फारच छान ताई सर्व गायक वादक यांचे मनपूर्वक अभिनंदन असावरी ताई फारच छान गोडण गाईली तुमची आईच तुमची गुरू आहे त्यामुळे प्र प्रश्नच येत नाही तरीपण गुर पेक्षा शिष्याने कधी गर्व कर नये कारण गुरु तो गुर असतो एक डाव तो नेहमी राखून ठेवत असतो ताई
आसावरी ताई! खरच आज मला तुमची सुमधुर गाणी आणि त्यांचे सहज सोपे नोटेशनचे व्हिडिओ ऐकून व पाहून आज वयाच्या बहात्तराव्या वर्षी हर्मोनीयम कडे आपोआप मन धावते.काही अपरिहार्य कारणे इच्छा असुनही मी हर्मोनीयम वाजवायला शिकलो नव्हतो, परंतु तुम्ही माझ्या सुप्त इच्छांना वाट मोकळी करून दिली.त्या बद्दल आपले मनापासून आभार.
या गाण्याची सुंदर अशी शब्दरचना आहे त्या सोबत सुमधुर अशा संगीताची व गायनाची साथ दिली आहे.😊🌹🌹माझं खूप आवडते गाणे आहे आणि आसावरी ताई तुमच्या आवाजात ऐकायला तर खूपच छान वाटले.😇🌹🌹🙏🙏💐💐💐💐
मला नुकतेच बाजपेटी शिकण्याची इच्छा वाटत होती परंतु मी वरिष्ठ नागरिक 🎉आहे कुठे शिकावयास जाणार हा प्रश्न होता परंतु आसावरी तू सोडवलास धन्यवाद खूप खूप शुभेच्छा ❤
संवादिनी वादन अप्रतिम आणि गायन पण 🙏🙏
खुप सुंदर संगीत, गायन व गीत...अभिनंदन सुधाकरजी ...
कितीही वेळा ऐका मंन भरत नाही
अप्रतिम ❤
खुप खुप छान ,गाणे ऐकत बसावेशे वाटते .
किती गोड गायचं बरे. आशिर्वाद.
त्या आवाजातील माधुर्य. अप्रतिम 🌹🙏🏻🙏🏻
फारच छान ताई सर्व गायक वादक यांचे मनपूर्वक अभिनंदन असावरी ताई फारच छान गोडण गाईली तुमची आईच तुमची गुरू आहे त्यामुळे प्र प्रश्नच येत नाही तरीपण गुर पेक्षा शिष्याने कधी गर्व कर नये कारण गुरु तो गुर असतो एक डाव तो नेहमी राखून ठेवत असतो ताई
वावावा, अप्रतिम गोड आहे आवाज 👌👌👌🙏🙏🙌
अप्रतिम 👌👌मधुर सुरेल गायन मन अगदी गदगदून गेले
हे गाणे ऐकून मनाला प्रसन्नता मिळते.
अतिसुंदर गायलीस केतकी. वा.
आसावरी वा रे वा दिपावली पूर्व संध्येला दिलेली ही स्वरांजलीची मेजवानी अतिशय सुंदर आहे धन्यवाद, ,,,,!
👌👌👌👌👌👌👌👌
❤खुप छान
किती सुंदर खूप च छान अन्नकण भरून येते
दैवी देणगी आहे बाळा तुला खूप गोड आवाज,❤
खूप छान सुंदर आवाज ऐकू न 🎉🎉🎉🎉 छान वाटले धन्यवाद ❤❤❤
छान फारच छान.. मॅडम
आसावरी ताई! खरच आज मला तुमची सुमधुर गाणी आणि त्यांचे सहज सोपे नोटेशनचे व्हिडिओ ऐकून व पाहून आज वयाच्या बहात्तराव्या वर्षी हर्मोनीयम कडे आपोआप मन धावते.काही अपरिहार्य कारणे इच्छा असुनही मी हर्मोनीयम वाजवायला शिकलो नव्हतो, परंतु तुम्ही माझ्या सुप्त इच्छांना वाट मोकळी करून दिली.त्या बद्दल आपले मनापासून आभार.
वाह खूपच छान आवाज, सुंदर सुमधुर गायन
Khoop god aavaj aahe aai tumcha
व्वा सुंदर.👌आम्हाला गाण्यांची मेजवानीच आहे.
🙏माय भवानी तुझे लेकरू .... हे देवी विनवणी गीत खूपच सुंदर गायले आहे👌👍 सुंदर हरकतींसह गायन👌👍 भावपूर्ण गायन👌👍🙏💐💐
Khup sunder
या गाण्याची सुंदर अशी शब्दरचना आहे त्या सोबत सुमधुर अशा संगीताची व गायनाची साथ दिली आहे.😊🌹🌹माझं खूप आवडते गाणे आहे आणि आसावरी ताई तुमच्या आवाजात ऐकायला तर खूपच छान वाटले.😇🌹🌹🙏🙏💐💐💐💐
Mast❤
खूप सुंदर
खूप छान ताई.... ऐकायला खूप सुंदर वाटतं हे नेहमीच 🙏🙏🙏
सींदर!सुमधुर सूरात गायलात पुर्ण मोहीनी घातली आपण छान! सूरेख आवाज पेटीचा सूर मन प्रसन्न करतो❤❤
Very nice
ताई तुमचे प्रत्येक गीताची मी वाट पाहत असतो,
माझे गुरुवर्य वैभवजी थोरवे यांच्यासारखे आपले सुर असतात 😊❤
Wa wa. Mastc
👌👌khub, khub sundar awaz Harmonium played well, Awesome, beautiful ..
खुपच सुंदर
आसावरी ताई भावगीत ऐकताना मन अगदी गदगद झालं ताई देवाने तुम्हाला आवाजाची देणगी दिली आहे
खूप सुंदर आवाज छान मला खूप आवडते हे गाणे
Wa kiti sundar performance...too Good...Awesome....
आशावरीजी सुंदर आवाज मंत्र मुग्ध वाटते आवाज कानात गुंजतो.❤
खूप मधूर आवाज व्वा!
Khup Surekha song aahe wawa❤❤❤
खूपच सुंदर आसावरी जोशी ताई अप्रतिम गायन मॅडम शब्द नाही बोलायला
गाणारा गोड गळा
वाह..... खुपच सुंदर आणि गोड गायन..... 👍👌👌🙏🙏🌹
Sunder Voice
खुपच छान ताई खुप गोड आवाज आहे तुमचा
खूपच गोड आवाज आहे तूमचा ऐकतच राहव वाटते
वा खूप सुंदर गायन गोड मधुर आवाज
व्वा खूप खूप छान संगीत आणि आवाज 🙏
आसावरी, खूप छान!!
फार छान आहे आवाज गोड, आहे🎉
अप्रतिम 👌👌👌
कित्ती गोड मधूर आवाज आहे ताई तूमचा
खुप छान
खूप छान, माझे आवडते गाणे आहे असावरी
आसावरी ताई तुमचा आवाज छान व मधुर आहे
वाह क्या बात.. 👌👌
Asawari is best🎉
Khup sundar aavaj
Mast khupach chan.....
भातुकलीच्या खेळा मधली राजा आणिक राणी हे गीत तुमच्या आवाजात ऐकायला आवडेल ताई
Very nice 👌 👍 👏
सगळी लेकर तुझ्याच कुशीत येतील असे वाटते .. ताई किती छान
आवाज छान,गाणे देखील सुंदर
वाहह छानच.
मधूर आवाज आहे मॅडम ❤
सुमधुर आवाज
खूप खूप छान
खूप छान गायन केले आहे.मंत्र मुग्ध व्हायला झाले.
भवानी चे लेकरू आहात🎉आपण
मस्त
आसावरी ताई खूप छान आवाज आणी गायन पण
Kup chan
खुप छान गायन केले ताई
Khup chan
मस्त😍👌 🙏
खूपच छान गायन ताई
Aapratim ❤
Tumache Tis Dhade Mi lakshapurvak Janale Aahet. And Eighteen. Alankar abhyas purvak Janale Aahet. Thanks. Asavari madam
खूपच छान 👌👌
Khuap chan
आवाज खूप छान आहे
Khup chhan
Khup chan madam
Thanks!
Thanks
मला नुकतेच बाजपेटी शिकण्याची इच्छा वाटत होती परंतु मी वरिष्ठ नागरिक 🎉आहे कुठे शिकावयास जाणार हा प्रश्न होता परंतु आसावरी तू सोडवलास धन्यवाद खूप खूप शुभेच्छा ❤
👌👌👌👍👍👍
Aasavari tula daivi dengi aahe.sunder
कलामय अंगुली,बहरून आल्या मंजिरी असे असेल,
कृष्णा पुरे ना थट्टा किती या गाण्याला सर्वात जास्त चांगला आवाज लागला
कोणत्या रागावर आधारित, नॉटेशन मिळेल का
छान
कोणत्या रागावर आधारित आहे. कृपया नोटेशन मिळेल का?
खरंच तुमचा आवाज या गाण्याला आणि कृष्णा पुरे ना थट्टा किती या दोन्ही गाण्यांना सुंदर आवाज लागला
🎵🎵🎶🎶🙏🙏🎼🎼🙏🙏
Rag konata Pl sanga
खुपच छान..ताई हार्मोनियम नोटेशन पण द्या ना
आसावरी ताई कृपया नोटेशन द्यावे.
Add the age 73 i can play by notations. Kindly give notations. Thanks
Surekh. Gata. Surekh. Aawaj devane. Tumhala. Dila. Aahe
ताई, कृपया नोटेशन द्यावे.
नोटेशन द्या