कुणाला नावे नाही ठेवावीत... पण कसले थोबाड करून बसते ती बाई... काय ते vlog चे thumbnail.... नुसता बाजार मांडलाय yt वर त्या दोघांनी.... शी... काय ते थोबाड असते तिचे.... उलट्या येतात जरी thumbnail पाहूनच... कोण जातंय विडिओ पाहायला.... विडिओ पाहायचे तर लांबच..... शी.... गचाळ... बाई.... आहे.... 🥵
शेवटी सांगितलेली गोष्ट अगदी खरीय.... बऱ्याच वेळेला काय होतं ,एखाद्या व्यक्तीवर इम्प्रेशन पाडण्यासाठी किंवा तिला आकर्षित करण्यासाठी , खूप सगळे मुखवटे घातले जातात..आणी......कालांतराने आपली खूप जास्त ओळख होते ...आणी मग ते मुखवटे गळून पडतात.....जर मुखवट्याच्या आत दडलेली व्यक्ती चांगली असेल तर विषय नाही....पण जर मुखवट्याच्या आत दडलेली व्यक्ती वेगळीच असेल अन मुखवटा वेगळाच असेल तर आपला भ्रमनिरस होतो......जेवढे मुखवटे कमी....तितकेच नात्याचे टिकण्याचे चान्सेस जास्त....( स्नेहा मिरगने )
नमस्कारर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र 😂😂😂😂😂 बाई डोकं उठतं ते ऐकून मी नाही जातं तिकडे आणि लास्ट मी ओळखलं smb आहे तो 🧐🧐 नंन्तर छान समजावलं लोकं ओळखायला मला फायदा होईल☺️
Kharach ek no bawlat family ahe.komal ter sagal natak karte.kay ghan tond karun radate.tyanche comment box nehemi band asat bcz konache changale comments nasnar.
Are pagal aahe ti komal. Jara atich karte tya om dadala bilkul shobat nahi ti. Kahi divasani jau yeil teva aas nahi jammnar ila samjayla pahije. Khrtar omdadani tila dokyavar basvl
नवऱ्याला आवडत मग नवऱ्यालाच दाखव ना, कशाला दुनियेला दाखवताय. मग कोणी रिऍकॅशन देणार नाही.... तुम्ही सोशल मीडिया वरती येणार घरचे पर्सनल प्रॉब्लेम सोशल मीडिया वरती दाखवणार आणि वरून बोलणार याने मला रोस्ट केल याने मला वाईट कमेंट केली 🙄 आणि वरून परत त्यावर 1vlog बनवणार 😜😜😜 डिलीचा vlog पण झाला आणि काहीतरी कन्टेन्ट पण मिळाला 😂😜😂😜
Aho Seema tai tichya नवऱ्याला आवडते ना मग faqt तिच्याच नवऱ्याने पहावे. दुसऱ्यांना कशाला असे दाखवावे. आणि दाखवा तुम्ही चांगले कंटेंट .हे असे घरातले नाटके तुम्ही social media var kashala दाखवतात. आणि ह्या मध्ये तरी मला अश्विनी चुकीची वाटली नाही. नीट ती reaction det aahe.
अग ताई दोघं नवरा-बायको खूप नाटकी आहेत त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत आहे नाटक करतात आहेत दोघे पण त्यांच्या फॅमिली मध्ये फक्त आईच समजूतदार वाटते
Ho agadi barobr...ti komal kashi pn diste mala tr ajibat ny avdat
Kharach khop Murkh Family ahe.
Hona khup bavlt aahe ti komal
मी कधी बघत नाही पण जर कधी पहिलाच तर हि नेहमी बावळट पणे रडत असते...मला you tube cha कंटाळा आलाय😂..कोमल तोंड बघितल का कसे करते..
कुणाला नावे नाही ठेवावीत... पण कसले थोबाड करून बसते ती बाई... काय ते vlog चे thumbnail.... नुसता बाजार मांडलाय yt वर त्या दोघांनी.... शी... काय ते थोबाड असते तिचे.... उलट्या येतात जरी thumbnail पाहूनच... कोण जातंय विडिओ पाहायला.... विडिओ पाहायचे तर लांबच..... शी.... गचाळ... बाई.... आहे.... 🥵
खुप बावळट वाटते ती कोमल सतत रडतच असते
Ti Komal ani त्यापेक्षा तो बावळट तिचा नवरा
नाटकं आहेत ताई त्याचे ,कंटेंट साठी आहे सगळं थबंनेल वेगळं विडीयो वेगळा आम्ही पण आता असंच करणार आहोत
शेवटी सांगितलेली गोष्ट अगदी खरीय....
बऱ्याच वेळेला काय होतं ,एखाद्या व्यक्तीवर इम्प्रेशन पाडण्यासाठी किंवा तिला आकर्षित करण्यासाठी , खूप सगळे मुखवटे घातले जातात..आणी......कालांतराने आपली खूप जास्त ओळख होते ...आणी मग ते मुखवटे गळून पडतात.....जर मुखवट्याच्या आत दडलेली व्यक्ती चांगली असेल तर विषय नाही....पण जर मुखवट्याच्या आत दडलेली व्यक्ती वेगळीच असेल अन मुखवटा वेगळाच असेल तर आपला भ्रमनिरस होतो......जेवढे मुखवटे कमी....तितकेच नात्याचे टिकण्याचे चान्सेस जास्त....( स्नेहा मिरगने )
रडणे कन्टेन्ट आहे views साठी
Komal mhanje Gopi bahu aahe😂
😂😂
🤣🤣
😂😂😂
🤣🤣
😂😂😂
Teuee😂😂😂 बावळट आहे ती बाई😂😂😂
Komal jara hi hushar nahi....educated asunahi as vat adani ahe rahniman language jarahi vyavsthit nahi.....
Real madhe jhapi aahe Komal tila camera samor wegale dakhaun views milatat daya yete ti 402k subscribers chi
नमस्कारर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र 😂😂😂😂😂 बाई डोकं उठतं ते ऐकून मी नाही जातं तिकडे आणि लास्ट मी ओळखलं smb आहे तो 🧐🧐 नंन्तर छान समजावलं लोकं ओळखायला मला फायदा होईल☺️
Aaj cha video chan zala😂 agadi baronr aahe hi reaction hi komal khrch kontya angle ne influencer vatate lokana ky mhiti kiv yete tya 4 lakh subs vr 😂
Mala tar tich lahan bal vatte tich lagn aani mul kas jhal kay mahit 🙆
Kharach ek no bawlat family ahe.komal ter sagal natak karte.kay ghan tond karun radate.tyanche comment box nehemi band asat bcz konache changale comments nasnar.
अग कन्टेन्ट आहे हा त्यांचा 😅😅
Kahi nahi sagle natak ahe yanch natki
Kon haaaay kon hi Komal ?? 😲Konate Channel?🤔 Tumhi Pustakat Baghun Wachataay ka ??? Mhanje Kadambari ahe watate Konal nawachi......🙄.😊
पण त्यामुळे त्या कोमल ची नातेवाईक मध्ये इमेज कशी बनत असेल.डॉलर साठीहा नवरा बायकोची इज्जत काढत आहे.
नाटक करते ती 😅
👍👍👍👍
💯👍
Poonam shinde tai che vlog bgh aashu di khup chhan astat
Hagli komal radli komal 😂 as kel tes kelkomaln bas hech ast😂😂😂😂
ताई माफ करा पण आपण रोस्ट करता की त्याचे सांत्वन करता
Reaction video not roast
Bavlat bai ahe hi 😂mand watte
😅😅😅😅😅
Are pagal aahe ti komal. Jara atich karte tya om dadala bilkul shobat nahi ti. Kahi divasani jau yeil teva aas nahi jammnar ila samjayla pahije. Khrtar omdadani tila dokyavar basvl
Views Kami jhale ki navra baikoche radke bhandnache video takato
Natki ahet dogha Madam
👌👌👌❤
Brobr bolte tai tu 💯👍
Ha rosting video vatat nhi ...improve kra maja yet nhi pahatana lecture vatat
Reaction video aahe .. ha
Kshala bai konavr videos banvtes tu tuzya Family vr banvna
Banavate na trust marathi youtube channel bagha
Barobr video banvlay tumhi .
Contents like sahti sarve krte he vaht 😂😂😅😢
Natak krti ti bai
Natki
Very nice video ❤
Are ticya navrya la आवडते na komal vhini t tula kay kraych ahe tu tuz bgh na bai
नवऱ्याला आवडत मग नवऱ्यालाच दाखव ना, कशाला दुनियेला दाखवताय. मग कोणी रिऍकॅशन देणार नाही.... तुम्ही सोशल मीडिया वरती येणार घरचे पर्सनल प्रॉब्लेम सोशल मीडिया वरती दाखवणार आणि वरून बोलणार याने मला रोस्ट केल याने मला वाईट कमेंट केली 🙄 आणि वरून परत त्यावर 1vlog बनवणार 😜😜😜 डिलीचा vlog पण झाला आणि काहीतरी कन्टेन्ट पण मिळाला 😂😜😂😜
Aho Seema tai tichya नवऱ्याला आवडते ना मग faqt तिच्याच नवऱ्याने पहावे. दुसऱ्यांना कशाला असे दाखवावे. आणि दाखवा तुम्ही चांगले कंटेंट .हे असे घरातले नाटके तुम्ही social media var kashala दाखवतात. आणि ह्या मध्ये तरी मला अश्विनी चुकीची वाटली नाही. नीट ती reaction det aahe.
Tumhi kharach great ahat❤❤❤❤❤❤❤❤❤
Smb mukhavata
काय झाल ताई तुझा वीडियो का आला नाही
Aala
Brobr bolya tai mazya navryala mazya aaichya hatch jevan aavdate
Ag tai tech lahan mulasarkhi vagty
Mast
Mast
Karapvtas
😅नमस्कार आशु
त्या कोमल वहीणीला चांगल भेटल म्हणुन त्यांना त्याची जाणीव नाही
👍👍