म्हाळसा म्हणे देवाला मान करावा मान मी नाही बोलले तुमच्या गळ्याची आण गं जी जी दाजी रं जी हे गाण पण जुन आहे हे सुदधा श्रोत्यांना ऐकायला मिळाले तर खूप छान वाटेल .👌👌
मस्त आकाश दादा गाणं मनाला भिडणारे गाणे ahe खरंच हा ते 30 कोटी चा देवाचा देव मल्हार मार्तंड तुमच्या सदैव पाठीशी राहील🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 येळकोट येळकोट जय मल्हार🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मित्रा, खंडेरायाच्या पारंपारिक गाण्यानं (पद)मन प्रसन्न झाले संपूर्ण टिम चे अभिनंदन पण एक विनंती आहे की दावलमालिक बाबा व कानिफनाथ बाबांचे पारंपारिक पद तुझ्या आवाजात ऐकायला मिळाले खुप धन्यता वाटेल
मल्हार म्युझिक लाईफ प्रस्तुत निर्माता प्रविण बल्लाळ यांनी पारंपरिक मल्हारी पद मल्हार भक्तासाठी घेऊन आल्या बद्दल हार्दिक अभिनंदन तसेच महाराष्ट्राचे जादुई आवाजाचे बादशहा आकाश शिंदे यांच्या आवाजात सुंदर अप्रतिम ध्वनिमुद्रित केल्या बद्दल हार्दिक अभिनंदन सुंदर अप्रतिम सेवा सादर केली आहे सर्व टीमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे क्या बात है🎤🎼🎹🎶🎤🎼🎹🎶🎤🎼🎹🎶🎤🎼🎹🎶🎤🎼🎹🎶🎤🎼🎹🎶
@@MalharMusicLife Namaskar🙏Jai Shiv Malhar😊🙏 Ek vinanti ahe, jar apan junyaa chal riti var je dev ani devinche pad ahet (jase udaharan Somavati Malhari pad) ase sarva pad punha navin awajat ghetle tar khup chaan hoil. Lokanna aaj tumcha swar ani gaane khup awadtat ahet. Tasech jar purviche pad navin awajat ghetle tar apli sanskruti japun rahnar kayamchi.🙏💐
सहा महिने येती सोमवती मल्हार गेले अंघोळीला त्या कर्हामाईला हो रामा हो राघोबा दाजी देव गडाखाली उतरल चौकात आला माणिक चौकात आला हाक मारी होळकरा ला हो रामा हो राघोबा दाजी काठी आली होलमाची मंडळी जमली खैर्याची झाली अंघोळ देवाची रामा हो राघोबा दाजी ज्याचा मान त्याला बोलवण करा नाईकाला उजवा खांदा पालखीला रामा हो राघोबा दाजी भानामती मुरळी हिनं काय भंडारा उधळीला नंगर खुडाशी लावला हो रामा हो राघोबा दाजी सहा महिने येती सोमवती मल्हार गेले अंघोळीला त्या कर्हामाईला हो रामा हो राघोबा दाजी
सांगना देवी माझ्या भावाला तु भावाला सुखी आहे माझ्या गावाला सासरा माझा बापा परी सासु माझी आई खरी बघती माझ्या जिवाभावाला ती भावाला सांगना देवी माझ्या भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला दिर माझा भावा समान ननंद माझी बहिणी प्रमाण दुख कळत माझ जावला माझ्या जावला सुखी आहे मी माझ्या गावाला कुंकू जोडव काळ मनी मायाळुग माझा घनी तोच आधार आहे ग जिवाला माझ्या जिवाला सांगना देवी माझ्या भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला माहेर जस तस सासर सौरालाला न लागो नजर तुच माऊली आमच्या दैवाला ग दैवाला सुखी आहे ग माझ्या गावाला सांगना देवी माझ्या भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला
येळकोट येळकोट जय मल्हार एकदम भारी आकाश भाऊ
आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | खंडेराव महाराज कि जय | येळकोट येळकोट जय मल्हार | सदानंदाचा येळकोट
Lll
@@MalharMusicLife 🌺🌺🌺🌺
@@MalharMusicLife to rrrt please
@@MalharMusicLife मला गायनाचि खुप आवड आहे जर संधी मिळेल का
कोण कोण आकाश भाऊ च्या गाण्याची वाट बघते आहे त्यांनी लाईक करा | खंडेराव महाराज कि जय
👍👍👌
👍👍
👍👍
Jai Malhar
🙏🙏👌👌👌👌👌🔥❤
म्हाळसा म्हणे देवाला मान करावा मान
मी नाही बोलले तुमच्या गळ्याची आण गं जी जी दाजी रं जी
हे गाण पण जुन आहे हे सुदधा श्रोत्यांना ऐकायला मिळाले तर खूप छान वाटेल .👌👌
शिवमल्हार येळकोट येळकोट घे 🙏🙏🙏💛💛
आज आहे सोमवती अमावस्या आणि गाणे ऐकतोय खुप भारी वाटतंय अंगावर काटा आला... येळकोट येळकोट जय मल्हार...💛
yekot yelkot jay malhar
मस्त आकाश दादा गाणं मनाला भिडणारे गाणे ahe खरंच हा ते 30 कोटी चा देवाचा देव मल्हार मार्तंड तुमच्या सदैव पाठीशी राहील🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 येळकोट येळकोट जय मल्हार🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
33 कुटी
मित्रा, खंडेरायाच्या पारंपारिक गाण्यानं (पद)मन प्रसन्न झाले संपूर्ण टिम चे अभिनंदन पण एक विनंती आहे की दावलमालिक बाबा व कानिफनाथ बाबांचे पारंपारिक पद तुझ्या आवाजात ऐकायला मिळाले खुप धन्यता वाटेल
M
2:53
अगदी मनापासून सांगतो तुमच्या आवाजाला तोड नाही दादा
खुपच सुंदर मनमोहक आवाज आणि गायन
जय मल्हार ❤️
आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | खंडेराव महाराज कि जय | येळकोट येळकोट जय मल्हार | सदानंदाचा येळकोट
एकदम झकास आकाश भाऊ नादखुळा😘😘😘💛💛💛ठेक्यात गाणं
आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | खंडेराव महाराज कि जय | येळकोट येळकोट जय मल्हार | सदानंदाचा येळकोट
Ly kadak bhau 1 no 👌👌👌
यळकोट यळकोट जय मल्हार 🚩🚩🚩🚩🚩
जुनी गाणी पाठवा ।
तोड नाही या गाण्याला💐👍
2021 ची 6 तारखीला सोमवती ए मी आज हे गान एकतो ए कडडक
आंगाला काटेच आले.
आज पण सोमवती आहे मी हे गाणे ऐकले
मल्हार म्युझिक लाईफ प्रस्तुत निर्माता प्रविण बल्लाळ यांनी पारंपरिक मल्हारी पद मल्हार भक्तासाठी घेऊन आल्या बद्दल हार्दिक अभिनंदन तसेच महाराष्ट्राचे जादुई आवाजाचे बादशहा आकाश शिंदे यांच्या आवाजात सुंदर अप्रतिम ध्वनिमुद्रित केल्या बद्दल हार्दिक अभिनंदन सुंदर अप्रतिम सेवा सादर केली आहे सर्व टीमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे क्या बात है🎤🎼🎹🎶🎤🎼🎹🎶🎤🎼🎹🎶🎤🎼🎹🎶🎤🎼🎹🎶🎤🎼🎹🎶
आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | खंडेराव महाराज कि जय | येळकोट येळकोट जय मल्हार | सदानंदाचा येळकोट
येळकोट येळकोट जय मल्हार सदा नंदाचा येळकोट. जय मल्हार!
1नंबर गाणं.keep it bro
आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | खंडेराव महाराज कि जय | येळकोट येळकोट जय मल्हार | सदानंदाचा येळकोट
एकच नंबर आकाश भाऊ अंगावर काटा आणणारे गायन धन्यवाद
लय भारी आकाश भाऊ
पारंपारिक पदाची गोडी नव्या ढंगात त्याच ठेवणीत देऊन मल्हार भक्तांना एक सुखद अनुभुती आपण दिलीत आभार 🙏🏻
मनापासून धन्यवाद | आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहूद्या
आज सोमवती अमावस्या आहे आणि मी हे गाणे ऐकत आहे
Aakash bhau ek dum kdk
Awesome brother
खुपच छान
आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | खंडेराव महाराज कि जय | येळकोट येळकोट जय मल्हार | सदानंदाचा येळकोट
यळकोट यळकोट जय मल्हार..जागरण गोंधळ आहे असं वाटलं गाणं ऐकताना...❤❤
आस सोमवतीची यळकोट यळकोट जय मल्हार
गाणं एकदम छान 🕉
यळ्ळकोटी मार्तंडा यळ्ळकोटी 🚩
यळ्ळकोटी सदाशिवा यळ्ळकोटी !! 🙏 !!
यळ्ळकोटी मार्तंडा यळ्ळकोटी 🚩
यळ्ळकोटी सदाशिवा यळ्ळकोटी !! 🙏 !!
खरच खूप छान आहे आवाज आकाश दादाचा
आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | खंडेराव महाराज कि जय | येळकोट येळकोट जय मल्हार | सदानंदाचा येळकोट
जय मल्हार मार्तंड 😍😇🔥🔥🔥🔥💐💐💐💐💟🙏🏻🥳🥳🥳🥳🥳🥳
आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | खंडेराव महाराज कि जय | येळकोट येळकोट जय मल्हार | सदानंदाचा येळकोट
यळ्ळकोटी मार्तंडा यळ्ळकोटी 🚩
यळ्ळकोटी सदाशिवा यळ्ळकोटी !! 🙏 !!
अप्रतिम आकाशजी खूपच छान
आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | खंडेराव महाराज कि जय | येळकोट येळकोट जय मल्हार | सदानंदाचा येळकोट
Jay Malhar yak no avaj kya bat he akash 🔥🔥🔥
आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | खंडेराव महाराज कि जय | येळकोट येळकोट जय मल्हार | सदानंदाचा येळकोट
जय शिव मल्हार 🥰 best composing 🎶 best singing🎵🥰 मल्हारी असाच सदैव पाठीशी राहू देत Ghoongarya ✌️ ✌️ proud of you🔥😘😘🔥
आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | खंडेराव महाराज कि जय | येळकोट येळकोट जय मल्हार | सदानंदाचा येळकोट
@@MalharMusicLife Namaskar🙏Jai Shiv Malhar😊🙏
Ek vinanti ahe, jar apan junyaa chal riti var je dev ani devinche pad ahet (jase udaharan Somavati Malhari pad) ase sarva pad punha navin awajat ghetle tar khup chaan hoil. Lokanna aaj tumcha swar ani gaane khup awadtat ahet. Tasech jar purviche pad navin awajat ghetle tar apli sanskruti japun rahnar kayamchi.🙏💐
सब दुनियेचा आधार साहेब मल्लुखान महाराज हिरा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹god bless you all😘😍
जय मल्हार. 🙏🙏लई भारी भाऊ एकच नं.🙏🙏
आकाश भाऊ खुप छान गान ..जुन्या गाण्यांना उजाळा देताय छान वाटल .मल्हारमय शुभेच्छा भाऊ..
🕉️ जय मल्हार 🕉️
सहा महिने येती सोमवतीला जय मल्हार
या कडे पठार वस्तीवर गाणे❤
सहा महिने येती सोमवती मल्हार गेले अंघोळीला
त्या कर्हामाईला हो
रामा हो राघोबा दाजी
देव गडाखाली उतरल चौकात आला
माणिक चौकात आला
हाक मारी होळकरा ला हो
रामा हो राघोबा दाजी
काठी आली होलमाची
मंडळी जमली खैर्याची
झाली अंघोळ देवाची
रामा हो राघोबा दाजी
ज्याचा मान त्याला
बोलवण करा नाईकाला
उजवा खांदा पालखीला
रामा हो राघोबा दाजी
भानामती मुरळी हिनं काय भंडारा उधळीला
नंगर खुडाशी लावला हो
रामा हो राघोबा दाजी
सहा महिने येती सोमवती मल्हार गेले अंघोळीला
त्या कर्हामाईला हो
रामा हो राघोबा दाजी
येळकोट येळकोट जय मल्हार
सदानंदाचा येळकोट❤
कडक
आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | खंडेराव महाराज कि जय | येळकोट येळकोट जय मल्हार | सदानंदाचा येळकोट
जय मल्हार जय लहुजी
आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | खंडेराव महाराज कि जय | येळकोट येळकोट जय मल्हार | सदानंदाचा येळकोट
वा अप्रतिम
जय मल्हार
✨️ Jay malhar ✨️
🥰 Bhari akash dada🥰
आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | खंडेराव महाराज कि जय | येळकोट येळकोट जय मल्हार | सदानंदाचा येळकोट
🙏🔥💐💛 येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🔥💐💛💥💥💥
आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | खंडेराव महाराज कि जय | येळकोट येळकोट जय मल्हार | सदानंदाचा येळकोट
पिंटू भाऊ कडेपठार च पारंपरिक गीत काढा
लय भारी गाणं आहे
Kya Baat Hai Dada
आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | खंडेराव महाराज कि जय | येळकोट येळकोट जय मल्हार | सदानंदाचा येळकोट
1no Akash bhau
खरचं आकाश भाऊ मस्त ❤️😘
आकाश भाऊ खूप छान आवाज ...गीताची मांडणी खूप छान...आवाजात खूप गोडी आहे...जय मल्हार
🙏🙏 यळकोट यळकोट जय मल्हार 🙏🙏
जय मल्हार 🙏🙏🙏
आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | खंडेराव महाराज कि जय | येळकोट येळकोट जय मल्हार | सदानंदाचा येळकोट
आकाश दादा एक नंबर तुमच्या आवाजाला तोड नाही ✌️... सलाम तुमच्या कार्यला 💯
एकदम भारी ईईईईईईईईई,जेजुरात कर्हामाईच्या..घेर्यात गेलेगत वाटते...📢💯👌👌👌🚩🚩🚩🚩🙏🙏🙏😊
येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट
ओम नमो शिवाय ॐ नमः शिवाय,जय, मल्हार
मल्हार बोळा जिवेचा जिवाळा ♥️💟
एकदम भारी भाऊ 🙏
येळकोट येळकोट जय मल्हार
मनापासून धन्यवाद | आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहूद्या
आकाश भाऊ सगळेच गाणे भारी हे तुझे ऐकच नंबर 👌
Pintu bhau aani Akash dada ekatr mhanalyavr nad Khula honarach na ❤❤❤ Jai Malhar sarv tim la💛💛
खुप छान
जय मल्हार 🙏🏻🙏🏻💐💐
मनापासून धन्यवाद | आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहूद्या
Waiting ✌️✌️🥰
आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | खंडेराव महाराज कि जय | येळकोट येळकोट जय मल्हार | सदानंदाचा येळकोट
जय मल्हार 👌
खुप खुप छाण ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉
सांगना देवी माझ्या भावाला
तु भावाला सुखी आहे माझ्या गावाला
सासरा माझा बापा परी सासु माझी आई खरी
बघती माझ्या जिवाभावाला
ती भावाला
सांगना देवी माझ्या भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला
दिर माझा भावा समान ननंद माझी बहिणी प्रमाण
दुख कळत माझ जावला
माझ्या जावला सुखी आहे मी माझ्या गावाला
कुंकू जोडव काळ मनी
मायाळुग माझा घनी
तोच आधार आहे ग जिवाला
माझ्या जिवाला
सांगना देवी माझ्या भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला
माहेर जस तस सासर
सौरालाला न लागो नजर
तुच माऊली आमच्या दैवाला
ग दैवाला
सुखी आहे ग माझ्या गावाला
सांगना देवी माझ्या भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला
यळकोट यळकोट जय मल्हार सदानंदाचा यळकोट मार्तंड भैरवाच्या नावानं चांगभल हरहर महादेव🙏🙏
खूप छान 🎉🎉
एक नंबर आहे ✨💛💛💛💛
सोमवती आमावस्या निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा 🙏 शिव मल्हार 🙏
Jay malhar
आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | खंडेराव महाराज कि जय | येळकोट येळकोट जय मल्हार | सदानंदाचा येळकोट
आकाश शिंदे तीम्ही खंडोबा ची कथा रेकोर्ड करा ना
येळकोट येळकोट जयमल्हार
Mast akashbhau👍
खुप छान लेखनि आहे आकाश दादा काय गाण आहे यकच नंबर
जय मल्हार
व्वा आकाश भाऊ एक नंबर
मस्त येळकोट येळकोट जय मल्हार
येळकोट येळकोट जय मल्हार
येळकोट येळकोट जय मल्हार 🚩
❤ येळकोट येळकोट जय मल्हार ❤❤
🙌👌❤️ खूप छान ❤️ 👌🙌
एक नंबर
🙏Jay Malhar🙏
आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | खंडेराव महाराज कि जय | येळकोट येळकोट जय मल्हार | सदानंदाचा येळकोट
येडाबाईचे गाणे कडक आवाजात लावा आकाश शिंदे भाऊ
एक नंबर आवाज आहे..!!असेच गाणे परत आजून यायला पाहिजे.👌
खुप छान अनुभुती दिली
Jay MLhar🙏🏻🔱🚩
Jay malhar kup sudar aavaj pan 1 no 🙏
आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहूद्या | खंडेराव महाराज कि जय | येळकोट येळकोट जय मल्हार | सदानंदाचा येळकोट
Akash bhau 1ch number
jay malhar
Jabardast gayla bhau ..... ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️Jay malhar 🚩🚩
एकच नंबर भाऊ नमस्कार
भाऊ मी रोज गाणं ऐकतो मन प्रसन्न राहत..🚩
सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🌹🌹🌹🌹🙏🏻🌹🌹🌹🌹खूप छान आहे दादा तुमचा आवाज. येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤
एकच नंबर... जय मल्हार.
Aakash lay kadak gan majhya ghari jagran gondhla he gan hot
1च् नंबर
शिव मल्हार ❤️
मलुखान महाराज की जय 🙏🙏