Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
Sir 3344 kiti diwsache pik ahe.
Kalavadhi sangitla nahi
Sar green gold che soyabeen 9305 hl verayti yte kay
बेड वर कोणते लावावे भारी जमिनि साठी
Nice Kds726 आणि green gold 3344 yarvar compare new video banava
ओके
सर एकरी २५ किलो मी पेरणी केली होती या वाणाची पण पातळ निघाले होते तर ३० कीलो प््रती एकर पेरले तर चालेल का?
दाट होईल ..
करीषमा चा़ंगलि का ग्रीन गोल्ड ३३४४ या पैकी कोणति चांगलि
नमस्कार सर. मी ग्रीनगोल्ड जेसएस३३५ पेरले आहे. ते कापणीसाठी किती दिवसात येते ?
पेरणी date काय आहे
@@AaplaParivarKrushiParivar पेरणीची तारीख ५ जुलै २०२२ आहे.
सर ksl. 441 कसा आहे
Js335 chi vad khup zali ahe 47divas zale tari phul lagat nahit kay karave
Cultar घ्या 5 मिली प्रती पंप
दादा ग्रीन गोल्ड ३३४४ या वाणाचा कालावधी किती दिवसाचा आहे..??!सोयाबीन कापण्यास (सोंगण्यास) उशीर झाला तर या वाणाच्या शेंगा फुटतात असं मी ऐकलं आहे.. हे खरं आहे का?? कृपया मार्गदर्शन करावे..
Green gold seed तज्ञाच म्हण आहे नाही फुटत
@@AaplaParivarKrushiParivar धन्यवाद दादा... ग्रीन गोल्डचा कालावधी किती दिवसाचा आहे..
Nahi Futat Shenga... Me lavto ३ year pasun
Kiti divasachi varity ahe sanga
👍
ग्रीन गोल्ड 3344 किती दिवसाचा वान आहे आणि उन्हाळी सोयाबीन साठी वापरू शकतोत का??????
हो चालेल गेल्या वर्षी काका ने 2 एकर मध्ये 38 कट्टे उन्हाळ्यात काढले आहे फक्त पाणी 12-15 लागू शकतात
सर कालावधी किती आहे ??? पाणी व्यवस्थापन भरपूर करावे लागेल
335 best van
सागर जी एस 335 हा वाण कसा आहे
Js 335 Anuvanshik shuddhata Buster compani che aahe ✅
sir green gold 3344 पातळ निघाली आहे चालेल का
एकरी 28 ते 30 किलो बियाणे पडावे
ग्रीन गोल्ड 3344 no ak ahe akti 10-120pote hote
Js335 branching hote ka
धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल
🙏
Sir green gold 3344 he van branching karateka
जास्त नाही करत पेरणी योग्य वान आहे टोकन करू नये
एकरी किती किलो सोडायचे भाऊ GG 3344
30 किलो
335 aamchyakd aahe aamhi aata te van retire krnar
सर 3344 हे किती दिवसात् येणारे वाण आहे
100 दिवसा पर्यंत येतो काही भागात कमी जास्त होऊ शकते
Sir fule sangam kiva green gold 3344 doni paiki kont van perave
दोन्ही छान आहे
🙏🙏
Sir 3344 kalawadhi kiti aahe
किती दिवसाची कालावधी आहे 3344 या वानाची
100-105
Bhau ha wan 3344 ha wan J's 9305 ahe?
चांगली माहिती दिली
धन्यवाद
जमीन कोणती लागवड कशी 😮
Js 335 कोणत्या कंपनीचे आहे.प्लीज सांगा
बूस्टर किंव्हा महाबीज कोणत घेऊ शकता
आपले मार्गदर्शन अनमोल असते.
पाने गळ लवकर होते
Vikrant कसा आहे
No idea
No 1 वाण आहे 3344
हो
साहेब तुमच् मोबाईल नंबर
KDS726 सोयाबीन कोरडवाहू काळी कसदार शेती मध्ये लागवड करावी का?
करू शकता पण महिना भर पावसाचे खंड टाकला की समस्या येईल
Nko Panyache niyojan aslyas karave
Fail kds726
Fakt pala kady milyil bi bharnar nahi failkds 726
Thanks big bro nice information
Dhanyavad 🙏
Green gold 3344
Thanks.
एकरी 25 किलो,मला प्ल्झ याचे अंतर सांगा ना 3344 चे
पेरणी चे
एकरी 30 किलो बियाणे टाका आणि अंतर 45×10 cm ठेवा
थँक्स सर
3344 हे वाण किती दिवसाचे आहे सर तुम्ही हे नाही सांगितलं
100 दिवस लागतात
60 टक्के नाहीत चार दाण्याचे ..दहा ते बारा टक्केच आहेत मी पेरल आहै
कालावधी सांगा माहिती असेल तर
95day
कालावधी कीती 3344???
90 days
110 te120
३३४४ फेल गेले या वेळी
Solapurla milel ka
विचार पुस करा
सर फुले च्यालेन्जर नावाच सोयाबीन चे वान आहे का
सर १००१ रूची वान कसा आहे
Bogas ahe te 2001 best ahe
Green gold 3344 very nice
साहेब तुमचं मोबाईल नंबर द्या
सारस335 सोयाबीन वान कसा आहे
भाऊ 335 हे वान कोरडळवाहु साठी वरदान आहे .त्याला पर्याय कोनता वान आहे.3344 ला पाणी लागते असे ऐकून आहे
9305
धन्यवाद भाऊ
एकरी किती किलो टाकायची 3344
30
9305 हे सोयाबीन वान कसे आहे ?🤔🤔
चांगले आहे
@@AaplaParivarKrushiParivar धन्यवाद 🙏
3344 चांगला राहील का 9305
दोन्ही थोडा थोडा करून बघा
Mirchivar video bnva
Maus 612
सर 3344 व फुले संगम हे दोन्ही टोबु शकतो का सोयाबीनमला माझ्या शेतात यावेळी दोन्ही सोयाबीन पेरायचे आहे कसे करावे कृपया सांगा
फुले संगम टोकन करू शकता, 3344 पेरा
3344 हे वाण हलका जमीन वर चालेल का
चालेल
Js335 चांगले आहे
हो चांगला आहे पण आता नवीन वान आहेत त्या पेक्षा भारी
Sir Tumcha Contact number dya
Sir 3344 kiti diwsache pik ahe.
Kalavadhi sangitla nahi
Sar green gold che soyabeen 9305 hl verayti yte kay
बेड वर कोणते लावावे भारी जमिनि साठी
Nice
Kds726 आणि green gold 3344 yarvar compare new video banava
ओके
सर एकरी २५ किलो मी पेरणी केली होती या वाणाची पण पातळ निघाले होते तर ३० कीलो प््रती एकर पेरले तर चालेल का?
दाट होईल ..
करीषमा चा़ंगलि का ग्रीन गोल्ड ३३४४ या पैकी कोणति चांगलि
नमस्कार सर. मी ग्रीनगोल्ड जेसएस३३५ पेरले आहे. ते कापणीसाठी किती दिवसात येते ?
पेरणी date काय आहे
@@AaplaParivarKrushiParivar पेरणीची तारीख ५ जुलै २०२२ आहे.
सर ksl. 441 कसा आहे
Js335 chi vad khup zali ahe 47divas zale tari phul lagat nahit kay karave
Cultar घ्या 5 मिली प्रती पंप
दादा ग्रीन गोल्ड ३३४४ या वाणाचा कालावधी किती दिवसाचा आहे..??!
सोयाबीन कापण्यास (सोंगण्यास) उशीर झाला तर या वाणाच्या शेंगा फुटतात असं मी ऐकलं आहे.. हे खरं आहे का?? कृपया मार्गदर्शन करावे..
Green gold seed तज्ञाच म्हण आहे नाही फुटत
@@AaplaParivarKrushiParivar धन्यवाद दादा... ग्रीन गोल्डचा कालावधी किती दिवसाचा आहे..
Nahi Futat Shenga... Me lavto ३ year pasun
Kiti divasachi varity ahe sanga
👍
ग्रीन गोल्ड 3344 किती दिवसाचा वान आहे आणि उन्हाळी सोयाबीन साठी वापरू शकतोत का??????
हो चालेल गेल्या वर्षी काका ने 2 एकर मध्ये 38 कट्टे उन्हाळ्यात काढले आहे फक्त पाणी 12-15 लागू शकतात
सर कालावधी किती आहे ??? पाणी व्यवस्थापन भरपूर करावे लागेल
335 best van
सागर जी एस 335 हा वाण कसा आहे
Js 335 Anuvanshik shuddhata Buster compani che aahe ✅
sir green gold 3344 पातळ निघाली आहे चालेल का
एकरी 28 ते 30 किलो बियाणे पडावे
ग्रीन गोल्ड 3344 no ak ahe akti 10-120pote hote
Js335 branching hote ka
धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल
🙏
Sir green gold 3344 he van branching karateka
जास्त नाही करत पेरणी योग्य वान आहे टोकन करू नये
एकरी किती किलो सोडायचे भाऊ GG 3344
30 किलो
335 aamchyakd aahe aamhi aata te van retire krnar
सर 3344 हे किती दिवसात् येणारे वाण आहे
100 दिवसा पर्यंत येतो काही भागात कमी जास्त होऊ शकते
Sir fule sangam kiva green gold 3344 doni paiki kont van perave
दोन्ही छान आहे
🙏🙏
Sir 3344 kalawadhi kiti aahe
Kalavadhi sangitla nahi
किती दिवसाची कालावधी आहे 3344 या वानाची
100-105
Bhau ha wan 3344 ha wan J's 9305 ahe?
चांगली माहिती दिली
धन्यवाद
जमीन कोणती लागवड कशी 😮
Js 335 कोणत्या कंपनीचे आहे.प्लीज सांगा
बूस्टर किंव्हा महाबीज कोणत घेऊ शकता
आपले मार्गदर्शन अनमोल असते.
धन्यवाद
पाने गळ लवकर होते
Vikrant कसा आहे
No idea
No 1 वाण आहे 3344
हो
साहेब तुमच् मोबाईल नंबर
KDS726 सोयाबीन कोरडवाहू काळी कसदार शेती मध्ये लागवड करावी का?
करू शकता पण महिना भर पावसाचे खंड टाकला की समस्या येईल
Nko
Panyache niyojan aslyas karave
Fail kds726
Fakt pala kady milyil bi bharnar nahi failkds 726
Thanks big bro nice information
Dhanyavad 🙏
Green gold 3344
Thanks.
धन्यवाद
एकरी 25 किलो,
मला प्ल्झ याचे अंतर सांगा ना 3344 चे
पेरणी चे
एकरी 30 किलो बियाणे टाका आणि अंतर 45×10 cm ठेवा
थँक्स सर
3344 हे वाण किती दिवसाचे आहे सर तुम्ही हे नाही सांगितलं
100 दिवस लागतात
60 टक्के नाहीत चार दाण्याचे ..दहा ते बारा टक्केच आहेत मी पेरल आहै
कालावधी सांगा माहिती असेल तर
95day
कालावधी कीती 3344???
90 days
110 te120
३३४४ फेल गेले या वेळी
Solapurla milel ka
विचार पुस करा
सर फुले च्यालेन्जर नावाच सोयाबीन चे वान आहे का
No idea
सर १००१ रूची वान कसा आहे
Bogas ahe te 2001 best ahe
Green gold 3344 very nice
हो
साहेब तुमचं मोबाईल नंबर द्या
सारस335 सोयाबीन वान कसा आहे
भाऊ 335 हे वान कोरडळवाहु साठी वरदान आहे .त्याला पर्याय कोनता वान आहे.3344 ला पाणी लागते असे ऐकून आहे
9305
धन्यवाद भाऊ
एकरी किती किलो टाकायची 3344
30
9305 हे सोयाबीन वान कसे आहे ?
🤔🤔
चांगले आहे
@@AaplaParivarKrushiParivar धन्यवाद 🙏
3344 चांगला राहील का 9305
दोन्ही थोडा थोडा करून बघा
Mirchivar video bnva
ओके
Maus 612
सर 3344 व फुले संगम हे दोन्ही टोबु शकतो का सोयाबीन
मला माझ्या शेतात यावेळी दोन्ही सोयाबीन पेरायचे आहे कसे करावे कृपया सांगा
फुले संगम टोकन करू शकता, 3344 पेरा
3344 हे वाण हलका जमीन वर चालेल का
चालेल
Js335 चांगले आहे
हो चांगला आहे पण आता नवीन वान आहेत त्या पेक्षा भारी
Sir Tumcha Contact number dya