Ambadas Danve | Manoj Jarange स्वतंत्र्य व्यक्तिमत्व, त्यांना बदनाम करण्यासाठी भुजबळ असं बोलतात

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лис 2024

КОМЕНТАРІ • 67

  • @SanjayPawar-fu8ko
    @SanjayPawar-fu8ko Місяць тому +1

    या बडग्यामुळे जरांगे डोक्यावरती बसला

  • @a.s.4774
    @a.s.4774 Місяць тому +69

    एकच नेता प्रामाणिक नेता मनोज दादा❤

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 Місяць тому +45

    या महाराष्ट्रात निस्वार्थी आणि प्रामाणिक नेतृत्व म्हणजेच मनोज पाटील जरांगे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @govindborade3622
    @govindborade3622 Місяць тому +13

    Only Manoj jarange patil

  • @shankarmanjare2726
    @shankarmanjare2726 Місяць тому +4

    Only one buzbal saheb Boss

  • @AjayPatil-gf7jz
    @AjayPatil-gf7jz Місяць тому +11

    Only manoj jarange patil ❤

  • @anujlanke9247
    @anujlanke9247 Місяць тому +29

    ओन्ली मराठा❤❤❤

  • @Kishuuuuu
    @Kishuuuuu Місяць тому +28

    Only manoj jarange patil 💥🚩

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 Місяць тому

    प्रमाणीक व निस्वार्थी नेतृत्व

  • @Memaratha
    @Memaratha Місяць тому +9

    पाटील

  • @milindd5448
    @milindd5448 Місяць тому +4

    याची संपत्ती जप्त करून गरीब जनतेला वाटावी.

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 Місяць тому +35

    मनोज पाटील जय शिवराय ❤❤❤

  • @gitap77777
    @gitap77777 Місяць тому +25

    आम्ही सांगलीकर कायम मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार

  • @SanjayPawar-fu8ko
    @SanjayPawar-fu8ko Місяць тому +1

    जय ओबीसी समाज

  • @RamrajJawale
    @RamrajJawale Місяць тому +6

    Only Manoj dada

  • @rampathak2985
    @rampathak2985 Місяць тому +3

    जय शिवराय दादा ❤

  • @Naturelove1331
    @Naturelove1331 Місяць тому +28

    मनोज दादा जरंगे ❤❤

  • @BhausahebNavale-vg8pd
    @BhausahebNavale-vg8pd Місяць тому +2

    मनोज दादा jrange पाटील आमचा मराठा साजाचा जीव आहे कोणी कटकरस्तन करू नये

  • @shankarsawant6691
    @shankarsawant6691 Місяць тому +1

    Ho barobar 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @Vjtlala
    @Vjtlala Місяць тому +11

    मनोज दादा तरंगे पाटलांवर कंट्रोल फक्त मराठा समाजाचा आणि समाजावर कंट्रोल फक्त मनोज दादा तरंगे पाटलांचा बाकी कोणाची औकात नाही मनोज दादा तरंगे पाटलांवर बोलण्याची किंवा भाष्य करण्याची

  • @YogeshThube-ro6rg
    @YogeshThube-ro6rg Місяць тому +6

    Only Patil

  • @tukramkale8732
    @tukramkale8732 Місяць тому

    निस्वार्थी नेतृत्व मनोज जरांगे पाटील

  • @rammatre5010
    @rammatre5010 Місяць тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय🚩🙏

  • @narayanavhale4514
    @narayanavhale4514 Місяць тому

    हाकेवर उपचार म्हणजे त्याला पाच दिवस तुरूंगात टाका आणि तिथेच त्याला अन्नपाणी देऊ नका. कळेल की त्याने उपोषण केल होत का?

  • @samata-1714
    @samata-1714 Місяць тому +1

    महाविकास आघाडीचा कार्यकर्ता आहे

  • @narayanavhale4514
    @narayanavhale4514 Місяць тому

    बदनाम, भ्रष्टाचार शिरोमणी, लूटारू व्यक्ती कडून निश्कंलक, निस्पृह आणि निस्वार्थी यांच्यावर काही बोलले तरी फरक पडणार नाही. असे लोक मी आहे असे अस्तित्व दाखविण्यासाठी बडबड करीत असतात. तरी लोक यांना दुर्लक्षित करतात.

  • @Vjtlala
    @Vjtlala Місяць тому +14

    मनोज दादा तरंगे पाटील म्हणजे मराठा आणि मराठा म्हणजे मनोज दादा तरंगे पाटील मनोज दादा कंट्रोल मनोज दादांचा कंट्रोल मराठा समाजामध्ये आणि समाजावर कंट्रोल मनोज दादाच हेच नातं आयुष्यभर पुढे राहणार

  • @babankatkar4038
    @babankatkar4038 Місяць тому +3

    आम्ही सातारकर MJP बरोबरच

  • @SanjayPatil-je5ik
    @SanjayPatil-je5ik Місяць тому +2

    मनात जरांगे स्वतंत्र सरकार बनवतील

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 Місяць тому +21

    जय शिवराय 🚩🚩

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 Місяць тому +6

    एकच मिशन आपल्या हक्काचे ओबीसी म्हधुनच आरक्षण 🙏❤

  • @रुस्तुमआपा
    @रुस्तुमआपा Місяць тому

    Only manoj jarahahe Dada Patil boos🎉🎉🎉

  • @surajraut2664
    @surajraut2664 Місяць тому

    अरे मग तुम्ही हो बोला कि आमचं महाविकास आघाडीच सरकार आल्यावर आम्ही ओबीसी तुन मराठा्यांना आरक्षण देऊ अस ती पण हिम्मत नाय तुमच्यात हा त्याच्या अंगावर टाकतो तो याच्या अंगावर टाकतो तुम्हाला फक्त मत पाहिजे

  • @YogeshThube-ro6rg
    @YogeshThube-ro6rg Місяць тому +12

    जय शिवराय

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg Місяць тому

    भुजबळ भावपूर्ण श्रद्धांजली

  • @SanjayPatil-je5ik
    @SanjayPatil-je5ik Місяць тому +4

    थांबा जरांगे साहेब सरकारच हातात घेतील त्यावेळेस असे भाषण वगैरे काही होणार नाही याने त्याला काही दिलं नाही त्यांनी याला काही दिलं नाही जरांगे साहेब सरकार झाल्यावर सर्वांना समान कायदा होईल सर्वांना समान न्याय मिळाला

  • @SanjayPatil-je5ik
    @SanjayPatil-je5ik Місяць тому +4

    मनोज जंगे साहेब पाटील स्वातंत्र्य सरकार बनवतील च

  • @vidyasagarshinde7016
    @vidyasagarshinde7016 Місяць тому

    Manoj Dada

  • @Jaibharat1947.
    @Jaibharat1947. Місяць тому

    Gora gareeb marathyanche vedanaa mandanaara pramanik samaj sewak manoj jarange patilji.....
    70 varshapasun Maratha vanchit hota alaa

  • @dattatraymaharajkalbande6450
    @dattatraymaharajkalbande6450 Місяць тому +2

    मनोज दादा जरांगे पाटिल

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u Місяць тому

    Raajdhani satara fact manoj dada sarkaar sobat... Only dada

  • @vitthalhiray3982
    @vitthalhiray3982 Місяць тому

    Bhujbal jail madey rahila ahe,jail vala mantri la kimat nahi,

  • @skadam124
    @skadam124 Місяць тому

    भुजबळला उपसून काढला आहे शरद पवार यांनी

  • @BhagwatBhokare-u2t
    @BhagwatBhokare-u2t Місяць тому +1

    Only Pati

  • @nationfirst1947agk
    @nationfirst1947agk Місяць тому

    बाकीचं जाऊ द्या ओबीसी समाजातून आरक्षण द्यायचं का नाही ते सांगा

  • @eknathlamdade2112
    @eknathlamdade2112 Місяць тому

    फक्त हैदराबाद गॅझेट लागू करून सरकार हिंदूधर्माचा , भगव्याचा आणि श्रीरामाचा अपमान करीत आहे. हा अपमान कट्टर हिंदू सहन करणार नाही.
    जर सर्व गॅझेट लागू झाले तर हिंदूधर्माचा भगव्याचा आणि श्रीरामाचा अभिमान वाढेल. म्हणून सरकारने अपमान न करता अभिमान वाढवाव असे प्रत्येक हिंदूना वाटते.

  • @milindd5448
    @milindd5448 Місяць тому

    राऊत याला ED लावला पाहिजे. BJP सरकार गेल्यानंतर जरूर करावी. करिता आणखी पुरावे शोधून ठेवा.

  • @dineshshinde3935
    @dineshshinde3935 Місяць тому +1

    Pahele da konty tari nety var mala adar vatla he stay tari bolatat danve saheb barobar ahe te Patil savtantra vayktimatv ahe

  • @arjunbhuibhar1718
    @arjunbhuibhar1718 Місяць тому +2

    पाटील

  • @GaneshWagh-gk2mp
    @GaneshWagh-gk2mp Місяць тому +2

    पाटील