#तीच

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 гру 2024

КОМЕНТАРІ • 32

  • @kalpanawagh9672
    @kalpanawagh9672 6 днів тому +13

    तू खंबीर खंबीर राहा नवऱ्याकडे जे कोणी ते तुला त्रास त्यांचा पण व्हिडिओ काढायला आणि तो व्हिडिओ वायरल कर तुझ्या पाठीमागे आम्ही आहोत काळजी

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv День тому

    So sad .sahasa jaoun rahave maramari karun kay sadhya hit nahi mitwache paha .swatachi klji ghya

  • @sunitajanrao7705
    @sunitajanrao7705 6 днів тому +4

    संगीता सत्यभामा ताईची,दिशा पिंकी शेख,यांना कॉन्टॅक्ट कर,त्यांची मदत घे,मागे हटू नकोस,आणि घाबरून तर अजिबात नको ..…...

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 6 днів тому +7

    दाजी ची काळजी घ्या घ्या गरीब माणसाला येवढं मारलंय सत्यानाश होऊ दे देव त्याला कधी माफ करणार नाही ताई खंबीर पणे उभे रहा

  • @arjunbhosale2342
    @arjunbhosale2342 День тому

    तु आजिबात घाबरून जाऊ नको.तू व्हिडिओ टाकत जा नका घाबरु

  • @latagaikwad4646
    @latagaikwad4646 6 днів тому +2

    Sangita tai wankhede la sanga

  • @Vis77775
    @Vis77775 6 днів тому +6

    खुप मारल वाटत व माय त्याचा होऊ दे सत्यानाश

    • @sangitaproduction
      @sangitaproduction  6 днів тому +3

      हो कधीच चागल होणार नाही त्या भाड्याच 😡

  • @Vis77775
    @Vis77775 6 днів тому +2

    कस आहे ग आता दाजीला

  • @ashwinimore2156
    @ashwinimore2156 6 днів тому +1

    Satyabhmala sang tuji madat hoil

  • @archana3333
    @archana3333 3 дні тому

    ताई दाजी तुला बघुन बर वाटलं.😢काळजी घे.

  • @rekhasawant1123
    @rekhasawant1123 6 днів тому +1

    Dusri kd rahay la ja na tai

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 6 днів тому +3

    जळणाऱ्याला जळू द्या पान आपले काळजी घ्या

  • @pornimanarwade5841
    @pornimanarwade5841 4 дні тому

    ताई तुम्ही का ऐकून घेताय त्या लोकांचं....

  • @lovemyself1561
    @lovemyself1561 6 днів тому +1

    ❤❤kaalji ghya😮😮

  • @ramajavle8703
    @ramajavle8703 6 днів тому

    ताई आराम आहे का दाजींना 😢😔 दाजी काळजी घ्या 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 ताई त्या लोकांना सोडूच नका 😡

  • @pradnyagangurde1584
    @pradnyagangurde1584 6 днів тому

    Get well soon 😊

  • @alltimecooking340
    @alltimecooking340 5 днів тому

    Kon aahe tye lok c c t.v lav tai & complete karun thev jevacye kaay barye vaite karu nako aaplya family cha vichar kar

  • @SainathAalane-fm1ut
    @SainathAalane-fm1ut 6 днів тому +1

    मी आहे तुझ्यासोबत

  • @ravigadkar8598
    @ravigadkar8598 6 днів тому

    ताई दाजी ची काळजी घ्या दुर कुठेतरी प्लॉट घ्या😊

  • @meenashinde5190
    @meenashinde5190 6 днів тому

  • @priyankajadhav690
    @priyankajadhav690 6 днів тому

    Tai me kadhi jast comment karat nahi pan tumhala marl as baghun khup vait vatl😢 daji chi kalji gye ghabru nko kunala❤

  • @PramodAcharya-u5m
    @PramodAcharya-u5m 6 днів тому

    Satyacha Vijay hot asto, ghabaru naka,
    Tyach barobar kalji pan ghya,

  • @latagaikwad4646
    @latagaikwad4646 6 днів тому

    Video takayche roj

  • @sandyjaan3677
    @sandyjaan3677 6 днів тому

    काळजी घे ताई

  • @sonalidandade8064
    @sonalidandade8064 6 днів тому +2

    विडीओ टाकत रहा.. ताई कुणालाच घाबरु नको तुम्ही खूप मेहनत केली आहे युटुब वर .. ते जर लोक परत तुला त्रास दिला तर त्या लोकांचा विडीओ बनवून ठेव .. आणि पोलिसला दाखव .. कुणी कुणाला कमी नसते ताई फक्त तुम्ही घाबरून विडीओ बंद करू नका..

  • @rekhaborude7733
    @rekhaborude7733 6 днів тому +1

    कंप्लेंट टाकून ठेवा आणि लेकरांना कुठे पाठवू नका कंप्लेंट करू स्तर त्या लोकांचा काय भरोसा😮

  • @rekhaborude7733
    @rekhaborude7733 6 днів тому

    दाजी बर आहे का काळजी घ्या दीदी त्यांची😢😢

  • @SurajBalki-m7k
    @SurajBalki-m7k 6 днів тому

    Kakaji. Kase. Aahe. Kaku