тому +18

    अभिमान आहे ताई तुमचा 👌👌💐💐🙏🙏
    जय भिम
    नमो बुद्धाय
    जय शिवराय
    जय संविधान ❣️🙏

  • @भिमशाहिरचंद्रमुनीलोणकर

    अभिनंदन देशपांडे ताई, मानवतावादी बुद्ध धम्म स्वीकारला खुप आनंद झाला, जयभिम नमो बुध्दाय

  • @fortheuniversalpeace965
    @fortheuniversalpeace965 3 роки тому +24

    ☸️💐🙏
    नमो बुद्धाय !!!
    सविनय जयभीम !!!
    ताई!
    साधु! साधु!! साधु!!!

    • @kashinathw3720
      @kashinathw3720 2 роки тому

      ताई आपला अनुभव फार मोठा आहे.प्रत्येक महिलेने मग ती कोणत्याही जाती धर्माची असो तिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरानी हिन्दू कोड बिलात नमुद केलेले शैक्षणिक, नोकरीतील सवलतीत, संपत्तीतील हक्क विसरून चालणार नाही.देशपांडे ताई सारखे त्यानी सुध्दा बौद्ध धर्म स्वीकारण्यास हरकत नाहीत.जयभीम, नमो बुद्धाय

  • @shahupaikrao5682
    @shahupaikrao5682 3 роки тому +8

    Dr. Sambodhit Despande khup chan vichar karun aapan BODHADHAM suikarala . Jaybhim namobudhay jaysavidhan

  • @pavankamble9373
    @pavankamble9373 2 роки тому +1

    क्रांतिकारी जय भीम विचारांना सलाम
    ब्राम्हण समाज बुध्दीने जन्मतः हुशार आहे शांतपणे विचार करून निर्णय घेतात दॅट्स ब्युटी ...i like it

  • @मीभारतीय-ठ1ध
    @मीभारतीय-ठ1ध 2 роки тому +14

    धम्माच्या प्रवाहामध्ये आपले स्वागत आहे 👍🏻💐💐

  • @lalita4888
    @lalita4888 3 роки тому +173

    ताई आजपण स्वतःला बौद्ध म्हणून घेणारे दुट्टप्पी भूमिकेत वागतात बाबासाहेबानी दिलेल्या धम्माप्रमाणे वागत नाही तुला पाहून खुप अभिमान वाटतो खुप खुप शुभेच्छा 🙏🙏🙏

  • @sanjayghodeswar3634
    @sanjayghodeswar3634 2 роки тому +3

    This is actually future of indian and vision seen by Dr. Ambedkar,
    सही मायने में ताई को बाबा साहेब,भगवान बुद्ध समझ में आ गए,काश हर भारतीय को समझ में आ जाए,तो देश की दशा दिशा बदल जाएगी।

  • @amit7182
    @amit7182 5 місяців тому

    जयभीम !
    खूप सुंदररित्या ताईने त्यांचे मनोगत व्यक्त केलेले आहे. त्यांचे प्रत्येक एक शब्द न शब्द खरे आहे, ऐकण्यायोग्य व त्यावर आचरण करण्यायोग्य आहे. ताईंचे विचार खूप सुंदर आणि प्रभावित करणारे आहेत.
    ताईंना माझ्या वतीने खूप खूप हार्दिक शुभेच्छा !!

  • @shardabhosale5880
    @shardabhosale5880 3 роки тому +14

    आदरणीय मॅडम खूप खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमो बुद्धाय

  • @prabhutakpire3002
    @prabhutakpire3002 3 роки тому +15

    ताई तुमचं मनापासून अभिनंदन .अगदी छान विचार मांडले

  • @vilasdhangar3567
    @vilasdhangar3567 2 роки тому +10

    तुमच्या धर्मांतराच्या निर्णयाचे मन:पूर्वक स्वागत आणि अभिनंदन!
    तुमच्या अभ्यासपूर्ण मांडणीत आणि विचारांमध्ये बौद्ध धम्माचा चांगला प्रसार करण्याची क्षमता आहे. तुमच्या अनुसरणातून आणि प्रचार प्रसारातून बाबासाहेब आंबेडकर यांचे भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी निश्चित मोठा हातभार लागेल, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी तुम्हाला दिर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा!🙏👌👍🌹💐

  • @namdeoathawale3241
    @namdeoathawale3241 2 роки тому

    Ayushmati Deshpandetai thank you very much for excepting The Boudha Dham. Long Live Life, prosperous and success in future life for your whole family. O.K. thanks Jaybhim. Jaybhim India also whole World's.

  • @RAJ-tp2ip
    @RAJ-tp2ip 2 роки тому +6

    ताई आपले खूप खूप अभिनंदन आपले विचार खूप चांगले आहेत आपलाच आभारी जीवन सप्रेम जयभीम

    • @pandharinathkaskar9031
      @pandharinathkaskar9031 2 роки тому

      ताई सप्रेम जयभिम.नमो बुद्धाय.लाजबाब अभिबंदन.आपल्या हिमतीच,निर्णयाचं सुर्य प्रकाशाएवढं तेजस्वी, स्वयंप्रकाशित धाडसाचं काैतुक करण्यास मराठी साहित्यात शब्द अपुरे आहेत. आता मात्र पुढे पुढे अतिशय विलक्षण आणी धडाकेबाज क्रान्त्या होत जातील ज्यांची तुलना फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या क्रांन्त्यांशी होऊ शकेल. पुढे लिहिण्यास शब्द अपुरे पडतायेत. tremendous joy जाला. बाबासाहेबांची विचारधारा ऐकण्याचं पुन्हा भाग्य लाभलं. असं म्हणतात की Histry repeats.आपण अन्यायाविरुद्ध देशपातळीवर नेतृत्व करावं आणि आपले जाज्वल्य विचार , चळवळी तळपत राहोत हिच शुभकामना.आपणास दिर्घायुष्य लाभो हि बुद्धांच्या चरणी वंदना.

  • @motilalmewada7491
    @motilalmewada7491 2 роки тому +6

    Its wonderful revolutionary step taken by, its great efforts done by our Baba Saheb for the welfare of bahujan and all women. Dr.Ambedkar had said that the bajrang baman will surrender to "dhamma" lastly. Its going to be a Baudhamaya Bharat and dhammamaya jagat.

  • @vikaskamble4531
    @vikaskamble4531 2 роки тому +9

    मी कोल्हापूर मधील हातकणंगले तालुक्यातील नेज गावात राहतो जय भिम जय शिवराय

  • @shaileshpawar3526
    @shaileshpawar3526 3 роки тому +21

    आ. प्रा. संबोधी देशपांडे ताई तुम्हाला
    जय जिजाऊ जय शिवराय
    जय भिम जय संविधान.🙏🙏🙏

  • @harishchandrawahule1355
    @harishchandrawahule1355 3 роки тому +10

    प्रा. डॉ. संबोधिनी ताई छान निर्णय घेतला अभिनंदन ताई फार हुशार आणि शिलवावान मानसच ह्या ध्येयाकडे वळतात तुमचे खुप अभिनंदन ताई जय भिंम नमो बुध्दाय जय भारत.

  • @sureshgundale8287
    @sureshgundale8287 2 роки тому +7

    धर्म स्विकाने किंव्हा त्याग करने हे महत्त्वाचे नाही तर.. आपल्या आचरणातून स्वयमसिद्ध होणं गरजेचं असतं कुठल्याही धर्माचा सार केवळ मानवता आहे आपण काय घेतो हे महत्त्वाचे आहे

  • @anildhaneshwar8764
    @anildhaneshwar8764 3 роки тому +18

    डॉ.संबोधी देशपांडे ताई आपण बौद्ध धर्म स्वीकारला बद्दल आपले बौद्ध धर्मात खुप खुप स्वागत आपले खुप खुप धन्यवाद.

  • @jantapawar9919
    @jantapawar9919 2 роки тому +9

    खूप अप्रूप वाटतय अभिमान वाटतोय
    जयभिम🙏🙏

  • @Balamsawatkar
    @Balamsawatkar 2 роки тому +21

    ज्याना बाबासाहेब समजले त्यंच जीवन सुधारल !🇮🇳👌🙏

  • @kashinathmunge8033
    @kashinathmunge8033 2 роки тому +1

    ताई तुमचं खुप खुपअभिनंदन तुम्ही विज्ञान वादी धम्म स्वीकारुन जातीव्यवस्थेला लाथ मारली एवढेच काय तुम्ही बौद्ध तरुणाशी विवाह करून एक आदर्श निर्माण केलात तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक मंगलमय शुभेच्छा नमो बुध्दाय जय भिम🌹🌹🌹 🙏🏼

  • @spiritualscience6808
    @spiritualscience6808 Рік тому +1

    These Four agreement are nothing but to live in Four Brahma Viharas..
    Unconditional Love, Compassionate, Mudita and forth equanimity..

  • @chandrakantjadhav5272
    @chandrakantjadhav5272 3 роки тому +16

    Congratulations jaibhim namobudhai sister 🙏🙏🙏

  • @balutribhuvan9824
    @balutribhuvan9824 3 роки тому +5

    नमो बुद्धाय जय भीम ताई ! सुंदर छान वीचार !

  • @vedandhargave8136
    @vedandhargave8136 3 роки тому +18

    नमो बुध्दाय जय भिम ताई

  • @rationalmarathi4027
    @rationalmarathi4027 2 роки тому +3

    ताई, सर्वप्रथम तर मी आपले अभिनंदन करतो ! आणि ही जी विचार धारा आपण या video तून सादर केली त्या विचारधारेचे सर्व भारतीयांनी स्वागत केले पाहिजे. कारण जो पर्यंत आंतरजातीय विवाहाला भारतीय समाज मान्यता देत नाही, तोपर्यंत या देशाची प्रगती होत नाही हे नक्कीच सर्वांना मान्य करावे लागेल.
    👍👍👍🙏🙏🙏

  • @shansayyed5321
    @shansayyed5321 2 роки тому +7

    दिल.से.जय.भिम. ताई🙏🙏

  • @ranjeetogale9856
    @ranjeetogale9856 2 роки тому +8

    Speech given by you is really revolutionary and motivation to every indian people thanks for sharing

  • @gajananbelkhede8613
    @gajananbelkhede8613 2 роки тому +6

    तुम्हाला हिंदू धर्म समजला नाही त्यामुळे बहुतेक तुम्ही बुद्ध धर्म स्वीकारला असावा ज्या प्रमाणे ख्रिस्ती मिशनरी लोक लोकांच्या गरीबीचा आणि कमकुवत मानसिकतेचा फायदा घेऊन धर्मांतर करतात संकट आले म्हणजे धर्म बदलणे ही बाब मनाला पटत नाही कोणता धर्म स्वीकारावा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे ज्याला जो विचार पटतो त्याने आनंदाने आचरणात आणावा

  • @kishormohod8032
    @kishormohod8032 2 роки тому +5

    आपल्याला मनःपूर्वक शुभेच्छा देतो जय भीम सर्वांना

  • @hiralalkamble4611
    @hiralalkamble4611 2 роки тому +1

    फ़ार छान तुमचे अभिननदन ताई, jaibhim.

  • @dayanandbansode1145
    @dayanandbansode1145 3 роки тому +17

    अभिनंदन ताई 💐💐💐

  • @kunalpramod8701
    @kunalpramod8701 2 роки тому

    Even We r telling We r buddist , we don't know this much deeply that why Buddha dhama draging in India, great experience, namo Buddha.

  • @dhanashreejadhav7374
    @dhanashreejadhav7374 2 роки тому +5

    Dr Sambodhi
    Congratulations for your bold decision. Nice speech

  • @suhasjondhale5837
    @suhasjondhale5837 3 роки тому +14

    🙏नामोबुध्दाय बुध्दाय 🙏जय भिम 🙏

  • @dagadugamare7126
    @dagadugamare7126 3 роки тому +14

    ताई सलाम तुमच्या निर्णयाला

  • @NileshPatil-358
    @NileshPatil-358 3 роки тому +11

    जय भिम नमो बुद्धाय

  • @vaigyaniksoch123
    @vaigyaniksoch123 2 роки тому +4

    ताई क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय

  • @vijaynarwade8874
    @vijaynarwade8874 3 роки тому +4

    प्रा.संबोधीताई आपण बौद्ध धम्म स्विकारला त्याबद्दल आपलं अभिनन्दन , आपल्याला धम्म काय आहे हे समजूनच आपण धम्म स्विकारला तर आपणास एक विनंती आहे की प्रकाश आंबेडकरांना धम्म काय आहे हे समजावून सांगा कारण ते धम्म मंचाला व्यासपीठ म्हणतात .दि. १६/१०/२०२१ रोजी अकोला येथील कार्यक्रमामधे ते तसं बोलले.

  • @shibaa3753
    @shibaa3753 2 роки тому +1

    Great ,I am proud ,,Namo Bhudhay, Jay Bhim

  • @aruntayade6228
    @aruntayade6228 Місяць тому

    ताई आपले बौद्धधर्मात सहर्ष स्वागत व हार्दिक अभिनंदन . तुमच्या सारख्या विद्वान माणसाची धम्माला गरज आहे .

  • @manishagaikwad6081
    @manishagaikwad6081 2 роки тому +25

    JAI BHIM VERY MOTIVATED SPEACH HAT OFF TO YOU DOCTOR 🙏🌹

  • @dagadukhandagale561
    @dagadukhandagale561 2 роки тому

    ताई खरोखर तुम्ही खूप मोठी क्रांती घडवली आहे खूप खूप धन्यवाद
    आणि बुद्ध धम्म संघ हया तीन रत्नाने तुमचे मंगल हो जय मंगल हो
    जय भीम

  • @harishg8893
    @harishg8893 2 роки тому +12

    Excellent talks on Buddha and Dhamm and Dr Babasaheb Ambedkar. Really Appreciate Your journey Madam.

  • @MemoriesMoment-yg6eu
    @MemoriesMoment-yg6eu 3 роки тому +8

    सबका मंगल हो...
    सबका भला हो..... .
    सबको निर्वान प्राप्त हो......

  • @nagappaholkar1169
    @nagappaholkar1169 3 роки тому +34

    Madam Embracing Buddhism is revolutionery change in thinking and way of life.🙏

  • @sushilkamble722
    @sushilkamble722 3 роки тому +26

    जय भीम नमोबुध्दाय जय संविधान जय भारत

  • @dhammajagar7061
    @dhammajagar7061 3 роки тому +9

    धम्म सुंदर जीवन जगण्याची कला आहे

  • @vikaskamble4531
    @vikaskamble4531 2 роки тому +11

    ताई खुप छान ,तुम्ही आमच्या भागात लोकांच प्रबोधन करायला याल का ? Reply dya jay bhim,jay shivray

  • @sudhirdeshpande3036
    @sudhirdeshpande3036 3 роки тому +12

    हिंदुधर्मांत राहून सुध्दा ताईंना समाज प्रबोधनाचे काम करता आलं असते. प्रखर इच्छाशक्ती आणि अविरत प्रयत्नाने ते सहज साध्य झाले असते.धर्मांतर करण्याची आवश्यकता मुळीच भासली नसती.ताईंचा आत्मविश्वास कुठेतरी कमी पडला, असं ताईच्या बोलण्यांतून जाणवते. बरे असो! प्रत्येक जण स्वतंत्र आहे.

  • @ganeshsadhuke3130
    @ganeshsadhuke3130 2 роки тому

    ह्या मॅडमांना मी चांगले ओळखतो खुप छान स्वभाव बोलण्याची पध्दत समाज प्रबोधनाची आवडं तसेच त्यांचा एकनिष्ठ पणा मला खूप आनंद देतो सावित्री च्या लेकी असाव्यात तर अश्या नाही तर बरेच पाहिले आहेत सकाळी विहारात आणि संध्याकाळी मंदिरात पण ह्या मॅडमांच तस नाही जे बोलतात तेच त्यांच्या प्रत्यक्ष जिवनात आहे

  • @krantiwankhede3344
    @krantiwankhede3344 2 роки тому +5

    WELCOME IN BUDDHISM , MADAM YOU ADOPTED PATH OF EQUALITY, LIBERTY, FRATERNITY,RATIONALITY AND JUSTICE. ATTA DIP BHAVA.

  • @SantoshPawar-co5tw
    @SantoshPawar-co5tw Рік тому

    सुंदर ताई आपण सत्य परिस्तिथी मानडली, धम्म काय आहे आणि त्यात मैत्री पूर्ण धम्म जाणून आपण आज सांगत आहात ठाम सत्य मांडणं सगळ्यांना जमत नाही धम्माला जी विज्ञानाची जोड आहे हे पटवून दिले त्या बद्दल अश्याच महिला शिकली खरी प्रगती झाली ते जाणून आपण धम्म म्हणजेच सत्य आपण अंगिकारला आपल्याला जय*भीम नमो बुद्धाय प्रबुद्ध भारत

  • @ramdasgawai504
    @ramdasgawai504 2 роки тому

    प्रा.डाॅ.संबोधिताई देसपांडे ताई आपले अभिनंदन जयभिम जयशिवराय जय ज्योति जयजिजाउ नमोबुध्दाय

  • @anilshirsat4406
    @anilshirsat4406 3 роки тому +26

    Wonderful Questions and Philosphy, evolution in the mind , a way towards facts of life, which Enlightened have shown us.

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 3 роки тому +9

    ताई आपल मनपुर्वक स्वागत आपणास सप्रेम जयभीम

    • @prabhakarpagare4097
      @prabhakarpagare4097 2 роки тому

      Taiela aani taincha vicharala karantikari jai bhim jai savidhan

    • @prabhakarpagare4097
      @prabhakarpagare4097 2 роки тому

      Taiela aani taincha vicharala karantikari jai bhim jai savidhan

  • @DayaramBansode
    @DayaramBansode 6 місяців тому

    Jay bhim jay sanvidhan
    Dr,sambodhi deshapande
    Aapko jay bhim jay Bharat
    Mai aapko rikvest kartahu ki
    Aapka vyakyan bahot Sacha laga aap ye hi vyakyan agar
    Hindi me virl karogi to Bharat
    Me bahot hi aacha hi parivartan
    Hoga. Aur mahilaonki ❤dharmik
    Aandhabhati se mukti hogi
    Aur adhunik nari banegi isshe
    Ghar ki sampanta shikshit hi
    Hogi
    Jai bhim jay sanvidhan
    Jay mahila shakti jindabad🎉

  • @nandalaldongare892
    @nandalaldongare892 3 роки тому +9

    मनपूर्वक अभिनंदन...!

  • @shibaa3753
    @shibaa3753 2 роки тому

    Veri Nice Namo Bhudhay ,Jay Bhim

  • @sambhugaikwad9275
    @sambhugaikwad9275 Рік тому

    ताई
    खुप सुंदर
    अभिनंदन
    बुद्ध
    फुले
    बाबासाहेब
    आपल जीवन आहे
    जय
    संविधान
    संभाजी गायकवाड
    पीपल्स रिपब्लिकन पक्ष
    प्रदेश उपाध्यक्ष

  • @teardrop9562
    @teardrop9562 2 роки тому +6

    You don't need to quit your religion to follow Buddha's teaching . Budhha didn't teach any religion he taught dhanma, pradhnya, shil, samadhi it is like river . Everyone can have it.☺️

  • @milindkhandare5541
    @milindkhandare5541 2 роки тому +1

    👍👍👌👌👍👍🌺

  • @padmakarjanjal1043
    @padmakarjanjal1043 2 роки тому

    Madam Jaybhim namo buddhay best compliments for your accepte Bouddism.

  • @gajanantayade5900
    @gajanantayade5900 2 роки тому +1

    मनाचा जयभीमताई तुम्हाला शान मार्ग दर्शन केल्या बद्दल व खरे सत्य सांगितल्या बद्दल

  • @milindmanwar5075
    @milindmanwar5075 3 роки тому +10

    नमो बुद्धाय

  • @shuddhodhanwagh8729
    @shuddhodhanwagh8729 2 роки тому +16

    I am proud of you Tai.