महाराष्ट्रातील एसटीचा 750 कि.मी. लांब पल्ल्याचा प्रवास|Nagpur to Pandharpur Full MSRTC Bus Journey

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 січ 2025

КОМЕНТАРІ • 381

  • @sunildattatraypansare5393
    @sunildattatraypansare5393 Рік тому +19

    मी रत्नागिरी . दापोली. धुळे. नगर . सोलापुर. स्वारगेट पुणे . ह्या ठिकाणी बस स्टँड मध्ये मुक्काम केला आहे

  • @aadityeshjadhao2870
    @aadityeshjadhao2870 Рік тому +46

    दादा मी पुसद चा आहे आणि तूम्ही प्रत्यक्ष मला माझ्या गावात जाऊन आल्या सारखे च झाले . मी तुमचे व्हिडिओ पाहत राहतो मला पण प्रवास करताना खूप आनंद होतो. मी तुमचे मनापासून अभिनंदन करतो.

    • @Bhushan_The_Explorer
      @Bhushan_The_Explorer  Рік тому +3

      Dhanywad bhau 🙏🏻🙏🏻😊😊

    • @mayurtonge7791
      @mayurtonge7791 Рік тому +2

      Pusad Mumbai route ahe dada mantha hingoli Marge jate 3:30 cha time ahe bhutek pusad Varun

    • @BMAssociates-pradnya
      @BMAssociates-pradnya 9 місяців тому +1

      @@mayurtonge7791 Right...Being Pusadkar I have travelled several times for Mumbai....It reach at Central Mumbai Bus stand on 8.30...Distance covered by the bus approximately 768 Km.

    • @mayurtonge7791
      @mayurtonge7791 9 місяців тому +1

      @@BMAssociates-pradnya tumhi travel kela ah kay

    • @swapnilbali
      @swapnilbali 8 місяців тому +2

      Mi pn Pusad chach❤

  • @krushnaghule6952
    @krushnaghule6952 Рік тому +22

    " आज गुरुवार तर बोला अक्कलकोटी गुरूमाऊली श्री स्वामी समर्थ .......
    हा नागपूर पंढरपूर हा प्रवास शोभराज भाऊ ने पण केला आहे खूप छान व आपला। पण
    श्री स्वामी समर्थ ...

  • @sharadkothekar8888
    @sharadkothekar8888 Рік тому +2

    भुषण, तु खूप साधा व शांत आहे. अचूक माहिती दिली. तुझे आभारी आहे. धन्यवाद भुषण भाऊसाहेब.

  • @govindanagulkar9525
    @govindanagulkar9525 Рік тому +19

    Dada ya गाडीला जे बोर्ड दिलेले आहे... ते मी दिलेलं आहे.. दादा

  • @kishornikumbh1878
    @kishornikumbh1878 11 місяців тому +16

    काय माणूस आहेस यार तु.... किती positive energy आहे तुझ्यात.... आजपर्यंत स्वतःसाठी मागत होतो पण आज विठुरायाला मागतो की तुला खुप यश मिळू दे.....

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 Рік тому +10

    भावा नागपूर ते पंढरपूर ७५० किलो मीटर अंतर चा प्रवास मस्त मजा आली.बघताना.प्रत्यक्ष अनुभव ता आला हा प्रवास .तुमचे सर्व वलोग खूपच सुंदर असते.🎉🙏पुंडलिक वरदा हरी विठ्ठल 🙏श्री ज्ञानदेव तुकाराम 🙏 पंढरी नाथ महाराज की जय 🙏🚩

  • @pratikrenke633
    @pratikrenke633 Рік тому +4

    दादा मी नागपूरचा आहे तुम्ही नागपूरला आलेले हे जर मला आधीच कळाले असते तर मी भेटायला नक्कीच आलो असतो

  • @ramkishorbargir5166
    @ramkishorbargir5166 6 місяців тому +6

    बोरी चा चहा फेमस आहे, ड्रायवर भाऊ chi कमाल आहे राव इतक्या दूर पर्यन्त गाडी चालवायची म्हणजे काही majak नाही.

    • @rameshharer4444
      @rameshharer4444 3 місяці тому

      बदली ड्रायवर असतो

  • @nitinshinde6571
    @nitinshinde6571 5 місяців тому +1

    मी मुरुड तेर रोड दरम्यान असलेल्या रेल्वे रेल्वे फाटक वर GATEMAN म्हणून ड्युटी करत आहे रोज मला ही बस दिसते.
    रोज याच ठिकाणी मला नागपूर - पंढरपूर व पंढरपूर- नागपूर या दोन्ही गाड्यांची क्रॉसिंग भेट याच ठिकाणी होते .
    दुपारी 12:00 वाजता.......😊

  • @rakeshashokyadav6162
    @rakeshashokyadav6162 4 місяці тому +1

    Kya Baat hai Bahut Badiya.. Jai Hari Vithal

  • @ravindrabapat4261
    @ravindrabapat4261 Рік тому +2

    खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ 👍👌🙏
    आज एका नवीन रूटची माहीती मिळाली,धन्यवाद 🙏

  • @akumar33669
    @akumar33669 Рік тому +6

    नागपूर - लातूर आणखी एक बस आहे जी हिंगोली, परभणी, परळी, अंबाजोगाई मार्गे चालते. नागपूर मधून ५ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता लातूर ला पोचेल. त्या बस नी मी अंबाजोगाई परीयांत प्रवास केला आहे...

    • @Bhushan_The_Explorer
      @Bhushan_The_Explorer  Рік тому +1

      Nagpur varun sakali aahe ki night la

    • @akumar33669
      @akumar33669 Рік тому

      @@Bhushan_The_Explorer Evening la ahe sir, 4 kiwa 5 pm la nighel Nagpur madhun daily service ahe... Latur madhun daily 6:00 pm la nighte hi bus. Latur Depo operate kart.

  • @sohamjadhav8594
    @sohamjadhav8594 2 місяці тому +2

    13:01 मुंबई पुसद ही सीटर बस पण आहे त्यातून मी प्रवास केला आणि vlog सुद्धा केला आहे मला पण दादा बोलले रात्री होता प्रवास त्यामुळे झोपणार नसेल तरच कीबिनमध्ये बसायचं 😅 पण मी हा प्रवास जालना ते मुंबई असा केला होता ✔️

  • @gajanansawant5197
    @gajanansawant5197 6 місяців тому +1

    वाह वाह ,किती तरी लोकांच्या उपयोग होईल...छानच

  • @Sachinkanthale-m7b
    @Sachinkanthale-m7b Рік тому +5

    आमच्या पोफाळी या गावातूनच ही बस जाते, मी खुप वर्षापासून बघतोय. आमच्या मॉर्निंग वॉक च्या वेळेस आम्हाला भेटायची सकाळी 5.00 वाजता.

  • @anitashimpi3362
    @anitashimpi3362 Рік тому +6

    भुषण एकदा आमच्या खांदेशात प्रवास कर. खूप सुंदर परीसर आहे.धन्यवाद.

  • @babanshinde5100
    @babanshinde5100 Рік тому +2

    मी वाशिम च्या बस स्टँड मध्ये मुक्काम केला आहे त्या रात्री पाऊस पण खूप जोरात चालू होता.

  • @anilpanchal802
    @anilpanchal802 18 днів тому +1

    #आम्हीनांदेडकर
    भूषण दादा तुमच्यात खूप positive energy आहे ❤ khup chhan video

  • @rupeshbhingare5425
    @rupeshbhingare5425 Рік тому +2

    # MH31 Amche Nagpur
    I ❤ Nagpur
    !! Shree Swami Samarth !!
    🙏!! Ram Krishna Hari !! 🙏

  • @sanjaykoyadwar6192
    @sanjaykoyadwar6192 6 місяців тому +1

    खूप छान आणि जबरदस्त!!

  • @arunbhagwat5232
    @arunbhagwat5232 Рік тому

    Wah wah ekdam zakas vdeo

  • @milinddharap1220
    @milinddharap1220 Рік тому

    अप्रतिम व्हिडिओ. आवडला..
    मका तुमचे व्हिडिओ खूप आवडतात..
    विस्तृत आणि आवश्यक माहिती असते...

  • @shreegarkal6779
    @shreegarkal6779 9 місяців тому +5

    पुसद मुंबई मार्ग खालीलप्रमाणे
    पुसद - कळमनुरी - हिंगोली - औंढा - जिंतूर - मंठा - जालना - छ.संभाजीनगर - वैजापूर - येवला - नाशिक - मुंबई.

  • @amitmodak5246
    @amitmodak5246 Рік тому +2

    Bhushan Bhava.... Kay Re Bawa Tu Nagpur la Kevaha Yetos Ani Kevaha Jatos Hey Kadhich Kalat Nahi!!!... NAADKHULA ❤...
    # NAGPUR ... Thanks & Regards 🎉

  • @rameshnarvekar6755
    @rameshnarvekar6755 3 місяці тому +1

    सुंदर प्रवास

  • @AmitDixit10
    @AmitDixit10 5 місяців тому +1

    Dada video Khup chhan ahe. Ekda tumhi Chandrapur te Pune Prawas dakhava.... Chandrapur baddal mahiti dya.

  • @vijaybhagat6073
    @vijaybhagat6073 Рік тому +1

    Mitra.badiya.vdo.kelay.abhinandan.mi.wardha.ye the.rahti..nagpur..pandharpur.bus.wardha.marge.jate

  • @Ashishsssk
    @Ashishsssk Рік тому +6

    मी या बस ने उमरखेड ते लातूर प्रवास नेहमी करतो आणि नवीन BS6 लालपरी असते पण तुम्हाला जुनी लालपरी भेटली 😢

  • @jayantbuwa4802
    @jayantbuwa4802 Рік тому +11

    एव्हढा लांब पल्ल्याच्या प्रवास मार्गावर एसटी बस मात्र डबडा गाडी वापरतात, किमान कम्फर्टेबल , चांगल्या बसेस तरी वापराव्या

  • @pramodtiwari4238
    @pramodtiwari4238 3 місяці тому

    Nice information

  • @garudzep1
    @garudzep1 6 місяців тому +2

    राम कृष्ण हरि दादा. व्हिडीओ पाहतो बऱ्याचदा. आज पूर्ण पाहिला. मज्जा आली, छान explain करतो..!! चॅनेल सब्सक्राइब करत आहे. मनापासून शुभेच्छा… जय महाराष्ट्र😊🚩🚩🙏🙏

  • @ritakshgaming
    @ritakshgaming Рік тому +9

    Vitthal vitthal ❤❤❤❤❤ extraordinary journey 😊😊

  • @ketangosavi6285
    @ketangosavi6285 3 місяці тому

    😊😊 Nice Journey 😊😊

  • @sunildoefode4091
    @sunildoefode4091 6 місяців тому

    Ekadam mast video पंढरपूर परत आला तर बेट अमी पंढरपूरकर

  • @changbhal754
    @changbhal754 6 місяців тому +5

    मी 5 वर्ष या गाडीवर ड्युटी केली आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rajandautkhani248
    @rajandautkhani248 Місяць тому

    Dada far sunder mahiti dili,thanks.

  • @pavanpatil26
    @pavanpatil26 5 місяців тому

    Nice informative video

  • @itzpratlksha
    @itzpratlksha Рік тому +2

    Amravati Yavatmal Rani gaon nakki pravas karana Baba

  • @ombhure5025
    @ombhure5025 Рік тому +1

    Maz bord ahe sir gadi la ❤️😘

  • @pravinkannake2090
    @pravinkannake2090 Рік тому +1

    Pandharinath Maharaj ki Jai
    Khup Sunder pravas Bhau.darshan jhale aamche dhanyawad bhau.from Nagpur Maharashtra...31.

  • @ravindrawalimbe1241
    @ravindrawalimbe1241 5 місяців тому

    ड्रायव्हर दादाला सॅल्यूट

  • @ganeshchavan7737
    @ganeshchavan7737 Рік тому +1

    Kamal aahes Bhawa

  • @anupsalvi1428
    @anupsalvi1428 7 місяців тому

    Majja ali bhau..keep it up..i feel im also traveling with you

  • @GajananBochare-r9l
    @GajananBochare-r9l 6 місяців тому

    Khup sundar

  • @kishorpardhi405
    @kishorpardhi405 2 місяці тому

    Khup chan aamhi nagpurkar

  • @varhaditales
    @varhaditales 6 місяців тому +7

    महाराष्ट्रातील सर्वात लांब पल्ल्याची बस एकदा अहेरी शिर्डी बस मध्ये व्हिडीओ होऊ द्या

  • @ShamSonawane-xq8gm
    @ShamSonawane-xq8gm 6 місяців тому

    भारी झाला राव प्रवास.

  • @pawandkathar
    @pawandkathar Рік тому

    एकदम छान प्रवास केला आपन

  • @ganeshvlogs9599
    @ganeshvlogs9599 Рік тому +3

    विवेकानंद चौक लातूर मधून गेले राव माझ्या घरा समोरून

  • @KhiladiTraveller
    @KhiladiTraveller Рік тому +5

    Bhai ...you did not make Mulki , mangalore vlog ..you told you will be in July ,aug ,sept ,oct now nov also over ..Dec coming ..come bro to our coastal town

  • @aniketdeshmukh-co1vo
    @aniketdeshmukh-co1vo Рік тому +4

    साहेब मी पंढरपूरचा आहे आम्हाला माहीत नव्हतं एवढ्या लांबच्या प्रवास एसटी सुद्धा आहे.‌ तिकीट किती आहे हे सांगितलं नाही...❤❤

    • @Bhushan_The_Explorer
      @Bhushan_The_Explorer  Рік тому +1

      Sangitle aahe bhau 1070 Rs

    • @sachitkhambait-dk5ch
      @sachitkhambait-dk5ch 5 місяців тому +2

      ​@@Bhushan_The_Explorer 4 दिवसाचा पास काढला असता 1170 रू

    • @Bhushan_The_Explorer
      @Bhushan_The_Explorer  5 місяців тому +1

      @@sachitkhambait-dk5ch pass kadhun pravas kela aahe 👍

  • @riteshmahadik9953
    @riteshmahadik9953 Рік тому

    Mast bhushan bhau ek number pandurang Hari

  • @tejasaiwale5647
    @tejasaiwale5647 Рік тому

    🙏Khup ch chan bhushan bhava ...😍
    Bola pandhrinath bhagvan ki jay... 🙏

  • @vitthalthete4652
    @vitthalthete4652 5 місяців тому

    छान vidio

  • @surajtake4056
    @surajtake4056 Рік тому

    🚩Jay jay...Ram krushana hari...🚩🙏

  • @prashantkoli74
    @prashantkoli74 Рік тому

    अप्रतिम

  • @SujitJadhav-b4v
    @SujitJadhav-b4v Місяць тому

    Good

  • @SagarGupta-zb3xg
    @SagarGupta-zb3xg 6 місяців тому +5

    मी बोरी या गावचा रहीवासि आहे धन्यवाद दादा तुम्ही आमच्या गावात चाहा घेतला 🙏🙏

  • @Rathod_Engineers_Ytl
    @Rathod_Engineers_Ytl 6 місяців тому +1

    बोरी चा चहा खूप फेमस आहे भाऊ... लव्ह फॉर्म बोरी अरब ( जिल्हा यवतमाळ)❤❤

  • @sharadborkar2815
    @sharadborkar2815 5 місяців тому

    भूषण सुंदर माहिती सांगतो

  • @smitagawde2796
    @smitagawde2796 Рік тому

    Naad khula 👍👍👍👍👍

  • @ravirajkulkarni6592
    @ravirajkulkarni6592 Рік тому

    व्वा भुषण भावा आजपर्यंतचा सर्वात मस्त व्हिडिओ

  • @adityafitness-x7j
    @adityafitness-x7j Рік тому +3

    आम्ही नांदेडकर ❤❤

  • @GajananSudhakrraoSuryawanshi
    @GajananSudhakrraoSuryawanshi 6 місяців тому

    आमच्या अहमदपूर हुन येते जाते नागपूर पंढरपूर ❤❤आमचा जिल्हा.एम एच24❤❤

  • @udaypatil3630
    @udaypatil3630 6 місяців тому

    मस्त...👍🌹

  • @rahulpatil1766
    @rahulpatil1766 6 місяців тому

    छान

  • @romelkulkarni5955
    @romelkulkarni5955 Рік тому

    Nice shoot

  • @rationalsanatani
    @rationalsanatani Рік тому

    सुन्दर❤

  • @BabasahehbJangale
    @BabasahehbJangale Рік тому +1

    भाऊ मला रात्रीचा प्रवास फार आवडतो

  • @smw2659
    @smw2659 Рік тому

    भुषण नमस्कार मी पुसद चा ❤❤ खुपच छान प्रवास 🙏💐

  • @Instashotsoffical1432
    @Instashotsoffical1432 Рік тому +1

    Ram krushn Hari mauli 🚩

  • @meghagauda7465
    @meghagauda7465 Рік тому +1

    भूषण तुझा सर्व व्हिडीओ पाहते.छान असतात आवडतात जो तु प्रवास करतो ते तास,तिकीट किती ते सांगत जा.मुंबई ते सुरत प्रवास दाखव.कोकणातून तिरुपती प्रवास दाखव.

  • @rajangadap132
    @rajangadap132 6 місяців тому +1

    ❤❤❤

  • @UjwalNichit
    @UjwalNichit 5 місяців тому

    मी केला प्रवास आषाढी एकादशी ला नागपूर ते पंढरपूर -पंढरपूर ते नागपूर असा प्रवास केला आहे.

  • @mitrathod6540
    @mitrathod6540 6 місяців тому

    यवतमाळ ते दारव्हा घाट खूब सुंदर आहे

  • @AbhijitKeer-z9r
    @AbhijitKeer-z9r Рік тому +1

    भुशण तुझ्यामुळे मला सांगली ते शेगाव शेगाव ते नागपुर नागपुर ते पंढरपुर वा मजाच मजा तुझ्या जोडीला मी हवा होतो

  • @vforvijay8105
    @vforvijay8105 Рік тому

    Khup chan 👌👌

  • @pravinbhagat3319
    @pravinbhagat3319 11 місяців тому

    bahot badhiya bhushan

  • @royalenfiledclassic3503
    @royalenfiledclassic3503 Рік тому +2

    भूषण दादा तुम्ही मुंबई गोवा महामार्गवरून आता travel ne प्रवास का करत नाही
    एकदा पनवेल ते चिपळून कर दादा

  • @sahilpusalkar
    @sahilpusalkar 5 місяців тому

    Chan 👌😊

  • @rajeshnasare6421
    @rajeshnasare6421 5 місяців тому

    Mi ya bus ni wradah to nanded ani nanded to wardha khup prawas kela

  • @gajanandagle9530
    @gajanandagle9530 Рік тому

    मस्त

  • @digambardeshpande5839
    @digambardeshpande5839 Рік тому

    छान व्हिडिओ केला आहे

  • @arundhatiwade4497
    @arundhatiwade4497 8 місяців тому +1

    #Nagpur

  • @swapnilbhagat9823
    @swapnilbhagat9823 Рік тому

    छान भूषण भाऊ....

  • @Pganesh8
    @Pganesh8 Рік тому

    भूषण भाऊ मी #पुसद चा आहे.
    पंढरीनाथ महाराज की जय 🚩

  • @BlindVloggerSairaj
    @BlindVloggerSairaj Рік тому +1

    👍🏻👍🏻

  • @T2R5Y6
    @T2R5Y6 Рік тому

    Long route journey mast zali dada

  • @surajchavhan4228
    @surajchavhan4228 4 місяці тому

    Bhau khup changla vathla video bhghun mi pan Digras ch aahe aani Mumbai la rahto tar chan vathla bhaghun video

  • @arunshedage7121
    @arunshedage7121 Рік тому

    छान

  • @nandkishorvaidya2158
    @nandkishorvaidya2158 6 місяців тому

    # nagpur

  • @avinashthul4389
    @avinashthul4389 6 місяців тому +1

    Shree Swami Samarth

  • @swapnilvyawhare2468
    @swapnilvyawhare2468 Рік тому +1

    खूप छान मित्रा

  • @देशभक्तश्रीकांतचापकेपाटील

    राम कृष्ण हरी

  • @kalyanpalshetkar2863
    @kalyanpalshetkar2863 Рік тому +2

    लॉंग रूट ला साधी बस दिली आहे, bs6 किव्हा हिरकणी द्यायला पाहिजे होती

  • @VikasShinde-d5m
    @VikasShinde-d5m 5 місяців тому

    Kadam video banvto

  • @mh_sports_sr
    @mh_sports_sr Рік тому

    पुसद ते मुंबई
    मार्ग:- कळमनुरी, हिंगोली, औंढा नागनाथ, जिंतूर,मंठा, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मुंबई या मार्ग जाते ही गाडी

  • @mdismailahemad813
    @mdismailahemad813 Рік тому +1

    #Pusadkar❤

  • @anilsawant7074
    @anilsawant7074 Рік тому

    Mast