अकेला देवेंद्र क्या करेगा..म्हणत डिवचलं तेच फडणवीस एकामागोमाग एक विकेट कसे काढतायंत? Fadnavis VS MVA

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 лют 2022
  • नवाब मलिकांच्या अटकेमुळे देवेंद्र फडणवीस खूपच चर्चेत आलेत. याचं कारण फडणवीसांनी मलिकांना टप्प्यात आणलं आणि त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला, आता फडणवीसांनी फक्त मलिकांचाच करेक्ट कार्यक्रम केला का...तर असं नाहीये. नीट विचार केला तर अख्ख्या महाविकास आघाडीलाच फडणवीस पुरुन उरलेत. १०६ आमदार घरी बसवले, अकेला देवेंद्र क्या करेगा असं फडणवीसांना डिवचण्यात आलं होतं पण तेच फडणवीस ठाकरे सरकारच्या मंत्र्यांची एकामागोमाग एक अशी विकेट काढतायत. (Aniket Anchor) All political parties should support ED’s investigations: Devendra Fadnavis on Nawab Malik’s arrest. MVA government should ask Nawab Malik to resign: Fadnavis. Maharashtra: Devendra Fadnavis says Nawab Malik purchased land with help of underworld. BJP's Devendra Fadnavis' 'Dawood link' attack on Nawab Malik arrest in Maharashtra.
    Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat
    #lokmat #maharashtra #political #news #today

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @narendrapolekar6820
    @narendrapolekar6820 2 роки тому +196

    फडणवीस साहेब,
    महाआघाडी ला एकटे पुरुन उरेलत,
    अभ्यासू व्यक्तिमत्त्व,एकच फडणवीस साहेब.

    • @rajadon2071
      @rajadon2071 2 роки тому

      🎉🎉👌👌

    • @vijaygosavi2963
      @vijaygosavi2963 2 роки тому

      शेवटचा कार्यक्रम फडणवीस चा होणार जगातील कुठलीच शक्ती येऊ शकणार नाही

    • @chhatrappabirajdar1059
      @chhatrappabirajdar1059 2 роки тому

      @@vijaygosavi2963 हो ते पण जे पंढरपूर मध्ये कार्यक्रम केले. काकांचा जीवावर जगणारे....

    • @nandkishorjoshi2082
      @nandkishorjoshi2082 2 роки тому +1

      @@vijaygosavi2963 फडणवीस लय भारी माणूस,

    • @garryn9568
      @garryn9568 2 роки тому

      Mazya hati ED dya mi saglya BJP la ata takto

  • @dattatraybhabad825
    @dattatraybhabad825 2 роки тому +251

    विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सक्षम पणे ठाम राहून नादच केला पण वाया नाही गेला

    • @krishnavet504
      @krishnavet504 2 роки тому +3

      बरोबर

    • @RAMESHDBORDE
      @RAMESHDBORDE 2 роки тому +3

      देवेंद्र फडणवीस खरा आणि सच्चा राजकारणी असेल तर त्यानं स्वतःचे कारनामे उघड करून मग दुसऱ्याचे काळे धंदे उघडे पाडायचे!सत्तेसाठी हापपलेला राजकारणी सोबतीला केंद्राची नालायक ईडी, सीबीआय सारखी खंडणी खाणारी चोर आणि इमान विकली गेलेली पांढरपेशी नोकरदार राष्ट्रद्रोही !😢😢😢😢😢😢😢😢😢💐💐💐💐

    • @user-mz9xx7qu9o
      @user-mz9xx7qu9o 2 роки тому

      @@RAMESHDBORDE 😂😂😂 national chor party chamche
      Khangress murdabad

    • @user-mz9xx7qu9o
      @user-mz9xx7qu9o 2 роки тому

      @@RAMESHDBORDE ata Jail madhech mantrimandal meeting ghyawi lagel maha vinash aghadila 😂😂

    • @mukeshnagawade2218
      @mukeshnagawade2218 2 роки тому +1

      @@RAMESHDBORDE saheb ncp / shivsena /congres sagle thakle kunalahi
      kahi milale nahi.
      shodhana stet government polic, ats, Cid aahe ki....

  • @mohankambari2075
    @mohankambari2075 2 роки тому +115

    फडणवीस खरोखर खुप अभ्यासू नेते आहेत यात शंखा नाही

  • @pgnpgn8218
    @pgnpgn8218 2 роки тому +208

    आम्ही कट्टर शिवसैनक होतो पण आता आजिबात नाही. फुकट गेली आमची मत सेनेसाठी .

    • @anu3798
      @anu3798 2 роки тому +5

      Mi pan bjp wale hoto.. Pan bjp chi rada radi pahun ata punha senelach sath deu.. Kuthe munde mahajan wali bjo kuthe he bhrast, gunehgar wali bjp

    • @fasterfene9849
      @fasterfene9849 2 роки тому +32

      @@anu3798 निदान 100 कोटींची वसुली करत नव्हते...अंबानीच्या घरासमोर जिलेटीन ठेवत नव्हते... बॉम्बस्फोटाच्या आरोपींबरोबर सम्बध नव्हते....घोटाळेबाज नव्हते.... मराठा आरक्षण दिल होतं ..... शेतकऱ्यांना मदत दिली होती...जलयुक्त शिवार राबवला होता....मुंबई मेट्रो सुरू होणार होती .....आणि मुख्य म्हणजे हिंदूंच्या पाठराखण केली होती

    • @user-fg7qz8wn9v
      @user-fg7qz8wn9v 2 роки тому +21

      मी पण कट्टर शिवसैनिक होतो...
      पण आता उध्वस्त शरूद्दीन इटलीवाले गेले खड्ड्यात

    • @anu3798
      @anu3798 2 роки тому +1

      @@fasterfene9849 100 koti kay 😂😂😂 ithe rajyache hazaro koti kendracha buda khali dabun padliye tu kuthe he chillar mojtoy😂😂je kahi dant katha varti mojliy jhandya te courtat siddh nahi jhalet.. Aarop lavnyat ani siddh karnyat zameen asman cha fark ahe leka.. Ja jaun pogo channel lav ani cartoon bagh leka..ani kuthla hindutva iftari la pahilya pangtit mutton todaycha sangto ani ganpati la ghari ghusun maarhaan karayla sangto.. 😊😊amcha hindutva karmat ahe bogus nahi

    • @anu3798
      @anu3798 2 роки тому +2

      @@user-fg7qz8wn9v amhi pan hindutva sathi bjp la sath dilela. Pan gele khaddyat mehbuba janta talibani..
      Jay balasaheb
      Jay shivsena
      Jay ho thackeray sarkar🚩🚩🚩
      Ed, cbi, nia, ncb, mjtp lagli line it tari pan sarkar padta yeina. 😁😁garaj padli tar somalia, syria, taliban pan anun bagha 😊

  • @diplomatricsby_ganeshsolan4362
    @diplomatricsby_ganeshsolan4362 2 роки тому +104

    फडण 20...हे एकमेव असे नेते आहेत त्यांना 5 year cm राहून सुद्धा kaslyas भ्रष्टाचार प्रकरणाचा आरोप सुद्धा कोणी केला nhi.. महाराष्ट्र चा नेता असावा तो म्हणजे एकमेव fadn 20.

    • @akshadapansare6523
      @akshadapansare6523 2 роки тому +4

      Kendrat satta ahe mhanun fadavanis maja martoy

    • @avantikawarekar9649
      @avantikawarekar9649 2 роки тому

      M kendrat mah Vikas aaghadi ne yeun dakhavave

    • @akshadapansare6523
      @akshadapansare6523 2 роки тому +2

      @@avantikawarekar9649 yeil na 2024 madhe.

    • @mnk1964
      @mnk1964 2 роки тому +2

      @@akshadapansare6523ताई फक्त स्वप्न बघा २०२४ ची. केंद्रात तर सोडा, राज्यात पण सत्ता जाणार....

    • @akshadapansare6523
      @akshadapansare6523 2 роки тому +2

      @@mnk1964 bjp ne Pan 60 years swapn baghitle hote Dada ata kuthe aliye bjp. Gas silendar ata 2000 rupaye honar ahe double ne vadhnar ahe mhanun bjp 2024 nahi yenar

  • @SanjayChauhan-rl1oq
    @SanjayChauhan-rl1oq 2 роки тому +89

    Yes फडणवीस साहेबांनी या सते साठी लाचार सरकार चे वाभाड़े काढले👍👌

  • @amoldandwate7099
    @amoldandwate7099 2 роки тому +117

    ग्रेट देवेंद्र फडणवीस सर

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 2 роки тому +85

    छ्त्रपती शिवरायांचा खरा मावळा म्हणजे देवेंद्र बाकीच्यांनी स्वतःबद्दल अभ्यास करावा

    • @dwaitastroguru5187
      @dwaitastroguru5187 2 роки тому

      देवेंद्र आणी मावळा हसण्यासारखेच आहे। मावळे तलवार चालवतात व स्वतः लढतात। कोनाच्या भरोशावर उड्या मारीत नाही।

    • @mandarchavan2319
      @mandarchavan2319 2 роки тому

      Chatrapati cha mavla etka lachar navta kevha...magun var karnara...radnar..to fakt tarbuj ahe ...ugach Mavlyancha apman naka karu

  • @sanjaymalaye8530
    @sanjaymalaye8530 2 роки тому +101

    दाऊद पवार मलीक हे नातं आजचे नाही। हे कोणाला माहीत नाही। असे नाही। ज्याच्याकडे ताकद आणि पैसा आहे त्याच्याकडे न्याय झुकतो । हे दिवस संपत आले असे वाटते। BJP ने ही ताकद सोसिएल मीडिया मार्फत सामान्य माणसापर्यंत पोहोचविली।। धन्यवाद। । देशाच्या गद्दार ना पाहिले संपवा। हीच विनंती।

  • @jagannthgite3937
    @jagannthgite3937 2 роки тому +44

    फडणवीस हा एकदम खरा आणि दमदार माणूस आहे. नवाब मलिक देश द्रोही आहे.आणि त्याला कर्माची फळं भोगावीच लागनार.लोकमत आभार.

  • @prasadpatil5968
    @prasadpatil5968 2 роки тому +74

    फडणवीस साहेब ग्रेट लीडर
    ज्यांच्या कामामुळे बदनाम नाही केले कोणी पण त्यांच्या शरीरावरून बदनाम केलं

    • @rajadon2071
      @rajadon2071 2 роки тому

      🎉👌👌

    • @dwaitastroguru5187
      @dwaitastroguru5187 2 роки тому

      महाराष्ट्रात फस्त मराठी सत्ता बाकी कोनी नाही चालत।

    • @prasadpatil5968
      @prasadpatil5968 2 роки тому +3

      @@dwaitastroguru5187 इटलीच्या बाईंच्या इशाऱ्यावर चालणारी सत्ता चालेल का

  • @surajjanwalkar
    @surajjanwalkar 2 роки тому +44

    आदरणीय भाऊ तोरसेकर यांनी बरोबर बोलले होते , शरद पवार साहेबांचे महाराष्ट्र वरचे गारुड उतरावणारा एकमेव नेता म्हणजे देवा भाऊ ,

  • @nameetagambhire7472
    @nameetagambhire7472 2 роки тому +187

    अभ्यासू यक्ती याला म्हणतात....!!!! उगाच उट कि सुट press conference घ्याची आणि dialogue बोलायचे हे चालत नसत...... 🇮🇳

  • @Aniljadhwar08
    @Aniljadhwar08 2 роки тому +79

    एकटे फडणवीस मविका आघाडीला पुरून उरले हे खरं आहे….. मविका चा जेवढा अभ्यास नाही तेवढा एकट्या फडणवीस साहेबांचा आहे….

    • @dwaitastroguru5187
      @dwaitastroguru5187 2 роки тому

      काही मराठी नेते फुटल्यामुळे देवेंद्र ची ताकद वाढली नाही तर देवेद्रला 2014 पुर्वी महाराष्ट्रात कोनी ओळखत नव्हते।

  • @kunal_65
    @kunal_65 2 роки тому +143

    अभ्यासू व्यक्तिमत्त्व , उगाच वायफळ बडबड नाही जे ही बोलेल ते मुद्देसुत व पुराव्यासकट

  • @Prakashsawant3250p
    @Prakashsawant3250p 2 роки тому +118

    देवेंद्र फडणवीस पुरून उरले. 👍

    • @dwaitastroguru5187
      @dwaitastroguru5187 2 роки тому +2

      मराठा झुकता नही। फडवनीस सारखे कीती आले आनी कीती गेले। महाराष्ट्रात पेशवाई कधीच येनार नाही।
      जय मराठा

    • @asifkazi2782
      @asifkazi2782 2 роки тому

      केंद्रातील सत्ता जाऊद्या हे दिसणार पण नाहीत bjp गेली तर किती आत जातील ते कळेल...

  • @maithilibapat7328
    @maithilibapat7328 2 роки тому +21

    Only फडणवीस
    स्पष्ट, स्वच्छ , द्रष्टा ,संयत,प्रामाणिक, उच्चशिक्षित विद्वत्ता आणि कर्तृत्व अजून काय हवं एका खऱ्या व्यक्तीमत्वाला💐💐👍

    • @dwaitastroguru5187
      @dwaitastroguru5187 2 роки тому

      महाराष्ट्रात पेशवाई कधीच येनार नाही। त्याचा पहीला प्रयोग महाराष्ट्रात झाला आहे।

  • @Jaymahadev984
    @Jaymahadev984 2 роки тому +64

    खरोखरच शिवरायांचे मावळे शोभतात बीजेपी सरकार खरे गनिमी काव्याचा उपयोग केला मी फक्त मानतो बीजेपी ला जय महाराष्ट्र

    • @user-sg7di6fp2o
      @user-sg7di6fp2o 2 роки тому +3

      अरे बेटा ही बामन शकुनी मामांच्या औलादी आहेत

    • @sunilguntiwar6642
      @sunilguntiwar6642 2 роки тому

      @@user-sg7di6fp2o अ

    • @avantikawarekar9649
      @avantikawarekar9649 2 роки тому +2

      @@user-sg7di6fp2o aani tumhi

    • @mnk1964
      @mnk1964 2 роки тому +7

      @@user-sg7di6fp2o सरड्याची धाव कुंपणापर्यंत. शेवटी तुम्ही जातीवरच घसरणार. थोबाडे बंद झाली ना?
      नवाबला पाठींबा पण देऊ शकत नाही आणि विरोध पण करु शकत नाही.

    • @nandkishorjoshi2082
      @nandkishorjoshi2082 2 роки тому +4

      @@user-sg7di6fp2o तुझी फाटली का?आधी डोक्यावर क्रांती कर.

  • @Tushar-oy8ge
    @Tushar-oy8ge 2 роки тому +148

    Devendra Fadanvis is the real educated, Smart and deserving CM of Maharashtra

  • @shubhamyewtekar8974
    @shubhamyewtekar8974 2 роки тому +40

    महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य आहेत देवेंद्र फडणवीस,
    .. ताई म्हणल्या ' एक अकेला देवेंद्र क्या करेगा '
    .... ताई; अकेला देवेंद्र दुकान बंद करेल तुमचं जरा जपून

  • @mrajn6325
    @mrajn6325 2 роки тому +43

    ग्रेट न्यूज, सत्य मेव जयते,, जयहिंद..

  • @Ask_me_whatever
    @Ask_me_whatever 2 роки тому +91

    "झक्क मारली आणि १०६ घरी बसवले" असा सूर हळू हळू यायला सुरवात होण्याची दाट शक्यता 😂😂😂

  • @mayagore3716
    @mayagore3716 2 роки тому +192

    Fadanvis is very smart. & Talented . 👍👍🙏

  • @sanjaybari787
    @sanjaybari787 2 роки тому +67

    शब्दकोश पक्का असणाऱ्या माणसाच्या नादी लागायचं नसत फडणवीसांचा शब्दकोश फारच पक्का आहे हे त्यांच्या बोलण्यातू सतत दिसून येते

  • @dadasonwalkar755
    @dadasonwalkar755 2 роки тому +32

    फडणवीस सी एम असताना कोणत्या मायचे लाल ने कधी साधा सुई एवढा पण आरोप केला नाही आज ठाकरे वर गळ्याला पट्टा लाऊन लपायची वेळ आली आहे.नामधारी सी एम ठाकरे साहेब लाज वाटू द्या . खरच नरेंद्र मोदी यांना शरण या

    • @vasantpande3038
      @vasantpande3038 2 роки тому

      निरलज्ज आहेत ठाकरे !!

  • @rajendradeole9740
    @rajendradeole9740 2 роки тому +21

    Great devendraji. 👍👍👌👌🙏🙏💐💐

  • @ajayshingate3373
    @ajayshingate3373 2 роки тому +83

    किती जरी टिपण्या यांच्यावर केल्या तरी सर्व निरर्थक ठरलं.
    अभ्यासू व्यक्तिमत्व, उमेदी कार्यकर्ता, उत्कृष्ट कौशल्य

  • @Sunilpatil.7744
    @Sunilpatil.7744 2 роки тому +32

    Super hit 🙏 CM devendr f.sir

    • @dwaitastroguru5187
      @dwaitastroguru5187 2 роки тому

      महाराष्ट्रात मनुवादी पक्षाला काही महत्व नाही। महाराष्ट्रात फक्त पवार ची पावर आहे। आणी म्हनुन मराठी सत्ता आहे।

  • @narendramarathendb8425
    @narendramarathendb8425 2 роки тому +95

    राजकारणात प्रामाणीक माणसांच कोणी काहीही करू शकत नाही...

    • @user-sg7di6fp2o
      @user-sg7di6fp2o 2 роки тому +2

      मग मुंडेंना का मारलं?

    • @nandkishorjoshi2082
      @nandkishorjoshi2082 2 роки тому +7

      @@user-sg7di6fp2o तुमच्या कडे पुरावे असतील तर जा भाऊ कोर्टात.

  • @digambarmunagekar8612
    @digambarmunagekar8612 2 роки тому +12

    योग्य विश्लेषण.
    देवेंद्रजींना विधायक कार्यासाठी अधिकाधिक बळ प्राप्त होवो ही प्रार्थना!

  • @balasahebjeurkar2625
    @balasahebjeurkar2625 2 роки тому +24

    काय पण म्हणा..
    महाविकास आघाडीच्या नाकी नऊ करुन ठेवलय.

  • @11chetanpatil
    @11chetanpatil 2 роки тому +60

    उत्तम नेता 👌

  • @rajeevkole9884
    @rajeevkole9884 2 роки тому +59

    सुप्रियाताई एक फडणवीस क्या कर सकता है, ये अपने पिताजीको जरूर बताना, जनाब मलिक का कनेक्शन किसके साथ है ये जनता और आप सबको पता है |

    • @pralhadsonar87
      @pralhadsonar87 2 роки тому

      अस वाटायला लागलं आहे की पुनःपुन्हा बीजेपी सरकार न स्थापित करता फडनविसना विरोधी नेता बनवून पूर्णपणे ही व्यक्ती powerful kashi hoil ase तर बीजेपी च्या वरिष्ठांनी ठरविले नाहीना,,,,

  • @RajA-xd7jo
    @RajA-xd7jo 2 роки тому +39

    Devendra fadanvis peksha hushar neta maharashtrat dusara koni nahi 👌.

  • @milindrevalkar6774
    @milindrevalkar6774 2 роки тому +41

    आता पवारांना कळलं असेल की फडणवीस मुख्यमंत्री राहिले असते तर बरे झाले असते

    • @dwaitastroguru5187
      @dwaitastroguru5187 2 роки тому

      पवार च्या तुलनेत फडवनीस म्हनजे हे हास्यास्पद वाटते।

  • @anushkabhurewar2104
    @anushkabhurewar2104 2 роки тому +20

    Phadnvisji is really talented

  • @carporateworlddc5162
    @carporateworlddc5162 2 роки тому +32

    राष्ट्रवादी हा पक्ष फक्त मा शरद पवार साहेब यांच्या मुळे चालतो . महाविकास आघाडी पण त्याच्या मुळे आहे .... शरद पवार साहेब निवृत्त झाल्यावर राष्ट्रवादी संपलेली असणार हे मात्र खरं

    • @user-sg7di6fp2o
      @user-sg7di6fp2o 2 роки тому +1

      बेटा, एका विचारधारेच नेतृत्व शरद पवार करतात, भविष्यात ते नसले तरी ही मोहीम चालूच राहील, आणी बामनांचा माज जिरवला जाईल

  • @GaneshShitole-qg6ql
    @GaneshShitole-qg6ql 2 роки тому +31

    संजय राऊत एकदा जेलमध्ये गेला पाहिजे

    • @khabylamegaming8924
      @khabylamegaming8924 2 роки тому +1

      पण तरीही फडणवीस विरोधी पक्ष नेते राहणार... 😀😀

  • @bhavaghedouble6278
    @bhavaghedouble6278 2 роки тому +45

    अखेर ते म्हणतात ना, सत्य परेशान हो सकता है किंतु पराजित नाही तेच चालय महातराष्ट्रत सद्या

  • @sambhajidesai5444
    @sambhajidesai5444 2 роки тому +45

    सजय राऊत कधी झेलमध्दे जानार मी देवाकडे पारथना करतोय असली व्रतिचे झेल मधे तरि नाहितर मेंटल मधे जमा व्हायला हवे जनतेचा आवाज.

  • @Thoratranjit
    @Thoratranjit 2 роки тому +51

    फडणवीसना जेव्हा लक्षात आले की गेम आपल्यावर होतेय आणि आपण एकटे पडतोय तेव्हा त्यांनी लढण्याचा निर्णय घेतला , आणि ते लढतात त्यावेळी समोरचे पळतातच , सत्ता आत्त दिली तरी नको , यांचे धंदे लावून 2024 ला ते समोर जातील

    • @sahebrovmahale4310
      @sahebrovmahale4310 2 роки тому

      खूप छान

    • @mandarchavan2319
      @mandarchavan2319 2 роки тому

      Fadnvis game karayla gele..ani swathach fasle..pahate.....ani kathi vatay..tyana 2024 la satta milna..

  • @pratikshasoman4128
    @pratikshasoman4128 2 роки тому +50

    नक्कीच... फडणवीस हे खरंच अभ्यासू आणि कोणतीही आगपाखड न करता जेवढं महत्वाचं आहे तेवढेच बोलणारे व्यक्तिमत्व आहे. मालिकांच्या ३५ पत्रकार परिषदा विरूद्ध फडणवीसांची फक्त एक पत्रकार परिषद... सगळ्यांना पुरून उरलेत.
    अकेला देवेंद्र बहुत कुछ कर सकता है मॅडम 😂😂😂

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 2 роки тому +25

    चांगले विश्लेषण. फडणवीस नक्की पुरुन उरलेत. मनसुख हिरेन केसमध्ये सभागृहातले भाषण अविस्मरणीय आहे. लाडका वाजे म्हणूनच अडकला.

    • @ashus9356
      @ashus9356 2 роки тому

      Picture baki hai , chess is just started ,

  • @deepakborkar2583
    @deepakborkar2583 2 роки тому +38

    काकाना व शिवसेनेला धोबीपछाड देऊन आता अंग गुळगुळीत करून घेतले आहे

  • @rajeshsawratkar8057
    @rajeshsawratkar8057 2 роки тому +27

    The best cm is BJP D F sir

  • @amitamnekar7627
    @amitamnekar7627 2 роки тому +60

    फडणवीस का काटा बेल पण मागत नाही..

  • @Maddy16724
    @Maddy16724 2 роки тому +6

    Well done Devendra ji salute to you 😊🎉

  • @vijaymestry8320
    @vijaymestry8320 2 роки тому +20

    म्हणूनच शरद पवारांना देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात नको आहेत

  • @shivrajpatil3330
    @shivrajpatil3330 2 роки тому +6

    Exactly...

  • @gorakshafunde9066
    @gorakshafunde9066 2 роки тому +34

    एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे,(भाजपा) "संजय राठोड, अनिल देशमुख, अनिल परब ,नवाब मलिक
    पक्षातील वरिष्ठ नेते आणि राज्य सरकारच्या मंञी, म्हणजे एकाच वेळी डबल इनिंग।

  • @prabhakargramopadhye6116
    @prabhakargramopadhye6116 2 роки тому +1

    अतिशय उत्कृष्ट विश्लेषण

  • @madhurivaidya1550
    @madhurivaidya1550 2 роки тому +2

    देव करो आणि देवेंद्र जी उद्या मुख्यमंत्री होवोत महाराष्ट्राची वाट लागते आहे महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी आणि स्वच्छ पारदर्शी कारभार करण्यासाठी देवेंद्र जी शिवाय दुसरा कोणी नजरेसमोर येत नाही

  • @balasahebmarkad7880
    @balasahebmarkad7880 2 роки тому +22

    Devendra is great 👍

  • @surekhakulkarni5085
    @surekhakulkarni5085 2 роки тому +41

    Nakkich 👍 Fadanvis ektech saglyanna purun uralet good very good 👌👌👌🙏

  • @attyanandsalunkhe2431
    @attyanandsalunkhe2431 2 роки тому +1

    Superb

  • @rajendrakatote397
    @rajendrakatote397 2 роки тому +21

    वो शिशेके महल में नहीं रहता इसलिये दुसरे पे पत्थर फेक सकता हैं 👍🏻👍🏻👍🏻

  • @bharatjakate6828
    @bharatjakate6828 2 роки тому +38

    Yes, fadanvis is Arjun of Kaliyug
    And Narendra Modi is Bhagvan ( Krishna) of Kaliyug.

    • @ravibagul5173
      @ravibagul5173 2 роки тому

      Yes u r 100% currect

    • @chandrashekharsarangdhar2680
      @chandrashekharsarangdhar2680 2 роки тому +1

      Ha, ha, ha Hyana Bhagwaan kalalach nahi. When 9 years teenager girl was raped in Goddess's temple (behind murti where we Hindu lay down our head) by 4 BJP workers in U. P. and after that she was buried at rare side of the temple premises and BJP mukhiya felicitate the culprit MLA and your bhagwaan was laughing and Yogi was praising and the same time Andha bhakts were enjoying the incident. What a civilised culture? This is the real development of county. Study first land purchased by your so called bhagwan created Ramjanmabhoomi Trust from Pathak. Pathak purchased the said land at 11 a.m.for Rs. 25 lacs and sold to Ramjanmabhoomi Trust at 11.15 a.m. for Rs. 8 crores. The said Phatak was and is UP's most wanted criminal at the time of transaction. Ask ur arjun & krishna to work without ED/CBI/NIA/Etc. You will find them zero.

  • @ramakantjadhav8924
    @ramakantjadhav8924 2 роки тому +130

    Excellent opposition leader Shri Fadanvis

    • @rajadon2071
      @rajadon2071 2 роки тому +2

      🎉🎉👌👌

    • @anitagirkar5010
      @anitagirkar5010 2 роки тому +3

      सक्षम विरोधी पक्ष नेता मा. देवेंद्र फडणवीस

    • @sudhakarpatil3024
      @sudhakarpatil3024 2 роки тому +1

      @@anitagirkar5010 अशाच विरोधीपक्ष नेत्याची महाराष्र्टास गरज आहे ! कायमस्वरूपी त्यानीच व्हावे .

    • @chhatrappabirajdar1059
      @chhatrappabirajdar1059 2 роки тому +1

      @@sudhakarpatil3024 हो, फक्त तेव्हाच शक्य आहे जेव्हा 54,55 आणि 56 आमदार निवडून आले तर....

  • @carporateworlddc5162
    @carporateworlddc5162 2 роки тому +39

    राजकारणाचे नवीन चाणक्य म्हणावे लागेल त्यांना. येणाऱ्या पाच वर्षात शिवसेना.राष्ट्रवादी .काँग्रेस ला मातीत घातल्या शिवाय हा माणूस शांत बसनाऱ्यातला नाही ये

  • @rajeshjadhav1120
    @rajeshjadhav1120 2 роки тому +5

    Best

  • @nileshkulkarni8257
    @nileshkulkarni8257 2 роки тому +4

    1000%, we are waiting for new heavy wait Mantri....

  • @Rahul-lj6sq
    @Rahul-lj6sq 2 роки тому +51

    Outstanding performance..by x cm..💥💥

    • @sumitbhagat9026
      @sumitbhagat9026 2 роки тому +1

      Lokmat chutiya ahe ka ed he ed nhi bjp ahe

    • @Rahul-lj6sq
      @Rahul-lj6sq 2 роки тому +1

      @@sumitbhagat9026 😂😂

  • @addithar
    @addithar 2 роки тому +1

    जय हो साहेब 💯💯💯💯
    सदैव साहेबांनसोबत सत्ता असो किंवा नसो 💯💯💯💯🚩🚩🚩🚩
    जय भाजपा तय भाजपा जय हिंदुत्व जय हिंदूराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @sunilkachhela1061
    @sunilkachhela1061 2 роки тому +1

    Good analysis

  • @ratnakarjoshi3576
    @ratnakarjoshi3576 2 роки тому +26

    Wish you good luck. DEVENDRAJI.WE NEED YOU.

  • @liladharpatil513
    @liladharpatil513 2 роки тому +5

    बघा नवाब मलिक कसा निर्लज्ज पणे हात वर करून या काळात वागत आहे म्हणजे झुंडशाही होणार याची खात्री होती.

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 2 роки тому

    Mastch
    Dhanywad 👏

  • @umeshrasal6766
    @umeshrasal6766 2 роки тому

    योग्य विश्लेषण

  • @sarthakkulkarni1348
    @sarthakkulkarni1348 2 роки тому +25

    Great person with great mind🚩🚩👍
    Keep it up devendraji

  • @user-pg8bv7ez9b
    @user-pg8bv7ez9b 2 роки тому +11

    .फडणवीस यांनी correct कार्यक्रम केला आहे

  • @pripen2674
    @pripen2674 2 роки тому +1

    Very good analysis 👍 👌 👏

  • @krushnalokhande9769
    @krushnalokhande9769 2 роки тому +1

    तुमचे धंदे सगळा देश बघतोय हे लक्षात ठेवा आणि जनतेची ताकत सर्वात मोठी असते

  • @SA-vx4mp
    @SA-vx4mp 2 роки тому +4

    Great fadanvis saheb😍😍👌

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 роки тому +5

    जनसामान्यांसाठी माजी मुख्यमंत्री आमदार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काम करत राहतील तर त्यांची ताकद वाढेल

  • @ashokchalke35
    @ashokchalke35 2 роки тому

    एकदम बरोबर

  • @sanjaysalunkhe3659
    @sanjaysalunkhe3659 2 роки тому +5

    Great fadanvis

  • @makarandadke7973
    @makarandadke7973 2 роки тому +39

    एक विरुद्ध १७०... शेवटी बुद्धिमत्ता आणि मुत्सद्दी पणा कामाला येणार

    • @niyazbodale8950
      @niyazbodale8950 2 роки тому +2

      केंद्रात सत्ता असल्याचा नाजायज फायदा, ह्याला मुतसददी पणा म्हणतात!!

    • @sanjaybhalerao4346
      @sanjaybhalerao4346 2 роки тому +1

      भाजप💪💪💪💪💪

    • @rajhusenmulla6330
      @rajhusenmulla6330 2 роки тому

      @@sanjaybhalerao4346 hukumshaha...hitalarwadi....

  • @lalubodewar8326
    @lalubodewar8326 2 роки тому

    अगदी बरेबर आहे.

  • @SamirNachare
    @SamirNachare 2 роки тому

    मस्त 🙏🙏🙏🙏

  • @amitcpnk
    @amitcpnk 2 роки тому +29

    Absolutely true....Pawar sarkhya seasoned politician is also helpless in current situation

  • @paragkashalkar
    @paragkashalkar 2 роки тому +14

    नक्कीच पुरून उरलेत..... Mva ची पूर्ण पोलखोल झाली आता.... ह्या सरकार ला आता नैतिक अधिकार च राहिला नाही सत्तेत राहायचा

  • @IndiProps-zh2xs
    @IndiProps-zh2xs 2 роки тому +1

    Correct kaaryakram....

  • @sunitadeshmukh3497
    @sunitadeshmukh3497 2 роки тому

    Great

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 2 роки тому +15

    पवार साहेबांना फडणवीस हे विरोधी पक्षनेते म्हणून सुद्धा नको आहेत.

  • @kanhaiyaphuke6058
    @kanhaiyaphuke6058 2 роки тому +4

    Sher akela ata hai🔥🔥🔥🔥

  • @sudhirshirodkar3674
    @sudhirshirodkar3674 2 роки тому +1

    Excellent and Capable opposition leader

  • @sanjutambhale5802
    @sanjutambhale5802 2 роки тому +1

    Great explanation

  • @shrinathgunjal3616
    @shrinathgunjal3616 2 роки тому +22

    सगळ्यात हुशार माणूस आहे .देवेन्द्र fadnvis ...राजकारण मध्ये ...

  • @amazing_science9514
    @amazing_science9514 2 роки тому +17

    Devendra bhau 🚩⚔️

  • @jayeshthakre1046
    @jayeshthakre1046 2 роки тому

    Bilkul sahi...

  • @anildhas7594
    @anildhas7594 2 роки тому

    बरोबर आहे

  • @ranjeetpawar5726
    @ranjeetpawar5726 2 роки тому +30

    चण्यकचा अपमान ज़्हला इतिहास ज़्हला ब्राह्मणाला अपमानित करु नका शेंडीला धरुन अपमान केला तर सत्ता उल्थव्ल्या शिवाय शांत बसणार नही.

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 2 роки тому +1

      शीवाजी महाराजांचा बाप बदलणाऱ्या मादरचोदाच्या अवलादीला टरबुजाने महाराष्ट्र भुषण दीला त्याच्या पपयीच दुध काढल्या शीवाय लोक राहणार नाहीत

    • @ShashankDharmadhikari152
      @ShashankDharmadhikari152 2 роки тому

      @@rameshpatil287 nigh re tyachi Sar tr ahe ka tula

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 2 роки тому +1

      क्षत्रीयाला अपमाणीत करु नका क्षत्रीय हा राजा म्हणजेच सर्वरश्रेष्ट असतो ब्राम्हण त्याचा नोकर असतो .शरद पवार क्षत्रीय आहे

    • @user-sg7di6fp2o
      @user-sg7di6fp2o 2 роки тому

      @@rameshpatil287 बामनांचा माज जिरवावा लागेल लवकरच

    • @nandkishorjoshi2082
      @nandkishorjoshi2082 2 роки тому +2

      @@rameshpatil287 तुम्ही नाही सुदणार. शिल्लक असलतर घुटण्यातली अककल डोकयात घाला.

  • @sankalp4681
    @sankalp4681 2 роки тому +9

    Deva bhau 😍👑

  • @suryakantmunde9058
    @suryakantmunde9058 2 роки тому

    खरे आहे

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane9484 2 роки тому +1

    जय हो फडणवीस साहेब

  • @sandipjorvekar6616
    @sandipjorvekar6616 2 роки тому +4

    वंशवाद गुणवत्तेला त्रास देऊ शकतो पण दाबू नाही शकत

    • @dwaitastroguru5187
      @dwaitastroguru5187 2 роки тому

      महाराष्ट्रात पेशवाई चालत नाही। हे पवार साहेबांनी दाखवुन दिले या पेक्षा आनखी काय पाहीजे।

  • @sameerbobade1065
    @sameerbobade1065 2 роки тому +10

    टप्प्यात आणून कार्यक्रम यालाच म्हणतात नुसत बोलून नाही तर करून दाखवले देवेंद्र भाऊ नी

  • @kishorjadhav536
    @kishorjadhav536 2 роки тому +1

    क्या बात है फडणवीस साहब । ज्या च्यावर कर नाही त्या डर नाही। only devendra fadanvis sahib jay shri ram🚩🚩🚩🚩 Modiji

  • @nemichandchavan579
    @nemichandchavan579 2 роки тому

    बरोबर करीत आहे

  • @suhasshewale6430
    @suhasshewale6430 2 роки тому +13

    केंद्रात भाजपचे सरकार नसते तर देवेंद्र फडणवीसांना हे शक्य झाले असते का

    • @pratikjoshi4675
      @pratikjoshi4675 2 роки тому

      100 taake जमल असत

    • @suhasshewale6430
      @suhasshewale6430 2 роки тому +1

      @@pratikjoshi4675 मग नारायण राणे यांच्या तक्रारीचे काय झाले. केंद्रात भाजपचे सरकार आहे म्हणूनच कारवाई होत नाही ना.

    • @suhasshewale6430
      @suhasshewale6430 2 роки тому

      @@pratikjoshi4675 1% पण जमलं नसतं. त्यांच्या उड्या मोदी आणि शहा यांच्या जीवावर आहेत . त्यांना मोदींनी मुख्यमंत्रीपद दिले म्हणून

    • @suhaspatil6384
      @suhaspatil6384 2 роки тому

      अत्य्बाईना मिशा असत्या तर ही म्हण माहीत नाही वाटत याला.

    • @suhasshewale6430
      @suhasshewale6430 2 роки тому

      @@suhaspatil6384 हो का. मला माहितीच नव्हते. बर झाल तुम्ही सांगीतले.धन्यवाद