खूप छान vdo स्मिता श्रीकृष्ण आणि जांबुवंत यांच्या युद्धाची कथा माहिती नव्हती. तुझ्यामुळे कळली मी कवी नाही. पण मी बजरंग बलीवर केलेल्या कवितेतली एक ओळ, ' जांबुवंते प्रबोधले तूज, प्रबोध तू आम्हास आज, शिकावी आमुचा मूळ ओज, प्रकट होई रे हनुमंता..
स्मिता तुला ही नवीन नवीन ठिकाणं मिळतात तरी कूठून ? नेहमीप्रमाणे सुंदर शब्दांत सादरीकरण केलं आहेस मला फक्त तुझ्यामुळे ह्या सर्व धार्मिक सहली करता येतात, देव देवतांचं दर्शन घडतं खुप छान माहिती पण तु देतेस आणि त्या ठिकाणी कसं जायचं, काय बघायचं, काय खायचं वगैरे वगैरे प्रकारची सुंदर माहिती मिळते माझ्याकडून तुला मन: पुर्वक धन्यवाद आणि आभाळभर शुभेच्छा
जय श्री कृष्ण 💐💐😊😊
खूपच छान 😻
छान माहिती.
So nice
☺️✨
Amazing very nice
✨☺️
खूपच छान आणि माहितीपूर्ण.❤❤
☺️✨
Nice video 🙏
✨☺️
classic information god bless u
Very informative video smita😊
राधे राधे
✨🙏
@@SmitasKornerye to Jammu me hai
@@SmitasKorner10 crore shero ki takat
खूप छान vdo स्मिता श्रीकृष्ण आणि जांबुवंत यांच्या युद्धाची कथा माहिती नव्हती. तुझ्यामुळे कळली मी कवी नाही. पण मी बजरंग बलीवर केलेल्या कवितेतली एक ओळ, ' जांबुवंते प्रबोधले तूज, प्रबोध तू आम्हास आज, शिकावी आमुचा मूळ ओज, प्रकट होई रे हनुमंता..
Very nicee
स्मिता
तुला ही नवीन नवीन ठिकाणं मिळतात तरी कूठून ?
नेहमीप्रमाणे सुंदर शब्दांत सादरीकरण केलं आहेस
मला फक्त तुझ्यामुळे ह्या सर्व धार्मिक सहली करता येतात, देव देवतांचं दर्शन घडतं
खुप छान माहिती पण तु देतेस आणि त्या ठिकाणी कसं जायचं, काय बघायचं, काय खायचं वगैरे वगैरे प्रकारची सुंदर माहिती मिळते
माझ्याकडून तुला मन: पुर्वक धन्यवाद
आणि आभाळभर शुभेच्छा
😊😊✨👍👌