How MPSC Clerk Skill Test is conducted ?MPSC क्लर्क - स्किल टेस्ट कशी होते ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • How the MPSC skill test is conducted is explained in this lecture.
    What care should be taken?
    Numerous questions asked by students are answered.
    रयत प्रबोधिनी ही स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नपूर्ती साठी मार्गदर्शक ठरणारी एक अग्रगण्य संस्था आहे. ह्या संस्थेच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या प्रामुख्याने गट ब व गट क परीक्षा तसेच अनेक परीक्षांसाठी नियोजनबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते.
    ⇒ परीक्षा पार करण्यासाठी लागणारी आवश्यक अशी दर्जेदार सामुग्री खरेदी करण्यासाठी खालील लिंक चा वापर करून आमचे मोबाईल ऍप्प डाउनलोड करा. ♦️📌
    📍 play.google.co...
    📍आमच्या कार्यपद्धतीला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडीओ पहा. :
    • यशाचा रयत पॅटर्न #raya...
    📍अनेक परीक्षा उपयोगी माहिती साठी रयत प्रबोधिनी चे youtube चॅनेल फॉलो करा.
    / @rayatprabodhini
    ⇒ रयत प्रबोधिनी विषयी अधिक माहितीसाठी संपर्क करा : 9762131361
    ⇒ विद्यार्थ्यांना घडवणं हा रयत प्रोबोधिनीचा सुरुवातीपासूनचचा प्रमुख हेतू आहे. त्यामुळे कुठलीही शंका मनात न बाळगता आमच्यासोबत आमच्या या परिवारात नक्की सामील व्हा !
    धन्यवाद !!
    #mpsc #clerck #typist #skilltest #mpscgroupb #mpscgroupc
    #PSI #STI #ASO #UMESHKUDALE #RAYATPRABODHINI #umeshkudale #rayatprabpodhini

КОМЕНТАРІ • 464

  • @rayatprabodhini
    @rayatprabodhini  Рік тому +21

    t.me/umeshkudale
    अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा

    • @anandmeshram4434
      @anandmeshram4434 Рік тому

      Skill test विषयी आणखी माहिती हवी आहे.

    • @yogeshraut2951
      @yogeshraut2951 Рік тому

      Hello sir contact no dya..

    • @rohanlohar1840
      @rohanlohar1840 Рік тому +1

      Sir contact no dya

    • @rayatprabodhini
      @rayatprabodhini  Рік тому

      @@anandmeshram4434 lavkarch miln jain

    • @Maheshghonge
      @Maheshghonge Рік тому

      Sir clerk la eng 40 or mar 30 pahije.. pn majhyakade mar 30 certificate ahe.. eng 40 exam la gelo nahi.. mg mi eng karavi ki marathi.. eng kelyas pudhe problem yenar ka.. pliz reply sir

  • @NDK1010
    @NDK1010 Рік тому +53

    या कार्यक्रमाबद्दल रयत प्रबोधिनी चे मनापासून आभार ❤❤

  • @nikhilrokade6568
    @nikhilrokade6568 Рік тому +69

    Note
    1) backspace allowed आहे
    २) मराठी/इंग्लिश दोन पैकी एकच करावी लागेल, त्यासाठी आयोग काळजी घेईल, तो पर्यंत वाट बघणे योग्य.
    ३) tax candidates तुम्हाला दोन्ही द्यायच्या आहेत
    ४)clerk ज्यांच्या कडे एकच certificate आहे त्यांनी त्याचीच practise करावी, ज्यांच्या जवळ दोन्ही आहेत त्यानीं जे योग्य आणि comfortable वाटते ती करावी
    ५) skill test ला फक्तं आपण टाइप केलेले keystrokes दिसतात, चूक बरोबर काही दिसतं नाहीं
    6) आयोगाने २०२३ notification मध्ये माराठी इंग्लिश क्लर्क वेगळे केलं नाहीं आहे जे की २३ पूर्वीच्या add मध्ये असायचं. आता एकचं पद आहे ते म्हणजे clerk.

    • @joywithsamarth
      @joywithsamarth Рік тому +1

      Thanks sir

    • @prakashkharate7910
      @prakashkharate7910 Рік тому +6

      माझ्या कडे इंग्लिश and मराठी 30 चे cirtificate आहेत तर मला कोणत्या भाषेचा सराव करावा लागेल....

    • @gauravpise4124
      @gauravpise4124 Рік тому

      दोन्ही पैकी एकच विषयाची टाइपिंग केली तरी चालेल का?

    • @pooja4gadhe884
      @pooja4gadhe884 Рік тому +2

      Thank you sir... Khup important information dilit tumhi.

    • @nikhilrokade6568
      @nikhilrokade6568 Рік тому +1

      @@gauravpise4124 आयोगानं एकच certificate मागितले आहे क्लर्क ला तर ते जे certificate असेल त्याचीच skill घेतील.

  • @mangeshpawar4447
    @mangeshpawar4447 Рік тому +14

    विद्यार्थ्यांची गरज बघून तुम्ही video बनवला त्याबद्दल धन्यवाद ...❤

  • @harshvlogs6466
    @harshvlogs6466 Рік тому +18

    खूप छान.. मुलांना exat ky पाहिजे कशाची जास्त गरज आहे. आसे सहज पणे avelebal करून dily baddal.. रयत che मनापासुन धन्यवाद... Supar उमेश sir🙏🙏👌💯💐💐

  • @govindmatre6676
    @govindmatre6676 10 місяців тому +2

    रयत प्रबोधिनी ❤ कायम रयतेच्या हितासाठीच 🙏🙏🙏🙏🙏

  • @bhappy877
    @bhappy877 Рік тому +24

    जवळपासच्या GCC -TBC center ला जाऊन elearn मध्ये practice करा, म्हणजे स्पीड साठी हेल्प होईल.

    • @anandmeshram4434
      @anandmeshram4434 Рік тому

      Fee किती घेत आहेत ?

    • @bhappy877
      @bhappy877 Рік тому

      @@anandmeshram4434 स्वतः visit करुन बघावं लागेल तुम्हाला.

    • @bharatigaikwad6289
      @bharatigaikwad6289 Рік тому +1

      Sir typing marathi /english donipaiki 1 ch bhashet typing karaychi ka

    • @meenavairale5304
      @meenavairale5304 Рік тому

      दादा सेंटर वाले लोक फीस घेऊन घेतात पण जेव्हा आपण practice kryl a gelo ki regular student ahe tyna bsu द्या वगेरे कारण देऊन वेळ देत नाही

    • @bhappy877
      @bhappy877 Рік тому +1

      @@bharatigaikwad6289 मला same doubt होता.. माहिती प्रमाणे, may b mains apply करतांनाच एक choose करावे लागेल.

  • @aamchasindhudurgaparivar7914
    @aamchasindhudurgaparivar7914 9 місяців тому

    1)Swalpviram chuklyas kiti mark cut hotat?
    2)kiti markachi ahe typing skill test?
    3)merit kadtana purv pariksha,main exam v typing test ya tinhi gunanchi berij keli jate ka? V mg merit kadli jate ka?
    4) main cha final result kadhi lagnar?

  • @rohitdandgavhal7379
    @rohitdandgavhal7379 11 місяців тому +1

    practice केली त दोन्ही सोप्प जाणार पण जर तुम्ही टायपिंग practice करणारच नसाल त दोन्ही अवघडच जाणार बिनधास्त तुम्हाला जे वाटतय ते select करा आणि त्याचा सराव करा मराठी जसे फायदे तसे तोटे पण तसच same इंग्लिशच सुद्धा कोण काय सांगताय यापेक्षा आपल्याला स्वतःला काय
    सोप्प जाईल हा विचार करा.

  • @user-uz1jx9px3e
    @user-uz1jx9px3e Рік тому +8

    सर
    2022ला
    लिपिक टंकलेखक इंग्रजी टायपिंग 31 आणि लिपिक टंकलेखक मराठी 510 टायपिंगला अशा वेगवेगळ्या जागा होत्या.
    आता या 2023ला 7000 जागा आहेत त्याच मराठी आणि इंग्रजी च विभाजन कस आहे
    त्या हिशोबाने मराठी आणि इंग्रजीच कशाचं टायपिंग करायचं ठरवता येईल
    तेवढी माहिती मिळेल का

    • @user-uz1jx9px3e
      @user-uz1jx9px3e Рік тому +1

      याबद्दल माहिती मिळेल का सर

    • @-fo8kx
      @-fo8kx Рік тому +1

      Sir
      Ya vibhajna badal mahiti milel ka

    • @swapnilborde21
      @swapnilborde21 Рік тому +1

      Ha question important ahe..Konitari clarification dila pahije...

  • @mpscaspirants1340
    @mpscaspirants1340 Рік тому +2

    खुपच छान माहीती दिली मनापासुन आभार सर याबद्दल कुणी माहीती सागत नाही

  • @swapnilbarate3985
    @swapnilbarate3985 Рік тому +1

    अप्रतिम व्हिडिओ सर live sichvation सांगितली

  • @ajayrathod4073
    @ajayrathod4073 Рік тому +22

    सर मराठी 30 आणि इंग्लिश 40 आहे तर skill test दोन्ही language मध्ये देता येणार का? की दोनपैकी एकच निवडावे लागेल..?

  • @sampatil7253
    @sampatil7253 Рік тому +3

    सर्वप्रथम...
    रयत प्रबोधिनी परिवाराचे अभर आपण माहिती दिल्या बद्दल...खूप खूप धन्यवाद सर...

  • @BolaShriGuRudev
    @BolaShriGuRudev Рік тому +3

    2023 ला आयोग क्लर्क मराठी क्लर्क इंग्रजी असे वेगवेगळे दोन कट ऑफ लावणार आहे का ?

  • @pranalitagade994
    @pranalitagade994 11 місяців тому

    Thank you sir, khup मह्त्वाचे माहिती दिले sir तुम्ही

  • @ramdasambepwad4306
    @ramdasambepwad4306 2 місяці тому

    Sir typing sathi konkonte subject ghyache 3 peki English 40 Marathi 30 and English 30 40 plz reply 🥺

  • @balajighuge1876
    @balajighuge1876 Рік тому +2

    मराठी टायपिंग बेस्ट आहे

  • @Gyandebaba
    @Gyandebaba 9 місяців тому +1

    सर typing skill test नियम असा आहे की व हे mpsc office मधून सांगण्यात आले आहे . जर तुमचा कडे एकच फक्त मराठी 30 wpm typing certifucate असेल तर तुम्ही फक्त मराठी आणि फक्त मराठी typing skill देऊ शकता तुम्ही english टायपिंग skill test दिली तरी तुम्ही document verification ला disqualify होणार असे mpsc मध्ये सांगण्यात आले आणि फक्त english typing certificate असले तर तुम्ही फक्त english typing skill देऊ शकता . तुम्ही marathi typing skill test देऊ शकणार नाही आणि जरी दिली तर तुम्ही disqualify होणार....sir GR मध्ये सांगितले आहे तुम्ही कोणतीही typing skill test देऊ शकता पण प्रत्येक्षात हे चुकीचे आहे जे typing certificate आहे तीच typing skill test deu शकता असे मला mpsc office मधून सांगण्यात आले आहे .ज्यांचा कडे मराठी आणि english दोन्ही certificate आहे ते कोणतेही typing skill निवडू शकतात...... single certificate असणाऱ्या विद्यार्थीची दिशा भूल झाली आहे त्यांच्यावर अपत्रात होण्याची वेळ आयोगाचा चुकीचा GR मुले आला आहे

  • @deepaliKulkarni-z5l
    @deepaliKulkarni-z5l Рік тому +2

    Donhi certificate astil tari eakch skill test dyavi lagte ka

  • @parijapitambare7311
    @parijapitambare7311 Рік тому +3

    Thnks for sharing for information about skill test...verry useful information..thnks you sir.😊

  • @Ganeshpgopale
    @Ganeshpgopale Рік тому +1

    Nice information sir ❤
    2-2 post ahet sir आपल्याला .. opting out नक्कीच kele asel apan.. bt yavrshi pn form bhrla asel किंव्हा नसेल मेन्स la asal tr कृपया exam deu nka.. नवीन मुलांसाठी सहकार्य kra.. prt prt form bhru nka ya post sathi..

  • @Nayanv11
    @Nayanv11 Рік тому +1

    Khup khup abhari ahe ya video baddal
    Sir
    Typing skill test madhe
    Ism v yamadhun
    Marathi sati konta font use karycha
    Jase
    DVOT-SUREKH
    DVWTT-SUREKH
    konta font asto tithe
    Krupya margdarshan karave

  • @Shraddhap_8599
    @Shraddhap_8599 9 місяців тому

    Sir साधारणपणे किती वेळ lagel पूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी?? अंदाजे किती महिने?? Please

  • @akashkhillare9925
    @akashkhillare9925 Рік тому +11

    Thanks for sharing information about skill test ❤

    • @gauravpise4124
      @gauravpise4124 Рік тому

      दोन्ही पैकी एकच विषयाची टाइपिंग केली तरी चालेल का?

    • @rohitdandgavhal7379
      @rohitdandgavhal7379 Рік тому

      @@gauravpise4124 ho sir chalte. video bgha purn donhi

  • @year2060-g2h
    @year2060-g2h Рік тому +3

    Thanks sir it is very useful. But sound/voice quality is little not good

  • @akshayovhal9453
    @akshayovhal9453 Рік тому +2

    प्रकल्पग्रस्त जर टायपिंग चे प्रमाणपत्र अपलोड केले असेल तर टेस्ट देणे बंधनकारक आहे का? आणि न दिल्यास भरती प्रक्रिया तून बाद होईल का?कृपया सांगा.

  • @vikaswweworld810
    @vikaswweworld810 11 місяців тому +1

    Sir Marathi टायपिंग ३० टायपिंग मशीन वर झाल आहे २०१५ मध्ये तर मला computer वर ty test deta yel ka

  • @harishhoshing
    @harishhoshing Рік тому +3

    Vry informative video
    Thanks sirji..👍💐

  • @manishajondhale6219
    @manishajondhale6219 10 місяців тому

    How innocent and useful explaination thank u soo much sir 😊

  • @MayurChincholkar-q2t
    @MayurChincholkar-q2t 11 місяців тому +1

    Sir mi from bhartanna typing chi Purna mahiti dili ahe pn typ.cert.upload nahit kele tr kahi problem yenar ka

  • @ravindrasirsath4818
    @ravindrasirsath4818 Рік тому +3

    Helpful information.. thank you so much.

  • @pandhri4886
    @pandhri4886 Рік тому +2

    सर मी दीव्याग आहे माझ्याकडे दोन्ही टायपिंग प्रमाणपत्र आहे मराठी आणि इंग्लिश तर मला टायपिंग टेस्ट द्यावी लागेल का sir..

  • @signorgaming
    @signorgaming 7 місяців тому

    Sir marathi aani English typing doganchi exam hoil ka ji nivadali tyachi ch exam hoil plz sanga

  • @year2060-g2h
    @year2060-g2h Рік тому +1

    सर एक प्रश्न आहे skill test ची speed ही आपण साधारणत: typing test certificate ला दिलेल्या speed इतकी असली तर चालेल का ? की त्यापेक्षा जास्त असली पाहिजे? Please reply sir

  • @sanketkate5156
    @sanketkate5156 6 місяців тому

    Sir tax assistant sathi marathi ani english doni skill test dyavi lagte ka konti hi 1 dyavi lagte

  • @ManaGaikwad
    @ManaGaikwad 6 місяців тому

    Sir
    Majhe marathi keystrokes 1700 padtat 10min ani words 230+ ahet. Bt back space ha sadharan 160 paryant jat ahe tsech accuracy hi 94% yete,Tr kahi problem nahi na pass honya sathi?

  • @ykhan9894
    @ykhan9894 Рік тому +1

    English marathi donhi certificate Astana donhi typing chi practice karawi ka fakt ek kele tari chalte ???
    Aanhi English keli tar marathi sathi post asel tar allow krtat ka fakt English wala consider hoto ka nahi?

  • @karunaumare7920
    @karunaumare7920 9 місяців тому

    Thank you both of you sir,,,you give us valuable information🙏

  • @sudhirtadkar344
    @sudhirtadkar344 9 місяців тому

    Sir mrathi typing baddal purn sanga te word complete krna ya sathi K ch use kraych ka te ks aahe

  • @Apr9492
    @Apr9492 6 місяців тому

    सर मराठी टायपिंग साठी
    पुढील शब्द कसे टाईप करावे
    ट्र

    क्त

  • @signorgaming
    @signorgaming 7 місяців тому

    English aani marathi doni typing exam deu shakhato ka

  • @shaileshmaharwade5707
    @shaileshmaharwade5707 8 місяців тому

    सर मराठी टायपिंग साठी कीबोर्ड मराठी मधे राहतो का

  • @kavitamendhe8465
    @kavitamendhe8465 9 місяців тому

    मराठी टायपिंग institute मध्येच करावी लागेल काय sir

  • @krrishjagade
    @krrishjagade 9 місяців тому

    Sir jar mi अमाल type kar ani back sapce use karun अमोल kel tar amol ha शब्द त्रुटी मध्ये गणला जाईल का ❓

  • @SadashivJagtap-h9g
    @SadashivJagtap-h9g Рік тому +6

    माननीय सर माझ्या मिसेसने फक्त मराठी ३० टायपिंग केलेली आहे. ती फक्त मराठीच देऊ शकते की इंग्लिश पण देता येईल. प्रमाणपत्र फक्त ३० चे आहे.

    • @rohitdandgavhal7379
      @rohitdandgavhal7379 Рік тому +2

      marathi fakt

    • @babashinde8450
      @babashinde8450 Рік тому

      माझ्या कडे पण मराठी 30 आहे सर मी कोणता सराव करु

    • @rohitdandgavhal7379
      @rohitdandgavhal7379 Рік тому

      @babashinde8450 fakt marathich karavi lagelna sir jar tumchakad marathi ahe t video bgha sir part 2 ekda tumcha shanka clear hotil ajun

  • @sagaryedave-m4y
    @sagaryedave-m4y 11 місяців тому +1

    Sir, skill test sathi marathi 30 che passage pdf asel tr channel la taka

  • @sachinIngole-mm7ll
    @sachinIngole-mm7ll 9 місяців тому

    सर...आपण जर चुकलो तर रेड मध्ये दिसते का तिथे...आणि जो शब्द टाईप करत आहे...तो yellow madhe येतो का??

  • @YogeshGSargar-xq8hb
    @YogeshGSargar-xq8hb Рік тому +2

    Thanks Rohit SiR & Nikhil SiR 🎉❤

  • @akashjawale7612
    @akashjawale7612 Рік тому +7

    रयत चे खुप खुप आभार!❤💐

  • @komalsananse364
    @komalsananse364 9 місяців тому

    Thank u som much sir mala 100 above marks yetil combine mains la mi start kel pahije ka practice

  • @AmrutaMhetre-w8v
    @AmrutaMhetre-w8v 9 місяців тому

    Thaks sir marathi typing sati konte software ahe

  • @jayashridhande1365
    @jayashridhande1365 11 місяців тому

    Sir mi Typewriter wr exam dilya aahet typing chya computer nahi keyboard vr kuthli easy aahe language Sir tyache classes lavte aani form madhe pn tech takte plz sanga

  • @avdinformation9706
    @avdinformation9706 Рік тому +4

    English 40 aahe aani marathi 30 aahe sir maz tar, practice English, marathi 2 hi pn karaych ka ?? Ki kontahi he 1 karavi lagel ?? Replay 🙏plzz...

    • @rohitdandgavhal7379
      @rohitdandgavhal7379 Рік тому +1

      एकच

    • @PareshGurav-vk8bb
      @PareshGurav-vk8bb Рік тому

      Majha pan same question aahe, pan sir marathi ani english chya jaga divide astat na means english la jaga kami astat ani marathi la jaga jast astat dar veles..skill test pan marathi chya jaga sathi apply kele tari english test dili tari chalel ka

    • @nikhilrokade6568
      @nikhilrokade6568 Рік тому +1

      Notification एक वेळ बघुन घ्या २३ add चे.
      शंका दूर होतील.

  • @pratibhapatil6016
    @pratibhapatil6016 Рік тому +1

    Sir ,, mg practice English chi karu ki Marathi chi karan me kontya skill test la qualify hoin he jase samajel sir
    Please Reply sir🙏🙏

  • @maheshsawant1303
    @maheshsawant1303 Рік тому

    क्रुपया keyboard खरेदी करण्याची link द्यावी किंवा keyboard che model name टाकावी ही नम्र विनंति.

  • @Neha-uk3lf
    @Neha-uk3lf 10 місяців тому

    मी मराठी आणि इंग्रजी दोन्ही सर्टिफिकेट अपलोड केले आहेत

  • @amrapalipanekar3560
    @amrapalipanekar3560 7 місяців тому

    Font Jo dist ahe तसाच राहते ky sir

  • @NAVALKUMARCHINTARE
    @NAVALKUMARCHINTARE Рік тому +1

    Sir दोन्ही भाषेत स्किल test द्यावा लागणार की एकाच भाषेत

  • @tahirmaner4900
    @tahirmaner4900 10 місяців тому +1

    Sir backspace allow aahe ka?

  • @DilipBhandare-u4c
    @DilipBhandare-u4c 5 місяців тому

    सर‌ निकाला नंतर‌ किती कालावधी ‌मिळतो सर

  • @Maddyavhad001
    @Maddyavhad001 9 місяців тому

    Sir after mains slection jr skill test clear keli tr selection hotach ka document verification sathi ki tyanantr pn jast candidate astil tr mains cha score vicharat ghetat?

  • @udaysonar941
    @udaysonar941 Рік тому +3

    Thanks you rohit sir and nikhil sir

  • @riddhinagpure2361
    @riddhinagpure2361 9 місяців тому

    Sir maza typewriter vr zala ahe tri pn skill test computer vr ch honar ka ?

  • @karunaumare7920
    @karunaumare7920 9 місяців тому

    Sir passage screen vr/ monitor var disat asto ka,,,

  • @vishalpatil1440
    @vishalpatil1440 11 місяців тому

    Sir माझ्याकडे मराठी टायपिंग आहे तर मी इंग्लिश मध्ये टेस्ट देऊ शकतो का.. कारण काही ठिकाणी हो म्हणता आणि काही ठिकाणी नाही...

  • @shrigurudevdatta9895
    @shrigurudevdatta9895 6 місяців тому

    Mobile वर practice कशी करावी

  • @rajeshmeshram6882
    @rajeshmeshram6882 10 місяців тому

    Nagpur adhiveshan madhe 27/11/2023 la typing test kashi hoel ??? Please replay sir

  • @Supisarv3198
    @Supisarv3198 9 місяців тому

    सर qualify honyasathi kiti shabd type kele pahije english sathi

  • @KokilaNarekar
    @KokilaNarekar Рік тому +1

    सर ...मुख्य परीक्षा करता पुन्हा फॉर्म भरायचा आहे का

  • @shelkesanjivani146
    @shelkesanjivani146 9 місяців тому

    Sir English typing sathi laptop mdhe konte app use karayche...
    Ani English che aayog chya passage chi pdf kuthe milel

  • @appstutorial5371
    @appstutorial5371 Рік тому +5

    सगळ सांगितलं सर पण टेस्ट च्या वेळेला चुकलेले Backspace waprun correct karta येते काय...म्हणजे backspace live test chya वेळेला on असते काय...

    • @nikhilrokade6568
      @nikhilrokade6568 Рік тому +2

      असतो backspace allowed.

    • @Saiii30502
      @Saiii30502 Рік тому

      @@nikhilrokade6568 sir laptop mdhe ism6 software download krun practice krta yeil ka? Kahi error nahi na yenar

    • @nikhilrokade6568
      @nikhilrokade6568 Рік тому +1

      @@Saiii30502 कसा येईल?
      फक्तं keyboard लावून प्रॅक्टीस करावी.

  • @avanijr.kg-c2064
    @avanijr.kg-c2064 Рік тому

    Pn adhi mains mdhun select krun mg typing hote ki ....सगळ्यांची mains +typing honar

  • @vts6821
    @vts6821 9 місяців тому

    Sir English typing sathi konte software waprayche laptop varti? Please reply

  • @govindbarhate3661
    @govindbarhate3661 9 місяців тому

    Thank You Rayat team

  • @kaverikhade10
    @kaverikhade10 Рік тому +1

    Sir jaga matter kartat ka.......skill test choice karnyasathi........

  • @sayyed-bv6uv
    @sayyed-bv6uv Рік тому +3

    Thank you so much very useful lecture for us🙏🙏

  • @amolraut8992
    @amolraut8992 Рік тому

    Sir,mpsc clerk mains madhe doni typing chi exam dyawa lagto ki option choose karawa lagto kontehi ek,,,

  • @pa5276
    @pa5276 10 місяців тому

    वेळ किती मिळतो English 400 words साठी?

  • @shelkesanjivani146
    @shelkesanjivani146 11 місяців тому

    Hii sir...
    Te 3n keyboard sangitle aahet त्यांचे nav sanga na plz

  • @MadhurasSwadRecipes
    @MadhurasSwadRecipes Рік тому

    Sir mag cleark sathi konti tying karavi...Marathi ya English..
    Ka both chi practice karavi...

  • @amolkokate4018
    @amolkokate4018 Рік тому

    Mpsc clerk sathi Marathi typing aste ki English sir
    Typing test computer var hote ki junya typewriter var

  • @PradnyaJadhav-s8w
    @PradnyaJadhav-s8w 11 місяців тому

    Sir apan form mdhe eng test sathi choose kel tr aayog tich test ghenar na

  • @rahulh5218
    @rahulh5218 Рік тому +2

    Sir इंग्लिश च कटऑफ जास्त असतो आणि मराठी चा कमी लागतो...तर काय prefer करावं? Confusion ahe sir please 🥺

    • @nikhilrokade6568
      @nikhilrokade6568 Рік тому +1

      २०२३ combined add ला कूठे मराठी इंग्लिश जागा दिल्या आहेत, फक्तं clerk च उल्लेख आहेत.

    • @_D_FOR_DADU
      @_D_FOR_DADU Рік тому

      Same question🙋

  • @viratkohlimyworld1427
    @viratkohlimyworld1427 11 місяців тому

    Mains नंतर किती दिवसा नी skill test असते

  • @tusharshewale5305
    @tusharshewale5305 Рік тому

    Sir typist sathi kuthalya language madhe skill test dyachi. Hya sathi option deta la aayog

  • @sudarshanTulse-gy2po
    @sudarshanTulse-gy2po Рік тому +2

    Clerk sathi Marathi ani English donhi typing exam hote ka... Ki fakt ekch kontahi vishy chi hote

    • @nikhilrokade6568
      @nikhilrokade6568 Рік тому

      Clerk ला एकच आणि tax ला दोन्हीं

  • @ManaGaikwad
    @ManaGaikwad 9 місяців тому

    Sir
    1) marathi typing mobile vr karu shkto ka ?
    2) konta app ?
    Thank you..

  • @ravipowar1856
    @ravipowar1856 11 місяців тому

    मुख्य नंतर किती दिवसात स्किल टेस्ट होईल

  • @BolaShriGuRudev
    @BolaShriGuRudev Рік тому

    Clerk mains. नेहमीप्रमाणे दोन कट ऑफ लागतील का ? सर्व मुलांनी कोणती प्रॅक्टिस करावी.... माझ्याकडे इंग्लिश सर्टिफिकेट आहे तर मी मराठी क्लर्क जागेसाठी पात्र असेल का?

  • @CK-bj7lp
    @CK-bj7lp 11 місяців тому

    Hi sir mi प्रकल्पग्रस्त आहे .माझेकडे दोन्ही टायपिंग आहेत .जर मी skill test दिली आणि disqulify झालो तर मला नंतर दोन वर्षे मध्ये skill test देता येईल का? का बाहेर काडले जाईल.

  • @aniketshinde8373
    @aniketshinde8373 Рік тому

    Doni English marathi skill test dyavi lagte ka???

  • @avinashpatil2338
    @avinashpatil2338 11 місяців тому

    Low vision la Typing Tes dyavi lagel ka

  • @gajanangarud4772
    @gajanangarud4772 Рік тому +1

    Sir mobile la key bord connect karun gharich practice karun possible hou shalt ka

    • @nikhilrokade6568
      @nikhilrokade6568 Рік тому

      करू शकता, पान कमीत कमी एक्साम पूर्वी तरी pc वर करावं लागेल मग .

  • @vinodkadpatil6678
    @vinodkadpatil6678 Рік тому +9

    सर मी कलर्क ची pre पास झालो मला एक प्रश्न पडला आहे कि मी english 40 आणि मराठी 30दोन्ही ही आहे पण skill test द्यायची असेल तर दोन्ही ही test द्यावी लागेल का..

  • @aamchasindhudurgaparivar7914
    @aamchasindhudurgaparivar7914 9 місяців тому

    10.48 key depression mhanaje kay sir?

  • @Politicspe_withVP
    @Politicspe_withVP 9 місяців тому

    Sir Backspace use Karu shkto ka apan

  • @nishasonawane3177
    @nishasonawane3177 10 місяців тому

    Remaitn Marathi select kel ki start ch option click nahi hot sir

  • @sharadpawar4596
    @sharadpawar4596 Рік тому +3

    Thanks Rayatprabodhani❤

  • @learnwith0030
    @learnwith0030 Рік тому

    sir clerk sathi maz pun 30th marathi ani 30/ 40th English ahe tar mala mi konty subject English ki marathi chi practice karu
    exam madhya konty subject chi dyavi marathi ka English ka donhi