Vlog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 сер 2024
  • Insta Id : StrongSanjog
    ...
    ☺️नवीन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सबस्क्राईब करायला विसरू नका🙏
    👇असच पाहिजे👇
    / @asach_paahije
    #आई
    #strongsanjog
    #asachpaahije
    #Family
    Please reach out to me at plusdigimedia@gmail.com

КОМЕНТАРІ • 425

  • @joytijio6052
    @joytijio6052 2 роки тому +239

    आम्हाला तर विडिओ पाहायचं नव्हते पण संजोग दादा आहे मनून बघितले ओम ला काय बघायचे आहे अती ओव्हर ओम साबळे

  • @namratadabhole1255
    @namratadabhole1255 2 роки тому +19

    मराठी माणसाने एक मेकांशी चांगले रहावे एकीने रहावे . आनंदी झाले जय महाराष्ट्र 🙏

  • @AM-yk1hw
    @AM-yk1hw 2 роки тому +33

    संजोग दादा एवढं समजून घेऊन बोलतोय आणि आई सुद्धा लेका शिवाय बोलत नाहीये पण हा ओम साळवे किती गर्वा सारखं बोलतोय हा नक्की आई ला भेटायला गेला होता की भांडणं करायला तेच समजलं नाही

  • @joytijio6052
    @joytijio6052 2 роки тому +56

    कशाला ओम ला घरी बोलावल खूप नाटकी आहे

  • @yam668
    @yam668 2 роки тому +73

    ओम जरा अती शहाणा आहे.पण अतिथी देवो भव .माणसाला प्रगती झाली की असे हवेत जातो माणूस.

    • @leenavitwekar5087
      @leenavitwekar5087 2 роки тому +3

      Ek sanga sanjog dada tumcha नातेवाईक aahe ka tumhi yedvl bola

    • @aarogyasampada5831
      @aarogyasampada5831 2 роки тому

      का अस का बोलत आहात . काही केलाय का याने.

    • @leenavitwekar5087
      @leenavitwekar5087 2 роки тому +1

      @@aarogyasampada5831 te dongh ekrt zhale misunderstanding dur zale tri hi lok nagtive comments kartat

    • @shwetamogre546
      @shwetamogre546 2 роки тому

      @@aarogyasampada5831 hi

    • @tejashrikamble760
      @tejashrikamble760 2 роки тому

      Om fact swatache views vadhavnyasathi sanjog barobar Ani sanjog shi related video banvtoy

  • @sampadasawant5452
    @sampadasawant5452 2 роки тому +44

    ओम आईला बघायला आलाय की भांडायला आलाय.

  • @mrunalinimagar9972
    @mrunalinimagar9972 2 роки тому +57

    ओम त्याची बायको आणि आई खूप चाप्टर आहे ते फक्त भोळेपणाचा आव आणत आहे म्हणून कुणी त्यांचावर विश्वास ठेवू नका

    • @yogitarane5069
      @yogitarane5069 2 роки тому +6

      Yes. बरोबर...आणि त्यांचे vedio natural nahi वाटत. व्हिडिओ साठी अक्टिंग वाटते ती

    • @maggy0007
      @maggy0007 2 роки тому +2

      Right right 100%%%%%%👍👍👍👍👍👍

    • @beautyandmb5952
      @beautyandmb5952 2 роки тому +1

      Right

    • @tejashrikamble760
      @tejashrikamble760 2 роки тому +3

      Om fact swatache views vadhavnyasathi sanjog barobar Ani sanjog shi related video banvtoy

    • @yogitarane5069
      @yogitarane5069 2 роки тому

      @@tejashrikamble760 true

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 2 роки тому +38

    मला तर हे नाटकच वाटतय सगळ्यांच खोट खोट भांडल्यासारख करतात शुटिंगपुरत भांडतात नंतर म्हणत असतील लोकांना असच पाहिजे संजोगदादा राग मानु नका कारण सध्या युट्युबवर असच चाललय 🙏🙏😍😍

    • @TheSmilingQueenPranali204
      @TheSmilingQueenPranali204 2 роки тому +2

      मला ही तेच वाटतं 👍

    • @user-ky8bs9zk4k
      @user-ky8bs9zk4k 2 роки тому +6

      आपण यांना जास्त डोकया वर घेतो म्हणुन हे लोकांना चुवतया समजतात हे सगळे पैसा साठी बाकी काय आहे हे कोणाचे आहे तर आपले होईल😀😀😀😀😀

    • @mansipatil8591
      @mansipatil8591 2 роки тому +3

      💯ओळखलं... doghanche like view साठी aahe

    • @radhikavartak4897
      @radhikavartak4897 2 роки тому

      🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏 hoy, , hallich tya baykanche bhandan, hanamari he sarva prakaran zale na, mendu chakravla he sarva baghun. Ani kahi comments aahet ki ha Prank aahe. Nasla tar uttam pan jar ha PRANK asel tar doghehi, subscribers/ viewers na emotional blackmail / fool karat aahet, kaki aajari astana 🤔.

  • @harshpatil5098
    @harshpatil5098 2 роки тому +5

    Tumcha peksha bharpur changale aani informative UA-cam channel aahet

  • @manishachorghe7343
    @manishachorghe7343 2 роки тому +5

    दया सोडून संजोग भाऊ आई समोर उगाच तो विषय आईची नजर काढा त्याला तोच विषय पाहीजेत संजोग भाऊ जिथल्या तिथ मस्त

  • @beautyandmb5952
    @beautyandmb5952 2 роки тому +105

    फक्त views वाढण्यासाठी तुझ्या घरी येतो तो बाकी काही नाही खूप स्वार्थी आहे om आणि attitude किती त्याचा 😏😏

    • @joytijio6052
      @joytijio6052 2 роки тому +8

      अगदी बरोबर बोललात आहे फक्त views साठी करत आहे

    • @maggy0007
      @maggy0007 2 роки тому +4

      Koni support nka kru tya mansala 100 chanel open krun baslay to aaich baykoch tyach sonalch nirljj sala

  • @madhuridaleofficial
    @madhuridaleofficial 2 роки тому +8

    असं घरी येऊन मागून बोलणं चुकीचं आहे.. ओम दादा छान.. चूक कळाली बरं झालं, तुम्ही सर्वांचे मन जिंकलं

  • @deepalibargode5513
    @deepalibargode5513 2 роки тому +9

    Pratibha tai la manla dada. Panyache glass ghevun om chya samor ubhi hoti te pan dolyat dole ghalun. Tyavarun cha smajla dada tu correct aahes. Jevha ekhadi Ladies aplya navryachya mage ubhi aste tevha toh correct cha asto. Hats off Pratibha. Bar jhal tumcha patch up jhal te ugach bhandan nako.

  • @ashvinisuryawanshi9191
    @ashvinisuryawanshi9191 2 роки тому +40

    तू पण असा काय संजोग भाऊ..
    घरी आला तो सर्व विसरून तर तू कशाला तोच तोच विषय काढतोस..
    Guilty feel होत माणसाला दुसऱ्याच्या घरी जाऊन सारखं तेच तेच..
    झाली चूक त्याची माफ कर आणि परत तोच विषय नको काढूस

  • @swapnalimore2208
    @swapnalimore2208 2 роки тому +24

    Om la ch khup attitude Disto aamcha sanjog dada 1 dam bhari aahe 😍💝

  • @ravina4617
    @ravina4617 2 роки тому +85

    हो त्या ओमला खूप attitude आहे ...आमचा संजोग भाऊ म्हणतो काय ओम भाऊ कसा आहेस तर त्यांनी तोंड फिरवल लगेच😡😡

    • @Siya982
      @Siya982 2 роки тому +7

      होणं मुर्क आहे नतो

    • @joytijio6052
      @joytijio6052 2 роки тому +4

      ओम कोमल सगळे संजोग दादाच बघून करतो प्रतिभा वयनी खूप छान आहे मुंबईची आहे पण किती साधी सुंदर आहे घमड नाही

    • @Siya982
      @Siya982 2 роки тому +1

      @@joytijio6052 हो ना

    • @joytijio6052
      @joytijio6052 2 роки тому +2

      ओम ला काही गरज नव्हती असं तोंड फिरवायची खूप घमड आहे अजून उत्तरत नाही

  • @arunahonkalse4167
    @arunahonkalse4167 2 роки тому +4

    आईला कोटी कोटी नमस्कार आजीला पण नमस्कार पिल्लू ला आशीर्वाद आणि बाबाला नमस्कार तुह्या दोघेही आशीर्वाद कोटी कोटी मी पुण्यात राहते

  • @see4439
    @see4439 2 роки тому +70

    दोघे पण चांगले आहात तुम्हाला कुणालाच attitude नाही फक्त थोडी misunderstanding झाली होती आता ते दोघे एक झाले आहेत त्या मुळे ओम दादा वरून कुणी स्वतःच वाईट मत मांडू नका कधीही वेळ चुकीची असू शकते पण माणूस कधी चुकीचा नसतो pls कुणी वाईट कॉमेंट करू नका

    • @shravyaanamane9239
      @shravyaanamane9239 2 роки тому +1

      Barobar ahe

    • @maggy0007
      @maggy0007 2 роки тому +2

      Omyala attitude aahe jalka aahe khup to

    • @see4439
      @see4439 2 роки тому +2

      @@maggy0007 जर वाद सगळे संपवून ते एक झालेत तर तुम्ही का ताई त्या आग मध्ये अस बोलून तेल ओतायच काम करताय आणी तस् काही असत तर ओम दादा इतक्या लांबून भेटायला तरी गेला असता का मला माझे दोन्ही भाऊ तितकेच प्रिय आहेत म्हणून तुम्ही सुद्धा आजेदुजे पणा न करता व्हिडिओ बघा 🤗

    • @maggy0007
      @maggy0007 2 роки тому +2

      @@see4439 kahipn to swarthi aahe om lomdi olkhayla chuk krtay tyala aamhala nahi vatat te doghe bhandave pan dagabaj mansavr vishwas parat kadhich basat nahi yevdh lakshyat asudyat aai aajari aahe tri aalyaaalya tyacha nkhra maj tuj kartoy kay bakvas manusy shi

  • @mr_sky1848
    @mr_sky1848 2 роки тому +71

    मला ओम सावळे आजिबात नाही आवडतं...... ओमलाच attitude आहे.....😡🤬

    • @leenavitwekar5087
      @leenavitwekar5087 2 роки тому +2

      Tumhi ek sanga sanjog dada tumcha नातेवाईक aahe ka

    • @mr_sky1848
      @mr_sky1848 2 роки тому +4

      हो माझा भाऊ आहे......

    • @amrapalishinde2939
      @amrapalishinde2939 2 роки тому +1

      Right

    • @vaishali2108
      @vaishali2108 2 роки тому

      Bavlat ahe to Ani family 👪 pan murkhlok to tyachi bayko tyachi Aai faltu Giri chalu aste

  • @deepalishelar6074
    @deepalishelar6074 2 роки тому +38

    ओम दादा आपण जेव्हा एकदया व्यक्तीला आपल म्हणतो ना . तेव्हा त्याच्या चुका नाही काढत . त्याला समजून घेतो . तुझी वागणूक नाही आवडला आम्हाला very Bad om DaDa

    • @joytijio6052
      @joytijio6052 2 роки тому

      बरोबर आहे जेव्हा आपण भाऊ बोलतो किंवा बहीण समजून घेणे गरजेचे आहे पण ओम च तस बिलकुल नाही काहिपण वायफळ बडबड गीते गाताना दिसतो

  • @shitaldevlekar9966
    @shitaldevlekar9966 2 роки тому +27

    Om ne entry keli tevha tyacha tobhda kasa kela hota tyane sanjog dada tyacyashi premane bolt hota aani hyane sadlela thobda thevla hota

  • @sonaliwaikar2197
    @sonaliwaikar2197 2 роки тому +43

    संजोग तूझ्या छोटा भाऊ म्हणून माफ कर ओम तूं पण राग मनात धरून ठेवू नये.दोघे पण चांगले आहे .

    • @Alisha1012
      @Alisha1012 2 роки тому +2

      Tu aai la bhetayla aalay ki bhandhan krayla

  • @suchetashinde9569
    @suchetashinde9569 2 роки тому +15

    Dada छान व्हिडिओ बनवतात असे बनवता राहा... दुनिया चांगल्याच माणसांना वाईट म्हणते ., त्यामुळे लक्ष देऊ नका. . आईची काळजी घ्या.

  • @mrunalinimagar9972
    @mrunalinimagar9972 2 роки тому +13

    कारण तो घरी गेल्यावर पुन्हा बदनामी करणारे

  • @meghairmali5331
    @meghairmali5331 2 роки тому +43

    Om la khupch attitude ahe...overact..evdhi navachi ghan keli sanjog cha n prt tithe gela.chapter astat Ashi mans

  • @pranavjagtap7208
    @pranavjagtap7208 2 роки тому +9

    जो माफी मागतो मोठे मन आहे हयात समाधान मांन ने

  • @joytijio6052
    @joytijio6052 2 роки тому +11

    दादा तूं किती ओम ची बाजु घेतो संजोग दादा खूप मोठे मन आहे घरात आल्यावर ओम चेहरा कसा होतो बघितले पण नाही

  • @aaryaganeshishte6527
    @aaryaganeshishte6527 2 роки тому +30

    Om दादालाच खूप अटीट्युड आहे असं वाटतं

  • @user-dh2kb4me3b
    @user-dh2kb4me3b 2 роки тому +26

    Koni hi vait comment kru nka doghe pn khup Changle aahet ❤❤❤❤❤💖💖💖💖💖🌹🌹🌹🌹🌹😍😍😍😍😍😍👌👌👌👌

  • @suvarnadhumal7787
    @suvarnadhumal7787 2 роки тому +7

    हो केलं त्याने वाकड तोंड

  • @nayanpalage4830
    @nayanpalage4830 2 роки тому +3

    दादा तुमची मैत्री खुप छान आहे तशीच ठेवा देवाचे आशिव॔द तुमच्या पाठिशी सदैव राहो

  • @housequeenvanshika9510
    @housequeenvanshika9510 2 роки тому +4

    Om bhau ne ekdham raga madhe entry keli😂

  • @Siya982
    @Siya982 2 роки тому +7

    किती उलट बोलतो रे हा किती एटिटीवड आहे यांच्यात आई ला त्रास देऊ नका रे पिलीज🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @prajaktarecipevlogs3905
    @prajaktarecipevlogs3905 2 роки тому +3

    जाऊदया वाद घालू नका .....चांगले रहा....

  • @mrunalinimagar9972
    @mrunalinimagar9972 2 роки тому +6

    आता पुन्हा तो भांडण करायला आला

  • @smitagawali4768
    @smitagawali4768 2 роки тому +21

    दादा तुम्ही खूप प्रेमळ व्यक्ती आहात तुमच्यासारखे माणसं भेटायला नशीब लागतं अशी प्रेमळ लोक खूप कमी असतात आम्हाला तुमचा खूप गर्व आहे तुम्ही इतके प्रेमळ आहात की तुमच्या मनाला सगळा राग विसरून सगळ्यांना जवळ करता नाहीतर काहीजण वाद घालत बसतात आणि विषय वाढवतात तुम्ही खूप छान आहात तुमचे फॅमिली खूप गोड आहे तुम्हाला अजून यश मिळू दे नजर ना लागो तुमच्या फॅमिलीला परमेश्वराचा आशीर्वाद कायम तुमच्या सोबत असेल तुमच्या संसारात तुम्हाला काही कमी ना पडो तुमच्या संसारात सारख्या आनंदाचे क्षण येत राहवे असेच आनंदात हसत रहा🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

  • @Trp345
    @Trp345 2 роки тому +5

    नाटकी ओम आईला त्रास देऊ नको तू तुझी फॅमिली सांभाळ संजोग भाऊ ला दमवू नको मूर्ख आहे ओम सावळे

  • @saakshichavan
    @saakshichavan 2 роки тому +4

    आता हा ओम शेवाळे महिन्याने तुझ्या वर व्हिडिओ करेल आणि तुझी complent करेल ,मग तू सॉरी बोल परत असेच करत राहा😂

  • @golukhandare3499
    @golukhandare3499 2 роки тому +2

    त्या मोहिनी हजारे कुलक्ष्मी संजय झाटे यांचा सारखे तुम्ही पण भांडण चालू केले काय

  • @madhurilokare8141
    @madhurilokare8141 2 роки тому +11

    मी तर हा विडीओ पुढे ढकलून ढकलून बघितला आज मला हा ओमचा इगो खुप वाटत होता

  • @abhishekk02
    @abhishekk02 2 роки тому +3

    सर्वप्रथम मी माझे वैयक्तिक मत मांडत आहे, जर तुम्हाला आवडत नसेल तर कृपया दुर्लक्ष करा परंतु कोणतीही नकारात्मक टिप्पणी देऊ नका. मी हा विहिडिओ पूर्ण पाहिला नाही, कारण सुरुवातीपासूनच तो फ़ेक दिसत होता. Sanjog ने हा व्हिडिओ त्याच्या चॅनलवर पोस्ट केला आहे आणि ओम त्याच्या चॅनलवर अशाच प्रकारचे व्हिडिओ पोस्ट करेल. संजोगच्या या व्हिडिओला 1.6 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत ज्यात कोणताही सामाजिक संदेश नाही निव्वळ मूर्खपणा. याचा अर्थ त्याला UA-cam वरून अंदाजे 100 डॉलर्स (8000 भारतीय रुपये) मिळतील. त्यांची वैयक्तिक भांडणे त्यांना सार्वजनिक का करायची, मला समजत नाही. मी त्याचे व्हिडिओ नियमित बघायचो पण आजकाल इतर youtubers प्रमाणे संजोग देखील पैशासाठी व्हिडीओ बनवत आहे (पुन्हा माझे वैयक्तिक मत). तुम्ही लोकांच्या भावनांशी अशा प्रकारे खेळू शकत नाही. हे फार काळ टिकणार नाही. वाईट हयाचे कि आई आणि आजी ला ह्याचि काही कल्पना नाही, हा सर्व पैशाचा खेळ जो फ़ार काळ टीकणार नाही 🙏

    • @JyotiPatil-lx7tb
      @JyotiPatil-lx7tb 2 роки тому

      Tumhi agdi maazya manatlaa bollat , perfect comment

    • @abhishekk02
      @abhishekk02 2 роки тому +1

      @@JyotiPatil-lx7tb thank you Tai, sanjog reply nahi denar, aso dev sarv baghtoy

  • @tejashrikamble760
    @tejashrikamble760 2 роки тому +16

    Hi sanjog dada
    Aslya lokanla ghari bolvat jau nakos लांबूनच राम राम करत जा

    • @tejashreeshindevlogs3691
      @tejashreeshindevlogs3691 2 роки тому

      Hi tai .... Subscribe me 🙏🏻😊

    • @swatimanoj2916
      @swatimanoj2916 2 роки тому

      Tyanchi friendship ahe te doge solve karun ghetil tumi ka suggestion deta Om dada pan chaan ahet

    • @tejashrikamble760
      @tejashrikamble760 2 роки тому +1

      Om fact swatache views vadhavnyasathi sanjog barobar Ani sanjog shi related video banvtoy

    • @swatimanoj2916
      @swatimanoj2916 2 роки тому

      @@tejashrikamble760 soda na tayi silli silli matter 🌹

  • @sonalmelgade2639
    @sonalmelgade2639 2 роки тому +16

    बोलायला जमत नाही बोलतो आणि किती बोलतो, ओमच्या चेहऱ्यातच अटीट्युड दिसतो

  • @Meghavlog14
    @Meghavlog14 2 роки тому +29

    संजोग दादाची फॅमिली आणि संजोग दादा खूप मोठ्या मनाचे आहेत म्हणून तर तू येऊ शकला घरी.... पण आमच्या या फॅमिली ला कोण काय बोललं तर आम्ही सहन नाही करणार 😡😡😡 ..... बाकी ठीक आहे तू पण चांगला रहा परत अस करू नकोस..... आता चांगले मित्र बनून रहा... आई साठी ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ आई लवकर बरी हो आणि संजोग दादा आई सोबत मस्त व्हिडिओ बनाव आम्ही वाट बघतो आहे .....🙇

    • @maggy0007
      @maggy0007 2 роки тому +4

      Hona tai ha jlto sanjog dadavr saf saf dist te aajari mansla bghayla aalay mnat negetivity gheun pagl

    • @kartik500
      @kartik500 2 роки тому

      Bahut Achcha video hai

    • @kartik500
      @kartik500 2 роки тому

      Bahut Achcha video hai

  • @user-qv7sg9rt5j
    @user-qv7sg9rt5j 2 роки тому +6

    बकवास ओम संजोग दादाच्या नावावरून लाईक घेतोय म्हणून व्हिडिओ टाकतो 😒 कशाला आलाय हे पण दिसतंय अक्कल नाही आई आजारी आहे आणि हा वाद घालतोय विषय पण यानेच काढला🙄 तरी बोलतोय मला बसवलं आणि सगळे बोलतात मूर्ख ओम

  • @seemajoshivlogs
    @seemajoshivlogs 2 роки тому +14

    Om dada ni gharat entry kelya barbor thond vakkd kel....sanjog dada cha guess ing barbor aahe 😀😀....om cha face baghun vatla ch

  • @miteshmaraj9590
    @miteshmaraj9590 2 роки тому +12

    दादा तुझा मन खूप मोठा आहे तुम्ही तीला माफ केला आमच्या दादा खूप छान मानुस आहे

  • @radhasubramanyam8375
    @radhasubramanyam8375 2 роки тому +6

    Mla om bilkul nhi aavdat aai mule bagte video

  • @mayajadhav4203
    @mayajadhav4203 2 роки тому +2

    अरे ह्याला परत घरी का येऊ दिले.तो झगडे करायला आला.आईला बघायला नाही.

  • @joytijio6052
    @joytijio6052 2 роки тому +15

    आता तूं किती किती किती पणं चांगले वाग काही वाग आम्हाला फरक पडत नाही

    • @Siya982
      @Siya982 2 роки тому +1

      कोणाला बोलत आहे ताई तू

    • @Siya982
      @Siya982 2 роки тому +1

      संजोग भाऊ खूप चांगला आहे ग ताई .

    • @joytijio6052
      @joytijio6052 2 роки тому

      @@Siya982 सोलापूर ची आहे

    • @joytijio6052
      @joytijio6052 2 роки тому

      @@Siya982 तूम्ही कूठे राहतात ताई

    • @joytijio6052
      @joytijio6052 2 роки тому

      @@Siya982 हो अगदी बरोबर आहे असे वाटते की संजोग दादा ची फेमेलि आपलीच आहे

  • @priyamore6713
    @priyamore6713 2 роки тому +10

    संजोग दादा छान वाटला विडयो आमाला माहीती आहै तूज्या फैमेलीचा स्वभाव आणि ओम दादा तुजा पण परीवार छान आहे तर झाल ते विसरा आता हैप्पी रहा आईला भेटायला आलास तु ऐवढ्या लांबून छान वाटल 🙏🙏👌👌❤❤संजोग दादा मला पण भेटायचय तुम्हा सगळ्याना पण कधी 🙏🙏आई काळजी घ्या🙏🙏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🙏

  • @manishaumtal9271
    @manishaumtal9271 2 роки тому

    Sanjog bhau tuzya sarkha pretek aaila mulga bheto aani tuzya bayko sarkhi bayko saglyana milo aai aani tuz nat khup chan aahe tumchya made khup chan nat aahe te asch rahude god bless you bhau.

  • @ujwalamestri_18783
    @ujwalamestri_18783 2 роки тому +26

    ओमला घेतलात का घरात.कसा attitude hota त्याला. Entry kartana तोंड वाकड करून आला.आणि आधी भांडायला चालू केलं. साधी विचारपूस नाही केली कोणाचीही....शेवटी तो गावठी च आहे

    • @maggy0007
      @maggy0007 2 роки тому +3

      Ho gavakdchi kahi lok khup negetive astat tai city mdhe ekdam man milau gavakde pn kahi changle astat ani vait lok same hya majurya omya sarkhi astat jada kuthla dat uchltat ka boltana

    • @shivkanyazunjare6244
      @shivkanyazunjare6244 2 роки тому +1

      तस काही नसतं, सगळेच सारखे नसतात

  • @ShanayaRajvi
    @ShanayaRajvi 2 роки тому +2

    Really om khupch ghamndi aahe....khupch attitude aahe....

  • @jayashrideshpande2376
    @jayashrideshpande2376 2 роки тому

    आज आम्हाला छान वाटले तुम्ही दोघे एकमेकांशी मिठी मारून चुक कबुल करून गप्पा मारताय. असेच छान रहाताय कोणाकडे लक्ष देउ नका माणसांना चांगले बघवत नाही भांडण लावत बसतात. आई नी त्यांना ही मुलगा मानले ह्यातच सगळे आले.

  • @sanbor5011
    @sanbor5011 2 роки тому +2

    भाई जीवन खूप कमी आहे आणि त्यात तुम्ही भांडता कि कोण बरोबर आणि कोण चूक.
    दोस्ती में नो सॉरी नो थँक्यू
    माफ करण्यासाठी खूप मोठे मन लागते.
    दे सोडून 🤪

  • @joytijio6052
    @joytijio6052 2 роки тому +89

    ओम खूप ओव्हर आहे असं वाटतं

    • @yogitarane5069
      @yogitarane5069 2 роки тому +2

      आहेच तो खुप अती ओव्हर

    • @maggy0007
      @maggy0007 2 роки тому +2

      Mlatr tyach tond pn bghushi vatat nahi satat 2ryasathi ghan vokto tondatun bavlat baba kuthla

    • @61rutikshamore58
      @61rutikshamore58 2 роки тому +3

      Ha tyach bolnch nit Nahi Kay bolto tyach tyala klt nahi

    • @joytijio6052
      @joytijio6052 2 роки тому +2

      @@61rutikshamore58 अती ओव्हर डोस आहे ओम साबळे

    • @yogitarane5069
      @yogitarane5069 2 роки тому

      @@61rutikshamore58 ho na.... oversmart ch जास्त असतो

  • @meenakadam3747
    @meenakadam3747 2 роки тому

    Om bhau ani sanjogda madhle misunderstanding dur zhale i like ata mummy chya madam cha lavkar video kar tula ani family la khup khup shubhecha

  • @deveshnileshkasat5056
    @deveshnileshkasat5056 2 роки тому +1

    Aai la bagun far anad ho to 👌👍

  • @jayadadagaikwad1223
    @jayadadagaikwad1223 2 роки тому +2

    संजोग दादा तू खूप चांगला आहे 👌👌

  • @aanjanalagvankar2799
    @aanjanalagvankar2799 2 роки тому

    Sanjog bhau tumhi ya Om sawale kade jast laksha deu naka. Tumhi n tumchi family, chhan aahat saglech tumhala like kartat.

  • @pratibhayadav4740
    @pratibhayadav4740 2 роки тому +8

    आता 2 पण मनात काय ठेऊ नका मस्त राहा 2 पण तुमच्या वीडियो पाहून आम्हाला खूप आनंद होतो. 2 नी फॅमलीय मस्त रहा आनंदी राहा 😊🙏🏻

  • @mrudulapawar3880
    @mrudulapawar3880 2 роки тому +12

    om chya video madhe start ch keli Tyane ki sanjog ne Mala 10 mint ne Mala live location pathvle tyacht samjle to sudharla nahi aani Bahutek parat hyacha to issu Karel 1 khadyachi savay kahi janar nahi tyach he udaharan aahe

    • @leenajohare3831
      @leenajohare3831 2 роки тому +1

      Ekdam correct

    • @monikapatil3170
      @monikapatil3170 2 роки тому +2

      खूप नालायक आणि कपटी माणूस आहे ओम सावळे

  • @pratikshakarve1911
    @pratikshakarve1911 2 роки тому +1

    Sanjog dada tuji bolana khup aavdat.....

  • @gajendraingle9786
    @gajendraingle9786 2 роки тому +1

    Om dada tumachya aaila baghayala lala kiti chan aahe om dada

  • @meenakshijavalkote8122
    @meenakshijavalkote8122 2 роки тому +5

    Doge pan sodun day re tumi doge khup khup chagale aahath dogana pan attitude nahe eth fakath missunderstanding zale aahe 😘😘

    • @vindhanaik5946
      @vindhanaik5946 2 роки тому

      Ayila bAghayla ala tar video kashala kadat hota Ani 2 body guard ghevun ala

  • @vijayakarki2964
    @vijayakarki2964 2 роки тому +3

    Zale gele visaruni jave phude phude chalave...I 👍khup chhan vatale video pahun asech hasat khelat raha😊 khup chhan bonding banva ghatta Maitri 👍❤kara God bless both of your family 😇😇

  • @jasminshaikh8429
    @jasminshaikh8429 2 роки тому

    Me baghate om bhaou che video khup shan video aahe , aani Sanjog bhaou se pan videos khup shan astaat

  • @sayishacreation..3401
    @sayishacreation..3401 2 роки тому

    Dada aai khup god ahe re kharach......kashi pramana bolte......😊🙏🏻mla khup avdte aai

  • @shrutikadhepe7226
    @shrutikadhepe7226 2 роки тому +4

    Kashla Bolvl ghri kiti om la khup attitude ahy 😏

  • @user-ky8bs9zk4k
    @user-ky8bs9zk4k 2 роки тому +4

    😀तुम्ही लोक पैसा साठी लोकांना पागल समजता पैसा साठी काही पण कराल तुम्ही लोकांना चुवतया समजता की काय 😀😀😀😀

  • @joytijio6052
    @joytijio6052 2 роки тому +4

    बघितले आईचा स्वभाव किती प्रेमळ आहे दादा ओम ला जातं डोक्यावर घेऊ नको

  • @shalinibangera5852
    @shalinibangera5852 Рік тому

    Aai la bhetchy mla aai khupp avadte dada pn pls adress danga bhrtych

  • @amolshewale8342
    @amolshewale8342 2 роки тому

    Om la bolnyachi paddhat nahi ...sanjog bhau amchi family tumhala khup mante ...panvel

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 2 роки тому +2

    संजोगभाऊ तुम्ही Great आहात💐

  • @ulhasbhole1753
    @ulhasbhole1753 2 роки тому +1

    थोबाड बघा त्याचं कसं आहे संजोग दादा त्यांच्या नांदी नको लागु

  • @navrupkhaire4638
    @navrupkhaire4638 2 роки тому +1

    Dhan nirankar ji....
    Dada Tumhi nirankari ahe ka
    Sangat LA jata kaaaa....
    Plzzzzzzz reply me dada

  • @durvabharate4028
    @durvabharate4028 2 роки тому

    Aai kiti samajadar ahet aajji must ahe namaste 🙏

  • @vaishalisurve4323
    @vaishalisurve4323 2 роки тому +6

    Om bhau thoda attitude wala disala, kadhihi 1st time bhetun konala judge karu naye he Om bhau sathi, Ani sanjog dada always rock ahech sagali family...

  • @anitashinde6687
    @anitashinde6687 2 роки тому

    Om dada tumhi barobar kele ghari Yeun chuki maghitli khup chan dada

  • @anitaskitchen9561
    @anitaskitchen9561 2 роки тому +1

    ओम काही बोलतो पण आणि लय बोलतो

  • @prernapise2898
    @prernapise2898 2 роки тому +7

    Great aahat sanjog dada tumhi aani aai💖💖

  • @pramilasandim5364
    @pramilasandim5364 2 роки тому +2

    Om dada tyache view vadvnyasati krtoy bs Baki ky ny tyavli aamchya sanjog dadala bolla te aamhi visrloy nhi smjl na aai aani dada smjudaar aahet mhunun thik tula ghari getl

  • @reshmarahate24
    @reshmarahate24 2 роки тому +2

    छान रहा,काळजी घ्या, चांगल्या गोष्टी घ्या.
    दादा माझे marathi spice rasoi bagh new aahe.kahi tips de

  • @aarardhya8329
    @aarardhya8329 2 роки тому +2

    first impression te last impression kdhich nst kdhich awdh nkkich lksht theva ek divsasti mnus chngla bnu shkto pn varanvar tya vykti sobt rhun manus smjto

  • @memyangel164
    @memyangel164 Рік тому

    Tech na aaila bhetaych nimit hot ...ani sanjog Dada la bolaych hot om sable la

  • @nandita0408
    @nandita0408 2 роки тому +1

    Are dada aai ata kuthe nit zali ahe tichasamor nka asle sub kadhu ..aai ajun tension gheil.

  • @neetaalekar1169
    @neetaalekar1169 2 роки тому

    Aai tumhi kup motya mabache aahet,tumcha barobar aahe aai,konala maaf kelya var apan lahan hot nahi,ulta apan tyancha peksha mote hoto

  • @pramilajamadade312
    @pramilajamadade312 2 роки тому

    पाठीमागच्या गोष्टी कशाला उकरता

  • @rutujakamtekar25
    @rutujakamtekar25 2 роки тому +7

    Please don't create controversial you both r creating scene for attention of viewers jar tumcha solve Jala tar ata puna ha topic kadaychi garaj nahi sonjo tar tu kartos pahunchar tar please bolun dakhu nakos

  • @mayajadhav4203
    @mayajadhav4203 2 роки тому +1

    त्याचा येवढा पाहुनच्यार करायचा काय गरजेचे.रिंसोट ,मटन, भाजी

  • @abhijeetshelar642
    @abhijeetshelar642 Рік тому

    Tumhi fakt dakhavtay ki me tyala maaf keley mala raag nahi aalay pan tumcha raag spasht distoy

  • @vaishalikurade902
    @vaishalikurade902 2 роки тому +2

    sanjog dada as bolu nye konala ghari yeun... tu pn khup chuktos kdhi kdhi.. khup tochun bolto tu suddha khup lokana included bahini na suddha bolto tu indirectly... to tr pahunachey... kal pn kasa video bnwla tu... tri to ala... kon nast aal nhitr

  • @sushantdesai9598
    @sushantdesai9598 2 роки тому

    Chan colabreshoin

  • @komalparande2575
    @komalparande2575 Рік тому

    मला पण लई आवडतो

  • @ajaymore5820
    @ajaymore5820 Рік тому

    Ha dada la tumch gari te pn ahe na

  • @22576srb
    @22576srb Рік тому

    Wa kup chhn.

  • @rakhisawant9686
    @rakhisawant9686 2 роки тому +1

    Views sathi aani dollar sathi marathi youtubers tr kay kay script kadhtil aani kay kartil kahi samju shakat nahit🤣

  • @tejashrikamble760
    @tejashrikamble760 2 роки тому +1

    Om fact swatache views vadhavnyasathi sanjog barobar Ani sanjog shi related video banvtoy

  • @truptirmc
    @truptirmc 2 роки тому

    Om bhau tu kharach khup changla ahes.... Jo manus sarvansamor mafi magto to khup motya manacha asto... Ani om bhau la attitude nahi ahe....... 🙂🙂