श्री रवळनाथ देवस्थान 🔥 वाघाची 🐯 जत्रा आजुनही येथे वाघ 🐯 येतो का ? ☠️💀भुतबाधा,करणी येथे टिकतच नाही 🔥

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • श्री रवळनाथ देवस्थान वाघाची जत्रा आजुनही येथे वाघ येतो का ? भुतबाधा,करणी येथे टिकतच नाही.
    तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथे असलेले अणाव गाव येथे रवळनाथाचे अतिशय प्राचीन असे मंदिर आहे.
    वाघाची जत्रा हे या मंदिराचा विशेष लक्ष वेधून घेत.
    भूतबाधा करणी करतुत येथे नाहीशी केली जाते. अतिशय जागृत असे हे रवळनाथाचे मंदिर आहे. या देवस्थानाची माहिती तिथले मानकरी श्री. सावळाराम मास्तर अनाव कर यांनी अतिशय सोप्या भाषेत सांगितली आहे. अधिक माहितीसाठी त्यांचा मोबाईल नंबर देत आहे. कृपा करून फोन सकाळी 10 ते 12 या वेळेत करावा.
    श्री. सावळाराम मास्तर अनावकर काका
    मोबाईल नंबर :- 74994 22321
    कु. नानु अनावकर :- 97667 08547
    आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आपल्या Hoy Maharaja Vlog या चॅनलला नक्की सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद......

КОМЕНТАРІ • 12

  • @sandeepdhavale4561
    @sandeepdhavale4561 Місяць тому +1

    ❤ खुप छान मुलाखत धन्यवाद ❤होय महाराजा❤

  • @bhakti-prem
    @bhakti-prem 29 днів тому +1

    ..... राम कृष्ण हरी.
    खूप छान.. भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  29 днів тому

      खुप खुप आभार 🙏🙏🚩

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Місяць тому +1

    Apratim. Khoop. Sundar 🕉

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 23 дні тому +1

    Swargiy. Sundar. Konkan 🕉

  • @narayannawathe6826
    @narayannawathe6826 Місяць тому +1

    Hoy maharaja

  • @pramodpatil3050
    @pramodpatil3050 Місяць тому +1

    तुमचं कामच भारी आहे 🙏👍

  • @Aaru837
    @Aaru837 Місяць тому +1

    Thank you so much 🙏

  • @miteshsawant8888
    @miteshsawant8888 Місяць тому +1

    अप्रतिम विडियो.❤❤

  • @rajeshjoshi2617
    @rajeshjoshi2617 Місяць тому +1

  • @pramodpatil3050
    @pramodpatil3050 Місяць тому +1

    तुमचं काम हे अनमोल आहे खूप मोठे नावं होईल तुमचं 👍🌹